Anshuman Bhosale
Anshuman Bhosale
  • 39
  • 190 840
BAAGHI/ बागी MOVIE CHAM CHAM SONG SHOOTING LOCATION.. FIRST TIME ON YOUTUBE. #baaghi Movie
Baaghi movie Song.. Cham Cham. . Shooting location first time on UA-cam.. Which is picturised at APTA Railway station. In Kokan Railway Near panvel... A Beautiful place surrounded by Green hills. & Forest... Must visit .. Plz watch my video. Like & subsribe.... Thank u.. Kyun ki Zindagi ka Asli maza toh Ghumne main Hai...... #Anshuman bhosale
#Bagghi movie Shooting location first time on UA-cam
#Baghi movie Shooting location
#Baaghi movie
#Cham Cham song Shooting location
#छम छम गाना शूटींग लोकेशन
#बागी मूव्ही शूटींग लोकेशन
#बागी
#Tiger shroff. Baaghi . Movie Shooting location
#Baghi movie Shooting spot
#Shraddha kapoor Cham Cham Song Shooting location
#Baagi movie location video
#baagi movie vlogs
Переглядів: 6 212

Відео

DDLJ movie Shooting location.Train Climax Scene / यहा हुई थी दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे की शुटींग
Переглядів 1,1 тис.2 роки тому
DDLJ movie Shooting location.. climax scene..at Apta Railway station on Konkan railway Near Panvel.. A beautiful Railway Station Surrounded by Green Hills.. Forest.... Must visit place.. Plz watch video.. Like & Subsribe.. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटातील क्लायमॅक्स जेथे शूट केला ते कोकण रेल्वे वरील निसर्गरम्य आपटा रेल्वे स्टेशन... #Anshuman bhosale #DDLJ. Movie Shooting location. #....
KOKAN RAILWAY./कोकण रेल्वे RATNAGIRI TO APTA FULL JOURNEY . Ratnagiri To Diva passenger. #Kokan
Переглядів 6392 роки тому
Kokan Railway .. Ratnagiri station to Apta station full journey.. With RO.RO Service.. Detail journey along with koran Railway construction.. History of Kokan Railway.. काय ते डोंगार.. काय ती झाडी. काय ते धबधबे.. काय ते निसर्ग सौंदर्य. काय ते धुके... आणी काय ती कोकण रेल्वे... सगळं कसं ओक्के मध्ये.. हे सगळं पहायला मिळणार या व्हीडीओ मध्ये.. #Anshuman bhosale # Kokan Railway #Ratnagirito Apta full...
Youtube पर पहली बार.. शोले लोकेशन /Sholay movie . Gabbar killed Thakur family. #sholay location
Переглядів 3,7 тис.2 роки тому
Sholay movie Shooting location first time on UA-cam.. With location proof. Gabbar kills thakur family.. Ramdevarbeta. Near Ramnagar.. #Anshuman bhosale #sholay location #sholay vlogs #Sholay shooting spot #शोले लोकेशन #गब्बर ठाकूर की फॅमिली को मारता है #Gabbar kills thakur fanily
अब कैसा दिखता है वासू सपना का घर. Vasu Sapna Home.& Light House. ek duje ke liye.. PART # 3.
Переглядів 3,6 тис.2 роки тому
Ek duje ke liye movie Shooting location. Vasu Sapn house & Light House.. at Vishakhapatnam. Beautiful place... Near R. K beach . #Ek duje ke liye shooting location. #vasu sapna house & Light house #Anshuman Bhosale
ek duje ke liye /एक दुजे के लिये movie shooting location.. सुसाईड पॉईंट.. Vasu Sapna Rock...
Переглядів 2,8 тис.2 роки тому
Ek duje ke liye movie shooting location.. Gangavaram. Vishakhapatnam.. Where Vasu & Sapna committed suicide.. & This is the location where. Famous Song. Solah baras ki baali umer ko Salaam..is picturised.. Very beautiful place.... ❤️❤️👌👌. #ek duje ke liye movie song shooting location #ek duje ke liye..location. # Anshuman Bhosale
मुंग्यांची चटणी. Madiya Adivasi / माडीया आदिवासीं लोकांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटक..
Переглядів 1802 роки тому
मुंग्यांची चटणी... गडचिरोली जिल्ह्य़ातील भामरागड परीसरातील माडीया आदिवासीं लोकांच्या जीवनातील महत्वपूर्ण घटक... त्याची संपूर्ण माहिती व उपयोग.. पहिल्यांदाच यूट्युबवर..
पहील्यांदाच युट्यूबवर.. माडीया आदिवासीं मरण पावलेल्या लोकांचे स्मृतीस्थळ. .. व नयनरम्य धबधबा..
Переглядів 1142 роки тому
महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील महाराष्ट्र व छत्तिसगढ सीमेवरील घनदाट जंगलात असलेल्या शेवचे गाव बिनीगोंडा येथील नयनरम्य धबधबा... व माडीया आदिवासीं लोकांचे समाधीस्थळ अथवा स्मृतीचिन्ह... पहिल्यांदाच येत आहे माझ्या युट्यूब चॅनेल वर... 🙏🙏
माडीया आदिवासीं/Madiya Adivasi कुटुंबासोबत एक दिवस. मुंग्यांची चटणी .एक आडवाटेवरची भटकंती..भामरागड.
Переглядів 6 тис.2 роки тому
गडचिरोली जिल्ह्य़ातील भामरागड तालुक्यातील पराईनार गावातील माडीया आदिवासीं कुटुंबासोबत एक दिवस..एक जबरदस्त अविस्मरणीय अनुभव. . मुंग्यांची चटणी व गोरघा पेय...
महाराष्ट्रातील सर्वात मोठा सागवान वृक्ष.. तब्बल 5,47 मीटर घेर.. वनवैभव. आलापल्ली. जिल्हा. गडचिरोली.
Переглядів 2052 роки тому
महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली ते भामरागड रोडवर आलापल्ली पासून 20 किमी वर असलेल्या वनवैभव. आलापल्ली येथील. राखीव प्रदेशात असलेला तब्बल 5,47 मीटर घेर असलेला.. महाराष्ट्रातील सर्वात मोठा सागवान वृक्ष....
शहाजीराजे भोसले यांची होदीगेरे येथील समाधी.. 🙏🚩
Переглядів 1262 роки тому
स्वराज्य संकल्पक व छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले यांची होदीगेरे. कर्नाटक येथील समाधी... होदीगेरे येथील जंगलात शिकारीला गेल्यावर त्यांच्या घोड्याचा पाय वेलीमध्ये अडकला. व घोडा कोसळला.. त्यामध्ये घोड्यावर बसलेले शहाजीराजे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.. त्यांचे पुत्र व्यंकोजीराजे भोसले यांनी त्यांचे उत्तर कार्य केले व होदीगेरे येथे समाधी बांधली.....
kabini Wildlife Sanctuary / काबीनी अभयारण्य. नागरहोळे.. कर्नाटक.. B = ZONE सफारी. एक जबरदस्त अनुभव
Переглядів 1122 роки тому
काबीनी अभयारण्य... कर्नाटक.. वन्यजीव पर्यटन व वन्यजीव दर्शनासाठी एक सुंदर ठिकाण... आतापर्यंत तीनवेळा जाऊन आलो. भरभरून वन्यप्राण्यांच्या दर्शनाने धन्य झालो... पूर्वीच्या काळी म्हैसूर च्या राजपरीवाराचे शिकारीसाठीचे खास राखीव जंगल होते.... एकदातरी अनुभवायला जावे असे ठिकाण.. ❤️❤️👍👌
मलीक ए मैदान तोफ..Malik- E- Maidan Cannon. तब्बल 55 टन वजनाची जगातील सर्वात तोफ. विजापूर..कर्नाटक .
Переглядів 1522 роки тому
विजापूर येथील तब्बल 55 टन वजनाची जगातील सर्वात मोठी तोफ..अहमदनगर मधील निजामशाही चा तुर्की सरदार रुमीखान दखखनी याने तांबे. लोखंड. व जस्ताच्या मिश्रणाने ही तोफ तयार केली.. नंतरच्या काळात ही तोफ परांडा किल्ल्यावर होती. आदिलशाही सरदार मुरार जगदेव याने परांडा जिंकल्यावर ही तोफ विजापूर ला आणली व येथील बुर्ज ए शरीफ या बुरुजावर ठेवली.. सध्या ही तेथेच आहे... 🙏
अफझलखानाच्या ६३ बेंगमांच्या कबरी... विजापूर.. आडवाटेवरची भटकंती 🙏🙏
Переглядів 8382 роки тому
अफझलखानाच्या ६३ बेंगमांच्या कबरी.. एक ऐतिहासिक आडवाटेवरची भटकंती.. विजापूर च्या अलीकडे पाच किमीवर आडवाटेवर असलेल्या आख्यायिका बनून राहीलेल्या कबरी...
रानी की वाव. / Rani ki Vav.... स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमूना. पाटन.. गुजरात..
Переглядів 1592 роки тому
रानी की वाव.... पाटन. गुजरात.. सरस्वती नदीच्या काठावर 1063 मध्ये आपले पती राजा भीमदेव पहीला यांच्या स्मरणार्थ राणी उदयमती ने ही विहीर निर्माण केली... जमिनीमध्ये सात मजली ही वाव आहे.. उत्कृष्ट कोरीव काम.. विविध देवदेवतांची शिल्पे विहीरीच्या स्तंभावर व भिंतुवर कोरली आहेत... सध्याची जी नवीन शंभर रुपयेची नोट आहे. त्यावर या विहीरीचे चित्र आहे.. 2014 मध्ये या रानी की वाव ची नोंद वर्ल्ड हेरीटेज साईट म...
STATUE OF UNITY... जगातील सर्वात उंच तब्बल 182 मिटर उंचीचा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा. गुजरात.
Переглядів 1232 роки тому
STATUE OF UNITY... जगातील सर्वात उंच तब्बल 182 मिटर उंचीचा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा. गुजरात.
डच लोकांची दफनभूमी.. सुरत... Dutch Cemeteries.. Surat.. एक आडवाटेवरची अविस्मरणीय भटकंती.. 🙏
Переглядів 1112 роки тому
डच लोकांची दफनभूमी.. सुरत... Dutch Cemeteries.. Surat.. एक आडवाटेवरची अविस्मरणीय भटकंती.. 🙏
Heritage Narrow gauge train journey.. bilimora to waghai.. Gujarat.. Beautiful journey.. ❤️
Переглядів 3,1 тис.2 роки тому
Heritage Narrow gauge train journey.. bilimora to waghai.. Gujarat.. Beautiful journey.. ❤️
Sholay /शोले मूव्ही शूटींग लोकेशन .... Mahadev Temple Scene first time on Youtube.. ❤️❤️🙏🙏
Переглядів 119 тис.2 роки тому
Sholay /शोले मूव्ही शूटींग लोकेशन .... Mahadev Temple Scene first time on UA-cam.. ❤️❤️🙏🙏
SHOLAY / शोले मूव्ही लोकेशन.. ठाकूर की हवेली. First time on Youtube #sholay
Переглядів 16 тис.2 роки тому
SHOLAY / शोले मूव्ही लोकेशन.. ठाकूर की हवेली. First time on UA-cam #sholay
Sholay /शोले मूव्ही शूटींग लोकेशन /मस्जिद /Masjid /Ramgadh / यहा बसा था शोले का रामगड. #sholay
Переглядів 7 тис.2 роки тому
Sholay /शोले मूव्ही शूटींग लोकेशन /मस्जिद /Masjid /Ramgadh / यहा बसा था शोले का रामगड. #sholay
जुना पन्हाळा.. एक आडवाटेवरची अविस्मरणीय भटकंती....#Anshuman Bhosale
Переглядів 4,8 тис.2 роки тому
जुना पन्हाळा.. एक आडवाटेवरची अविस्मरणीय भटकंती....#Anshuman Bhosale
कशेळी.. कनकादित्य मंदीर.. ता. राजापूर जिल्हा. रत्नागिरी. महाराष्ट्रातील एकमेव सूर्य मंदीर...
Переглядів 942 роки тому
कशेळी.. कनकादित्य मंदीर.. ता. राजापूर जिल्हा. रत्नागिरी. महाराष्ट्रातील एकमेव सूर्य मंदीर...
देवाचे गोठणे. ता. राजापूर. जि. रत्नागिरी. येथील चुंबकीय गुणधर्म असणारे जगातील एकमेव कातळशिल्प...
Переглядів 2002 роки тому
देवाचे गोठणे. ता. राजापूर. जि. रत्नागिरी. येथील चुंबकीय गुणधर्म असणारे जगातील एकमेव कातळशिल्प...
आडवाटेवरची भटकंती.. कोल्हापूर.. थरारक अनुभव...
Переглядів 1532 роки тому
आडवाटेवरची भटकंती.. कोल्हापूर.. थरारक अनुभव...
सातवाहन कालीन तब्बल 1700 वर्षा पूर्वीचा.. कोल्हापूर व राजापूर यांना जोडणारा अणुस्कुरा घाट....
Переглядів 1472 роки тому
सातवाहन कालीन तब्बल 1700 वर्षा पूर्वीचा.. कोल्हापूर व राजापूर यांना जोडणारा अणुस्कुरा घाट....
lepakshi.. Andhra pradesh.. Hanging pillar....#Anshuman Bhosale
Переглядів 612 роки тому
lepakshi.. Andhra pradesh.. Hanging pillar....#Anshuman Bhosale
लेपाक्षी. आंध्रप्रदेश. येथील तब्बल 15 फूट एकाच ग्रॅनाईट दगडातून कोरलेले अत्यंत सुंदर नागशिल्प..🙏
Переглядів 582 роки тому
लेपाक्षी. आंध्रप्रदेश. येथील तब्बल 15 फूट एकाच ग्रॅनाईट दगडातून कोरलेले अत्यंत सुंदर नागशिल्प..🙏
भारतातील सर्वात मोठा.. एकाच दगडातून कोरलेला नंदी.. लेपाक्षी.. आंध्रप्रदेश #Anshuman Bhosale
Переглядів 1072 роки тому
भारतातील सर्वात मोठा.. एकाच दगडातून कोरलेला नंदी.. लेपाक्षी.. आंध्रप्रदेश #Anshuman Bhosale
पुरातन स्थापत्यशास्त्राचा अजोड नमुना. स्वतःभोवती फिरणारा पिलर. श्रीरंगनाथस्वामी मंदीर.. बेंगलोर..
Переглядів 1182 роки тому
पुरातन स्थापत्यशास्त्राचा अजोड नमुना. स्वतःभोवती फिरणारा पिलर. श्रीरंगनाथस्वामी मंदीर.. बेंगलोर..

КОМЕНТАРІ

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 15 днів тому

    I like sir.

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 15 днів тому

    Very good video हैं sir.

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 15 днів тому

    Good video.

  • @GaneshpatiGS
    @GaneshpatiGS 5 місяців тому

    👌👌😍😍🔥🔥

  • @mahendragohel6986
    @mahendragohel6986 5 місяців тому

    बहुत् बढ़िया सर खूबसूरत नजारा देखने को मिला 💐👁️❣️❣️💜💜🤍🤍👁️👁️🌏🌏

  • @grandipadma2208
    @grandipadma2208 6 місяців тому

    👌👌👏👏

  • @mahendragohel6986
    @mahendragohel6986 6 місяців тому

    बहुत बढ़िया ब्रदर ,💐💐❤️❤️🤗🤗

  • @prashantkate8623
    @prashantkate8623 7 місяців тому

    Super sir

  • @prashantkate8623
    @prashantkate8623 7 місяців тому

    Super Sir ------Take care

  • @MohdAfzal-pq8de
    @MohdAfzal-pq8de 8 місяців тому

    🎉🎉🎉

  • @MohdAfzal-pq8de
    @MohdAfzal-pq8de 8 місяців тому

    ❤❤❤

  • @PramodYadav-yx6hp
    @PramodYadav-yx6hp 8 місяців тому

    Nice sir Love you❤

  • @bhadreshgajjar976
    @bhadreshgajjar976 9 місяців тому

    Great... Salute to you

  • @aniketsawant2240
    @aniketsawant2240 9 місяців тому

    16:49 WAG-9 aahe

  • @skumars76
    @skumars76 10 місяців тому

    Yaar background music thoda low rakha kro .

  • @rajkambale8579
    @rajkambale8579 Рік тому

    सही लोकेशन लेकीन ठाकूर की बिवी और भाई नही बल्की बहु और बेटा थे|

  • @Zafarflutezafar
    @Zafarflutezafar Рік тому

    Kamaal kar di ap ne.dil khush hova

  • @AkashThorat-p8v
    @AkashThorat-p8v Рік тому

    Barobar aahe, mi Aaj baghun aalo

  • @rakeshbishnoiofficial1459

    Song bohot hi acha tha❤

  • @randomgaming9869
    @randomgaming9869 Рік тому

    Mandir bhi hoti to mst tha

  • @KRS1620
    @KRS1620 Рік тому

    खुप सुंदर.... असेच दाखवत जा... एक वर्षे एकही व्हिडीओ नाही 🤔🤔🤔

  • @KRS1620
    @KRS1620 Рік тому

    सर तुमचा फिरण्याचा छंद लाजवाब आहे...❤❤❤

  • @KRS1620
    @KRS1620 Рік тому

    जिंदगी का असली मजा तो घुमने हैं....👍👍👍 भोसले साहेब जय महाराष्ट्र

  • @KRS1620
    @KRS1620 Рік тому

    जय महाराष्ट्र भोसले साहेब ❤❤❤ व्हिडीओ खूप छान आहे..👍👍👍

  • @RamChavan-bd9u
    @RamChavan-bd9u Рік тому

    मेरे विनती करता हूं हाथ जोड़ता हूं मैं आपके पेड़ पढ़ता हूं आप मुझे आपका नंबर दीजिए प्लीज

  • @Aacharya245
    @Aacharya245 Рік тому

    मला पण आदिवासी जीवनशैली पहायला जायच आहे. मला तेथील संपर्क नंबर भेटेल का ? किंवा तुमचा मोबाईल नंबर द्या

  • @AshpakKudachi
    @AshpakKudachi Рік тому

    Ab. Sholay. Part. 2.ban.na.chahiye..sholay.ka.siquel.. Jay. Ke. Bete. Jay. Aur. Veeru. Thakur. Sahab. Ke. Bete. . Sheru. Hongein😮

  • @PawanKumar-xw8mu
    @PawanKumar-xw8mu Рік тому

    House ki location kya hai

  • @nikhilshinde3173
    @nikhilshinde3173 Рік тому

    Waah......mhanje aata marathyanchya samadhivar aata chadri bhi chadvhay laglay.......itihas sampavnachya changla daav aahe..........maratha jaga ho.

  • @harishpradhan3061
    @harishpradhan3061 Рік тому

    Very great job

  • @PandharpurDarshan50
    @PandharpurDarshan50 Рік тому

    मस्त

  • @PandharpurDarshan50
    @PandharpurDarshan50 Рік тому

    मस्त रे भावा

  • @misterfactster4246
    @misterfactster4246 Рік тому

    Patthar yaden reh gayi bahot log nahi hea

  • @vedprakashmishra2557
    @vedprakashmishra2557 Рік тому

    Good work.very happy for you.

  • @nandi3d
    @nandi3d Рік тому

    1988 లో వచ్చిన రుద్రవీణ సినిమా లో కూడా ఇదే లొకేషన్ వుంది

  • @sudhirtamang4564
    @sudhirtamang4564 Рік тому

    Matlab Kollam Junction me,Yhe song Sequence shoot nahi hua hai......????Hum saab logo ko Burbaak bna diyaa...???

    • @anshumanbhosale3763
      @anshumanbhosale3763 Рік тому

      हा बंधू.. वहा खाली कोलम जंक्शन का बोर्ड लगा था. स्टेशन आपटा ही था.. 🙏

    • @sudhirtamang4564
      @sudhirtamang4564 Рік тому

      @@anshumanbhosale3763 .....Dhanyabad Sir,Aapkee reference ke liyee🙏

  • @birenghising4604
    @birenghising4604 Рік тому

    नमस्कार आपका next video के इन्तजार में हूँ आशा है कि आप अग्ली भिडियो मे नीचे रामगड गाउँका सामने वाला पानी का तलव वाला जगह से होकर क्यामेरा थोडा भी इधर उधर नही करके सीधा ठाकुरका घरका आगे जहाँ वसन्तीका टाँगा रुकता हैं वहा तक दिखाईयेनगे । धन्यावाद इन्तजार के साथ।

  • @deesabai2541
    @deesabai2541 Рік тому

    Ptrkar ji thudea krode bar thank you, sohiely I like me.very good very nice location.

  • @kameswarYouTubeExpress
    @kameswarYouTubeExpress Рік тому

    So beautiful tourism coorider project Film shooting Aeria i am from odisha Brhampur city 🥰🛫

  • @kirpalsingh900
    @kirpalsingh900 Рік тому

    Good information and perfect screen shot,,, thanks,,,

  • @anjanajadhav5352
    @anjanajadhav5352 Рік тому

    शोले फील्मका ए सीन हमको काफी पसंद आया । बोहत अच्छी वीडीयो बनाई आपने

  • @newrockgaming1085
    @newrockgaming1085 Рік тому

    Worst narration

  • @mdmansoor9270
    @mdmansoor9270 2 роки тому

    Bhaiya aap Bhul gaye humko.. yarana film ki shooting Dikhte Bole aap.. kitne din ho gaye 🤔🤔🤔

  • @Deepakkumar-sf5op
    @Deepakkumar-sf5op 2 роки тому

    Khandarwala seen Goa Ka Ya Vizag Ka Hai.

  • @chandrubabu113
    @chandrubabu113 2 роки тому

    Super bro

  • @arunanand2809
    @arunanand2809 2 роки тому

    Excellent

  • @ishfaqbaba7226
    @ishfaqbaba7226 2 роки тому

    After 46 years same location view point

  • @harshasimplestories5517
    @harshasimplestories5517 2 роки тому

    Kannada me dekho exact location hay Bai, this video not exact

  • @maheshk9077
    @maheshk9077 2 роки тому

    Soothing in karnataka

  • @awmteasailo8203
    @awmteasailo8203 2 роки тому

    No development