कांदा बाजार वाढणार, महाराष्ट्रातील कांद्याला दक्षिण भारतात मोठी मागणी, शेतकऱ्यांनो फक्त ही चुक टाळा.

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024
  • कांदा बाजार वाढणार, महाराष्ट्रातील कांद्याला दक्षिण भारतात मोठी मागणी, शेतकऱ्यांनो फक्त ही चुक टाळा.
    कांदा बाजार भाव
    कांदा बाजार भाव कधी वाढणारं
    आजचे कांदा बाजार भाव
    दक्षिण भारतात कांद्याला मोठी मागणी

КОМЕНТАРІ • 10

  • @samadhankunde12
    @samadhankunde12 3 місяці тому +7

    भाऊ कांद्याचे गणित कोणीच नाही सांगू शकणार आम्ही 30 वर्षा पासून कांदा पिकवितो पण आजुन गणित नाही कळलं

  • @LahuPanmand-xy7lr
    @LahuPanmand-xy7lr 3 місяці тому +4

    मोद्याचा भरोसा नाही,थोडा थोडा विकणं योग्य ठरेल.

  • @sanjayvaidya5899
    @sanjayvaidya5899 3 місяці тому

    आज शेतकऱ्याकडे कांदा भरपूर आहे

  • @rohidaslone7459
    @rohidaslone7459 3 місяці тому +2

    तुम्ही सतत कांद्याचे व्हिडिओ करण बंद करा . तुमचे बोलणे शेतकर्याना महाग पडते . तुझ्या जवळ किती कांदे आहे . त्याचा व्हिडिओ बनव .

  • @Mungase-t6f
    @Mungase-t6f 3 місяці тому +1

    कुणीही नाफेडला कांदा देऊ नये

  • @AkshayJadhav-cc9wy
    @AkshayJadhav-cc9wy 3 місяці тому +7

    Bhau ज्या रिअल बातम्या आहे ती खरी सांगत जा फक्त शेतकऱ्याची दिशा भुल नको करू

  • @ShelarAkshay-o2s
    @ShelarAkshay-o2s 3 місяці тому

    मी तुझे विडिओ रोज पाहतो मग बगु

  • @ShelarAkshay-o2s
    @ShelarAkshay-o2s 3 місяці тому

    भावा माझी 2000 बॅग आहे म्हणजे 40 गाळे जर बाजार नाही आला तर...........