देवबाप्पा ने अशे हिरे जन्माला घातले आहेत जे कितीही शतके संपली तरी ल खख प्रकाशमय असनार आहेत ; आज i गिता जयंती आहे आज रामायण गितामध्ये अप्रतिम रित्या उतर वनारे मधाळ रसाळ जिव्हाळा वाट । नारे गदीमा यांचाही स्मृतीदिवस आहे त्यांना या गृहीनीचा मनापासून नमस्कार🙏🙏
गदिमा एक अलौकिक असा हिरा जो क्वचितच जन्माला येतो,भारतीय संस्क्रुतील शिकवण गदिमानी अजरामर करुन ठेवली आहे,पुढे त्याचा निच्छितच आपल्याला उपयोग होणार आहे,मराठी भाषेचा मेरुमणी असा पु:न्हा होणे नाही,प्रतिभावंत म्हणजे काय तर फक्त गदिमा
Anna tumhi parat ya , amhala have aahat , amhala sarvana ardhya vatetach sodun tumhi gelat , tumhi ani sudhir phadake nahi tar kahi na , tumhi parat janma ghya , kahi kara pan tumhi , sudhir phadake Ani sou. Vidyatai , parat ya , mi vat pahin , ambardekar Rajesh ratnagiri , m.no.9423017511
गजानन दिगंबर कुलकर्णी, ग,दि मा, ( आण्णा,) ह्याचा माहीत पट खुपच आवडला, ,"गीत रामायण " हे अजरामर काव्य कोण विसरेल! ते आधुनिक वाल्मीकी होते, मराठी साहित्यात असा कवी होणे नाही,त्यांना विनर्म अभिवादन🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Khoopch sundar🙏🙏🙏🙏
Aamche jivan ganyane susahy karnare Madgulkar sahebana trivar shubhecya. 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏❤️❤️
गदिमा,बाबूजी आणि राजा परांजपे या त्रयींनी मराठी चित्रपटसृष्टीला एक सांस्कृतिक वैभव प्राप्त करून दिले
ह्या त्रिदलास सविनय प्रणाम!🙏
Apratim 💓❤️❤️🎆💕💖
अप्रतिम
Abhimaan aahe aamhala tumcha Aadhunik Valmiki 🎉🎉🎉
Khup Khup Sunder Mahitipat 👌👌
अप्रतिम अशा थोर साहित्यिक संत विभूतीस श्रद्धापूर्वक नमस्कार
ग दि मा तुम्ही सदैव आमच्या जवळच आहात🙏👌
देवबाप्पा ने अशे हिरे जन्माला घातले आहेत जे कितीही शतके संपली तरी ल खख प्रकाशमय असनार आहेत ; आज i गिता जयंती आहे आज रामायण गितामध्ये अप्रतिम रित्या उतर वनारे मधाळ रसाळ जिव्हाळा वाट । नारे गदीमा यांचाही स्मृतीदिवस आहे त्यांना या गृहीनीचा मनापासून नमस्कार🙏🙏
'केवळ,केवळ अप्रतीमच!'
💐
👌
गदिमा एक अलौकिक असा हिरा जो क्वचितच जन्माला येतो,भारतीय संस्क्रुतील शिकवण गदिमानी अजरामर करुन ठेवली आहे,पुढे त्याचा निच्छितच आपल्याला उपयोग होणार आहे,मराठी भाषेचा मेरुमणी असा पु:न्हा होणे नाही,प्रतिभावंत म्हणजे काय तर फक्त गदिमा
Anna tumhi parat ya , amhala have aahat , amhala sarvana ardhya vatetach sodun tumhi gelat , tumhi ani sudhir phadake nahi tar kahi na , tumhi parat janma ghya , kahi kara pan tumhi , sudhir phadake Ani sou. Vidyatai , parat ya , mi vat pahin , ambardekar Rajesh ratnagiri , m.no.9423017511
Excellent creation. I salute Gadima. with great respect and reverence.
मला खूप आवडला हा माहितीपट..👌👌👌👌 गदिमा कळाले
Aadarniya Shri G D uruf Anna yanchi Lala -Jivala shabdach. Fasave. ... Hi rachna mhanje tyani jagala jivanache sangitlele katu sayta ahe. laximiputra pasun te yhkadya tasty varil bhikarya paryant sagalya lagu padate
Samyanya manushya prani nusta jagato
Apratobhawwant tya jaganyache Sar sangtat. Kanhi chuka aahet tya baddal shamasw
गजानन दिगंबर कुलकर्णी, ग,दि मा, ( आण्णा,) ह्याचा माहीत पट खुपच आवडला,
,"गीत रामायण " हे अजरामर काव्य कोण विसरेल! ते आधुनिक वाल्मीकी होते,
मराठी साहित्यात असा कवी होणे नाही,त्यांना विनर्म अभिवादन🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
nice
Gadima diwat maze
G di ma is g di ma
nice