वर्षभरासाठी गहू ,तांदूळ अशा पद्धतीने साठवून ठेवा आळी ,कीड लागणार नाही👆चार महिन्यासाठी कांदे असे ठेवा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024

КОМЕНТАРІ • 29

  • @asharaut782
    @asharaut782 4 місяці тому

    😊❤

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179  4 місяці тому

      धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🌹🙏

    • @asharaut782
      @asharaut782 4 місяці тому

      @@sharadamarathivlog9179 🙂🥰

  • @vaishaliwani6851
    @vaishaliwani6851 4 місяці тому

    तुम्ही कुठे राहतात

  • @SaasBahuFoodVlogs
    @SaasBahuFoodVlogs 5 місяців тому

    Ration che ka gheta dhanya tumhi,tumchi economic condition looks nice please te garib lokansathi aahe kona garibala dya🙏

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179  5 місяців тому

      ताई ते मी दुसऱ्याकडून विकत घेतले आहे, त्या तांदळाच्या भाकरी खूप मऊ लुसलुशीत असतात म्हणून घेतले आहे 🙏🌹

  • @vinayadhumale1656
    @vinayadhumale1656 5 місяців тому

    Baher medicial store milel ka

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179  5 місяців тому

      हो ताई मेडिकल मध्ये पण मिळते

  • @saralaparekar6547
    @saralaparekar6547 5 місяців тому

    ताई मी पुडी रिकामी करूण ठेवली चालेल का

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179  5 місяців тому

      ताई ती पावडरची पुडी एखाद्या कपड्यामध्ये बांधून ठेवा काही हरकत नाही ताई

  • @vinayadhumale1656
    @vinayadhumale1656 5 місяців тому

    Kasli powder chi pudi aahe

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179  5 місяців тому

      खूप खूप मनापासून धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🌹🙏

  • @aaplkichen_1234
    @aaplkichen_1234 5 місяців тому

    1St comment 🥰🥰 tai तुम्हाला पण शेती आहे का

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179  5 місяців тому

      हो ताई आम्हाला पण शेती आहे 🌾 धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🙏 ताई मागच्या वेळेस तुम्ही मला तांदूळ विचारलं होते, गोणींवरती दोन्ही भावांचे आणि दादांचा फोन नंबर आहे तुम्हाला फोन करायचा असेल तर नक्कीच करा ताई फोन तुम्हाला तांदूळ घ्यायचे असेल तर घरपोच येऊन जाईल

    • @aaplkichen_1234
      @aaplkichen_1234 5 місяців тому

      @@sharadamarathivlog9179 हो ताई पण तांदूळ घेऊन झाले आणि मला ना तुमच्याशी बोलायचे होते आणि तुम्हाला भेटायचे पण आहे तर आपल्या दोघींचा कॉन्टॅक्ट कसा होऊ शकतो तुम्ही नाशिक ल याल तेव्हा मला सांगा आपण भेटू ताई

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179  2 місяці тому

      Nakki Tai 👍😊

  • @saralaparekar6547
    @saralaparekar6547 5 місяців тому

    सिहोर गहू काय भाव आहे

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179  5 місяців тому

      ताई सिवर गहू 35 रुपये किलो आहे

  • @vinayadhumale1656
    @vinayadhumale1656 5 місяців тому

    Nav sanga tyachy

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179  5 місяців тому

      मेडिकल मध्ये किंवा किराणा दुकानांमध्ये असं नाव सांगा धान्यामध्ये टाकायला बोरिक पावडर 👌

    • @vinayadhumale1656
      @vinayadhumale1656 5 місяців тому

      Gahoo chya pimpat tya konti pudi takli tyach nav sanga tai

  • @HeeraShinde-t1q
    @HeeraShinde-t1q 5 місяців тому

    गहू काय भाव आहेत

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179  5 місяців тому

      ताई गव्हाचा भाव 35 रुपये किलो 👆 धन्यवाद ताई असच सपोर्ट असू द्या 🌹🙏

    • @shakuntalasuryavanshi4922
      @shakuntalasuryavanshi4922 5 місяців тому

      Thandul kay bhav Aahe tai

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179  4 місяці тому

      60 रुपये किलो आहे ताई