हळद पिकात दुसरा खतांचा डोस Halad dusra khatncha dose | Ashwin Lohate

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @जयभगवान-ग8र
    @जयभगवान-ग8र 5 місяців тому +1

    समजल अशी माहिती दिल्या बदल धन्यवाद सर

  • @damodharrathod-bx5wt
    @damodharrathod-bx5wt 5 місяців тому +1

    Khupchan mahiti ❤❤

  • @santoshHembade-t2e
    @santoshHembade-t2e 4 місяці тому +1

    डिएपि आणि अमोनिअम एकत्र जमत नाही कारण फास्पेट आणि सल्फेट एकत्र जमत नाही

  • @dhammapatilwaklepatil3791
    @dhammapatilwaklepatil3791 5 місяців тому +1

    या सर्व खताची किंमत किती होईल

  • @jaganshinde8772
    @jaganshinde8772 5 місяців тому +3

    40 किलो मधलं सिलिकॉन चा रिजन्ट नाही

  • @dev99212
    @dev99212 5 місяців тому +1

    Sir
    हल्दी मध्ये जस्तित्स जासत् फ़ुटवे यासाठी काय करावे (ख़त तुम्हीं जे संगीतल ते दीले )…
    Planofix चा कसा use करवा जेने करुण हलदी चे फ़ुटवे जस्तित्स जासत् येतील…

    • @krushisamrudhi2023
      @krushisamrudhi2023  5 місяців тому +1

      फुटवे येतात ते
      DAP
      12-61-0
      फोस्फेरिक ॲसिड मुळे वेळ पडलीच तर
      IBA
      6BA
      हे हर्मोन फवारणी करावी पण योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात
      आणि planofix ची गरज नाही.

  • @vilaspawar9666
    @vilaspawar9666 5 місяців тому +1

    सर पावसामुळे पहिला डोस 45दिवसानी दिला आहे आता दूसरा डोस किती दिवसांनी द्यावे सिलीकान कोनत्या कंपनीचा द्यावे माहिती द्यावी

    • @krushisamrudhi2023
      @krushisamrudhi2023  5 місяців тому

      महाधन घ्या आणि दुसरा डोस 70 दिवसा पर्यंत टाकून द्या.

  • @kisanmaliking56
    @kisanmaliking56 5 місяців тому +2

    मला कोणती खते टाकावी हा प्रश्न पडला होता.. तुमच्या विडिओ मधून योग्य खतांची निवड सांगितल्याबद्दल धन्यवाद सर. एक शंका आहे की ही सर्व खते एकत्र मिसळून टाकली तर चालतील का..? म्हणजे सर्व रासायनांचा केमिकल लोचा होऊन अविद्राव्य स्वरूपात रूपांतर तर होणार नाही ना.

    • @krushisamrudhi2023
      @krushisamrudhi2023  5 місяців тому +2

      काही अडचण नाही वापरा

  • @RameshChavan-u6v
    @RameshChavan-u6v 5 місяців тому +1

    सर फुटवे किती दिवसानी ऐतात आणि फुटवे जास्त येण्यासाठी कोणते खत टाकावे ते सांगा सर

    • @krushisamrudhi2023
      @krushisamrudhi2023  5 місяців тому

      दुसरा खताचा या पद्धतीने टाका आणि ड्रीप द्वारे 12-61-00 25 किलो द्या, प्रती आठवडा 5 किलो
      फॉस्फेरिक ॲसिड 1 लिटर दोन वेळा सोडा.
      अधील महितीसाठी चॅनल सबस्क्राइब करून फॉलो करा.

  • @vaijenathgade4427
    @vaijenathgade4427 5 місяців тому +1

    सिलकान सलपर एकरी किती दया वे

    • @krushisamrudhi2023
      @krushisamrudhi2023  5 місяців тому

      सिलिकॉन 30-40
      सल्फर 10 किलो

  • @akkifunns
    @akkifunns 5 місяців тому

    हळदीला किती वेळेस खत द्यावं लागत

    • @krushisamrudhi2023
      @krushisamrudhi2023  5 місяців тому

      उगवनी नंतर 3 डोस
      नंतर ड्रीप द्वारे

  • @sudarshanbhosle1167
    @sudarshanbhosle1167 5 місяців тому +2

    काला किट टाकायची आहे पाऊस नाही खत टाकावे कि नाही

  • @sudarshanbhosle1167
    @sudarshanbhosle1167 5 місяців тому +3

    Dap 100 kg
    Urea
    Potash
    Mag
    Silicon40
    Biozyn 25
    Sulphur 10

  • @devanandkbhalerao1369
    @devanandkbhalerao1369 5 місяців тому +1

    आमची हळद पिवळी पडली औषधी सांगा

    • @krushisamrudhi2023
      @krushisamrudhi2023  5 місяців тому

      चुनखडीच्या रानात असेल तर फेरस 6% 500 ग्रॅम आणि सोबत झिंक 500 ग्रॅम सोडा
      आणि जर इतर करणान पिवळी पडत असेल तर
      फवारणी करावी
      नॅनो युरिया ची

  • @Janardhan-ho5rh
    @Janardhan-ho5rh 5 місяців тому +1

    कदकूच होत आहे उपाय सागा

    • @krushisamrudhi2023
      @krushisamrudhi2023  5 місяців тому +1

      कंद उपटून येत असतील तर ब्ल्यूकॉपर 500 ग्रॅम सोबत Trojity 500 ml सोडा