kabini Wildlife Sanctuary / काबीनी अभयारण्य. नागरहोळे.. कर्नाटक.. B = ZONE सफारी. एक जबरदस्त अनुभव
Вставка
- Опубліковано 29 січ 2025
- काबीनी अभयारण्य... कर्नाटक.. वन्यजीव पर्यटन व वन्यजीव दर्शनासाठी एक सुंदर ठिकाण... आतापर्यंत तीनवेळा जाऊन आलो. भरभरून वन्यप्राण्यांच्या दर्शनाने धन्य झालो... पूर्वीच्या काळी म्हैसूर च्या राजपरीवाराचे शिकारीसाठीचे खास राखीव जंगल होते.... एकदातरी अनुभवायला जावे असे ठिकाण.. ❤️❤️👍👌
Ek number Dada👍👍Keep uploading
धन्यवाद बंधू 🙏
खूप छान... अस्वल आणि हत्तीचे sighting चांगले capture केले आहे... शुभेच्छा!
धन्यवाद साहेब 🙏
Khup Chan Anshuman
धन्यवाद बंधू 🙏