Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
धन्यवाद सरपंच खिलारी साहेब 🙏👍👌
सुरेश वाणी चुकीची बातमी करतात सर्वांसमोर सर्वांसमोर त्यांनी सरपंच बायांचे माफी मागायला लागत होती ते वैयक्तिक बॅट घेऊन माफीनामा सादर करतात
गोद्रे गावामध्ये सुध्दा ठेकेदार लोकानवरती अन्य करत आहेत त्या ठिकाणी जाऊन चौकशी करावी हि विनंती
गावचा प्रथम नागरिक सरपंच म्हणजे अख्खा गाव आणि सर्व तालुक्यातील सरपंच म्हणजेच सर्व तालुका.. सर्व तालुक्याला एक ठेकेदार आयकत नाही.... 😂😂 झाली सुरुवाद..
ग्रामपंचायत ने ही खोटी टेंडर करू नये. तीन खोटी कोटेशन जोडून एकाला काम देऊ नये.
सुरेश वाणीची माफी मागितली
सुरेश वाणी कमेंट बंद करून ठेकेदाराची बातमी लावतो 😂 वा रे गोदी मीडिया
Mi Pune Varun pahat ahy news mla asy samjty ki Suresh vani sir n pekshya junner time s chy sandip sir khup best ahy
@@ReemaJadhav-v4s... सर्व पाकीट पत्रकार आहेत... पैसे घेतात आणि बातमी करतात...
वाणी तर एक नंबर ला आहे ...पाकीट पत्रकार मध्ये
ठेकेदार नाहीत तर नेत्याचे एजेट. आहेत
सरपंच संतोष ठिकेकर यांचा नंबर पाठवा हि विनंती
त्या ठेकेदारा ला माज आलाय वाटतयएका महीला सरपंच ना अपमान कारक शब्द वापरन निषेध निषेध
अध्यक्ष साहेब बरेचसे सरपंच ठेकेदारी करतात त्यांचेच विरूद्ध आपण ठराव केलेला दिसतो
बरोबर आहे सरपंचांना अशी भाषा असेल तर सामान्य माणसाने प्रश्न विचारायचे नाही का ❓❓
ग्रामपंचायत ने ही माहिती च्या अधिकारात अर्ज केल्यावर वेळेत माहिती द्यावी
Vijay Navale Dhalewadi Contractatar Vadhav Aahe
❤❤🎉🎉
अतुल बेनके कार्य कर्ता आहे तो
शिवजन्मभूमी मध्ये स्टंटबाजी करून दबाव तंत्राचा वापर होतोय का
अहो याने आमचे पैसे बुडवले टँकर चे
त्यांनी आमच्या माणसाला पण अशीच भाषा वापरली
त्याला काळया यादीत टाकुनी कुठलाही सरकारी काम मिळणार नाही असं पहावे
गोदरे गावचा रस्ता कोणत्या नदीतून आला आहे ते कळेल का
तेजुर ची ठाकरवाडी गोद्रे नाही
भ्रष्टाचारी जनता कुणाला काय म्हणता
टक्केवारी खायची बंद करा पहिले

त्या ठेकेदारा ला माज आलाय वाटतय
एका महीला सरपंच ना अपमान कारक शब्द वापरन निषेध निषेध