Raj Thackeray : हिंदुत्वाच्या मुद्यावर राज ठाकरेंचा कमबॅक होईल का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 січ 2025

КОМЕНТАРІ • 14

  • @VishalParade-iz7qs
    @VishalParade-iz7qs 13 днів тому +1

    ❤❤❤ राज साहेब ठाकरे मराठी माणसाचा आवाज ❤❤

  • @sahadevpujaree6215
    @sahadevpujaree6215 17 днів тому +6

    JAI MNS🚩

  • @VishalParade-iz7qs
    @VishalParade-iz7qs 13 днів тому +1

    ❤❤❤ मनसे ❤❤❤

  • @ravihandva
    @ravihandva 15 днів тому +2

    राज साहेब 🙏🙏❤️❤️

  • @mangeshkushte3497
    @mangeshkushte3497 15 днів тому +2

    राज ठाकरे बस झाले हिंदुत्व फक्त मराठी

  • @atulbarapatre5696
    @atulbarapatre5696 16 днів тому +3

    यायला पाहिजे

  • @Rsh_technical
    @Rsh_technical 14 днів тому +2

    Ata 5 2029 madhe bahu matani mns ali pahije 🎉🎉🎉🎉

  • @yogeshtiwari8065
    @yogeshtiwari8065 12 днів тому

    1995 च्या अगोदर भारतामध्ये जास्तीत जास्त राज्यात काँग्रेसचे सरकार होते है. काँग्रेसच्या सरकारमध्ये कधीही असे मुद्दे मराठी, हिंदी ,मारवाडी व बंगाली कन्नड किंवा हिंदू-मुस्लीम अशी नफरत खूपच कमी होती. पण 1995 च्या नंतर बीजेपी शिवसेना सरकारला , आता मनसे ही आला. ठाकरे परिवार व बीजेपीच्या आरएसएस परिवार यांना लोकांमध्ये भांडण कसे लावायचे भाषा च्या नावावर, धर्माच्या नावावर हेच येते.

  • @balajikhandebharad8087
    @balajikhandebharad8087 17 днів тому +1

    लोकसभा गेली विधानसभा गेल्यां आता काय घंटा बडवणार का नगर पालिका साठी

    • @rkiranpatil1481
      @rkiranpatil1481 16 днів тому

      मराठी भय्या ना नाही कळणार ते

  • @RutikaDhargalkar1234
    @RutikaDhargalkar1234 16 днів тому

    Come back means for all issues and factors not one called hindutva...and yes he should come coz his duty ..

    • @shubhampatil2565
      @shubhampatil2565 15 днів тому +1

      इंग्लीश man नाशिक बग समजेल हा काय डोळे उघड....