Sev Recipe |कमी तेलकट होणारी |1 कीलोची संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी शेव|अचूक प्रमाण आणि टिप्स सहित
Вставка
- Опубліковано 10 жов 2024
- How to make masala sev recipe. Shev recipe. Sev recipe. Diwali special faral. Diwali sev recipe.
Please Like, Share and Subscribe for more awesome videos and hit the bell button for instant notifications!!!!
खुप छान कुरकुरीत झाली शेव... तेलकटही नाही... मस्तच झाली..तुमची चकलीची रेसिपी केली मी आता मस्त जमतात मलापण..तुमचे प्रमाण अगदी परफेक्ट असते.. धन्यवाद 🙏
अरे वा!!! खूप छान!!
धन्यवाद वीणा ताई🙏
शेव छान टेस्टी झाली.
धन्यवाद प्रिया ताई🙏
खुप छान कुरकुरीत झाली शेव...मी पण आज अशी केली मस्त झाली आणि कॉइनची आयडिया तर 1 नंबर 👌👍
धन्यवाद राधा ताई
ताई तुम्हाला दिवाळीच्या खुप शुभेच्छा
तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या खूप खुप शुभेच्छा😊
We want face reveal. Aunty makes really delicious food.
Maybe one day ....
Thanks Dhruv😊