Sujay Vikhe Patil: साई संस्थानच्या मोफत प्रसादालयावरून विखे पिता-पुत्रात मतभेद?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2025

КОМЕНТАРІ • 116

  • @maheshpatil-st2sj
    @maheshpatil-st2sj 12 днів тому +52

    सुजय विखे डॉक्टर आहेत त्यांनी सांगितलेला किस्सा त्यांच्या फायद्याचा आहे कारण की जर 25 रुपये तिकीट लावला तर बाकीचा अर्धा पैसा त्यांच्या घरात येणार

  • @shobhasalunke165
    @shobhasalunke165 12 днів тому +37

    त्यांचं त्याचं डोकं भंगलं विनाशकाले विपरीत बुद्धी अन्नदानाचे महत्त्व त्याला काय कळणार जो अन्नदान करतो तो खूप भाग्यवान आहे अन्नदाना सारखा या कलियुगात कोणताच पुण्य नाही

  • @dattatraypawar6039
    @dattatraypawar6039 12 днів тому +21

    हे अन्नदान भक्तांच्या देणगीतून दिले जाते त्यांना काळजी करण्याची गरज नाही बाकी निधीतून मुलांच्या शिक्षणाचा विचार करावा

  • @vishnushinde9044
    @vishnushinde9044 12 днів тому +22

    हे दोन्ही बाप लेक. आपल्याला बावळट मध्ये काढतात काहीही खर नाही यांच
    बाप बोलला की लेक छान छान करतो आणि लेक बोलला की बाप छान छान करतो

  • @sandipshinde5513
    @sandipshinde5513 12 днів тому +39

    सुजय विखे डोक्यावर पडला आहे

    • @risingstars7930
      @risingstars7930 12 днів тому +5

      परत हा खासदार व्हायचा नाही 😂😂😂😂कधीच कितपण पैसे वाटूदे 500 कोटी वाटले याने 😂😂😂last time तरी पाडला दक्षिणकरांनी आता साईबाबांची पण कृपा होईलच 🎉🎉चांगली सुरा....tumhi माजिच राहणार आहात कायमस्वरूपी

    • @sangeetanavale382
      @sangeetanavale382 11 днів тому

      ​@@risingstars7930तुमच्या तोंडात साखर पडो भाऊ. आणी तुमच विधान सत्यात उतरु दयावे परमेश्वराने हिच देवाजवळ प्रार्थना.

  • @radhikadala9820
    @radhikadala9820 12 днів тому +10

    आरे सुजय ‌हे भक्तांनी दिलेल्या दानातुन दिले जाते तुझ्या घरातुन नाही

  • @suniljadhao5484
    @suniljadhao5484 12 днів тому +18

    संत नगरी शेगाव मध्ये ही प्रसादालाय आहे त्या ठिकाणी विनामुल्य प्रसाद वितरीत होत आहे जरा पाहा..... विखे पाटील जरा लाज पाळा बेशरम सारखं बेताल वक्तव्य करु नका......

  • @AshokBahirwal-xe9mq
    @AshokBahirwal-xe9mq 12 днів тому +10

    त्यांनी मतदान मागताना नहीं भेदभाव केला पण लोकांनी गरीबच पोर दिलं निवडून

  • @AshwiniGaikwad-q6m
    @AshwiniGaikwad-q6m 11 днів тому +5

    साई बाबाच्या प्रसादावर पण राजकारणी नजर जस काय हेच खायला देतात

  • @user-of1ff7ti3t
    @user-of1ff7ti3t 12 днів тому +8

    शिर्डी संस्थेच्या दान धर्माची तुम्ही रक्कम सांगितली तशी विखेची संपत्ती सांगावी

  • @MarotiDhoran-fq4vs
    @MarotiDhoran-fq4vs 12 днів тому +7

    गरीब लोकांना आजही दोन वेळा जेवणाची व्यवस्था नाही

  • @KiranGaikwad-z1q
    @KiranGaikwad-z1q 12 днів тому +24

    Sujay विखे हा दारू पिऊन भाषण krto तुम्ही नीट बघा कसा बोलतो ते जनतेने नाकारला तो खाजदार विचार करा

  • @ramdaschaudhari6680
    @ramdaschaudhari6680 11 днів тому +3

    शिर्डीमध्ये काय चाललंय हे सर्व भक्तांना ठाऊक आहे,हाॅटेलवाले,लाॅजिंग-बोर्डींगवाले, दलाली करणारे हे सर्व कोण आहेत? यांची दुकाने बंद होत होण्याची भीती वाटते यांना,हे श्री.साईनाथा यांना चांगली बुध्दी दे!!!!!!.

  • @KarnasahebHon-o6f
    @KarnasahebHon-o6f 7 днів тому

    जेवन चालू ठेवा साहेब🎉

  • @maharashtrauser
    @maharashtrauser 12 днів тому +5

    इतकंच शिक्षणाचा विचार असेल तर , तो १८% टॅक्स शिक्षणावरचा काढावा केंद्रात तही अपल सरकार आहे , अन्नदान बंद करायची काय गरज ते संस्थान ठववेल ❤

  • @RAVINDRAPATIL-v9b
    @RAVINDRAPATIL-v9b 12 днів тому +9

    भिकारी हटवा हा मुद्दा पटणयाजोगा आहे पण जेवणाचे मुले घेऊन शाळा दवाखाने चालवा हे कस? ी अहो विखे तुमचे पणजोबा आजोबा बाप तुम्ही राजकारणात आहात तुम्ही गरिबांसाठी काय केले ते तरी सांगा

  • @vishannathborgad2045
    @vishannathborgad2045 12 днів тому +9

    अन्न दान बंद करून पैसे सुजय विखे ला पाठवा दोन घास खाईल बिचारा इतर भिकारी नी दुसरी भिक मागुन सुजय विखे ला पाठवा खातिल बिचारे

  • @NarayanUndre
    @NarayanUndre 12 днів тому +7

    कर्जत तालुक्यातील मांदळी या गावात आत्माराम गिरीबाबा येथे जेवण प्रसाद म्हणून फी दिले जाते

  • @sampatkudale4519
    @sampatkudale4519 12 днів тому +5

    आरे विखै पिता पुत्राची प्रॉपर्टी प्रचंड आसताना किती दान केले है सांगाव आशा मंडळीची किव ऐते जे लोक दान करतात ते त्यातून अन्न छत्र चालतै विखै आपल्या शैकडो पिढ्या पोसतील ऐवढी प्रॉपर्टी असताना सरकारी लाभ घेतात हैचा विचार केला तर बर होईल

  • @SantoshGhongane
    @SantoshGhongane 11 днів тому +3

    है काय खानदानी आहेत का तेभिक मागत आहे मताची लक्षात ठेवा तुम्ही भिक मागुनका मग बघा काय होतय कळेल कोन भिकारी ओम साई राम सबका मालीक ऐक है🙏

  • @bhausahebakurkute321
    @bhausahebakurkute321 11 днів тому +1

    सुजय विखे हे स्वतः चे कमाई तुन 365 दिवस सर्व भक्तांना मोफत जेवण देतात. लोकांनी चुकीचं अर्थ घेतलाय. अन्नदान हे पूर्णब्रह्म आहे. शिक्षण नाही, शिक्षण संस्था ह्या व्यवसायिक आहेत, अव्वच्या सव्वा फी मधुन शक्तिमान होता येते. हे सत्य आहे

  • @Dhyanaeitadaka
    @Dhyanaeitadaka 11 днів тому +2

    उठवायच असेल तर विचार करा तिच वेळ तुमच्या वर आली तर

  • @yotob5620
    @yotob5620 12 днів тому +3

    मुलगा जखम करतो बाप मलम पट्टी करतो

  • @GangadharTurkane
    @GangadharTurkane 10 днів тому

    , हे असे पाहुणे आले आहेत ते आता या क्षणी, ,,,मंतिंआहेत

  • @subhashchavan5783
    @subhashchavan5783 12 днів тому +12

    sai bhaktancha apman kela

  • @RamnathWalke-i3n
    @RamnathWalke-i3n 8 днів тому

    प्रसादालय हे फ्रिज आहे व ते भाविकांसाठी फ्री मध्येच भेटले पाहिजे

  • @dnyaneshwarkumare4819
    @dnyaneshwarkumare4819 10 днів тому +1

    दोन्ही बाप लेक आपल्याला बावलाटा मध्ये काढतात.

  • @renukadaskulkarni1824
    @renukadaskulkarni1824 12 днів тому

    Prasad alay is very very nice in India
    Requested to give free prasad. to every one

  • @MarotiDhoran-fq4vs
    @MarotiDhoran-fq4vs 12 днів тому +1

    किती पक्षातून 70 वर्ष फिरत होते खानदानी शौक

  • @renukadaskulkarni1824
    @renukadaskulkarni1824 12 днів тому

    Requested to give free prasad

  • @AshwiniRaut-s9v
    @AshwiniRaut-s9v 11 днів тому

    आत्ता पर्यंत या काळात त्यांनी अनेक नवीन वर्षात गुरुचे पाय आपटत राहीले आहे ते म्हणजे काय वाटतं

  • @prakashtodankar9991
    @prakashtodankar9991 11 днів тому

    Nivad

  • @Pokemon12345-n
    @Pokemon12345-n 12 днів тому +3

    Rajkiy netyanchya anek shala ahet. Tyana shekdo acre jaga fukata dilya tya agadar tabyat ghya ani thithe free shala chalu kara.

  • @navmaharashtranewslive
    @navmaharashtranewslive 11 днів тому

    हो

  • @rameshpatekar1548
    @rameshpatekar1548 11 днів тому +1

    Aani rahila prshna shikshanacha saheb to tumhi hi karu shakta

  • @manohartajanpure5968
    @manohartajanpure5968 12 днів тому

    संजय विखेलोकसभेला त्यांचेपैसे संपले असतील म्हणून ते असे बोललेले दिसत आहे

  • @GorakshanathKharat
    @GorakshanathKharat 12 днів тому

    25RS केले तर tax किती भरावा लागेल हेच देणगी दिली ती त्याच कामासाठी निधी वापरणे आवश्यक आहे

  • @rameshpatekar1548
    @rameshpatekar1548 11 днів тому +1

    Garib lok jar vinamulya jevat astil tar kaay problem aahe

  • @adgaming7417
    @adgaming7417 12 днів тому +5

    Khara chera samore aala koni pan daan karu naka hyanchi najar tijori var ahe

  • @Keshav-r7d
    @Keshav-r7d 12 днів тому +9

    सुजय विखे च्या घरातून धान्य पुरवलं जातं

    • @sandipshinde5513
      @sandipshinde5513 12 днів тому

      @@Keshav-r7d तुला कोणी सांगितलं रे,त्याची लायकी पण नाही.

  • @suhaskulkarni4470
    @suhaskulkarni4470 12 днів тому +2

    आपल्या लोकांना सगळंच फुकट हवयं.

    • @suniljadhao5484
      @suniljadhao5484 12 днів тому

      @@suhaskulkarni4470 अरे थोडं डोकं लाव...... साईबाबांच्या चरणी लोकच दान करतात त्याच दालनातून प्रसादालय चालतो त्यामुळे विखे पाटलांच्या किंवा त्याचं सारखं विचारसरणी चया लोकांना खिशातून तर जात नाही.....अरे संत नगरी शेगाव येथे हि अन्नछत्र चालू आहे....श्री स्वामी समर्थ महाराज यांचे नगरीत ही अन्नछत्र चालू, तसेच श्री समर्थ महाराज सज्जनगड येथे ही अन्नछत्र चालू आहे... तसेच बहुतेक सर्व धर्मस्थळे,मठ मंदिरे येथे हि अन्नछत्र चालू आहे....मग तुमचं फक्त शिर्डी मध्ये च भिकारी आहे अन्नाची नासाडी असे का.... बाकी ठिकाणी का नाही तुमचं सारखं आओरडत आहे कारण त्यांना अवगत आहे अन्नदान चे महत्व

  • @kadamtushar3554
    @kadamtushar3554 8 днів тому

    majle vatat he

  • @rameshpatekar1548
    @rameshpatekar1548 11 днів тому

    He Sai ni suru Kelela bhandara aahe Tyacha upbhog garib janta aani babancya darshnasaathi yenaare bhavi gheu det

  • @KisanKale-c7d
    @KisanKale-c7d 11 днів тому

    सुजय दादा बरोबर बोलतात... तुम्ही शिर्डीत येऊन बघा काय परिस्थिती आहे ते

  • @rameshpatekar1548
    @rameshpatekar1548 11 днів тому

    Ann danyacya paishya madhun shikshanacha kharch karayache kashyala holata

  • @MarotiDhoran-fq4vs
    @MarotiDhoran-fq4vs 12 днів тому

    माज चढून गेले आहेत

  • @girishkurlekar-yd6cv
    @girishkurlekar-yd6cv 12 днів тому

    Sadguru Sai Maharaj Samarth aahet Anna denare - Vikhe patil yani kalji karu naye

  • @GaneshSolpatkar
    @GaneshSolpatkar 11 днів тому

    Sujay,vikhe,patil,pagal,zala,aani,asa,bolto❤

  • @rameshpatekar1548
    @rameshpatekar1548 11 днів тому

    Saheb ethe rajkaaran karu naka

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 10 днів тому

    Dokyavar.padala.na.tyacha
    Parinam.😂😂😂😂😂😂😂

  • @rameshpatekar1548
    @rameshpatekar1548 11 днів тому

    Sujay vikhe saheb Tumhala kaay problem aahe

  • @anandraogorlewar7897
    @anandraogorlewar7897 12 днів тому

    Sai Baba chya trast la roj kiti nidhi bhetate te sanga mag kay jhal tyana jevan dil tar

  • @rameshpatekar1548
    @rameshpatekar1548 11 днів тому

    Aani he tumchya vadil jevha sai Sanstha che adhaksya hote tevha tyani he ann daan sanstechya paishatun chaalu kele aahe

  • @karbaharal2702
    @karbaharal2702 12 днів тому

    तुमचंच जमना आन तुम्ही जनतेसाठी काय करनार

  • @mohanrathod1916
    @mohanrathod1916 12 днів тому +1

    Sujay vikhe garib lokankadun matdanachi bhik magto tenva tula laj vatat nahi ka tuzya gharun deto ka paise shirdi sansthanala sampurn bhartatil lok sai darshanasathi yetat ani dandharm dhekhil kartat tuzi layki nahi tyapekshya shrimant lok sai prasadalayat prasad ghetat tula kay zat bhar paishacha maj ahe jenva sai bhaktanchya ashirvadamule tu garib houn halakine marshil na tenvha tula kalel sai kay hote te
    Jay sairam

  • @girishkurlekar-yd6cv
    @girishkurlekar-yd6cv 12 днів тому

    Sai Maharaj yani Prasad dila tar tumahala ka awadat nahi Sujay ji . Sadguru Sai la disobey karu naka

  • @dharmrajjadhav1670
    @dharmrajjadhav1670 12 днів тому +1

    Khusathi baptize lekachi story. Ugadya sejari nagadagela aNi janata saibhatachebolanene thandie mele. Coronatilhhotaleche paise sample asatilkaransai trusts paisewardalla maranatha badadav. Savidhana lutarupasun .

  • @ravindrajoshi8416
    @ravindrajoshi8416 12 днів тому +4

    सुजय विखे सांगताहेत की जर शिर्डीतील मोफत जेवण बंद केले तर इथे भिकारी येणार नाही... सगळी गुन्हेगारी संपुष्टात येईल.... डॉक्टर आहेत ते....😂

  • @asifpatel3632
    @asifpatel3632 12 днів тому

    नही

  • @yotob5620
    @yotob5620 12 днів тому

    Nahi patat

  • @ShrikantBhor-n7o
    @ShrikantBhor-n7o 12 днів тому +1

    घंटा वाद नाहीये सुजय विखे खरं बोलले आहेत
    तुम्हाला बातमीचा ऊत यायच्या आधी शिर्डीत येउन वस्तुस्थिती जाऊन घ्यायची मग भुंकायचं
    उठली अन सुटली बातमी करायला येऊन बघ आधी मग भुंकून सांग
    शिर्डीला येऊन बातमी करा

  • @BajiraoHande-u1l
    @BajiraoHande-u1l 12 днів тому +1

    सुजय दादा चे बरोबर आहे

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 10 днів тому

    Khali.bheja.ka.natija.hie.ye❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @BhagujiDumbre-vq9dn
    @BhagujiDumbre-vq9dn 10 днів тому

    हाकोन अन्नदाता

  • @rameshpatekar1548
    @rameshpatekar1548 11 днів тому

    He ann daan babanchya kalapasun aahe

  • @BhausoMane-l8r
    @BhausoMane-l8r 12 днів тому

    Ni malka hoala niglita bap laka ati shana

  • @Sdg16966
    @Sdg16966 11 днів тому

    ह्याची खानदान काय

  • @SubhashGagare-g2b
    @SubhashGagare-g2b 12 днів тому +1

    लावा लावी करू नका कारण विखे पाटील ekch आहे

  • @shrikhedkar79
    @shrikhedkar79 12 днів тому +6

    सुजय विखे पाटील यांचं म्हणणं बरोबर आहे.
    फुकटचं जेवणचं काय तर सगळ बंद केलं पाहिजे.
    कारण फुकट घेण्याची प्रवृत्ती माणसाला आळशी बनवत असते.
    आणि आळसातुन अधोगती होत असते

    • @परिवहनड्रायव्हर्सअसोसिएशन
      @परिवहनड्रायव्हर्सअसोसिएशन 11 днів тому +1

      सुजय दादा अगदि बरोबर बोलले आहेत आम्ही प्रत्यक्ष प्रकार पाहीलेले आहेत हि खरी परिस्थीती आहे या लोंकाचा भाविकांना सुद्धां खुप त्रास आहे .

  • @BhausoMane-l8r
    @BhausoMane-l8r 12 днів тому

    Dogchi vatndari

  • @BhimraoGhate-y2v
    @BhimraoGhate-y2v 11 днів тому

    आवडले नाही

  • @ashokkamble4087
    @ashokkamble4087 11 днів тому

    Idiat bol by idiat man

  • @suniltribhuvan7265
    @suniltribhuvan7265 11 днів тому +1

    Sujay vikhe ha shirdi cha kalank ahe

  • @कचरूपन्नुडहारेडहारे

    सुजय वीखे च यात घरच काय जात जीथ देने को अन्नदान तरनेको लीनता लेनेको हरीनाम है गंगागीरी महारांजाच ब्रीद वाक्य आहे

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 9 днів тому

    किती घाणेरडे विचार, तुम्ही शर्डी संस्थांनाच्या जीवावर किती पैसा कामावला, शिक्षण संस्था, आरोग्य सस्था सर्व तुमच्याच आहेत. आम्ही मुंबई वरून खर्च करून साई दर्शनाला गेलो तर व्यवस्थित दर्शन घेता येत नाही. आणि काय मोठया मोठया बाता करता सहकारी सोसायटी मध्ये हरलात आत्ता निवडणुकीत पण हरणार.