सातवाहन कालीन तब्बल 1700 वर्षा पूर्वीचा.. कोल्हापूर व राजापूर यांना जोडणारा अणुस्कुरा घाट....

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025
  • कोल्हापूर व राजापूर यांना जोडणारा तब्बल 1700 वर्षापुर्वीचा सातवाहन कालीन अणुस्कुरा घाट...पूर्वीच्या काळी जहाजाने राजापूर ला येणारा माल अणुस्कुरा घाट मार्गाने कोल्हापूर ला यायचा.. येथून देशभरात जायचा.... असा हा घाट जून्नर मधील नाणेघाटा इतकाच महत्वपूर्ण आहे... या घाटाबद्दल आणखी एक महत्त्वाचा माहीती म्हणजे.. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळ्याला असताना आदिलशाही सरदार सिद्दी जौहरने पन्हाळ्याला वेढा घातला होता. त्यावेळी त्याला मदत म्हणून इंग्रज अधिकारी हेन्री व गिफर्ड यांनी राजापूर हून तोफा ज्या घाटाने वर आणल्या तो घाट म्हणजेच.. हा अणुस्कुरा घाट..

КОМЕНТАРІ • 4