वाढत्या कांदा दारावर आता, केंद्र सरकार नियंत्रण आणणार? येणाऱ्या काळात कांदा भाव कमी होतील का?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 чер 2024
  • वाढत्या कांदा दारावर आता, केंद्र सरकार नियंत्रण आणणार? येणाऱ्या काळात कांदा भाव कमी होतील का?
    कांदा बाजार भाव
    कांदा बाजार भाव कधी वाढणारं
    आजचे कांदा बाजार भाव

КОМЕНТАРІ • 20

  • @sambhajiwakhare6428
    @sambhajiwakhare6428 20 днів тому +5

    मित्रा कांद्या वर काहीच बोलू नको आमच्या कांद्याचे जे व्हायचं असेल होऊ दे तू काहीच बोलू नको तू कांदा पिकवला आहे का आम्ही पिकवला आहे

  • @KALYA-my6li
    @KALYA-my6li 20 днів тому

    भाऊ तुमची मनस्थिती बदलत आहे

  • @sambhajiwakhare6428
    @sambhajiwakhare6428 20 днів тому +2

    मित्रा तुझं किती कांदा आहे एवढं बोलतोय तू आणि असेल तर तू कोणत्या गावचा आहे कुठला आहे

  • @user-ph8cv2cp1z
    @user-ph8cv2cp1z 20 днів тому

    बाबा कालच्या विडिओ मध्ये बाजार भाव वाढतीन सांगितलं होत काय झालं

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 20 днів тому

    🤔 बासझालआता😮😮

  • @user-cj5gq7tx4u
    @user-cj5gq7tx4u 21 день тому

    Nigetive batmya devu nako bhau kandyache bhav vadhanar aahet shetkarayani aavak mapat thevavi thodha thoda mal vikri karavi

  • @gorakhgunjal6828
    @gorakhgunjal6828 20 днів тому +1

    काही नको ठोकू मुर्खा या वर्षी उत्पादन कमी आहे भाव राहतील

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 20 днів тому

    भाव पाडणार शिंदे भाजप सरकार कांद्याचे

  • @raghuchavan5202
    @raghuchavan5202 21 день тому

    Tu gaup bas bhava...

  • @user-ph8cv2cp1z
    @user-ph8cv2cp1z 20 днів тому

    तू विडिओ टाकत जाऊ नको

  • @firojdesai4185
    @firojdesai4185 20 днів тому

    भावा तुला कोणी पैसे देत आहे का?? असल्या बातम्या लावायला?

  • @user-ph8cv2cp1z
    @user-ph8cv2cp1z 20 днів тому

    पाया पडू का तुझा विडिओ नको टाकत जाऊ

  • @gajananapophale2758
    @gajananapophale2758 20 днів тому

    भाव पाडणार शिंदे भाजप सरकार कांद्याचे