देवाचे गोठणे. ता. राजापूर. जि. रत्नागिरी. येथील चुंबकीय गुणधर्म असणारे जगातील एकमेव कातळशिल्प...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025
  • देवाचे गोठणे. राजापूर तालुक्यातील या गावांत आहे जगातील एकमेव कातळशिल्प. ज्यात आहेत चुंबकीय गुणधर्म.. जे आहेत देशविदेशातील शास्त्रज्ञांचा संशोधनाचा विषय.... जेथे होकायंत्राचे दक्षिणोत्तर दिशा दाखवण्याचे गुणधर्म गळून पडतात. सगळ्यांनी आवर्जून पहावा असा आपल्या पूर्वजानी हाताने तयार केलेला हजारो वर्षापूर्वीचा अद्भुत चमत्कार.

КОМЕНТАРІ • 5