आमच्यात ही एखादा विष्णू कसबे, मनोज जारांगे जन्माला यावा......

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лис 2024

КОМЕНТАРІ • 105

  • @DhananjaySalunke-i6y
    @DhananjaySalunke-i6y 2 місяці тому +12

    पहिल्यांदा एक महारांचा माणुस आमच्या समाजाबद्दल चांगलं बोला आहे साहेब छुप छान वाटलं

    • @ssawale5072
      @ssawale5072 Місяць тому

      तुझा आयची गांड आम्ही 1956 पासून बौध्द आहोत महार नाही

  • @bijleprabhakar7387
    @bijleprabhakar7387 2 місяці тому +12

    खरी माहिती दिल्या बद्दल धन्यवाद ❤️🙏विष्णू कसबे सर जय हो ❤️🙏proud feeling🔥

  • @AjayKumar-zj7je
    @AjayKumar-zj7je 2 місяці тому +15

    विष्णु कसबे साहेब यांचा विजय असो

  • @pradipsalve6343
    @pradipsalve6343 2 місяці тому +9

    खूप खूप धन्यवाद साहेब आपण अगदी परखडपणे व्यक्त झालात आपली भूमिका स्पष्ट केली मी लहुजी शक्ती सेना नाशिक शहराध्यक्ष

  • @bhaskargadkari5819
    @bhaskargadkari5819 2 місяці тому +39

    मी मराठा आहे पण मातंग समाज हा व्यावसायिक आणि कष्टाळू आहे हा समाज सरकारी नोकरीत खूप कमी आहे त्यांना स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे

    • @bijleprabhakar7387
      @bijleprabhakar7387 2 місяці тому +2

      बरोबर 💯

    • @AlluArjun-Dj
      @AlluArjun-Dj 2 місяці тому

      🙏

    • @kishortantarpale242
      @kishortantarpale242 2 місяці тому

      महार, मांग, chambhary ढोर आणि ittar ५० te ५५ जाती SC प्रवर्गा मधे असुन त्या सर्वांना १३% reservation आहे. त्यात महार लोकांची संख्या ८% असून हे लोक संस्कृतीक दृष्टी ने प्रगत आहेत, ittar समाज शिक्षण घेत नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारा वर् चालत नाही, नाहक ittar गोष्टी मधे आपला वेळ आणि पैसा गुंतविणे, शिक्षणाला फारकत, andhashradha मुळे मागे राहिला शेक्षणिक पात्र ते अभावी आणि ३% लोकसंख्या असलेल्या कारणाने तसेच स्पर्धा परीक्षे मधे मागे राहत असल्या कारणाने सकृत दर्शनी मागे पडल्या चे दिसुन येते, आत्म परीक्षण गरजेचे आहे. RSS प्रणीत सरकार ची ही एक् चाल आहे. जिथे 10 जागा आहेत तिथे एका ही SCST VJ वैगरे नां संधी मिळू नये आणि मागास प्रवर्ग शिकू सवरू किवा नोकरी मधून बाद करण्या चा हा कुटिल डाव आहे, त्या पेक्षा SC प्रवर्गा मधील मांग, chambhar, ढोर यांनी शिकावे आणि स्पर्धा परीक्षे मधे येश संपादन करावे,

    • @abhishekkannaya2527
      @abhishekkannaya2527 2 місяці тому +2

      Firstly Gadkari is not any maratha community surnames don't fool be us. Check supreme court judge bela trivedi judgement. I don't wanna explain to you about classification because Gadkari spread misleading information.

    • @kishortantarpale242
      @kishortantarpale242 2 місяці тому +1

      @@abhishekkannaya2527 गडकरी हा मराठा असुच शकत नाही, हा आता जो शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला तो बनविणार्य जयदीप आपटे यांचा सगा सोयरा आहे. आणि मातंग RSS च्या क्लास चे students असल्या कारणाने तो तसा बोलत असावा.

  • @sunilavhad8354
    @sunilavhad8354 Місяць тому +2

    कसबे साहेबांचा विजय असो समाज आपला सदैव रूनी असेल

  • @bahujanhitarth
    @bahujanhitarth Місяць тому +1

    कपिल सरोदे तुमच्या पूर्ण विश्लेषणाला आणि तुमच्या डोक्याला सलाम आहे,
    विष्णू भाऊ कसबे यांच्या आंदोलनामुळे अ ब क ड आरक्षण मंजूर झाले,
    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद..
    आमच्या ज्ञानात भर पडली😂😂

  • @sushilkasbe6593
    @sushilkasbe6593 2 місяці тому +5

    खुप खुप धन्यवाद साहेब खर बोलन्यासाठी धमक लागते आपण धमक दाखवली ....परत एकदा अपले खुप खुप आभारी धन्यवाद सुशिल श्रावण कसबे जिल्हा अध्यक्ष लहुजी शक्ती सेना हिंगोली

  • @santoshsonone2357
    @santoshsonone2357 2 місяці тому +5

    बरोबर बोलात साहेब तुम्ही
    सलुट आहे तुम्हाला
    तुमचे शब्द
    बर्याच लोकांना
    जोबनार
    जय भीम साहेब

  • @ChhintamnKalane
    @ChhintamnKalane 2 місяці тому +5

    आपला dr.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे तुम्ही असल्याची जाणीव झाली
    आणि जे विरोध करतात त्यांना कमी ध्यान आहे
    आणि तुमच्या या विचाराला आम्ही तुमचे आभार मानतो
    भाऊ आमच्या साठी देव आहे
    जय लहुजी जय भिम
    Sangram A Kalane

  • @bijleprabhakar7387
    @bijleprabhakar7387 2 місяці тому +7

    विष्णू कसबे नी स्वतःचा जॉब सोडला आणि समाजासाठी स्वतःला दिले आहे. ते कधी पण म्हणतात मी आमदार होणार नाही आणि मी खासदार पण होणार नाही. मला या पदाची गरज नाही हे बोलतात. महामानवाचे विचार त्यांच्या नसा नसा मध्ये दिसलें वेळ भेटला तर त्यांची मुलाखत नक्की एका ❤️🔥🙏

    • @ssawale5072
      @ssawale5072 Місяць тому

      म्हणून BJP ला सपोर्ट करतो का तो काळा बैल 😂😂😂

    • @bijleprabhakar7387
      @bijleprabhakar7387 Місяць тому +1

      का bjp ला support करत आहे हे पण समजेल वेळ आल्या वर. कामा पुरता मामा हे समजून घेतलं पाहिजे तुम्ही. जो पर्यंत सतेत असतो तो त्यांचे काम करू शकतो. नंतर त्याला कोणी विचारत नाही. म्हणजे तुम्हाला यांची खरी विचारसरणी समजलीच नाही. मागचे आंदोलन बघा वेळ आणि सत्ता कोण कोना कडे होती. मार्ग मोकळा करणारा पक्ष असेल तर कोणी पण साथ देण्याचंच बोलेल ना? राजकारणात कोणी कोणच नसतं फक्त त्यात आपला फायदा कसा होईल हे बगतात.

    • @ssawale5072
      @ssawale5072 Місяць тому

      @@bijleprabhakar7387 याचा अर्थ असा ज्याच्या हातात काठी तुमची चाखरी त्यांच्या साठी हे तर मांगाच्या रक्तात जो खायला देईल तो मांगाचा बाप

  • @rahulugadi8451
    @rahulugadi8451 2 місяці тому +9

    कपिल सरोदे खरं बोलतात, प्रथम तुमचे अभिनंदन करतो. तुमच बोलण फार लोकांना झोंबणार. कारण खरी प्रस्तिती तूम्ही मांडली. क्रांतिकारी जय भीम 🙏 तुम्हाला

  • @vikassonawane9262
    @vikassonawane9262 2 місяці тому +5

    सर आज पहिल्यांदा तुम्ही वास्तविक सांगितलं

  • @DevidasKhadse-x1i
    @DevidasKhadse-x1i 2 місяці тому +4

    Vishnu Bhau kasbe koti koti namaskar

  • @rameshdhawale8020
    @rameshdhawale8020 2 місяці тому

    जात म्हणून नाही तर बौद्ध म्हणून एकत्र सर्वांनी आले पाहिजे

  • @shivrammanvatkar4138
    @shivrammanvatkar4138 2 місяці тому +1

    कसबे साहेब असच काम चालु ठेवा आम्ही समाज म्हनुन तुमच्या मागे उभे आहेत .

  • @bijleprabhakar7387
    @bijleprabhakar7387 2 місяці тому +3

    आमच्या समाजानी प्रत्येक सतेत असणाऱ्यांना बोलें आमच्या आरक्षणबद्दल पण कोणी बोलें का या बद्दल. आता bjp बोलत आहे म्हणून आम्हाला साथ देवावी लागत आहे उद्या त्यांना पण कोणी विचारत नाही. यात आम्ही आमचा फायदा बघतो ते तुंम्हाला देखवत नाही. बोलता फक्त rss, bjp वाले म्हणून. मागची आंदोलणे काढून बघा समजेल. हा लढा खूप दिवस झाल चालू आहे.

  • @vivekm7971
    @vivekm7971 2 місяці тому +1

    Ek no dada❤

  • @santoshjadhav1992
    @santoshjadhav1992 2 місяці тому +5

    सर एकदम बरोबर आहे तुमचं यातून बाहेर पडा कारण आपले मुलं सुधा 98% आणतात आणि पुढे जातात. ही खूप छान घोस्ट आहे कारण reservation मध्ये नाव केवळ जय भीम वाल्यांना येतं. हे मि अनुभवल आहे तरी पण आमच्या मुलांनी reservation सोडून दिलंय आमची 2 मुलं ओपन मधून application भरून top ला आली 98% ने इंजिनिअरिंग ला. आपलं वेगळं ताठ असायला पाहिजे. कारण सर्व आपल्या वर टीका करतात reservation लेते हैं aur बाकी समाज काही बोलत नाही. या घोस्टी माझ्या बरोबर घडल्या आहेत पण माझ्या बाजूला 3 अनिखी बाकी समाजाचे होते त्यांनी सुद्धा reservation घेतलं आहे.

    • @bijleprabhakar7387
      @bijleprabhakar7387 2 місяці тому

      धन्यवाद सर 🙏 लोकांना जागवन काळाची गरज ❤️🙏🔥

  • @sandeepbabar3377
    @sandeepbabar3377 2 місяці тому +4

    सरोदे साहेब
    कसबे च योगदान आहे यामध्ये..
    मातंग समाज बौध्द समाज.एकत्रित आंदोलन अत्याचार विरोधात एकत्रित येतात दोन्ही
    समाजात प्रेम आपुलकि आहे ....यापुढे ही
    राहील...

  • @ShankarWankhade-i1b
    @ShankarWankhade-i1b 2 місяці тому +4

    प्रथम जय लहुजी. कसबे साहेबच नाव घेऊ नका आम्हाला फक्त sc मध्ये वर्गीकरण पाहिजे आमचे साहेब कोणाच्या जाती धर्मा विषयी बोलले नाहीत. जय लहुजी.

  • @devchandgade9975
    @devchandgade9975 2 місяці тому +1

    Vote for VBA jay mharshtra only king VBA❤

  • @ishwarkasabe5670
    @ishwarkasabe5670 2 місяці тому +2

    रोखठोक विचाराचे स्वागत

  • @MH28santosh
    @MH28santosh 2 місяці тому +1

    जय लहुजी जय भीम ....

  • @dineshkashyap6644
    @dineshkashyap6644 2 місяці тому +6

    बौद्धानो तुम्हाला दुसरया जातीचा लय प्रेम उफाळुन येते त्याच चांगल पांग फेडले म्हणुन बौद्धानी बौद्धांचा कल्याणासाठी लढा

  • @aniketkumar-uw2pn
    @aniketkumar-uw2pn 2 місяці тому +6

    बरोबर विष्णू साहेब मातंग समाजाच दैवत आहेत..

  • @abhijitrakshe-ox9ll
    @abhijitrakshe-ox9ll 24 дні тому

    👍🏻👍🏻

  • @DevidasKhadse-x1i
    @DevidasKhadse-x1i 2 місяці тому +1

    Kranti ka ri Jay lahuji Jay shivray Jay Bheem

  • @sachinkhilare3652
    @sachinkhilare3652 2 місяці тому +2

    1नबर सर❤❤❤❤

  • @tukaramkamble686
    @tukaramkamble686 2 місяці тому

    आम्हाला काशीरामजी व चंद्रशेखर आझाद हवे आहेत
    कपिल सरोदे ची नाही

  • @shaileshbhalerao9166
    @shaileshbhalerao9166 2 місяці тому +1

    मनोज कजारांगे पाटील आणि विष्णू कसबे यांचे तुलना करू नका पाटील त्यांना नसलेल्या आरक्षणासाठी लढत आहेत आणि कसबे आरक्षण आहे त्यात वर्गीकरण मागत आहेत कसबे ह्यात यशस्वी झाले करण त्यांचे लोक उठ सूटभाजप ला शिव्या करत नाहीत फायदा करून घेतात

  • @sangh716
    @sangh716 2 місяці тому +17

    आमच्यात कांशीराम आणि चंद्रशेखर आझाद ची गरज आहे कपिल सरोदेची नाही.

    • @republicnation6259
      @republicnation6259  2 місяці тому +2

      नाही गरज बौद्धांना तरी अशा लोकांची

    • @vickybhosale1838
      @vickybhosale1838 2 місяці тому +4

      कपिल सर बरोबर बोलताय आपण 👍🏻

    • @vickybhosale1838
      @vickybhosale1838 2 місяці тому +3

      बौद्ध समाजाला काशीराम चंद्रशेखर ची गरज नही

    • @Ravan-wv4zr
      @Ravan-wv4zr 2 місяці тому

      @@republicnation6259 साहेब आपल एकदम बरोबर आहे परंतु आपल्या समाजाला कांशिराम आणि चंद्रशेखर आझाद सारख्या आंबेडकरवादी लोकांचीही गरज आहे आणि त्यांचा विचारही आपल्या सारखाच आहे आपण इतरांचा वैचारिक दृष्ट्या विरोध करण योग्य परंतु ते इतरांसारखे वागले अथवा वागत नाहीत त्यांना विरोध करणे चुकीचे आहे..💪💙🇮🇳
      मी आंबेडकरवादी विचारधारेचा कट्टर समर्थक आहे पक्ष किंवा संघटना यांच्या चुकीच्या धोरणांचा नाही परंतु अजून पर्यंत तर आझाद देव धर्माच राजकारण करताना दिसले नाहीत ते आजपर्यंत फक्त समाजकारण करत आहे..💙💪🇮🇳

    • @rahulinglechiropractor1249
      @rahulinglechiropractor1249 2 місяці тому

      चंद्रशेखर ची गरज नाही कारण तो आंदोलनातून निर्माण झालेला आहे असा व्यक्ती समाजाला दिशाहीन असतो जोपर्यंत बंदुकी मध्ये गोळी आहे तोपर्यंत बंदुकीचा धागा असतो

  • @KanishkaDev-u7k
    @KanishkaDev-u7k 2 місяці тому

    भाई साहब RRS का एजेंट नहीं चाहिए समाज को सच्चे सेवक की जरूरत है।

  • @Motivationalshorts-v
    @Motivationalshorts-v 2 місяці тому +1

    Tujhi जात काय आगोदर ते सांग,,,,आम्हा बुधिस्ट लोकांना तुझ्या सारख्या दलाला ची गरज नाही समजल का,,,,,

  • @RekhaKamble-in4hr
    @RekhaKamble-in4hr Місяць тому

    तुम्ही सविधान प्रेमी आणि आंबेडकरी विचारवादी नाहीच .

  • @aloklad3046
    @aloklad3046 2 місяці тому +1

    Nice 👌👌👍

  • @Alwyslearn
    @Alwyslearn 2 місяці тому +2

    भाजप जॉईन करा सर.. खूप चांगल explain करता आपण..😅😅 ... जे भाजप चे काम करत आहेत त्यांचे चांगले explain केलं तुम्ही..... त्यामुळे म्हटल तुम्हाला भाजप मध्ये खूप चांगल स्थान आहे जॉईन करा..💯

  • @vikassonawane9262
    @vikassonawane9262 2 місяці тому

    आता काही होणार नाही म्हणून बाजू घेता आहे भाऊ

  • @ravishinde4643
    @ravishinde4643 2 місяці тому +2

    हा सरोदे बाळासाहेब आंबेडकरांना भिमकोरेगाव चां दंगलीचा मुख्य सूत्र धार म्हणतो आणि bjp च्या विष्णू कसबेला मानतो लय भारी कुठली दारू पिऊन व्हिडीओ बनवतो काय माहित

  • @JagannathSalve-w2k
    @JagannathSalve-w2k 2 місяці тому +1

    Super duper speech sarode sir jai bhim

  • @mangalkamble6454
    @mangalkamble6454 23 дні тому

    Kapil sarode ha nayalak manus ahe.

  • @panditghanghave9726
    @panditghanghave9726 2 місяці тому +1

    🌟🦾🌟🦾🌟🦾🌟🦾🌟🦾🌟🦾🌟🦾

  • @sjw1405
    @sjw1405 2 місяці тому

    जातिवादी स्वथला अम्बेडकरवादी samaju न
    नयै आता कुथे समाज एकत्र येथ आहे। Sc st madhe सुधा जातिवादि तयार झालेत

  • @Spreadlove443
    @Spreadlove443 2 місяці тому +2

    Vishnu kasbe RSS cha manus ahe

    • @bijleprabhakar7387
      @bijleprabhakar7387 2 місяці тому +1

      तू पण....... चा आहे त्याच काय?????

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 2 місяці тому +2

      Ani vanchit bbjp chi b team aahe tyach ky re

    • @namdevsomwanshi1000
      @namdevsomwanshi1000 2 місяці тому +1

      आदी आरक्षण घ्यारे नंतर कोण कुणाचा आहे ते ठरवा

  • @rahulinglechiropractor1249
    @rahulinglechiropractor1249 2 місяці тому

  • @rahulinglechiropractor1249
    @rahulinglechiropractor1249 2 місяці тому +8

    मातंग समाजापासून देशाला मोठा धोका आहे

    • @rahulinglechiropractor1249
      @rahulinglechiropractor1249 2 місяці тому +4

      @@samyaksute हा समाज शिकत नाही सत्यता पडताळून बघत नाही कोणाच्याही मागे धावतो

    • @rahulinglechiropractor1249
      @rahulinglechiropractor1249 2 місяці тому

      @@samyaksute 👌

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 2 місяці тому +1

      Mg swatala alien samajnarya duplicate bauddhansarkhe baaki sc jaatina tucch lekhanarya bhikar vruttine desh pudhe janar aahe ka mi original bauddhanbarobar aahe pn duplicate bauddh he tyanchya swatasathich ghatak aahet he duplicate bauddh swatala ati shahane samjtat ani baaki sarv jaati, dharmachya lokana murkh samjtat pn ek divas he yanchya ati fugiri ani ati shahanpanane baaki sarv jaati, dharmachya roshacha swad he ek divas nakkich chakhnar aahet lihun thev duplicate bauddha aliena

    • @bijleprabhakar7387
      @bijleprabhakar7387 Місяць тому

      ​@@anamikbhartiy💯

    • @bahujanhitarth
      @bahujanhitarth Місяць тому

      तुझ्या बुद्धिमत्तेला आणि अभ्यासपूर्ण मताला 100 तोफांची सलामी देऊन तुला भारतरत्न दिल्या पाहिजे

  • @ravindrabansode9103
    @ravindrabansode9103 2 місяці тому +6

    डॉ बाबासाहेब आंबेडकर आमचा आदर्श आहे
    तुझे आदर्श विष्णु कसबे मनोज जरांगे असतील

    • @republicnation6259
      @republicnation6259  2 місяці тому +6

      अक्कल कमी असली की अस होत, त्यात काही नवल नाही

    • @vickybhosale1838
      @vickybhosale1838 2 місяці тому +1

      😊😊👌🏻👌🏻बरोबर सर

    • @bijleprabhakar7387
      @bijleprabhakar7387 2 місяці тому +1

      बरोबर बोलें सर तुम्ही. लोकांना कोण किती समाजासाठी बलिदान देतो हे समजत नाही.

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 2 місяці тому +1

      ​@@republicnation6259saaheb mla purn vishwas aahe tumhi khara bauddh dharm swikarlela aahe pn je bauddh asun tumchyavr tika karat aahet he duplicate bauddh aahet babasahebanchya aarakshanachya nitinusar aaj babasaheb aste tar tyani vishnu kasbena nakkich ashirwad dila asta karan swatantryachya 75 varshanantarhi kahi sc jaatina sandhich milaleli nahiye tyamadhe kahi naave tar prathamach aiktoy amhi ya jaatina nakkich abcd mule faayda hoil ashi asha karuyat ani sandhichi samanta prasthapit hoil nakkich jay lahuji jay bhim

    • @bijleprabhakar7387
      @bijleprabhakar7387 Місяць тому +1

      ​@@anamikbhartiy💯

  • @Marathi_Asmita_Marathi_Baana
    @Marathi_Asmita_Marathi_Baana 2 місяці тому +2

    दादा... तुम्ही आता फक्त आरएसएस जॉईन करा... उगाच बौध्द असल्याचा आव आणू नका... कारण तुम्ही ज्या विष्णू कसबे चं अभिनंदन करताय तो आरएसएस ने मातंग समाजात सोडलेला एक ट्रॉयचां घोडा आहे... आणि बौध्द समाजाला किंवा महारांना नाव ठेवायचा फालतू पणा सोडून द्या...

  • @Motivationalshorts-v
    @Motivationalshorts-v 2 місяці тому

    हा rss च माणूस आहे

  • @anilsarwade6550
    @anilsarwade6550 2 місяці тому

    आरे bhadavya akaleche taare todatos sandhichi samanataa kuthe shodhatos re raandachyaa .milalelya aarakshanatach Saman sandhi ahe na re .tyamadhe kami jyast kuthe aahe re bhdavya.akkal nasataana akkal pajalato ka. Te milavanyasathi kast karave lagate res madhe hissa ghyava lagate Ani jinkanyasathi prayatna karava lagate.

  • @BluePanther358
    @BluePanther358 2 місяці тому +2

    BJP असल्यामुळे त्याचे काम झाले.. वारे बसवला.. त्याने पण arti आनली..
    फक्त मांगा ल आमच्या गटात टाका.. महारा सोबत.. मग त्याचं चागलाच.. विकास. करतो 😂

  • @ishwarwagh6047
    @ishwarwagh6047 2 місяці тому

    😂😂😂

  • @SharadKhedkar-dk8ep
    @SharadKhedkar-dk8ep 2 місяці тому +3

    तुझा आणि अकलेचा काही समंध असेल अस वाटत नाही .

    • @republicnation6259
      @republicnation6259  2 місяці тому

      तुझा असता तर मला बोलायची गरजच पडली नसती

  • @Spreadlove443
    @Spreadlove443 2 місяці тому

    Tula kahi kalat nahi .

  • @jitendradambale9544
    @jitendradambale9544 2 місяці тому

    😂😂😂 गप

  • @arunpandit8997
    @arunpandit8997 2 місяці тому

    आरकशन काय गरीबी हटावो प्रोरोगराम आहे काय?

  • @vidyasagargaikwad5704
    @vidyasagargaikwad5704 2 місяці тому

    हा सरोदे ह्या ला एकदा टाकुन काड ल पाहीजे

    • @bhaskarsonkamble4657
      @bhaskarsonkamble4657 2 місяці тому

      🎷🎷🎷🎷
      Wajit Raha. Amhla kahi bolav lahu nko.

    • @123prashantsawant
      @123prashantsawant 2 місяці тому

      आपल्या औकातीत राहुन बोलायचं रे लवडया