उकडीचे मोदक|पिठी तयार करण्यापासून मोदक वळण्याचा 2 पद्धती|पहिल्यांदाच मोदक करण्यासाठी खास रेसिपी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 гру 2024

КОМЕНТАРІ • 18

  • @saritaanadeo5292
    @saritaanadeo5292 Рік тому +4

    Khup chhan nikki karun badhu

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665  Рік тому

      नक्की करून बघा आणि कळवा ..
      धन्यवाद सरिता ताई!!

  • @rutam_.k
    @rutam_.k Рік тому +3

    amazing recipe

  • @शिल्पादिक्षित

    छान एकदम पातळ पारी केली 👌 मोदक तर खूपच सुबक आणि रेखीव एकसारखे झाले 👌👍 असे मोदक कधी करतोय असे झाले.. मस्तच

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665  Рік тому

      करून बघा आणि कळवा..
      धन्यवाद राधा ताई!!

  • @Hello00856
    @Hello00856 Рік тому +4

    Khup mast❤ thanks for sharing!

  • @suchitanaik5030
    @suchitanaik5030 Рік тому +3

    मस्तच झाले... मोदकाच्या कळ्या तर फारच सुबक केल्यात👌👍 तोंडाला पाणी सुटले...😋👌

  • @radhaparchure7648
    @radhaparchure7648 Рік тому +5

    दुसरी पद्धत मस्त आहे...21 पाकळ्याचा मोदक तर लगेच खावासा वाटतंय 😋👌👍 धन्यवाद 🙏

  • @sandhyamayur6476
    @sandhyamayur6476 Рік тому +2

    खूपच सुरेख मोदक दिसतायेत. पारंपारिक पद्धतीने केलेले नक्कीच चविष्ट , तोंडाला पाणी आणणारे आहेत.
    छान पद्धतीने शिकवले, thanku 😊

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665  5 місяців тому

      अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद संध्या ताई🙏

  • @sangitavyapari7394
    @sangitavyapari7394 Рік тому +1

    Chan recipe sanjana s recipe

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665  5 місяців тому

      धन्यवाद संगीता ताई🙏

  • @rajashreegaikwad4220
    @rajashreegaikwad4220 Рік тому

    Ek No. Bappa che Modak. 💯🌹👌👌👍👍🌹Very Nice Beautiful Superb wonderful

    • @seemaskitchen3665
      @seemaskitchen3665  Рік тому

      खुप खुप धन्यवाद राजश्री ताई🙏