सोयाबीन पेरा वाढला, दर घसरणार | Soyabeen update news

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 6

  • @mohankad644
    @mohankad644 3 місяці тому +4

    जागतिक बाजारपेठेत सोयाबीन जागतिक उत्पादनात आपला नंबर कितवा आपल्या देशात सोयाबीन कमी झाले आणि जास्त झाले तरी आपल्याला आयातच करावी लागणार आपल्या उत्पादनावर सोयाबीनचे भाव ला काहीच फरक पडत नाही

  • @Agrimasterji
    @Agrimasterji 3 місяці тому +2

    हे चॅनेल वाले सोयाबीन भाव पाडण्याच्या मागे लागले आहे सोयाबीन चे पाऊसामुळे अतोनात नुकसान झाले आहे त्यात येल्लो mosaic ग्रीन mosaic 😢

  • @umarfarukhpathan3689
    @umarfarukhpathan3689 3 місяці тому

    खाद्य तेल वर 30% आयात शुल्क आकारण्यात आले तर सोयाबीन 6000 पार होनार सरकार ने दखल घेऊन शेतकऱ्याला ज्ञाय द्यावा.

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081 3 місяці тому

    पेरा वाढला पण उत्पादन वाढले काय? येलो मोझॅक वीड वाढ सततचा पाऊस भाव पाडण्यासाठी वातावरण तयार नका करू. पाण्याच्या आधी वयन बांधता राव तुम्ही आयात वाढवाल?

  • @pratapsangle657
    @pratapsangle657 3 місяці тому

    Soyabinla ६००० bhav milala pahije

  • @nitinpatilkirkate5604
    @nitinpatilkirkate5604 3 місяці тому

    शेतकऱ्यांच्या सोयाबीनला ६००० रु.भाव मिळाला आणि तेल १५० रु.किलो झालं तर ग्राहकांच्या आधी सरकारच्या नावाने कोण बोंब मारणार