Lightning Strikes Thunder: वीज अंगावर पडू नये यासाठी काय काळजी घ्यायला हवी?
Вставка
- Опубліковано 4 жов 2024
- दरवर्षी अनेक शेतकरी आणि जनावरं यांना वीज पडल्यामुळे आपला जीव गमवावा लागतो. झाडं, इमारती यांचंही नुकसान होतं.
त्यामुळे वीज अंगावर पडू नये, यासाठी आपण आपल्या स्तरावर काळजी घेणं गरजेचं असतं.
या व्हीडिओत आपण वीज अंगावर पडणार, हे आपल्या लक्षात कसं येऊ शकतं, वीज अंगावर पडू नये यासाठी काय करावं आणि काय करू नये, तसंच एखाद्या व्यक्तीच्या अंगावर वीज पडल्यानंतर आपण काय प्रथमोपचार करू शकतो, याची माहिती आपण पाहणार आहोत.
ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक- 40.
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
बीबीसी मराठीच्या आतापर्यंतच्या ‘गावाकडची गोष्ट’ची प्लेलिस्ट रेडी आहे. ती तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून पाहू शकता.
ua-cam.com/play/PLzujGEmnrcSSlh9wCVCJwe7h9e8GmnS1m.html
R
🎉❤
प्रत्येकासाठी उपयुक्त अशी माहिती दिल्याबद्दल BBC चे धन्यवाद...
भाऊ थोडं सावकाश सांगितलं असत तर अजून छान कळाल असत.
वीज जशी काय त्याच्या बाजूला पडल्यासारखी माहिती दिली 😂
Slow karun bagha ki
पत्रकार लय घाईत असतात!
@@Sharadshingade9850😂
खूपच उपयोगी ज्ञान दिली तुम्ही त्यासाठी धन्यवाद.
ua-cam.com/video/hoXYREkKybQ/v-deo.html
या मुद्द्यावर सुद्धा BBC ने बोलायला हवं.
आणि सर्व भारतीयांनी सुद्धा यावर व्यक्त व्हायला हवं.
@@vas5740 iii
जुनी लोकं अस म्हणतात की जो पायाळू आहे त्यावर वीज पडते हे कितपत खर आणि योग्य आहे देव जाणे पण इतकं मात्र खरं आहे ज्याचं जिथं संपलं तो तेथून पुढील प्रवासाला लागतो हा ज्याचा त्याचा कर्माचा भाग आहे
🤦
पायाळू मी पण आहे पण मी विजा चमकल्या की बाहेर जात च नाही कारण माझी फाटते
बाकी मरण तर ठरलेलं च आहे😅
सर्वसामान्यांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. सुरेख सादरीकरण.
धन्यवाद. बीबीसी मराठीच्या आतापर्यंतच्या ‘गावाकडची गोष्ट’ची प्लेलिस्ट रेडी आहे. ती तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून पाहू शकता.
ua-cam.com/play/PLzujGEmnrcSSlh9wCVCJwe7h9e8GmnS1m.html
खुप छान माहिती मिळाली अशीच नवनवीन माहिती मिळावी हीच अपेक्षा
उपयोगाची माहिती सर्वांसाठी आपले धन्यवाद 🇮🇳🙂
खूप उत्तम माहिती दिली आहे धन्यवाद साहेब
अतिशय महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्ल आपले मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏.
Thanks bbc khupach mahatvachi ji kontyach news chanel ,vijepasun bachav cha upay sangat nahi great work bbc pan 1078 ha number uplabdh kadhich nasto hi sarkari anastha aahe
श्रीकांत सर नी छान माहिती दिली 👋👋
1)Shetamadye khup bharpur unch jhade eka koprytat lavun theva.
2)Tethe janavare bandhu naye.
3)Tya jhadanvar vij aakrshit hoeil.
Science nusar
Ok.
विज चमकली जर प्रत्येक शेतकरी घरला पळू लागला तर जगातील अर्धी जनता उपाशी राहील 🚩🙏🚩
Kahi pan 😂
🙏Great...🙂Thanks for u 👍
गावाकडची माणस ठेवली आहेत बोलायला । उच्चार सुद्धा स्पष्ट नाहीत बोलणे अती फास्ट
😂😂😂😂😂😂
Changlay na mag.
Aamhala kalala sagla
Great job we needed such types of videos more...🙏
उंच झाडे स्वतःला विजेकडे आकर्षित करतात.. अर बाबा, वीज झाडाकडे आकर्षित होत असेल..
Dhanyavaad
Thanks bbc Marathi good and useful information
Best mahiti sir thanks
Very very important information. Many thanks for that.👍🙏
Nice knowledge about Lightnings.
1078....ha no kadhich lagat nahi......
अरे आवाज कुठे नीट येतोय तुमचा फक्त विजाचा जोरात आवाज येतोय
🤣🤣
Chan तांबे व वीज यांचा संबंध याविषयी माहिती द्यायला हवी
Thank you BBC
Thanks ❤
Thanks
BBC ek no. 🎉
खुप चांगली माहिती दिली
Dhanyawad bhau saheb ❤
खूपच छान माहिती दिली
Khupch chhan.. thank you for this helpful information..👍👍
उदाशा रिपोर्टर 😘
Mahiti chhan hoti...
Nehmi pramane chaan reporting shrikant bhau
Khub changli information hoti
Reporter Jalgaon kadcha distoy
Sir request to shear detail on which direction people must walk on rood to avoid accident. As we seen in 2020 lockdown many people died on rood .
ua-cam.com/video/hoXYREkKybQ/v-deo.html
या मुद्द्यावर सुद्धा BBC ने बोलायला हवं.
आणि सर्व भारतीयांनी सुद्धा यावर व्यक्त व्हायला हवं.
Nice information ❤🎉
Khupach chan 😊
Thoda slow nai bolu sak te ??
मी हाच सेम वीडियो काही दिवसा खाली पाहिला आहे बहुतेक🙄🤔
👍
Gavran reporting .. different experience
👍👍
Mast video ahe 😙🌩🌩
खूप छान
विज अंगावर पडुन नये म्हणून ताम्ब्याचै भांडे जवळ ठेवावे सोपं आहे कि नाही 👍
Khup mast
1:39 donhi pay gudghya javal gheun basa?
😂😂🤦🏽♂️🤪 Btw nice information👌👍
Cardiac Compression कसं द्यायचं?
घरावर पत्रे असतील तर वीज पडण्याची शक्यता जास्त असते का ?
Beautiful content 🎉
Nice vidoe Shrikant
*जमीनीचा जुना शेत रस्ता कोठे बघावा.याची माहिती सांगा!!*
Very nice info.
Informative , nice
⚡
Pahila vedio pahila DOs and Don'ts cha on Lightening. Good.
1. Baher asaal tr gharat ja
2. Gharat asaal tr gharat ch thamba
Thats all
Zabardast
🙏💯
Mst Information
Very nice
Fakta emergency CPR detana foreigners cha photo ware BBC Marathi.
हे सर्व मिळाले आहेत ,आणि गरीब लोकांना हे लोक जगू नाही देत,अजून किती रोग बनवणार आहेत
आम्ही आमच्या घरात अर्थइंग अरेस्टर लावला आहे...😀😀
पावसाळ्यात वीज पडते तुमची वेळ चुकीची आहे एप्रिल मे मध्ये हा व्हिडीओ टाकला हवा होता
Awaj clear nahi....
Nice Information sir, thanks BBC
फारच स्पीड ने बोलता,, निवेदक बदला
Bhau tu ghatavarcha aahe na ... 🙏🙏
Sarkar ne lightning arrestors lavale have jite jasta population aahaye tite , government engineer vatata ATKT ne pass jhale
आपल्या घरासमोर नारळाच्या झाडावर पडलेला आहे
Chhan. Jara savkash Shrikant
चमकत्या विजे खाली उभे राहू नये! 😂
मी वैभव कुलकर्णी TV9 मराठी
Tumcha audio khup kami ahe tyamule dislike
Thodakyat kahi upay nahi.....conclusion
आपट्याची पान जवळ ठेवली तर सुद्धा वीज पडत नाही.
Ya magecha vidyan kaay?
ua-cam.com/video/hoXYREkKybQ/v-deo.html
या मुद्द्यावर सुद्धा BBC ने बोलायला हवं.
आणि सर्व भारतीयांनी सुद्धा यावर व्यक्त व्हायला हवं.
Nice info
Kkahich karta yet nahi
Mpsc che mul suicide karu laglet yabaddl ky mat ahe shrikant sir
www.bbc.com/marathi/india-56371176
दोन्ही पाय गुळघ्या जवळ कशे घ्याचे 😂😂😂😂
Take a break buddy,speak slow
Adhi thanyat paus padu de tya sathi 😂
मास्क घाला
वीज नाही पडणार
Fo not do anything
Why you have shown ,a boy kissing dog,this is very bad because small children can adopt this and this is dangerous for rabbis disease.stop to including such pictures.
Bad voice
So much echo
तुमच्या बातमी पाहील्या पेक्षा विज पडलेली बरी
Marla pahije vij padun 🤣🤣 tu
Thank you
Thanks
Thanks 🙏