"माझ्या आजीचा हनीमून" लेखिका - माधवी कुंटे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024
  • आजीचा हनीमून- कल्पनाच मजेशीर आहे न? त्याची कथा तर आणखी विलक्षण

КОМЕНТАРІ • 9

  • @sadananddabir9730
    @sadananddabir9730 3 місяці тому

    भन्नाट!

  • @sangitaumbarje2195
    @sangitaumbarje2195 3 місяці тому

    खुप छान राॅक्आॅन आजी❤❤💝💝🧿🧿👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @vijaybodhankar1787
    @vijaybodhankar1787 3 місяці тому

    फर्मातली आजी खूप आवडली... अभिवाचन खूप सहज सुंदर...माधवी ताई आणि मंजिरी ताई आपल्या दोघींचे खूप खूप अभिनंदन

  • @jayashreegodbole4109
    @jayashreegodbole4109 3 місяці тому +1

    हलकीफुलकी सुंदर कथा
    माधवी कुंटेंचे असे हलकेफुलके लेखन वाचले नव्हते.धन्यवाद.
    वाचन अफलातून 🎉

  • @shravananukarve
    @shravananukarve 3 місяці тому

    अफलातून गोष्ट...अभिवाचनही छान

  • @bharatiraibagkar6501
    @bharatiraibagkar6501 3 місяці тому +1

    मस्तच... कथा आणि अभिवाचन