गप्पाटप्पा थेट वृंदा माटे यांच्या स्वयंपाकघरात

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2025

КОМЕНТАРІ • 18

  • @MinalJoshi-p2b
    @MinalJoshi-p2b Місяць тому

    तुमचा प्रथमच व्हिडिओ बघितला .अगोदर कसा बघितला नाही असे वाटते लवकरच भेट द्यायला पाहिजे खुप सुंदर व्हिडिओ

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 Місяць тому +2

    वाव खूप छान वाटलं मूलाखत आणि गोङ आवाजातला संवाद ❤❤ दोघी ही सहजतेने बोलत होत्या ❤❤🎉🎉❤❤❤❤

  • @devyanijadhav2851
    @devyanijadhav2851 8 днів тому

    छानच

  • @medhakumthekar6286
    @medhakumthekar6286 Місяць тому +1

    Woww Vrunda a nice surprise

  • @deepalijoshi7795
    @deepalijoshi7795 Місяць тому +1

    नमस्कार वृंदा ताई, मी दीपाली जोशी धुळे. केंब्रिज क्लास घ्यायला आपण धुळ्यात आला होतात. अजूनही तशाच आहात. छान वाटले बघून.

  • @ky.cookingandstitching4417
    @ky.cookingandstitching4417 Місяць тому

    Mast maza aaya nice coffee new friend and new subscriber sis ok 👍

  • @Synaika
    @Synaika Місяць тому +1

    मस्त मुला खत

  • @swatikorulkar9995
    @swatikorulkar9995 Місяць тому

    पुण्यात कुठे आहे दुकान

  • @shrutidighe6974
    @shrutidighe6974 Місяць тому +1

    Swad exactly kuthe aahe?sangal ka please?

    • @ninadgogate338
      @ninadgogate338 Місяць тому

      we are based at Goregaon East Mumbai

    • @swadartfoods4340
      @swadartfoods4340  Місяць тому

      Dia Heights, Gogate Wadi, Goregaon East. Near aarey Subway.
      Opp. Sanmitra Mandal School

  • @amrutaavasare3164
    @amrutaavasare3164 Місяць тому +1

    हे स्वाद आर्ट गोरेगाव चे का?
    गोरेगाव चे असेल तर आम्ही नातवाच्या मुंजी च्या हळदीला यांना ऑर्डर दिली आणि खूप छान जेवण होते.आणि दिले होते पण भरपूर प्रमाणात.खूप छान चव

    • @swadartfoods4340
      @swadartfoods4340  Місяць тому

      हो हे स्वादआर्ट गोरेगावचेच 😊 आम्हीच तुमची कॅटरिंग ऑर्डर केली होती मुंजीची. सन्मित्र शाळेसमोर आमचं शॉप आहे, गोरेगाव पूर्व. गोगटेवाडी मध्ये

  • @suhasdalvi4071
    @suhasdalvi4071 Місяць тому

    Where it is?

    • @aparnasarang2412
      @aparnasarang2412 Місяць тому

      गोरेगाव चा पत्ता दिलाय त्यांनी description बॉक्स मध्ये

    • @ninadgogate338
      @ninadgogate338 Місяць тому

      Hi
      We are based at Goregaon mumbai

  • @kalpanatatke9585
    @kalpanatatke9585 Місяць тому

    Punyat tumachi shakha aahe ka

    • @ninadgogate338
      @ninadgogate338 Місяць тому

      नाही अजून . सुरुवात करून ४ वर्ष झलियेत .