ऐतिहासिक चांबळी गावvlog-51 शुरवीर अशोक कामठे यांचे गाव

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 жов 2024

КОМЕНТАРІ • 60

  • @sanjayshendkar5240
    @sanjayshendkar5240 Рік тому +2

    खूपच छान माहिती मिळाली - धन्यवाद

  • @vijaykumarshelar9124
    @vijaykumarshelar9124 Рік тому +2

    Shilahara dynasty chambli purandhar my village nice blog congratulations

  • @sunilzade9156
    @sunilzade9156 Рік тому +2

    ताई. शतश. धन्यवाद. आपण. इतिहास. जो. सांगता तो. संगल्याना .अक्षरशः भावतो. धन्यवाद

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  Рік тому

      धन्यवाद 🚩🙏 मौजे चांबळी गावाचा नविन माहितीपट लवकरच बनवनार आहोत 🙏🚩

  • @sbshshendkar
    @sbshshendkar 2 роки тому +1

    ❤️

  • @dilipingale2017
    @dilipingale2017 2 роки тому +1

    🙏खूपच छान अभ्यासपूर्ण माहिती व्हिडिओ 👍🚩

  • @ShankarShendkar-q9v
    @ShankarShendkar-q9v 3 місяці тому +1

    My village nice information

  • @vikaskamthe5319
    @vikaskamthe5319 Рік тому +1

    छानच आहे आमचे गाव🏆🌹💐🌳🌳🌴🌁🌄

  • @sachindhumal8664
    @sachindhumal8664 2 роки тому +1

    छान माहिती दिली आभार

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 2 роки тому +1

    खूप छान माहिती. या व्हिडिओमुळे बरीच अपरिचित माहिती मिळते. अशोक कामठे साहेब यांना भावपूर्ण सलाम.भोरच्या राजवाड्यामध्ये देवघरात उभ्या उभ्या चोरीची जी तुम्ही दंतकथा सांगितली ,तशी घडली असण्याची शक्यता फार कमी वाटते.कारण ती जागा मी पाहिली आहे.फार सुरक्षित असे देवघर आहे. मी भोरची आहे.बाकी तुम्ही सांगितले या गावातील शूर योद्धे पानिपतावर कामी आले.शूरवीरांचा वारसा लाभलेले गाव आहे.

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому +1

      धन्यवाद ताई 🚩🙏 मौजे चांबळी गावचा मोडी लिपीतील अप्रकाशित इतिहास व व्हिडीओ लवकरच येईल. ..,.🙏🚩

    • @shubhamsarnaik437
      @shubhamsarnaik437 Рік тому

      @@onthewaybhurrrrvlogs1455
      आपल्याला काही सहकार्य हवे असल्यास आम्हीही यथाशक्ती करण्याचा प्रयत्न करू

    • @smukund
      @smukund Рік тому

      @@onthewaybhurrrrvlogs1455 अप्रकाशित इतिहास सांगताना सरनाईक लोकांना एकदा विचारा

  • @ashoklokhande9895
    @ashoklokhande9895 2 роки тому +1

    खूप छान माहिती

  • @vijayalaxmighodke416
    @vijayalaxmighodke416 2 роки тому +1

    Khup sunder mahiti maze Maher ahe khup garv vatato .👌👌👌👌👍👍👍👍

  • @tanujakamathe7011
    @tanujakamathe7011 2 роки тому +2

    धन्यवाद खुप सखोल अभ्यास आहे 👌 मला माझ्या गावाबद्दल ऐतिहासिक माहिती मिळाली. 🤗

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому

      धन्यवाद, तसेच चॅनेलवरील पुरंदरमधील ईतर गावांचेही माहितीपुर्ण व्हिडीओ नक्की पहा व शेअर करा🙏🚩

  • @komalkamthe8331
    @komalkamthe8331 2 роки тому +1

    Khupch sundar Mahiti Sangitli 🙏

  • @shivgangakamthe9454
    @shivgangakamthe9454 3 місяці тому +1

    Khup chan mi ya gavchi aahe majr maher v sasar ya gavache aahe mala abhiman aahe gavacha

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 місяці тому

      धन्यवाद 🙏🚩 मौजे चांबळी गावाचा नविन माहितीपट लवकरच तयार करण्यात येणार आहे.....नक्की पहा 🚩🙏

  • @tejaskamthe283
    @tejaskamthe283 2 роки тому +4

    🔥🔥🚩🚩🙏🙏

  • @ARGAMING-69
    @ARGAMING-69 2 роки тому +1

    Good information I proud my village

  • @user-tx8oy3fi8h
    @user-tx8oy3fi8h 2 роки тому +2

    खूप छान माहिती दिली.जय येसाजी,जय अशोकचक्र वीर अशोक कामठे साहेब.जय यमाईमाता.

  • @prasadkamthe8959
    @prasadkamthe8959 2 роки тому +2

    🚩🚩🙏🚩🔥

  • @sunilpatil5668
    @sunilpatil5668 2 роки тому +3

    खुपच छान माहीती व ऐतिहासिक महत्व ऐकुन मन भारावुन गेले . अशोक कामठे यांच्या घराण्याचा ऐतिहासिक कार्यकाळ निश्चितच अभिमानास्पद आहे . जयहिंद !

  • @shubhamsarnaik437
    @shubhamsarnaik437 Рік тому +3

    आपल्या पूर्वजांच्या गावाचे दर्शन घेऊन आज पुन्हा कृतकृत्य झाल्यासारखे वाटले, मन:पूर्वक धन्यवाद.
    दुर्दैवाने आपल्याला आमच्या घराण्यातील महादजी नीळकंठराव (शिवछत्रपतिंना फत्तेखान स्वारीत साथ, भैरवनाथ तथा नारायणेश्वराचा जीर्णोद्धार करणारे), त्र्यंबक महादेव (शिवछत्रपतिंचे देशाधिकारी), विसाजी महादेव (शिवछत्रपतिंचे वकील), गणेश शंकर (शाहुराजांच्या पडत्या काळात साथ), दादोजी नीळकंठराव (शाहूराजांच्या पक्षात पुण्याच्या युद्धात वीरमरण), सखाराम गणेश (वसईच्या युद्धात वीरमरण), अप्पा शंकर (पानिपतावर गोळी झेलली), बापूजी सखाराम-रघुनाथ गंगाधर-चिमणाजी राम-बळवंत राम (हैदर अली विरुद्ध युद्धात सहभाग), सखाराम बाळकृष्ण (सुप्रसिद्ध नाट्य संगीतकार आणि स्वामी समर्थांचे आद्य चरित्रकार) इत्यादि अनेक कर्तबगार लोकांची माहिती मिळालेली दिसत नाही.
    पण म्हणुन आपण दिलेली माहितीही तोकडी नाही, महत्वपूर्ण आहे 🙏🏻.

  • @jayprakashshendkar8236
    @jayprakashshendkar8236 2 роки тому +5

    खुपच सखोल माहिती मला अभिमान आहे माझ्या ऐतिहासिक शौर्याची परंपरा असलेल्या उभ्याची चांबळी गावाचा

  • @shivgangakamthe9454
    @shivgangakamthe9454 3 місяці тому +1

    Mi ya gavachi aahe

  • @MuraliKamthe
    @MuraliKamthe 2 роки тому +1

    छान माहिती no pls kahi mahiti havi hoti ajun 🙏

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому

      धन्यवाद🙏🚩 कोणती माहिती हवी होती🙏🚩

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 2 роки тому +1

    ताई तुम्ही खुप छान माहिती सांगत आहात. मी टपाल खात्यात निरीक्षक म्हणून नोकरी करीत होतो तेंव्हा पूर्ण पुरंदर तालुका सहा वर्ष फिरलो आहे सर्व गावे पहिली आहेत. तुमच्या vlog मुळे प्रत्त्येक गावचा इतिहास समजून घेणे सोयीचे होत आहे. तुमच्या कार्यास सलाम

    • @onthewaybhurrrrvlogs1455
      @onthewaybhurrrrvlogs1455  2 роки тому

      धन्यवाद सर 🙏🚩आपला असाच प्रतिसाद राहुद्या ! आपल्या अशा कमेंट मुळे आम्हाला नविन कार्याची उर्जा मिळते 🙏🚩प्रत्येकाला आपल्या गावची ऐतिहासिक माहिती असायलाच हवी, या सामाजिक भावनेने आम्ही या सत्कार्याची सुरवात केली आहे .🚩🙏

  • @Kira-870
    @Kira-870 11 місяців тому +1

    Tai govind shendkar nasun... Govind ubhe ase ahe plz thewadh durusta kara...khota etihas hoto.... Ahe..

  • @arvindkokane1488
    @arvindkokane1488 2 роки тому +1

    गाव खुप सुंदर आहे, माझे D.Ed याच गावात झाले आहे.

  • @madhukarkamthe4915
    @madhukarkamthe4915 2 роки тому +3

    मला अभिमान आहे ऐतिहासिक चांबळी गावच्या मातीत जन्म घेतलेल्याचा.

  • @somnathmadane443
    @somnathmadane443 2 роки тому +1

    धन्यवाद ताई खूप छान माहितीपूर्ण व्हीडीओ खुपच छान
    जेजुरी व परीसर चे अशाच प्रकारचे आहेत का