होय, योग्य नियोजनाने तुरीचे आपण हमखास उत्पादन घेऊ शकतो..! एकरी 14 क्विंटल उत्पादनाची यशोगाथा..!

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्याला हमखास उत्पादन आणि उत्पन्न मिळवून देणारे तुर पिक.
    अशा या दुर्लक्षित झालेल्या तुर पिकाचे योग्य नियोजन केल्यास भरघोस उत्पादन मिळू शकते हे मी केलेल्या प्रयोगातून सिद्ध झाले.
    धन्यवाद..!
    आपला
    प्रफुल्ल कापसे
    हिवरा दरणे ता. कळंब
    जि. यवतमाळ.
    मो. नं. 8805462828 W
    9370202144

КОМЕНТАРІ • 6

  • @pralhadkhawshi6164
    @pralhadkhawshi6164 2 роки тому +1

    Sir PGR konte aani kevha vaparve .dose kay ghyava.
    How many times PGR should be used.

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  2 роки тому +1

      कोणतेही plant groth regulator जे आपणाला माहिती आहे. तुर पिक 60 दिवसाचे असतांना पहिली फवारणी आणि दुसरी तुर फुलावर सुटतांना..!

  • @vishalkedar9099
    @vishalkedar9099 2 роки тому +2

    सर वान कोनते आहे

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  2 роки тому +1

      चारू

    • @vishalkedar9099
      @vishalkedar9099 2 роки тому +2

      @@pragatshetkari2914 सोयाबीन ला किती उतारा आला होता

    • @pragatshetkari2914
      @pragatshetkari2914  2 роки тому +1

      @@vishalkedar9099 5 क्विंटल एकरी