DS174- १९५६ चे डॉ आंबेडकरांचे धम्म पुनरुज्जीवन आणि धम्मसंहीता | dhamma chakra pravartan din | buddha
Вставка
- Опубліковано 13 гру 2024
- #buddhism #drbabasahebambedkar #dhammachakrapravartandin
१९५६ चे डॉ आंबेडकरांचे धम्म पुनरुज्जीवन आणि धम्मसंहीता | dhamma chakra pravartan din | buddha and his dhamma
.
.
#history #buddha #ambedkar #buddhacharitra #bhimraoambedkar #babasahebambedkar
#buddhateachings #drbabasahebambedkardharmantar #buddhistphilosophy #buddhaandhisdhamma #gautambuddha #vijayadashami
Adv Dilip kakade sir
/ @dhammasamhita
धम्मचक अनुवर्तन दिन २०२४ विशेष
विषय : १९५६ः बौद्धधम्माचे पुनरुज्जीवन आणि धम्मसंहिता
सर्व धम्म बंधुभगिणींना सप्रेम जयभीम! नमो बुद्धाय !! धम्मसंहिता युट्युब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत.
२. महापुरुषांना अभिवादन
ज्यांनी स्वतः पाच परिव्राजकासमोर इ.स.पू. ५२८ मध्ये मृगदायवनात आपल्या धम्माचे चक प्रवर्तीत केले त्या तथागत भगवान गौतम बुद्धांना आज २०२४च्या विजयादशमी व ६८व्या अनुवर्तन वर्धापन दिनी विनम्र अभिवादन.
तथागतांनी प्रवर्तीत केलेल्या बौद्ध धम्माचे प्रथम अनुवर्तन ज्यांनी केले त्या प्रियदर्शी राजा धम्माशोकास २०२४च्या अशोक विजयादशमी दिनी विनम्र अभिवादन.
तथागत बुद्धांनी प्रवर्तीत केलेल्या धम्माचे प्रियदर्शी राजा सम्राट अशोका नंतर ज्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली विजयादशमीच्या दिनी बौद्ध धम्माचे अनुवर्तन केले त्या महामानव विश्वरत्न बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६८व्या धम्मचक अनुवर्तन वर्धापन दिनानिमित्त विनम्र अभिवादन. सर्व धम्म बंधुभगिणींना धम्मचक अनुवर्तन वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
विषय
"धम्मचक अनुवर्तन वर्धापन दिन २०२४" निमित्त तीन विशेष भाग आम्ही सादर करीत आहोत. त्यातील "१९५६चे डॉ. आंबेडकरांचे धम्म पुनरुज्जीवन आणि धम्मसंहिता" हा आजच्या तिस-या व शेवटच्या भागाचा विषय आहे.
विषयाचे स्पष्टीकरण
१४ ऑक्टोबर १९५६ च्या विजयादशमी दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले आहे. पुनरुज्जीवन करताना त्यांनी भारत बौद्धमय करण्याचा संकल्प केला होता. बाबासाहेबांनी भारतात बौद्धधम्माचे पुनज्ञ्जीवन करण्यासाठी योजना बनविल्या होत्या. त्या योजनांना यशस्वी करण्यासाठी बौद्ध जीवन पद्धती म्हणजे बौद्ध आचारसंहिता बनविण्याचे जाहीरही केले होते. बाबासाहेबांच्या सर्वच योजना प्रत्यक्षात उतरु शकल्या नाहीत. त्या कागदावर आहेत कारण योजनांना यशस्वी करण्यासाठीचा कोड ऑफ कंडक्ट म्हणजे बौद्ध जीवन पद्धती अथवा आचारसंहिता निर्माण होउ शकलेली नाही. बाबासाहेबांची धम्मपुनरुज्जीवन योजना आणि बौद्ध आचारसंहिता म्हणजेच धम्मसंहिता याच्या स्पष्टीकरणासाठी आजचा भाग सादर करीत आहोत.
विषाची मांडणी
१. स्वागत २. महापुरुषांना अभिवादन ३. विषय ४. स्पष्टीकरण ५. विषयाची मांडणी ६. १४ ऑक्टोबर विजयादशमी दिनी धम्मदीक्षा ७. १९५६ला बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन ८. २२ प्रतिज्ञा ९. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी नियोजित योजना १०. सेमीनरी अथवा बौद्ध विद्यापीठ संकल्पना ११. भारतीय बौद्ध महासभेचे उद्यिष्ट १२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मपुनरुज्जीवन योजना १३. व्यक्ती व समाजाच्या वर्तनावर नियंत्रणासाठी धर्माची आवश्यकता १४. डॉ. आंबेडकरांच्या पश्चात धम्मसंहिता बनविण्याचे प्रयत्न १५. बाबासाहेबांच्या पश्चात बौद्ध जीवन पद्धती, निर्माण करण्याचे प्रयत्न १६. तत्व, नियम आणि न्याय शासनपद्धतीची त्रिसुत्री १७. धम्मदीक्षा देण्याचा अधिकार कोणाला ? १८. सारांश १९. अनुमान २०. प्रतिज्ञा
धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त धम्म उपासक उपासिकांना मंगलमय शुभेच्छा
Jaybhim namo budhhay sir thank for information apanas Vijayadashami chya ani dhamm chakr privartan dunachya Hardik shubhechha ani sarvana ❤❤
Jaybhim🎉
प्रथमता आपले धन्यवाद
आपण धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त विशेष भाग सादर करून अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. आपल्या सारख्या विचारवंताची चळवळीला व समाजाला गरज आहे.
नमो बुद्धाय जयभीम
धम्म संहिता विषय झालाच पाहिजे
धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त सर्व बांधवांना हार्दिक शुभेच्छा
Jay Bhim jay savidhan sir Namo Buddhay aaple dhammdesana athishy mahtpurn असते आपले खूप खूप धन्यवाद 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त सर्व बौद्ध बांधवांना हार्दिक शुभेच्छा
Namo buddhay jai bhim
Namo budday ❤ Jay bhim sir 🎉
Jay bhim Namo Buddhay
We wish you a happy and healthy Dhamma Chalte Anuvartan Din. Thank you very much.
धम्मसंहिता आचारसंहिता अनुशासन पद्धत काळजी गरज
आज धम्मचक्र अनुकरण दिन आहे .या निमित्ताने प्रत्येक बौध्द बांधवांनी हा लेख मनापासून ऐकावा व बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्दासाठी काय उपदेश केला आहे त्याचे अनुकरण करावे. हा लेख शेवटपर्यंत ऐकावा ही विनंती.