- 243
- 709 898
Krushisamrudhi
India
Приєднався 17 гру 2018
धन्यवाद शेतकरी मित्रानो आपल्या चॅनल चे सदस्य झाल्याबद्दल तुमचे आभार आपल्याला जर माझे विडिओ पाहून थोडा जरी फायदा होत असेल तर नक्कीच एक चांगली कॉमेंट करायला विसरू नका जर तुम्हाला माझ्याशी संपर्क करायचा असेल तर आपल्या चॅनला जॉईन होऊन माझा संपर्क मिळवा
Name:- Ashwin Kashiram Lohate At.Dhegaj tanda Post:- Shiddheshwar Tal. Aundha Dist. Hingoli Pin:-431705 Mobile:- Join membership
Business Or Any inquiries (Collaboration)
lohateashwin2@gmail.com
ह्या मेल वरती संपर्क करा.
Name:- Ashwin Kashiram Lohate At.Dhegaj tanda Post:- Shiddheshwar Tal. Aundha Dist. Hingoli Pin:-431705 Mobile:- Join membership
Business Or Any inquiries (Collaboration)
lohateashwin2@gmail.com
ह्या मेल वरती संपर्क करा.
हळद कंदसड व्यवस्थापन Halad kandsad |Ashwin Lohate
हळद पिकातील कंदसडीमुळे ५०-५५% उत्पन्नात घट होउशक्ते त्याकरिता वेळीच व्यवस्थापन गरजेचं आहे.
हळद कंद सड
हळद पिकातील कंदसड नियंत्रण
हळद पिक माहिती
हळद माहिती
हळद पिक
हळद
halad kandsad
halad khat niyojan
halad favarni
halad mahiti
Ashwin Lohate
#ashwinlohate #fertilizer #turmeric
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
मिञांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा
धन्यवाद.
#ashwinlohate #agri #fertilizer #farmer #turmeric #turmericfarming #halad #हळद
.............................................................................
हळद कंदमाशी नियंत्रण
ua-cam.com/video/_tnq2jPpFmU/v-deo.html
हळद पान फाटने
ua-cam.com/video/1iM__srFVvM/v-deo.html
हळद हुमनी अळी नियंत्रण अनुभव
ua-cam.com/video/KD8dtvdA0Tk/v-deo.html
हळद अधिक फुटवे येण्यासाठी
ua-cam.com/video/RF8YioUQLDM/v-deo.html
हळद अळवणी करताना लक्षात घ्या
ua-cam.com/video/q7SnRcqFXRQ/v-deo.html
हळद पिक पहिला खताचा डोस
ua-cam.com/video/Gfd1cG8XOmY/v-deo.html
हळद पिक दुसरा खतांचा डोस
ua-cam.com/video/J-3Tr68Ucrw/v-deo.html
हळद पिक निघाल्या नंतरचे तणनाशक
ua-cam.com/video/ayL8OUH31ew/v-deo.html
हळद पिवळी पडून शेंडे करपत आहेत
ua-cam.com/video/KE4MCoRmp64/v-deo.html
हळद बेसल डोस व्यवस्थापन
ua-cam.com/video/TaaHdNwe51E/v-deo.html
हळद तणनाशक माहिती
ua-cam.com/video/4wvTrcyfHqw/v-deo.html
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
इतर सोशल संकेतस्थळांच्या सुविधांबाबत खालील लिंकचा वापर करावा.
Follow on Fecebook
फेसबुक वर फॉलो करा
kashilohate.d?mibextid=ZbWKwL
What's app channel
व्हॉट्सअँप चॅनल
whatsapp.com/channel/0029VaDavrSKAwEbp22gDU12
Instagram link
इंस्टग्रम
krushisamrudhi2023?igsh=dWVlc2hpb211Nm0x
Teligram chanel
टेलग्राम चॅनल
t.me/krushisamrudhi2023
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
मिञांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा
धन्यवाद.
हळद कंद सड
हळद पिकातील कंदसड नियंत्रण
हळद पिक माहिती
हळद माहिती
हळद पिक
हळद
halad kandsad
halad khat niyojan
halad favarni
halad mahiti
Ashwin Lohate
#ashwinlohate #fertilizer #turmeric
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
मिञांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा
धन्यवाद.
#ashwinlohate #agri #fertilizer #farmer #turmeric #turmericfarming #halad #हळद
.............................................................................
हळद कंदमाशी नियंत्रण
ua-cam.com/video/_tnq2jPpFmU/v-deo.html
हळद पान फाटने
ua-cam.com/video/1iM__srFVvM/v-deo.html
हळद हुमनी अळी नियंत्रण अनुभव
ua-cam.com/video/KD8dtvdA0Tk/v-deo.html
हळद अधिक फुटवे येण्यासाठी
ua-cam.com/video/RF8YioUQLDM/v-deo.html
हळद अळवणी करताना लक्षात घ्या
ua-cam.com/video/q7SnRcqFXRQ/v-deo.html
हळद पिक पहिला खताचा डोस
ua-cam.com/video/Gfd1cG8XOmY/v-deo.html
हळद पिक दुसरा खतांचा डोस
ua-cam.com/video/J-3Tr68Ucrw/v-deo.html
हळद पिक निघाल्या नंतरचे तणनाशक
ua-cam.com/video/ayL8OUH31ew/v-deo.html
हळद पिवळी पडून शेंडे करपत आहेत
ua-cam.com/video/KE4MCoRmp64/v-deo.html
हळद बेसल डोस व्यवस्थापन
ua-cam.com/video/TaaHdNwe51E/v-deo.html
हळद तणनाशक माहिती
ua-cam.com/video/4wvTrcyfHqw/v-deo.html
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
इतर सोशल संकेतस्थळांच्या सुविधांबाबत खालील लिंकचा वापर करावा.
Follow on Fecebook
फेसबुक वर फॉलो करा
kashilohate.d?mibextid=ZbWKwL
What's app channel
व्हॉट्सअँप चॅनल
whatsapp.com/channel/0029VaDavrSKAwEbp22gDU12
Instagram link
इंस्टग्रम
krushisamrudhi2023?igsh=dWVlc2hpb211Nm0x
Teligram chanel
टेलग्राम चॅनल
t.me/krushisamrudhi2023
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
मिञांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा
धन्यवाद.
Переглядів: 5 434
Відео
झेंडू पिकात करा या टॉनिकचा वापर जब्बरदस्त रिझल्ट marigold crop protection | Ashwin Lohate
Переглядів 5204 місяці тому
झेंडू फूल शेती करतांना करा हा प्रयोग झेंडू फुटवे Zendu futve Kratos Growero kratos Halad futve :::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: इतर सोशल संकेतस्थळांच्या सुविधांबाबत खालील लिंकचा वापर करावा. Follow on Fecebook फेसबुक वर फॉलो करा kashilohate.d?mibextid=ZbWKwL What's app channel व्हॉट्सअँप चॅनल whatsapp.com/channel/0029VaDavrSKAwEbp2...
सोयाबीन तिसरी फवारणी | Soyabean tisari favarni | सोयाबीन शेवटची फवारणी | Ashwin Lohate
Переглядів 4,2 тис.4 місяці тому
सोयाबीन पिकात करा या कीटकनाशकांचा वापर पुन्हा शेतात जाण्याची गरज पडणार नाही. Soyabean tisari favarni Soyabean tisri favarni Soyabean favarni Soyabean shevatchi favarni Soyabean akhari favarni Soyabean last favarni Soyabean favarni Soyabean shenga pokhrnari ali Soyabean favarni Mahiti Soyabean tisri favarni mahiti Soyabean pik favarni सोयाबीन तिसरी फवारणी सोयाबीन शेवटची फवारणी सोयाबीन आखरी फवारण...
कापूस पोळा अमावस्याची फवारणी Kapus Chauthi favarni | Ashwin Lohate
Переглядів 1,2 тис.4 місяці тому
येणाऱ्या अमावस्येला गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. Kapus favarni mahiti kapus tisrya favarni mahiti Kapus chauthi favarni Ashwin Lohate sheti vishyak mahiti कापूस दुसरी फवारणी कापूस तिसरी फवारणी कापूस चौथी फवारणी कापूस अमावस्येची फवारणी कापूस फवारणी kapus favarni kapus dusri favarni kapus tisri favarni #ashwinlohate #fertilizer #cotton...
हळद पिकात साठ दिवसांनी कोणते खात द्यावे halad khat niyojan | Ashwin Lohate
Переглядів 6 тис.4 місяці тому
हळद ६०-७० दिवसांची असताना कोणते खत द्यावे हा प्रश्न अनेकदा पडतो. halad khat niyojan halad khat vyavasthapan हळद खत व्यवस्थापन हळद खत नियोजन halad dusra khat dose हळद दुसरा खत डोस Ashwin Lohate krushisamrudhi #ashwinlohate #fertilizer #turmeric ::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: मिञांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या मित...
हळद कंदसड नियंत्रण Halad kandsad niyantran | Ashwin Lohate
Переглядів 8 тис.4 місяці тому
कंद सड हि ५०-५५% उत्पन्नात घट अनुशक्ते त्याकरिता वेळीच नियंत्रण गरजेचं आहे. halad kandsad halad khat niyojan halad favarni halad mahiti हळद कंद सड हळद पिकातील कंदसड नियंत्रण हळद पिक माहिती हळद माहिती हळद पिक हळद ashwin lohate krushisamrudhi krushimitra turmeric tillering tillering in turmeric crop Ashwin Lohate ashwin lohate #ashwinlohate #fertilizer #turmeric ::::::::::::::::::::::::::::::::::...
हळद पिकात जास्तीत जास्त फुटवे येण्यासाठी करा हा उपाय Halad futve | Ashwin Lohate
Переглядів 12 тис.4 місяці тому
हळद पिक सत्तर दिवसाचे झाले की करा हा उपाय जब्बरदस्त फुटवे येतील. halad futve halad futve yenyasathi 12-61-00 126100 DAP Fertilizer Phosphoric acid 6BA turmeric tillering tillering in turmeric crop Ashwin Lohate ashwin lohate #ashwinlohate #fertilizer #turmeric ::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: मिञांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनल सबस्क्राइब क...
सोयाबिन पिवळा मोज़ेक व्हायरस Soyabean yellow mosaic virus | Ashwin Lohate
Переглядів 6554 місяці тому
सोयाबीन पिकातील व्हायरस नियंत्रण करण्यासाठी जबरदस्त उपाय soyabean yellow mosaic virus yellow mosaic virus Soyabean mosaic virus पिवळा मोजेक व्हायरस soyabean dusri favarni soyabean tisri favarni Ashwin Lohate krushimitra krushisamrudhi #soyabean #ashwinlohate #सोयाबीन :::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: मिञांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनल सब...
हळद अळवणी करताना कोणती काळजी घ्यावी Halad Alavni | Ashwin Lohate
Переглядів 11 тис.5 місяців тому
हळद ड्रेचींग करताना हि चूक टाळा halad drenching halad halad pik mahiti halad sheti halad khat niyojan halad dusra khatncha dose halad tisra dose Ashwin Lohate #ashwinlohate #fertilizer #turmeric ::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: मिञांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद. #कापूस #कापूस_पहिली_फवार...
हळद कंदमाशी नियंत्रण Halad Kandmashi Niyantran | Ashwin Lohate
Переглядів 6 тис.5 місяців тому
कंदमाशीच्या नियंत्रणासाठी करा हा घरगुती उपाय kandmashi niyantran kandmashi favarni कंदमाशी नियंत्रण कंदमाशी फवारणी kandmashi vyvasthapan adrak kandmashi niyantran kandmashi हळद हळद पिक हळद पिक माहिती #ashwinlohate #fertilizer #turmeric ::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: मिञांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्रांना श...
हळद पोंगे अळी नियंत्रण | हळद पिकात एका लाईने पान फाटत आहे Halad Pan fatane upay | Ashwin Lohate
Переглядів 5 тис.5 місяців тому
हळद पिकात पान खाणारी अळी नियंत्रण करण्यासाठी जबरदस्त कीटकनाशक halad favarni halad karpa halad karpa favarni halad kandmashi favarni halad sad niyojan halad sad vyavasthapan halad sad thambavne हळद halad pik हळद पिक माहिती krushisamrudhi ashwin lohate #ashwinlohate #fertilizer #turmeric ::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::: मिञांनो व्हिडिओ आवडल्य...
कापूस पिकात दुसरा खताचा डोस Kapus dusra khat dose | Ashwin Lohate
Переглядів 4525 місяців тому
कापूस पिकातील जास्तीतजास्त फुटवे आणि पात लागण्यासाठी हा खतांचा डोस नक्की मदत करेल. kapus khat vyavasthapan kapus khat dose kapus khat niyojan Kapus khatacha dose Ashwin Lohate ashwin lohate krushimitra Kapus niyojan kapus sampurn mahiti कापूस खत व्यवस्थापन कापूस खत नियोजन Kapus favarni mahiti kapus tisrya favarni mahiti Ashwin Lohate sheti vishyak mahiti कापूस दुसरी फवारणी कापूस तिसरी फवारणी का...
हळद पिकात दुसरा खतांचा डोस Halad dusra khatncha dose | Ashwin Lohate
Переглядів 12 тис.5 місяців тому
हळद पिकात दुसरा खतांचा डोस Halad dusra khatncha dose | Ashwin Lohate
हळद पिकात चालू पावसात अळवणी कशी करावी? Halad Drenching | Ashwin Lohate
Переглядів 3,6 тис.5 місяців тому
हळद पिकात चालू पावसात अळवणी कशी करावी? Halad Drenching | Ashwin Lohate
हळद पिकात क्राटोस का वापरायचेच Kratos application in turmeric | Ashwin Lohate
Переглядів 5 тис.5 місяців тому
हळद पिकात क्राटोस का वापरायचेच Kratos application in turmeric | Ashwin Lohate
हळद पिकातील हुमणी अळीवर मिळाले जबरदस्त नियंत्रण Whitegrub control | Ashwin Lohate
Переглядів 3,4 тис.5 місяців тому
हळद पिकातील हुमणी अळीवर मिळाले जबरदस्त नियंत्रण Whitegrub control | Ashwin Lohate
कापूस तिसरी फवारणी Kapus Tisri favarni | Ashwin Lohate
Переглядів 3,7 тис.5 місяців тому
कापूस तिसरी फवारणी Kapus Tisri favarni | Ashwin Lohate
कापूस तिसऱ्या फवारणीत करा या कीटकनाशकांचा वापर आणि मग बघा रिझल्ट Ashwin Lohate
Переглядів 2,9 тис.5 місяців тому
कापूस तिसऱ्या फवारणीत करा या कीटकनाशकांचा वापर आणि मग बघा रिझल्ट Ashwin Lohate
सोयाबीन पिकाची दुसरी फवारणी Soyaben dusri favarni | Ashwin Lohate
Переглядів 1,5 тис.5 місяців тому
सोयाबीन पिकाची दुसरी फवारणी Soyaben dusri favarni | Ashwin Lohate
हळद पिकातून हुमनी अळी नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेला प्रयोग White grub control in turmeric
Переглядів 11 тис.5 місяців тому
हळद पिकातून हुमनी अळी नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेला प्रयोग White grub control in turmeric
हळद पिकतील हुमनी अळी व्यवस्थापन White grub control | White grub life cycle | Ashwin Lohate
Переглядів 6 тис.5 місяців тому
हळद पिकतील हुमनी अळी व्यवस्थापन White grub control | White grub life cycle | Ashwin Lohate
हळद पिक निघाल्या नंतरचे तणनाशक Halad ugavni nantarche tannashak हळद सोयाबीन अंतरपिक तणनाशक |A Lohate
Переглядів 6 тис.5 місяців тому
हळद पिक निघाल्या नंतरचे तणनाशक Halad ugavni nantarche tannashak हळद सोयाबीन अंतरपिक तणनाशक |A Lohate
हळद निघाल्या नंतर पहिला खताचा डोस Halad pahila khatacha dose | Ashwin Lohate
Переглядів 19 тис.6 місяців тому
हळद निघाल्या नंतर पहिला खताचा डोस Halad pahila khatacha dose | Ashwin Lohate
सोयाबीन पिकात योग्य वेळी योग्य विद्राव्य खतांचा वापर Soyabean pikat vidravya khatanchi favarni
Переглядів 8126 місяців тому
सोयाबीन पिकात योग्य वेळी योग्य विद्राव्य खतांचा वापर Soyabean pikat vidravya khatanchi favarni
सोयाबीन पिकाच्या अधिक फुटव्यानसाठी टॉप टॉनिक कोणते futve vadhnyasathi tonic | Ashwin Lohate
Переглядів 1,4 тис.6 місяців тому
सोयाबीन पिकाच्या अधिक फुटव्यानसाठी टॉप टॉनिक कोणते futve vadhnyasathi tonic | Ashwin Lohate
कापूस पिकातील तणनाशक Kapus tannashak mahiti | Ashwin Lohate
Переглядів 4696 місяців тому
कापूस पिकातील तणनाशक Kapus tannashak mahiti | Ashwin Lohate
हळद पिवळी पडून पानाचे शेंडे करपत आहे जबरदस्त उपाय Halad pivali padun karpat ahe | Ashwin Lohate
Переглядів 22 тис.6 місяців тому
हळद पिवळी पडून पानाचे शेंडे करपत आहे जबरदस्त उपाय Halad pivali padun karpat ahe | Ashwin Lohate
कापूस पहिली फवारणी Kapus Pahili favarni | Ashwin Lohate
Переглядів 5996 місяців тому
कापूस पहिली फवारणी Kapus Pahili favarni | Ashwin Lohate
सोयाबीन पहिली फवारणी | सोयाबीन चक्रिभूंगा फवारणी | Soyabean Pahili favarni | Chakribhilunga favarni
Переглядів 1,1 тис.6 місяців тому
सोयाबीन पहिली फवारणी | सोयाबीन चक्रिभूंगा फवारणी | Soyabean Pahili favarni | Chakribhilunga favarni
सोयाबीन तण व्यवस्थापन | Soyabean Tannashak Mahiti | सोयाबीनमध्ये कोणते तणनाशक मारावे? |Ashwin Lohate
Переглядів 3306 місяців тому
सोयाबीन तण व्यवस्थापन | Soyabean Tannashak Mahiti | सोयाबीनमध्ये कोणते तणनाशक मारावे? |Ashwin Lohate
भुईमूग पेरणी झाल्या नंतर पहील्यादा किती तास डबल पाईपावर शिप ठेवावी
रेन पाईप 2 तास स्प्रिंकलार 2-3 तास मोकळ पाणी टाळावे
@@krushisamrudhi2023 thanks
Kiti hote 1ckr mde
7-8 क्विंटल चांगली सोय झाल्यास 10 आणि सोबत वैरण
Rain pipe cha niyojan khsa ahe bhuimug pikasathi
ज्या ठिकाणी पाणी कमी पडू शकते किंवा हार्ड जमीन असेल त्या ठिकाणी उत्तम
अहो, कधी पेरनी करायची ते सांगा.
15 मार्च पर्यंत
पेरणीची तारीख सांगा
15 मार्च पर्यंत
या सर्व मधी 3दानी शेंगा कोणत्या बियाण्याचा आहे
उडीदची चांगली जात सांगावी
तुषार सिंचन किती वेळ चालू ठेवावे
4-5 तास
पेरणिची वेळ कोणती
15 मार्च पर्यंत
ज्वारी कोरड्यात लावावी का आधी शेताला पाणी देऊन वाफसा स्थिती आल्यानंतर लावायची
आधी वोलवाव
ज्वारी कोरड्यात लागवड करावी का ?
नाही
आपण ऊळीदावर परशुट हे तननाशक सांगीतले पण ऊगविल्यानंतर किती दिवसांनी व प्रमाण सांगा सर.
तण दोन पानावर असताना 150-200 मिली प्रती एकर
शेवगा पिकांसाठी किती द्यायचे
25 किलो 2 वेळाकरून
एकरी किती किलो बियाणे घ्यावे
1-1.5 किलो
जळगाव मध्ये कोणाकडे मिळेल
+919011410823 याना कॉल करा
फेब्रुअरी 5 तारीख पर्यंत लागवड केळी तरी चालेल का
15 केली तरी चालेल
फेब्रुअरी 5 तारीख पर्यंत लागवड केळी तरी चालेल का
चालते
उन्हाळी पेरणीसाठी कावेरी 28 उडिद चालेल का
चालेल
जिप्सम खत मिळेल का
मिळते
तणनाश असते का भुईमूग साठी
हो
कोणते नाव काय
@RatanKakarwal-v3v प्परशुट, शकेद, फ्लुरान
S b. 11
आमच्या भुईमुगाची वाढ होईना काय करावे
फवारणी करावी 19-19-19 100 ग्रॅम
गव्हू पेरणी करून दिड महिना झाला आहे चार दिवसांपूर्वी तुषार सिंचन ने पाणी दिले आहे पाणी दिल्यानंतर चार दिवसांत पिवळा पडायला लागला आहे तर कोणती फवारणी करावी
फवारणी करतांना झिंक वाप्रा
यावर तणनाशक आहे का.कृपया सांगा.
परशूट कमी प्रमाण करुण
Sir pani Kiti dyawe lagel
उपलब्ध असेल तर 2
तुषार सिंचन चालते का
सुरवातीच्या काळात
सत्तर आंशी दिवस ,म्हणजे तुम्ही सोयाबीन निघाले की लावले असावे
खूप छान माहिती दिली सर
तुमचा नंबर टाका
पेरणीकोनत्यामहीन्यंतकरावी
जानेवारी 15 पासून चालु करा, आपल्याकडे पाण्याच्या उपलबधतेनुसार
Dada avrej 18 kwintal amhi perni karun gheto Ani tumhi 7 te 8 Manta yogya vdo nahi banvala
निर्मल च nul 7 Vishwas चालते का उन्हाळ्यात
लवकर पेरणी करावी लागेल
@@krushisamrudhi2023 15जानेवारी ला चालेल का
आता ऊस गेले उन्हाळी उडिद जानेवारी मध्ये पेरणी केली तर चालते का
15 जानेवारी पासून
@@krushisamrudhi2023 तुमचं मोबाईल नंबर पाठवा
साय्रात पेरला आहे घुंगरू शेगा त्यात चालेल का आणि हो पत्र्याचा ड्रेम चालेल का
चालते पण शेत थोड् आंबट वोल असावं
आपण माहिती छान देत आहात पण त्रोटक देत आहात लागवडीचा कालावधी सांगत नाही तरी पूर्ण माहिती द्यावी ही विनंती
ढगाळ वातावरण झालं तर फवारणी कोणती मराठीत बोलू शकतो
भाऊ एकरी 15-20 क्विंटल उत्पादन काढतात. तुझे सात आठ कुठे चालले.
.उळीद हरीण खाऊन टाकते
Kadhi perawe he sanga
गहू फवारणी संपूर्ण नियोजन सांगा?
Udit bhi uthe mithe
Good sir 🎉🎉🎉🎉🎉
खूप छान माहिती दिलीत.धन्यवाद!🙏 एकरी टोकण करण्यासाठी किती मजूर लागू शकतात?
5 मजूर एका दिवसात कमीत कमी 3 एकर क्षेत्रावर लागवड करतात
दादा तुम्ही खुप छान माहिती दिली पन मला शेग लहान आणि दाना लाल शेग वर रेश असनारे वान उत्पन्न चांगली पहिजे plz सांगा
सांगा ना
भाऊ मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उडीद पेरणी केली तर चालेल का ? ७ ओळी उडीद आणि एक ओळ तूर लागवड करायची आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
कोनत्या महिन्यात पेरणी करावी
सांगितल्या प्रमाणे
उडीद डिसेंबर मध्ये पेरला तर चालेल का
जानेवारी त पेरा
Lagvad kathi karavi he sanga
February
नमस्कार सर.... सर उन्हाळी उडीद लागवड कोणत्या महिन्यात करावी आणि मार्केट मध्ये कोणते वाण available आहे ??? 15 acre लागवड करायची आहे तर माझा उडीद लागवड चां निर्णय योग्य ठरेल का???
निर्णय योग्य आहे, 15 फेब्रुवारी ते 15 मार्च पेरणी करावी, समोर पाणी नसेल तर लवकर केली तरी चालेल सध्या उन्हाळी वण आले नाहीं 15-20 दिवसात येतील
हारबरा ऊसा मध्ये कधी केली पाहिजे