वाढ न होण्या मागचे कारण शोधा, रस शोषक किडींचा प्रादुर्भाव किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता किंवा खतांचा पुरवठा या पैकी जे असेल ते द्या आणि फवारणी इसाबियोन किंवा बिओविता ४० मीली सोबत १२-६१-०० ५०ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी किंवा नॅनो युरिया वापरता येईल
Good Guidance sir
कापसाची वाढ होत नाही काय सुक्ष्म अन्नद्रव्ये द्यावे काय व्यवस्थापन करावं
वाढ न होण्या मागचे कारण शोधा,
रस शोषक किडींचा प्रादुर्भाव किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता किंवा खतांचा पुरवठा या पैकी जे असेल ते द्या
आणि फवारणी इसाबियोन किंवा बिओविता ४० मीली सोबत १२-६१-०० ५०ग्रॅम प्रती पंप फवारणी करावी किंवा नॅनो युरिया वापरता येईल