गुलामांचा बाजार भरणारे अनोखे गाव😲ऐतिहासिक एखतपुर-मुंजवडी गावvlog-58

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024
  • if you like my videos please like, share and subscribe my UA-cam channel 🙏🚩
    Thanks for watching..............
    Music promoted by
    • Limujii - Creamy (Vlog...

КОМЕНТАРІ • 49

  • @shivajiraozurange1998
    @shivajiraozurange1998 2 роки тому +3

    इतिहासातील एखतपुर मुंजवडी गावचा व्हिडिओ बनवण्यासाठी नवले कुटुंबीयांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @mayuradsul737
    @mayuradsul737 2 роки тому +1

    Best 🚩🚩

  • @sushamaorpe6068
    @sushamaorpe6068 2 роки тому +1

    छान गाव छान सादरीकरण Thax soooo much Dear

  • @kailasgaikwad1209
    @kailasgaikwad1209 2 місяці тому +1

    Mast

  • @pramodshevate6627
    @pramodshevate6627 Рік тому +1

    Nice

  • @vishalsirsatofficial7749
    @vishalsirsatofficial7749 2 роки тому +1

    खूपच छान

  • @The_Forexpedia_Academy
    @The_Forexpedia_Academy 2 роки тому +2

    🙌♥️👍 Good Work ...🙌

  • @rudrarider2669
    @rudrarider2669 2 роки тому +1

    अप्रतिम व्हिडिओ शुटिंग व गावाबद्दल दिलेली माहिती खूपच छान

  • @abhijitabhinkar4052
    @abhijitabhinkar4052 Рік тому +1

    ताई,तुम्ही खूप छान माहिती दिली.निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर सर यखतपुर चे आहेत .खूप अभिमान वाटला.जय जिजाऊ जय शिवराय..

  • @mangalraut474
    @mangalraut474 2 роки тому +1

    आमच्या एखतपूरची छान माहिती दिली परंतु ताई तुमचे गाव कोणते?

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому

      धन्यवाद ताई, माझे गाव पिंपळे आहे🙏🚩

  • @जीवनगाणेगातरहावे

    विडीयो च्या सुरुवातीला सनईवर जी धून होती ( येणार साजण माझा ) ही धून आमच्या कुंभारवळण गावातील सनई वादक श्री. बाळासो. नेटके आहेत त्यांची खास ओळख आहे... ते अलिकडची अनेक वर्षे ही धून आवर्जून वाजवतात..

    • @sudamnetke7199
      @sudamnetke7199 2 роки тому +1

      . खूप सुंदर महत्वाची माहिती आहे... मस्स्त

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому

      धन्यवाद 🚩🙏

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому

      हो खुप छान आहे धून , धन्यवाद 🙏🚩

  • @vikasjagtap3059
    @vikasjagtap3059 2 роки тому +1

    राजेवाडी

  • @Nitazurange
    @Nitazurange 2 роки тому +1

    मस्तच ताई गाव कुठले subscribe केले

    • @shardabankar4746
      @shardabankar4746 2 роки тому +2

      मला अभिमान वाटतो आशा गावची मी रहिवासी आहे .

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому

      हो खुप सुंदर गाव आहे तुमचे , धन्यवाद ताई🚩🙏

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому

      धन्यवाद ताई 🙏🚩

  • @shravanitilekar6225
    @shravanitilekar6225 2 роки тому +1

    ɢʀᴇᴀᴛ ᴡᴏʀᴋ👍

  • @dipalikudale5477
    @dipalikudale5477 2 роки тому +1

    अभिमानास्पद ! 👑🌹 👍 👌👌👏👏💖

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому

      धन्यवाद,चॅनेलवरील इतरही गावांचे माहितीपुर्ण व्हिडीओ नक्की पहा🙏🚩

  • @chandrakantzurange3893
    @chandrakantzurange3893 2 роки тому +1

    अतिशय छान, अप्रतिम...
    आपले खुप खुप आभार...
    आपल्यामुळे आम्हाला आपल्या गावचा इतिहास समजला....
    पुनश्च आभार...🙏

  • @vikasjagtap3059
    @vikasjagtap3059 2 роки тому +1

    राजेवाडी पण घ्या

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому

      हो दादा राजेवाडी लवकरच घेणार आहे ,धन्यवाद 🙏🚩

  • @telyabhutyachiprathammanac5843
    @telyabhutyachiprathammanac5843 2 роки тому +1

    Mastch

  • @shardabankar4746
    @shardabankar4746 2 роки тому +2

    मला अभिमान वाटतो अशा गावी मी रहाते.

  • @shivajiraozurange1998
    @shivajiraozurange1998 2 роки тому +2

    माझ्या एखतपुर मुंजवडी गावाचं कौतुक किती सांगावं सांगावं नाही साऱ्या जगामध्ये माझ्या गावावानी गाव

  • @pavitrasankalp7533
    @pavitrasankalp7533 2 роки тому +4

    खानवडी गाव हे महत्मा फुले यांचे जन्म तसेच मुळगाव आहे निळू फुले यांचे देखील गाव आहे. कृपया व्हिडिओ बनवावे.

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому +1

      हो लवकरच बनवणार आहे,धन्यवाद 🙏🚩

    • @yashkhaladkar6030
      @yashkhaladkar6030 2 роки тому +2

      येणार आहे विडिओ पंचक्रोशीतील सर्व गावावर आहे

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому

      @@yashkhaladkar6030 हो भाऊ बरोबर आहे ,धन्यवाद🙏🚩