- 144
- 102 645
Kalpesh Nerkar
Приєднався 29 вер 2015
एस सी आर कळंत्री विद्यालय, चाळीसगाव
पहिल्या जागतिक ध्यानदिनानिमित्त कळंत्री विद्यालयात ध्यान शिबिर संपन्न
✨✨ पहिल्या जागतिक ध्यानदिनानिमित्त कळंत्री विद्यालयात ध्यान शिबिर संपन्न✨✨
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती चंपाबाई रामरतन कळंत्री प्राथमिक विद्यालयात आर्ट ऑफ लिविंग चाळीसगाव परिवारातर्फे ध्यान शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
संयुक्त राष्ट्र संघातर्फे 21 डिसेंबर हा दिवस जागतिक ध्यान दिन म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. या पहिल्या जागतिक ध्यान दिनाचे औचित्य साधून चाळीसगाव आर्ट ऑफ लिविंग परिवाराचे साधक युवाचार्य श्री किशन चौधरी, डॉ.बोरसे सर, श्री राठोड सर यांनी कळंत्री विद्यालयात दोन्ही सत्रात विद्यार्थ्यांसाठी ध्यान शिबिर घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. किशन चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ध्यानाचे महत्त्व पटवून सांगितले व दररोज ध्यान करण्याचे फायदे विद्यार्थ्यांना सांगितले. ध्यान साधनेचे प्रात्यक्षिक देखील यावेळी घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी आत्मिक शांतीचा अनुभव या निमित्ताने घेतला. सूत्रसंचालन भूषण बाग व सचिन रावते सर यांनी केले. आभार प्रदर्शन मुख्याध्यापक प्रमोद दायमा यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Переглядів: 227
Відео
माता पालक क्रिडा स्पर्धा
Переглядів 374День тому
🏅🏆🏅 माता पालक क्रिडा स्पर्धा- माता व विद्यार्थी क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न.. 🏅🏆🏅 क्रिडा सप्ताह निमित्त माता पालक संघ अंतर्गत माता व विद्यार्थी यांची भव्य क्रिडा स्पर्धा आज श्रीमती चंपाबाई रामरतन कळंत्री प्राथमिक विद्यालयात दुपार सत्रात माता पालकांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते .शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद दायमा सर ,उपमुख्याध्यापिका दिपाली चोरट मॅडम,जेष्ठ शिक्षिका संगिता मोराणक...
गणपती बाप्पा मोरया - शाडू मातीपासून गणपती मूर्ती तयार करणे कार्यशाळा संपन्न...
Переглядів 2043 місяці тому
गणपती बाप्पा मोरया - रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव व एससीआर कळंत्री विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शाडू मातीपासून गणपती मूर्ती तयार करणे कार्यशाळा संपन्न... चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती चंपाबाई रामरतन कळंत्री विद्यालयात रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव यांच्यावतीने पर्यावरणपूरक शाडू मातीपासुन गणपती मूर्ती तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली. याप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री अनिल मालपुरे, सेक...
Happy Street, मोबाईल पलीकडचे आनंदी जग
Переглядів 4664 місяці тому
✨ *Happy street - उपक्रम संपन्न*✨ आज चाळीसगाव पोलीस दल आणि रोटरी क्लब चाळीसगाव तर्फे एक अनोखा उपक्रम घेण्यात आला Happy Street. खरंच आज खऱ्या अर्थाने सर्वांना पुन्हा बालपणाचा आनंद मिळाला. आज हिरापुर रोड येथे सकाळी सहा पासून वेगळाच रोड अनुभवयास मिळाला. त्या ठिकाणी वेगवेगळ्या शाळेतील शिक्षक त्यांच्या पाल्यांसह चक्क रस्त्यावर भवरा, विटी दांडू, सायकलचा टायर, काचेच्या गोटया, लंगडी, दोरीवरच्या उड्या, ...
आंतरराष्ट्रीय योगदिन
Переглядів 1794 місяці тому
21 जून रोजी साजरा करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय योगदिन *करा योग, रहा निरोग...* *आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा* 🧎🏻🧎♀️🧎🏻♂️🧎♀️🧎🏻🧎♀️🧎🏻♂️🧎🏻🧎♀️ चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती चंपाबाई रामरतन कळंत्री प्राथमिक विद्यालय व एसएस आवटे प्रि-प्रायमरी स्कूल या विभागात आज २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी सकाळ सत्रात प्रमु मार्गदर्शक म्हणून योगशिक्षक मा.श्री. म...
लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती
Переглядів 2054 місяці тому
चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित, श्रीमती चंपाबाई रामरतन कळंत्री प्राथमिक विद्यालय व एसएस आवटे प्री प्राइमरी स्कूल येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी कागदापासून टोप्या तयार केल्या.
Переглядів 2115 місяців тому
खेळू करू शिकू या विषया अंतर्गत हस्तकला या उपघटकावर आधारित विद्यार्थ्यांनी आज शाळेतील शिक्षिका मनिषा पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कागदापासून टोप्या तयार केल्या.
चाळीसगावात रंगला सोहळा बाल वैष्णवांचा, सोहळा आषाढी एकादशीचा...
Переглядів 2,1 тис.5 місяців тому
दिंडी पर्यावरणाची शिक्षणाची व सहिष्णुतेची... चाळीसगावात रंगला सोहळा बाल वैष्णवांचा, सोहळा आषाढी एकादशीचा... चाळीसगांव एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती चंपाबाई रामरतन कळंत्री प्राथमिक विद्यालय व रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव रॉयल्स यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्ताने *पर्यावरण दिंडी* काढण्यात आली. या दिंडीची सुरुवात आरटीओ कार्यालय नेताजी चौक येथून करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्र...
जागतिक महिला दिन
Переглядів 2209 місяців тому
🌹🌹 कळंत्री विद्यालयात जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न...🌹🌹 ➖➖➖➖➖➖➖➖ चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती चंपाबाई रामरतन कळंत्री विद्यालय व श्रीमती सरस्वतीबाई आवटे बालक मंदिर शाळेत आज जागतिक महिला दिनानिमित्त शाळेच्या दोन्ही सत्रात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते विद्येचे दैवत सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला...
जागतिक महिला दिन
Переглядів 1519 місяців тому

Переглядів 1229 місяців тому

MTS Exam Result 2024 mtsjalgaon.co.in
Переглядів 1,4 тис.9 місяців тому
MTS Exam Result 2024 mtsjalgaon.co.in
एस सी आर कळंत्री प्राथमिक विद्यालयात "राष्ट्रीय विज्ञान दिन" उत्साहात साजरा....
Переглядів 3309 місяців тому
एस सी आर कळंत्री प्राथमिक विद्यालयात "राष्ट्रीय विज्ञान दिन" उत्साहात साजरा....
पुष्पा है बिट्टा.......... नाचो नाचो Song
Переглядів 1,3 тис.10 місяців тому
पुष्पा है बिट्टा.......... नाचो नाचो Song
आया हू में प्यार का + कहते है हम इंडियावाले + बूमरो Songs
Переглядів 73210 місяців тому
आया हू में प्यार का कहते है हम इंडियावाले बूमरो Songs
👌👌
ऐक नंबर बेटा ❤
ऐक नंबर बेटा ❤
Very Good❤
एक नंबर 👌👌
Very good 👍🏻
खुप छान 👌👌👍👍
Sir .... ha video without link pathva na...
There was AMLE SIR right 🤔 he was class teacher when im in this scholl missing thode days missing those sir and mam 🙁
😍😍
Nice Didi
स्वातंत्र्याची पहाट उगवली तिरंगा निळ्या आभाळी फडकणार महागाईचा अगडबम हा छातीमध्ये धडकणार हा छातीमध्ये धडकणार सुवर्ण महोत्सव देशभरात साजरा केला जाणार जोरात ढोल ताशा नाचणार वाजणार मंत्री संत्री भाषणे देणार संविधानाची करून पायमल्ली बेरोजगारी दिल्ली ते गल्ली सोनेरी ही पहाट उगवणार तिरंगा निळ्या आभाळी फडकणार सत्ता संघर्ष, लोकशाही अभिमानाने तिरंगा पाही स्वातंत्र्याची मशाल हाती अभिमानाने बहरली धरती स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी लोटली व्यक्ती स्वातंत्र्य इथेच गोठली दुःखे आज-काल मनात साठली सुवर्ण महोत्सव स्वातंत्र्यदिनी बोलणारा बोलत नाही भीती दरारा कसला आला स्वातंत्र्याचा तिरंगा येथे अभिमानाने डोलून गेला शेतकऱ्याची आत्महत्या नव्हे हत्या कुणाकडून येथे घडते आहे? स्वातंत्र्याची मुक्त फळे सत्तेचे पाईक चाखत आहे बेरोजगारीची शृंखला येथे दिवसेंदिवस मजबूत होणार महागाई चा वाढता डोंगर स्वातंत्र्य आम्हाला काय देणार? झुंजतो आहे माणूस येथील कृष्ण देह वाचविण्यासाठी नाठाळाच्या माथी काठी कोण इथे मारणार आहे?? दिपक भाऊसाहेब चव्हाण ९९७५६६३६२६ चाळीसगाव जि.जळगाव
Very good activities Sir
Thanks
👌👍👍👌
👌👌👍
Very good 👍👏👏
Superb beta
Very nice
👌👌👌👍🏻
खुप सुंदर
खुपच चांन
Wow
Missed you programs
👌👌👌
KetKi
Sir
Nice
Khup chan 👍 👌
Wow
Wow nice dance so sweet
Khup chan 👍👍👌
Khup chan, sundar
Miss you school
Nice
Very nice
Nice song 😊😊
💕Nice.. 💕When I see this video then suddenly i remembered my school days. I.was also student of this school.. Nd I really Miss my School Days 😔
Sir I am also old student of this school
Bhava mala 2010 -2011 ya school Cha lalati bhadar he song milel ka