डाळिंब पिकाची शेजारी जर आंबा लागवड केली तर काय प्रॉब्लेम येईल का😊
खूप छान भविष्यातील वृक्ष संवर्धना विषयी आपली तळमळ आपले विचार खूप मार्गदर्शक आहेत🙏🙏
सर झिंक आपण घरी कसे तयार करू शकतो
तुमच्याकडून पहिले केशर आंब्याचे झाडे नेले होते त्याला खूप आंबे लागले व गोड आहेत
Dada you so great farmer ❤😊
Friends, your videos are very informative ,creative and give guidance to farmers in simpler way 🎉
Aho. Kalam milel ka vicharla
मला या आंब्याची कलम मिळेल का मी वाशिम जिल्ह्यातील आहे मला माझ्या शेतात लावन्यासाठी पाहिजे
No1 अण्णा
Kakdi Ambedkar ka
Amba avadla. Kalam lavaychi icha ahe
अनासहेब या आंब्याची कलम मिळेल का
झाड मिळतील का
Rop dya ki
अण्णा आम्हाला एक कलम द्या की ह्या आंब्या चे
दादा तुमचा चैनल खूप दिवसांनी सबस्क्राईब करायला बघत होतो पण चैनल यूट्यूब वर दिसलाच नाही आज दिसला सबस्क्राईब केला चार वर्षानंतर
अण्णासाहेब तुमचा मो नंबर काय आहे
कलमे तयार करा भाऊ
Bata sa viedo bana sa kalam kasi kara va kab karava
Anna m no dya
50 झाडे पाहिजे आहेत
अण्णासाहेब तुमचे गाव कोणते आहे तुमचा मो नंबर मिळेल का
mob no plj
👍🏻👌🏻 Aana bhau tumcha phone number dayana
आहो आण्णासाहेब मो नंबर द्या की तुम्ही कुठे मिळेल आंबा कलम ते सांगा की
आण्णासाहेब तुमचा सम्पर्क नंबर द्या किंवा व्हाट्सअप नंबर
अण्णाभाऊ खुप छान माहिती दिली धन्यवाद भावा