सात्विक आचरण म्हणजेच परमार्थ/गुरुतत्वसेवक Gurutattvaekmargdarshak

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • 🌺"सात्विक आचरण म्हणजेच परमार्थ"कसा जाणून घ्या गुरुतत्वसेवक यांच्या सहज मार्गदर्शनातून🌺
    ◽विडियो मधील ठळक मुद्दे
    🔸सत्व,रज,तम म्हणजे काय
    🔸आपल्यातील सात्विक गुण कसे वाढतील
    🔸सात्विक आचरण का महत्वाचे आहे
    🔸स्वामी सेवक बाळप्पा यांचे सात्विक आचरण एक उदाहरण कसे आहे
    🔸चिंतन करण्याचे महत्व काय
    🌺संपूर्ण विडियो पाहा आणि जाणून घ्या🌺
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    🌺नामस्मरण माहात्म्य🌺: • 🌹नामस्मरण माहात्म्य🌹
    🌺गुरूंचे जीवनातील महत्व🌺: • 🌹गुरूंचे जीवनातील महत्व🌹
    🌺विविध स्तोत्रे🌺: • 🌹विविध स्तोत्रे🌹
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    🌼 गुरुतत्व मासिक 🌼
    गुरुतत्व तर्फे आपण दर महिन्याला विविध संतांची माहिती त्यांचे जीवन चरित्र थोडक्यात प्रकाशित करत असतो.
    सर्व संत हे गुरुतत्व अवतार आहेत त्यामुळे ते सर्व एक आहे त्यांच्यात कुठेही भेदाभेद नाही ह्याच उद्देशाने आपण हे मासिक प्रकाशित करत आहोत.सकारात्मक जीवन जगण्याची दृष्टी प्रदान करणारे संतांचे जीवन असते.
    गुरुतत्व मासिक है एकमेव असे मासिक प्रकाशित होते ज्यात सर्व संत ओळख होते. नक्की सभासद व्हा
    या मासिकाचे सभासद होण्यासाठी gurutattva.in या लिंक वर जावे.
    ---------------------------------------------------------
    🌍 विश्वशांतीसाठी नामजप यज्ञ संकल्प🌍
    विश्वशांती साठी 51,हजार कोटी नाम जप यज्ञ संकल्प गुरुवर्य परमपूज्य श्री अरविंद काका यांनी सोडला आहे . त्या अंतर्गत व्हाट्सउप वर आपण विश्वशांती साठी नामस्मरण असे समूह तयार केले आहेत. या जप यज्ञात ज्यांना सहभागी व्हायचे असेल त्यांनी आपलं नाव व गाव खाली दिलेल्या क्रमांकावर पाठवावे. दररोज जे नामस्मरण करता ती संख्या , माळ किंवा वेळ समूहावर दररोज लिहावी .सर्व समूहावर लिहलेली जप संख्या एकत्रित करून दररोज समूहावर टाकण्यात येते, अश्या प्रकारे आपण या जप यज्ञात सहभागी होऊन नाम जपाची आहूती दररोज देऊ शकता. नामाला कुठंलेही बंधन नाही कोणतेही नाम तुम्ही घेऊ शकता, म्हणून स्वता या नामजपयज्ञात सहभागी व्हा सोबत आपला मित्र परिवार याना सुद्धा सहभागी करा.
    -------------------------------------------------------
    आपली प्रापंचिक आणि पारमार्थिक उन्नती करण्यासाठी आजच गुरुतत्व सेवेत सहभागी व्हा.
    गुरुतत्त्वाची एकमेव जात म्हणजे मानवजात
    *गुरुतत्त्वाचा एकमेव धर्म म्हणजे सेवाधर्म
    गुरुतत्वाचा प्रचार प्रसार करणे म्हणजेच गुरुतत्वाची सेव होय!
    गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटी आध्यात्मिक प्रचार प्रसार व सामाजिक सेवाकार्य नेरळ
    🌹 *गुरुतत्वसेवक 🌹
    अधिक माहितीसाठी संपर्क ;-
    *श्री सतीश सावंत (डोंबिवली)
    09594146761
    *7977467990
    श्री कारभारी चव्हाण (ठाणे)
    *9320178006
    श्री विकास पांचाळ (ठाणे)
    * 09029103259
    श्री ओंकार कामत (डोंबिवली)
    *09619283671
    ✨tags
    #Gurutattvaekmargdarshak#marathi#trending2022#Share#Swamisamartha#Sadhguru#dattatrey.#vitthal#ramkrishnahari#ramkrishna#pandharpur#anand#shanti#mindset#mindcontrol#mind#meditation#dhyan#parmatma#Anand#happiness#life#geeta#Navnath#yogyogeshwarShankaramaharaj#shreekrishna##trendingreels#Parmatma#Parmarth

КОМЕНТАРІ • 9

  • @satishsawant697
    @satishsawant697 Рік тому +1

    जय गुरुदेव नमस्कार जीवन आनंदी व समाधानी होऊन आध्यात्मिक उन्नती जलद होण्यासाठी आपल्या सत्संगाचा आनंद वर्षाव आम्हावर असाच होत राहो ही सद्गुरू प्रार्थना

  • @sachinthakkekar1940
    @sachinthakkekar1940 25 днів тому

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙇

  • @amolkantikar6489
    @amolkantikar6489 Рік тому

    🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @Sunil-jz3ik
    @Sunil-jz3ik Рік тому

    🌹श्री गुरुदेव दत्त 🌹

  • @nucrony
    @nucrony Рік тому

    जय गुरुदेव

  • @sampadashirgaonkar2327
    @sampadashirgaonkar2327 Рік тому

    गूऊ देव दत्त फार छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @kapilkuber3931
    @kapilkuber3931 Рік тому

    नमस्कार जय श्रीराम खूप खूप धन्यवाद

  • @pallveichetandeshmukhdeshm3462

    काका तुमचा नंबर हवा आहे आध्यात्मातील काही प्रश्न मार्गी लागतील व तुम्हाला विचारता येईल

    • @GurutattvaEkMargdarshak
      @GurutattvaEkMargdarshak  Рік тому

      🔸आपल्याला काही अध्यात्मिक प्रश्न असल्यास या नंबर वर संपर्क करा:
      सतीश सावंत : 9594146761
      🔸गुरुतत्वसेवक यांनी जी मार्गदर्शन सेवा केली आहे ती आपल्यास नक्कीच आवडली असेल गुरुतत्त्व प्रतिष्ठान तर्फे प्रकाशित होणाऱ्या अध्यात्मिक मार्गदर्शनाच्या व्हिडीओ पाहण्यासाठी आपल्या गुरुतत्व प्रतिष्ठान प्रकाशन चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा व इतरांनाही शेअर करा हि नम्र विनंती🔸
      🛕आपल्या गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटी नेरळ,कर्जत या क्षेत्राला नक्की भेट द्या🛕
      Gurutatva Anandkuti
      maps.app.goo.gl/wv6dR5Z3hwGxDRE99
      "गुरुतत्वाची एकमेव जात म्हणजे मानवजात"
      "गुरुतत्वाचा एकमेव धर्म म्हणजे सेवाधर्म"
      "गुरुतत्वाचा प्रचार प्रसार करणे म्हणजेच गुरुतत्वाची सेवा होय!"
      🌺गुरुतत्व सेवा साधना आनंदकुटी आध्यात्मिक प्रचार प्रसार व धार्मिक आणि सामाजिक सेवाकार्य नेरळ🌺