राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते उदगीर मध्ये बुद्ध विहराचे उद्घाटन....

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 205

  • @SureshSalvi-p7h
    @SureshSalvi-p7h 2 місяці тому +189

    एक मात्र खरे आम्ही कितीही आपलं म्हणतो ते खर आहे कारण अयोध्या राम मंदिर असो किंवा दिल्ली येथील नवीन संसद भवन भूमी पूजन किंवा राम मंदिर भूमी पूजन किंवा उद्घाटन वेळी या भारतातील मनुवादी लोकांनी माननीय भारताचे राष्ट्र पती जिना भूमिपूजन किंवा उद्घाटनाच्या वेळी बोलवण्यात आले नाही हे लक्षात घेऊन आपण बुद्ध विहाराच्या उद्घाटनाच्या वेळी बोलविल्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन 🌹🙏

    • @govindlondhe6504
      @govindlondhe6504 2 місяці тому +15

      जगाला बुद्धाशिवाय पर्याय नाही

    • @Shri_07.07
      @Shri_07.07 2 місяці тому

      राष्ट्रपती कोणी बनविले गाढवा? अजून किती जातिभेदाचा शेणाचा पावटा खाणार आहेस?

    • @Shri_07.07
      @Shri_07.07 2 місяці тому

      राष्ट्रपती कोणी बनविले आहे गाढवा? अजून कीती जातीच शेन खाणार आहेस?

    • @sheshraoingle2999
      @sheshraoingle2999 2 місяці тому +3

      Jagala Buddha pahije

    • @SureshSalvi-p7h
      @SureshSalvi-p7h 2 місяці тому +1

      @@sheshraoingle2999 सर्व मानव समाजाला प्रेम करुणा शांती समाधान देणारे भगवान गौतम बुद्धच युद्धाला शांत करू शकतात कारण त्यांच्या वाणीतून बोलतांना नेहमी प्रेम करुणा शांती समाधान मिलेते म्हणून जगाला युद्ध नको बुद्ध हवा म्हणून युद्धाच्या वेळी युद्ध थांबवण्यासाठी निर्मळ सफेत झेंड्याचा वापर कोणत्याही देशाचे सैनिक करतात असे मी ऐकले आहे हे सत्य आहे
      नमो बुद्धा जय भीम 🙏

  • @dattakamble8289
    @dattakamble8289 2 місяці тому +90

    उदगीर च्या इतिहासात आतापर्यंत जे कोणालाही जमलं नाही ते संजय बनसोडे ने करून दाखवले उदगीर ला मिळालेला एक चांगला नेता संजय जी बनसोडे यांचे मनःपूर्वक आभार❤❤

    • @jayvardhanmane6259
      @jayvardhanmane6259 2 місяці тому +4

      Are admutya dokyachya.. Mansa .. Aapli shishya ruti band keliye, sanvidhan bdlnar boltat BJP vale, mahagai bg, nalayka .. udo udo kraycha bnd kr.. mi pn jay bhim vala ch ahe.. pn tujya sarkhi lok samaja mde ahet to pryant vat lagnar he nki.. Jay VBA.. jay bhim ❤

    • @shamraokawale5060
      @shamraokawale5060 2 місяці тому +4

      बनसोडे साहेबांनी आंबेडकरी विचारांसी एकनिष्ठ असावं ,कारण आताच्या कार्यक्रमाचं श्रेय घेऊन त्याचा लाभ निवडणुकीतून प्रस्थापितांना करून न देता आंबेडकरी विचारधेला करावा अर्थात मी काय बोलतो ते चिकीत्सकाना सांगायची गरज असू नये

    • @kusummeshram4942
      @kusummeshram4942 2 місяці тому

      Sadhu sadhu sadhu 🙏 uttam chhan 👌

  • @ashokraosolanke8934
    @ashokraosolanke8934 2 місяці тому +56

    मुख्यमंत्री साहेब बघा असा असावा नियोजन एक नंबर बांधलेलं बुद्ध विहार सुंदर आराखडा

  • @rajabhaugaikwad2171
    @rajabhaugaikwad2171 Місяць тому +3

    राम मंदिर उदघाट्नाच्या वेळी जो सन्मान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना द्यायला पाहिजे होता,तो दिला गेला नाही.तो सन्मान बुद्ध धर्मीयांनी राष्ट्रपती मुर्मूजी यांना दिल्याबद्दल उदघाटक समितीचे खूप खूप आभार.हिच आहे बुद्ध धम्माची समता,स्वातंत्र, बंधुता. या कार्यक्रमाला सर्व समाजाचे प्रतिनिधी उपस्तित दिसले. परंतु राष्ट्रपती,मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री उपस्तितीत असलेल्या कार्यक्रमाचे प्रक्षेपण एकाही tv चॅनलने न दाखवीने, किंवा या बातमीला पाहिजे तेवढे महत्व न देणे ही मानसिकता काय दर्शविते. सोशल बहुजन मीडियामुळे हा सोहळा पाहता आला.बहुजन सोशल मीडिया ही सच्चा मीडिया है. धन्यवाद सोशल मीडिया. बायकॉट tv मीडिया.

  • @shivamkamble2598
    @shivamkamble2598 2 місяці тому +15

    मा. लोकप्रिय नामदार संजय जी बनसोडे साहेब च्या संकल्पनेतून आहे विश्व् शांती बुद्ध विहार त्याच्या सारखं चांगलं काम दुसरं कोणी करणार नाही त्यांनी मेहनत घेतली पण उदघाटन (भारत सरकार कडून) राष्ट्रपती जी च्या हस्ते केले.
    पण मला असं वाटत कि कार्यक्रम अतिशय सूंदर झाला मात्र कार्यक्रम ला मा. राजरत्न आंबेडकर आणि मा. प्रकाश आंबेडकर साहेब आणि भारतीय बुद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष यांना पण बोलवायला पाहिजे होत. 💙👍

  • @sharvanwadhawe3347
    @sharvanwadhawe3347 2 місяці тому +49

    संपूर्ण जगाला तथागत गौतमा ने सांगितलेल्या मार्गावर चालण्या शिवाय आणि संपूर्ण भारत देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्या शिवाय आपला भारत देश महासत्ता बनू शकत नाही जय भीम नमो बुद्धाय

  • @sudamdhende7174
    @sudamdhende7174 2 місяці тому +11

    अतिशय सुंदर बुद्ध विहार आणि प्रोग्राम भरताच्या महा माहीम राष्ट्रपती याच्या हस्ते उद्घाटन सर्व भारत भर आनंद पसरले आहे ❤😂 आभार तेथील आमदारांचे बनसोडे साहेबाचे आपल्या समाजातील राजकारण्याने याचा बोध घ्यावा असे काम करावे

  • @tanaji613
    @tanaji613 2 місяці тому +17

    उदगीर मध्ये भव्य दिव्य बुद्ध विहार बांधल्या बद्दल सर्व उदगीर येथील बौद्ध लोकांचं शतशः आभार.
    आमच्या सर्व कोल्हापूर जिल्हा वासियां च्या तर्फे खुप खुप अभिनंदन. जय भीम, नमो बुध्दाय.

  • @shrutidongare5947
    @shrutidongare5947 Місяць тому +4

    दहा वर्ष केंद्रीय राज्यमंत्री असताना आठवले साहेबांनी असा समाजहितासाठी कुठलाही कार्यक्रम राबविला नाही.... धन्यवाद संजयजी बनसोडे साहेब मनापासून क्रांतिकारी जय भीम.

  • @vinaypatil6142
    @vinaypatil6142 2 місяці тому +13

    आप किसी भी पार्टी में रहो पर समाज का काम और अपनी सामाजिक हितों का ध्यान रख कर पॉवर में रहते हुए काम करना चाहिए
    संजय बनसोडे जी के कार्य सरहनीय है

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 2 місяці тому +17

    1 No . बुद्धविहार . मा राष्ट्रपती , मा रामदास आठवले साहेब , एकनाथ शिंदे साहेब , देवेन्द्र फडणविस साहेब , संजयजी बनसोडे साहेब आपल्या सर्वांचे बौद्धसमा जा तर्फे खूप आभार नमो बुद्धाय जयभिम .❤❤

  • @priteshwahewal3967
    @priteshwahewal3967 2 місяці тому +20

    महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे विहाराचे उदघाट्न करण्यात आले यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
    नामोबुध्दाय, जयभीम, जय संविधान

  • @swatijadhav6599
    @swatijadhav6599 2 місяці тому +10

    जय भीम, नमोबुद्धाय, जगाला बुद्धाची गरज आहे. या ठिकाणी जात भेद मानला जात नाही. भवतु सब्ब मंगलंम. जय भीम, साधू,.. साधू... साधू...

  • @svgpabmi
    @svgpabmi 2 місяці тому +6

    महामहिम सन्मानीय राष्ट्रपती मुरमु जी के करकमलो द्वारा उदगीर स्तिथ बुद्धविहार का लोकार्पण कार्यक्रम संपन्न होणा हमारे देश के लिये गौरव कि बात है
    इसके लिये महामहीम राष्ट्रपती जी,महामहीम राज्यपाल, मा मुख्यमंत्री जी,उपमुख्यमंत्री और सरकार के अन्य साथी का आभार..
    हमारे,आदरणीय,झुंझार, समाज रत्न, भीम सैनिक मा रामदासजी आठवले साहेब का धन्यवाद और जिस व्यक्ती के अथक प्रयास से यह विहारं निर्माण का महान कार्य पुरा हुआ वह मा संजयजी बनसोडे साहब जी का लाख लाख धन्यवाद..
    आंबेडकरी और बुद्धिस्ट विचार धारा में विश्वास रखने वाले देश और राज्य कि जनता और विश्वास न रखने वाली जनता का भी आभार, धन्यवाद..
    अंत में, मीडिया के मित्रो का धन्यवाद, देश के प्रथम नागरिक के करकमलो से यह कार्य हुआ और मीडिया के साथीयो ने इस को समाज माध्यम में दिखाया..
    जयभिम.. नमोबुध्दाय💙💙

  • @Explore_Inspirevlogs
    @Explore_Inspirevlogs 2 місяці тому +3

    Its great things that we have United on focusing on Buddhism...❤Love from Karnataka

  • @shamraodhupe2978
    @shamraodhupe2978 2 місяці тому +4

    मा,राष्ट्रपती,,,,मा, मुख्य मंत्री,,मा, उपमुख्यमंत्री,,मा, आठवले साहेब मा,, बनसोड साहेब व इतर पाहुणे मंडळी चे या उदघाटन प्रसंगी उपस्थित झाल्या बद्दल आपले हार्दिक स्वागत,,

  • @milindkadam1084
    @milindkadam1084 2 місяці тому +13

    रामदास आठवले तेथे लुडबडतो कशासाठी.

    • @Sssssddghjrtjnnbnjhh
      @Sssssddghjrtjnnbnjhh Місяць тому

      😂😂😂😂😂😂खरच की,कविता कराव्या(न ऐकू वाटणाऱ्या)

  • @rajuthorat-c4n
    @rajuthorat-c4n 2 місяці тому +16

    जयभिम नमो बुद्ध

  • @ishwarkalubirhade2039
    @ishwarkalubirhade2039 Місяць тому

    🌹🌹 नमो बुद्धाय 🔷 जयभीम 🌹🌹
    💠💠💠💠💠🙏💠💠💠💠💠

  • @avinashambapkar6841
    @avinashambapkar6841 2 місяці тому +6

    जय भिम नमो बुध्दाय आम्ही कोल्हापूरकर

  • @syit_625_prashantnikalaje6
    @syit_625_prashantnikalaje6 Місяць тому +1

    जय भीम 🙏🏾नमोबुध्दाय 💐
    साधू साधू साधू. 🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 Місяць тому +1

    बनसोडे साहेब,,,खूप उल्लेखनीय काम केले आपण

  • @Shelke-sb2vp
    @Shelke-sb2vp 2 місяці тому +8

    शासन व प्रशासन doniche आभार

  • @anilkamble3602
    @anilkamble3602 Місяць тому +1

    Excellent Buddha Vihar at Udgir Distt Latur, Marathwada,Maharashtra. Jai Bhim to all who worked hard for completion of the project of construction of very beautiful Buddha Vihar. Excellent statue of Tthagata Buddha. It is a matter of great pride that the Buddha Vihar is inagurated by Hon. respected President of India Smt Droupadi Murmuji. Great moment in the history Udgir. Namo Buddhay, Bhavatu Sabb Mangalam 👍🌹🙏.

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 Місяць тому +1

    बहोत सुंदर धन्यवाद

  • @panditshajwal2159
    @panditshajwal2159 2 місяці тому +8

    साधू साधू साधू 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @manoharingle-y2w
    @manoharingle-y2w 2 місяці тому +5

    ना. संजय बनसोडे यांनी गेल्यावर्षी संसदेत बेराजगार तरुण शिंदे याला मदत करावी😊

  • @smitaraibole9471
    @smitaraibole9471 2 місяці тому +3

    नमो बुद्धाय 🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @VikasBhosale-eh4vz
    @VikasBhosale-eh4vz 2 місяці тому +2

    नमो.बुद्धाय जय.भिम जय.संविधान

  • @dikshagawai8548
    @dikshagawai8548 Місяць тому +1

    महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना उद्घाटनाला बोलल्या बद्दल विशेष कौतुक.....राम मंदिर व संसद भवन च्या उद्घाटनाला बोलवलं नाही कारण जाती भेद.....परंतु बुद्ध धम्म मध्ये मानव ही एकच जात आणि माणुसकी हा धर्म

  • @GiridharBhaisare
    @GiridharBhaisare Місяць тому

    Samajachya hitach.kAm.kelyabaddal
    Dhanyawad.jaybhim

  • @subhashbhagat9354
    @subhashbhagat9354 Місяць тому

    यापासून रामदास आठवलेंनी काही तरी शिकायला पाहिजे.

  • @healthworkout5084
    @healthworkout5084 Місяць тому +1

    बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या आधारे सर्व मानवजातीला समता बंधुता न्याय या मूल्य तत्त्वावर समानतेचा अधिकार स्त्री-पुरुष समान म्हणून भारताचे राष्ट्रपती महामहीम द्रौपदी जी मुर्मु यांच्या हस्ते जगाला शांतीचा महामार्ग देणारे सम्यक संबुद्ध यांच्या विचाराच्या विहाराचे उद्घाटन करण्यात आले. भवतु सब मंगलगं

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 2 місяці тому +5

    जय भीम फ्रॉम सोलापूर

  • @tanaji613
    @tanaji613 2 місяці тому +3

    हा सुवर्ण सोहळा इतर कोणत्याही चॅनल ने लाइव्ह दाखवला नाही. याच फार दुःख वाटते.

  • @laxmanjadhav7601
    @laxmanjadhav7601 2 місяці тому +5

    नामोबुद्धाय ❤

  • @ShripalJawale-u7z
    @ShripalJawale-u7z 2 місяці тому +5

    साधु साधु साधु 🙏🌹

  • @pushpalatamwankhade1121
    @pushpalatamwankhade1121 Місяць тому +1

    Khup. Sundar mast

  • @amoldhavare4778
    @amoldhavare4778 Місяць тому +1

    Bhavatu Sabba Mangal
    Atta Deep Bhava
    Namo Buddhay
    Jai Bhim
    🙏🙏🙏🙏

  • @Sssssddghjrtjnnbnjhh
    @Sssssddghjrtjnnbnjhh Місяць тому +5

    आजपर्यंत रामदास आठवले पण अस काही केलं नाही😂😂😂😂😂😂यापेक्षा दुर्दैव काय असू शकत..... सत्त्ता,पैसा, कुर्ची,पद हे तर सगळ्याच नेत्यांना पाहिजे .पण तुम्ही ज्या भागातील लोकांच्या जीवावर निवडून आलात तिथे तर चांगली काम करून घ्या निदान तुमची सत्ता असेपर्यंत😂😂😂😂नुसताच पैसा ,पद.....

  • @sunitajagtap3405
    @sunitajagtap3405 2 місяці тому +6

    नमो बुध्दय

  • @murlidharsontakke1499
    @murlidharsontakke1499 2 місяці тому +1

    साधू! साधू!! साधू!!!🙏

  • @DigambarKankal-fd5zw
    @DigambarKankal-fd5zw 2 місяці тому

    काश राष्ट्रपति जी सारे म॔दिर खुले करें।जहां उनको जानेसे रोका गया हो।खासकर महाबोदी विहार बुद्ध गया ।रबर स्टँप न रहें ।जयभिम जय संविधान ।😅😅😅

  • @pintusapkle1582
    @pintusapkle1582 2 місяці тому +6

    🌄🌹♥️🙏 नमो नमो बुद्धा य

  • @HanamanthKamble-m8h
    @HanamanthKamble-m8h 2 місяці тому +4

    👌👌Jai Bhim namo budhay🙏🙏

  • @sudhirjadhav981
    @sudhirjadhav981 2 місяці тому +2

    हे सत्य आहे गौतम बुद्धा शिवाय भारताला पर्याय नाही.

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 Місяць тому +1

    जय भीम नमो बुद्धाय भारत🇮🇳👍 माता की जय 🇮🇳🌸💙🍀🌹👌🙏

  • @uttamkamble1609
    @uttamkamble1609 Місяць тому +1

    राम मंदिर येथे का महा महीम राष्ट्रपती साहीबांना बोलावलं नाही.

  • @vinodjagtap7198
    @vinodjagtap7198 2 місяці тому +2

    Namo Buddhay Jai Bhim
    Sadhu Sadhu Sadhu

  • @Shelke-sb2vp
    @Shelke-sb2vp 2 місяці тому +4

    Khup chan

  • @PravinMeshram-c7v
    @PravinMeshram-c7v Місяць тому

    Khub khub aabhar Maharashtra sarkar

  • @KUNALNAGESHTALBHANDARE-g5l
    @KUNALNAGESHTALBHANDARE-g5l Місяць тому

    JAI MULNIVASI, NAMO BUDDHAY, JAI SAMRAT CHANDRAGUPT MORYA MAHAN, JAI SAMRAT ASHOK MORYA MAHAN, JAI JAMBUDWIP, JAI BHIM, JAI INDIAN CONSTITUT TO ALL ALLWAYS.

  • @vaishaligaikwad8318
    @vaishaligaikwad8318 2 місяці тому

    जय भीम 🎉नमो बुद्धाय

  • @sheshraoingle2999
    @sheshraoingle2999 Місяць тому +1

    Khup chan
    Namo Buddhay

  • @gautamkadam5650
    @gautamkadam5650 2 місяці тому +4

    नमोबुद्धाय जयभीम

  • @sahebraogadahire96
    @sahebraogadahire96 2 місяці тому +3

    Jay bhim

  • @arvindkharat4069
    @arvindkharat4069 2 місяці тому +1

    नमो बुद्धाय नमो धंम्माय नमो संघाय जय भीम जय भारत जय संविधान

  • @HinduraoTorne
    @HinduraoTorne Місяць тому

    A proper person like President of India for inauguration of Buddha Vihar is proud thing.

  • @vaishalisuryagandh9911
    @vaishalisuryagandh9911 2 місяці тому +6

    साधू साधू

  • @GanrajyaNews-si9is
    @GanrajyaNews-si9is 2 місяці тому +6

    जयभीम नामोबुध्दाय

  • @sandeepmohite8814
    @sandeepmohite8814 2 місяці тому +1

    नमो.बुद्धय

  • @annadatafarmingsudhakargaw872
    @annadatafarmingsudhakargaw872 Місяць тому

    Best programming thanks sir

  • @shuddhodhanahire6556
    @shuddhodhanahire6556 2 місяці тому +6

    नमो तस्स भगवतो अरहतो स

  • @subodhsindhu4771
    @subodhsindhu4771 Місяць тому

    भगवान बुद्ध धरती पर होने वाले पहले महापुरुष और भगवान थे, और उनका इतिहास सामने आया है।

  • @rahulpawar9881
    @rahulpawar9881 Місяць тому +1

    Namo budhay

  • @prafuldhanvijay1804
    @prafuldhanvijay1804 2 місяці тому

    First Bhante Voice nice

  • @MayaSapkal-wn9ey
    @MayaSapkal-wn9ey 2 місяці тому +3

    नमो बुध्दाय जयभीम साधु साधु साधू

  • @dattujidorlikardorlikar
    @dattujidorlikardorlikar 2 місяці тому +3

    Jagala. Shantiche. Sandesh ..... De........ Ta.... Bhag..... Badh. Ya.. koti. 2.., Naman. Namo. Bhu. Jay. Sadhu. Vad. J. Bhim.

  • @seemadixit4835
    @seemadixit4835 2 місяці тому

    🙏🙏Aaple Udgir 👍👌👌👌

  • @arvindkose7688
    @arvindkose7688 2 місяці тому

    नमो बुधाय

  • @omprakashbhivgade8014
    @omprakashbhivgade8014 2 місяці тому +5

    साधु साधु साधु

  • @नितीन-फ4प
    @नितीन-फ4प 2 місяці тому +3

    साधु🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @sunitapaikrao60
    @sunitapaikrao60 2 місяці тому +1

    कशा....संसद भवन का उदघाटन राषट्रपती महोदया जी के हातो से होता....ते हम मानतेची आप पक्षपात नही करते...

  • @srushtiRoosheeWaghmare
    @srushtiRoosheeWaghmare 2 місяці тому +4

    Sadhu sadhu jaibhim namoboudhay..

  • @jawaharpawar1425
    @jawaharpawar1425 2 місяці тому +1

    Jai Bhim Jai savindhan Jai bharat koti koti naman babasaheb ambedkar

  • @itsadi3598
    @itsadi3598 2 місяці тому +3

    Namo bhudhay

  • @ramajadhav8453
    @ramajadhav8453 2 місяці тому +2

    Namobuddhay🎉

  • @SINDHUTAISONKAMBLE
    @SINDHUTAISONKAMBLE 2 місяці тому +1

    जयभीम साहेब.... संजय बनसोडे

  • @adeshtambe4874
    @adeshtambe4874 Місяць тому

    नेत्रदिपक उद्घाटन सोहळा.....

  • @ashokvaidya5914
    @ashokvaidya5914 2 місяці тому +3

    जय भीम

  • @jyotibabhalerao2437
    @jyotibabhalerao2437 2 місяці тому +2

    Jay Bhim Jay Sanvidhan Namo Buddhay 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏

  • @bhimrajmagare9304
    @bhimrajmagare9304 2 місяці тому +1

    Namo budhay jay bhim jay savidhan 💐🙏

  • @sahebraogaikwad2732
    @sahebraogaikwad2732 Місяць тому

    जयभीम जयसविधान 💙🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @DikshantJagtap-cr1xn
    @DikshantJagtap-cr1xn Місяць тому

    Jay bhim namo buddhay jay sanvidhan jay Bharat 🙏💙

  • @NarendraKumar-rb3he
    @NarendraKumar-rb3he Місяць тому

    Namo buddhay jai samrat ashok jai bhim jai science jai manavta jai tarkvad jai samvidhan 🇮🇳

  • @PrabhatKumar-ev7ud
    @PrabhatKumar-ev7ud Місяць тому +1

    Pavitra Vani ka galat udghosh ho raha hai buddham sharanam gachhami balki buddhang sarnang Gachchhami Hona chahiye

  • @PradipKurane-e2u
    @PradipKurane-e2u 2 місяці тому +2

    Ye Bhudha ki Bhumi Jay Bhim Namo bhudhay

  • @uddhavbhave5493
    @uddhavbhave5493 2 місяці тому +2

    Jay bhim Namo buddhay

  • @akworld2069
    @akworld2069 2 місяці тому +1

    Jay bhim 🙏🏻 Jay savidhan Namo Buddha 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @BebinandaIngle
    @BebinandaIngle Місяць тому

    Jaybhim namo budhay namo dhamma y namo sanghay Bhikkhu sanghas trivar abhinandan Sadhu Sadhu Sadhu

  • @ashokhanawate8549
    @ashokhanawate8549 Місяць тому

    नमोबुध्दाय जयभीम

  • @latagaikwad9660
    @latagaikwad9660 2 місяці тому +2

    Namo budhha Jay Bhim

  • @NarayanPatil-l8p
    @NarayanPatil-l8p Місяць тому

    नमो बुध्दाय नमो धम्माय नमो संघाय

  • @arotikhilsre8940
    @arotikhilsre8940 2 місяці тому +1

    Shinde saheb Jay bhim 🎉

  • @GovindSalve-vc9ne
    @GovindSalve-vc9ne 2 місяці тому +2

    नामोबुध्दाय

  • @subodhwaghmare6265
    @subodhwaghmare6265 2 місяці тому

    Jay bhim namo buddhay 💙💙

  • @anitasahare6523
    @anitasahare6523 2 місяці тому +1

    Namobuddhay 🎉🎉🎉🎉🎉

  • @DipaliDhumane-f9j
    @DipaliDhumane-f9j 2 місяці тому +1

    Great

  • @mayawatigawai3192
    @mayawatigawai3192 2 місяці тому +2

    👏👏👏🙏🙏🙏

  • @RekhaGaikwad-zz3yh
    @RekhaGaikwad-zz3yh 2 місяці тому +2

    Jay Bheem Namo buddhay