झटपट घरच्या घरी सोप्या पद्धतीने केसांना मेहंदी लावा👌कांद्याच्या टरकला चा असा वापर करा झाडं छान🌿🌹

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024

КОМЕНТАРІ • 14

  • @manishatidke4703
    @manishatidke4703 4 місяці тому

    खूप छान आहे

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179  4 місяці тому

      धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🙏

  • @asharaut782
    @asharaut782 4 місяці тому

    👌😊❤

  • @CharushilaChavan-uq6bk
    @CharushilaChavan-uq6bk 4 місяці тому +3

    ताई तुमचं घर खूप छान आहे. घराला खर्च किती आला. जगेसहित सांगा आणि किती वर्ष झाले घर बांधून ते पण सांगा

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179  4 місяці тому

      सॉरी ताई कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला 🙏 एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन 👆 धन्यवाद ताई असा सपोर्ट असू द्या 🙏🌹

  • @aaplkichen_1234
    @aaplkichen_1234 4 місяці тому +1

    Konti mehandi ahe tai hi

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179  4 місяці тому

      इंडिका मेहंदी आहे ताई 👆 धन्यवाद ताई असा सपोर्ट असू द्या 🌹🙏

  • @Sonali8080
    @Sonali8080 4 місяці тому

    Didi beauty parlour

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179  4 місяці тому

      ताई आमच्या इकडे चांगले पार्लर नाही घरामध्ये पार्लर आहे त्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही 😊 धन्यवाद ताई असाच सपोर्ट असू द्या 🙏

  • @vaishalitandule2229
    @vaishalitandule2229 4 місяці тому

    आठ दिवस झाले ताई व्हिडीओ आले नाही .सगळेच छान आहेत न I miss you ❤

    • @sharadamarathivlog9179
      @sharadamarathivlog9179  4 місяці тому

      ताई आम्ही सगळेजण मजेत आहे घरी लग्न असल्यामुळे व्हिडिओ आले नाही 🙏 खूप खूप मनापासून धन्यवाद ताई इतकी आपुलकीने चौकशी केल्याबद्दल 🙏❤️

  • @SaasBahuFoodVlogs
    @SaasBahuFoodVlogs 4 місяці тому

    Dark distoy video