Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Khup chan mahiti
खुप छान माहिती सर
Jabardast ❤❤❤
धन्यवाद 🎉
खूप छान माहिती सर ❤❤❤
Khup chan result
Good
❤
❤❤
माझा शेतामध्ये चुनखडी आहे उपाय सांगा
6% फेरस 500 ग्रॅम झिंक 500gm सल्फर 2कीलो
@@krushisamrudhi2023 चांगली वाढ होत नाही फुटवे कमी आहेत
वरील डोस दिल्या नंतर 12-61-0 सोडा
Sir हळदी च डोस सांगा पाहिलं
सविस्तर माहितीसाठी चॅनल मध्ये व्हिडिओ टाकला आहे
सर तुमचा नंबर पाठवा 🙏🙏
भाऊ हळदीमध्ये हुमणी आहे की नाही हे कसे ओळखावे
झाड सुकल्या सारखे दिसतात आणि खळे बसतात. पान हिरव असून सुकलेल असते जर खान चालु असेल तर नाही तर तण उपटून बघ अळी सापडते
😅
Duzor काय आहे.. आमच्याकडे मिळत नाही. घटक समजला तर इतर कंपनीचे वापरता येईल.
@@kisanmaliking56 आपले गाव, तालुका जिल्हा सांगा, म्हणजे कुठ मिळते ते सांगता येईल
@@krushisamrudhi2023 सांगली जिल्हा.. तालूका मिरज.
@@krushisamrudhi2023जिल्हा सांगली मिरज तालूका
Duzor madhi kay ahe@@krushisamrudhi2023
morshi Dt.Amrabati
सर हळद लागवड होऊन 115 दिवस झाले पुढील खत नियोजन सांगा
12-32-16 किंवा 14-35-14 एकरी 2 बॅग पोटॅश 1 बॅग गंधक 10 कीलो असा डोस घ्या.
@@krushisamrudhi2023 विद्राव्य खत कोनते सोडावे
माझी शेती पन चूनखडू आहे
फेरस सोडा
Dozer kay ahe
Polysaccharides
सर माझी हळद सगळी चांगली आहे पण एक खळभर पाने पिवळी पडून करपत आहेत फेरस, झिंक सोडले तरी पण काही फरक पडला नाही काय करावे?
फोटो टाका
सर नंबर
साहेब औषधामधील घटक सांगत जावा
यात सांगितलेले उत्पादन म्हणजे फेरस हे घटकच आहे
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Khup chan mahiti
खुप छान माहिती सर
Jabardast ❤❤❤
धन्यवाद 🎉
खूप छान माहिती सर ❤❤❤
Khup chan result
Good
❤
❤❤
माझा शेतामध्ये चुनखडी आहे उपाय सांगा
6% फेरस 500 ग्रॅम
झिंक 500gm
सल्फर 2कीलो
@@krushisamrudhi2023 चांगली वाढ होत नाही फुटवे कमी आहेत
वरील डोस दिल्या नंतर 12-61-0 सोडा
Sir हळदी च डोस सांगा पाहिलं
सविस्तर माहितीसाठी चॅनल मध्ये व्हिडिओ टाकला आहे
सर तुमचा नंबर पाठवा 🙏🙏
भाऊ हळदीमध्ये हुमणी आहे की नाही हे कसे ओळखावे
झाड सुकल्या सारखे दिसतात आणि खळे बसतात. पान हिरव असून सुकलेल असते जर खान चालु असेल तर नाही तर तण उपटून बघ अळी सापडते
😅
Duzor काय आहे.. आमच्याकडे मिळत नाही. घटक समजला तर इतर कंपनीचे वापरता येईल.
@@kisanmaliking56 आपले गाव, तालुका जिल्हा सांगा, म्हणजे कुठ मिळते ते सांगता येईल
@@krushisamrudhi2023
सांगली जिल्हा.. तालूका मिरज.
@@krushisamrudhi2023
जिल्हा सांगली मिरज तालूका
Duzor madhi kay ahe@@krushisamrudhi2023
morshi Dt.Amrabati
सर हळद लागवड होऊन 115 दिवस झाले पुढील खत नियोजन सांगा
12-32-16 किंवा 14-35-14 एकरी 2 बॅग
पोटॅश 1 बॅग
गंधक 10 कीलो
असा डोस घ्या.