अयोध्येत श्रीरामासाठी शेफ विष्णू मनोहर कसा बनवणार आहेत "राम हलवा"?याविषयी त्यांच्याशी केलेली बातचीत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 гру 2024

КОМЕНТАРІ • 17

  • @vinapatil6279
    @vinapatil6279 11 місяців тому +6

    वा मस्तच 🙏💐हि आपल्या महाराष्ट्रासाठी खुप अभिमानाची गोष्ट आहे 🙏 खुप शुभेच्छा आपल्याला 🙏💐

  • @sunitamandavgane662
    @sunitamandavgane662 11 місяців тому +5

    खुप खुप हार्दिक अभिनंदन

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665  11 місяців тому

      धन्यवाद सुनीता ताई 🙏

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 11 місяців тому +3

    विष्णूजी नेहमी असे भव्यदिव्य काहीतरी प्रयोग करत असतात. अभिनंदन व सदर कामासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @nehapatil7531
    @nehapatil7531 11 місяців тому +2

    👌👍👍🙏All the best 👍💐

  • @anujabal4797
    @anujabal4797 11 місяців тому +2

    माननीय शेफ विष्णू मनोहर जी तुम्हाला खूप शुभेछ्या आणि ताई तुम्हाला ही शुभेछ्या

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665  11 місяців тому

      धन्यवाद अनुजा ताई 🙏

  • @manalikulkarni7098
    @manalikulkarni7098 11 місяців тому +1

    Wa mastch ❤

  • @vidyagokhale5882
    @vidyagokhale5882 11 місяців тому +3

    भव्य दिव्य करामत विष्णू जी

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665  11 місяців тому

      धन्यवाद विद्या ताई🙏🏼

  • @shrikrishnashindagi3328
    @shrikrishnashindagi3328 11 місяців тому +1

    Hindu religion is alive because of such people.