सप्टेंबर महिन्यात असे राहतील टोमॅटो 🍅 बाजार भाव | Tomato Market Rate |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 гру 2024

КОМЕНТАРІ • 26

  • @vinodmatsagar4214
    @vinodmatsagar4214 3 місяці тому +18

    लोकसभेला कांद्याने जिरवली विधानसभेला टोमॅटो जिरवणार.

    • @Ram-ic9vr
      @Ram-ic9vr 3 місяці тому +2

      Bjp chi जिरणार

  • @SagarK248
    @SagarK248 3 місяці тому +6

    ताई टोमॅटो क्विंटल वर सांगण्यापेक्षा क्रेरेटचा (जाळी) भाव सांगत जा सोपे जाईल 😅

  • @sachinboraste-hi5qs
    @sachinboraste-hi5qs 2 місяці тому

    आता खूप मार्केट आहे ऑक्टोबर🎉

  • @namdevraskar4537
    @namdevraskar4537 3 місяці тому +13

    आवक जावक यंत्र आहे - पाऊसामुळे - = सरकारचा काय संबंध ये त नाही

    • @murlidharboraste3093
      @murlidharboraste3093 3 місяці тому +1

      संबंध आहे,,सरकारी हस्तक्षेप,,नीच बोड्याच सरकार ए है,,शेतकरी मारक धोरण ए यांचे,,अवक जावक ने भाव कमी झाला तर कोणीच बोलणार नाही,,पण हे bjp वाले शेतकरीविरोधी धोरण आणतात त्याच वाईट वाटत

  • @vilasgund8842
    @vilasgund8842 3 місяці тому +1

    टोमॅटोला एकरी दीड लाख रुपये खर्च येतो त्या प्रमाणात शेतकऱ्यांना नफा मिळावा

  • @shashibarve3801
    @shashibarve3801 3 місяці тому +2

    छान माहिती सरकार ला आगामी निवडणुकीत टोमॅटो भेट देईल

  • @VikasMisal-zc4lu
    @VikasMisal-zc4lu 3 місяці тому +1

    ५ ऑक्टोबरला लावले तर काही दर राहतील का पुढे

  • @SB-jt4rt
    @SB-jt4rt 3 місяці тому +1

    भाव वाढला की आयात . शेतकर्या ला विचारत कोण .
    करा हमाली हमाली अन हमाली .
    आम्ही कापूस 5700 व 6900 प्रती किटल भावाने विकला . फक्त खर्च ही निघाला नाही .
    😢😢😢😢😢😢 .
    भारत शेतीप्रधान देश आहे. जरा शेतात जाण्याचे रस्ते यावर व्हीडीओ बनवा . कळू द्या लोकांना शेतकरी माल घरी बाजारात कसा आणतात .

  • @BapuJadhav-wh4uc
    @BapuJadhav-wh4uc 3 місяці тому +1

    अजित दादा म्हणतात कांद्याने राजकारण संपवला आता अग्गोबाई टोमॅटो की बारी शेतकऱ्याचा खानदानी रक्ताचा असेल तर सत्य बोला

  • @girishkharade229
    @girishkharade229 3 місяці тому +1

    सरकार ने शेती भावात हस्तेक्षप करू नये कारण मार्केट पडले की कोण लक्ष देत नाही मार्केट वाढ ले की का कमी करता

  • @BapuJadhav-wh4uc
    @BapuJadhav-wh4uc 3 місяці тому +1

    शेतकऱ्यासाठी कायदा नको का जास्त झालं एक्सपोर्ट करावं कमी असलं तर देशातल्या जनतेला खाऊ दे ना नास करून तुमच्या पदरात काय पडणार सरकारचं काम तेच असतं आपल्याकडे कोणतं जास्त पिकते ते बाहेर देशात विकलं पाहिजे शेतकरी आत्म

  • @BapuJadhav-wh4uc
    @BapuJadhav-wh4uc 3 місяці тому +2

    अनाजीपंत शेतकरी विरोधी

  • @nagnathmadane4831
    @nagnathmadane4831 3 місяці тому +1

    आता तरी केंद्र सरकारने लक्ष दिले पाहिजे

  • @BapuJadhav-wh4uc
    @BapuJadhav-wh4uc 3 місяці тому +1

    जास्त असेल तर एक्सपोर्ट करा कमी असेल तर देशाला खाऊ द्या याच्यामुळे शेतकरी आत्महत्या होणार नाहीत

  • @sameervadje4033
    @sameervadje4033 3 місяці тому

    1 October te 15 November tometo motya pramanat asto pimpalgao market sathi

  • @S.agalwe
    @S.agalwe 3 місяці тому

    टमाटा.बाहेर.निर्यात.कराला.पाहीजे.

  • @namdevraskar4537
    @namdevraskar4537 3 місяці тому +2

    . ऐकरी साधारण १५०००० खर्च येतो . न परवाडणी शेती .

  • @spcreation7753
    @spcreation7753 3 місяці тому

    सरकारने उद्योग करू नये नाहीतर आता सरकारची जिरवणार😂

  • @shivashi3385
    @shivashi3385 3 місяці тому

    Wt u r talking madam i cont understand please English