मला तर बाबा तुम्ही चहाशी खाणारे पदार्थ आवडले .जास्त तेलकट नाही.म्हणजे पचायला हलके. तुम्ही पोहे डब्यातच मीक्स केलेत ते फार आवडले.मी पण आता असेच करणार.धन्यवाद मॅम.
उडणारे जिन्नस फोडणीत टाकताना डाव्या हातात झाकण तयार ठेवावे व जिन्नस उडेपर्यंत फोडणी झाकून ठेवावी म्हणजे भांड्याबाहेर सर्वत्र तेल-तूप उडत नाही। तसेच अंगावर वा डोळ्यात वगैरे उडण्याची भिती नाही। विशेषतः लवंग फोडणीत टाकल्यावर फारच अंगावर येते। झाकणावर उडालेले तेल-तूप कणिक वा इतर पिठाला पुसून घेतल्यास वायाही जात नाही।
खूपच खूपच एक्सपिरीयन्स तुमचा मोलाचा आहे आणि आम्ही तो फॉलो करतो ही अशीच फोडणी मीही करून ठेवणार मुलांना काही करून देण्यासाठी खूप खूप उपयोगी येईल थँक्यू मॅडम❤
जय श्रीराम,अनघाताई तुम्ही तीनही प्रकारचे चिवडे छान बनवलेत,पोह्यांना छानच हासडुन वर खाली केलेत,पण पोहे भाजले नाहीत !मी पण कालच पातळ पोहे कुरमुर्र्याचा चिवडा बनवला!तुमच्या कडे छानच वस्तु हातगाडीवर मिळतात!
Anaghatai mla ek suggestion pahije hot , amchya eth ek samaik bol ahe bolat ekjan rahtat Ani amcha pn tith ek darvaja ahe tr atil bajuchya ek kaku roj amhi kadhleli rangoli roj muddam ghalvtat mazi aai tith rangoli roj ghalte but tya roj sakali zadun kadhtana ghalvtat aj mi swatachya dolyane baghitl Ani rangoli at dhakltat aj darvaja ughada Astana pn tyani as kel tr aain vicharl as ka kela mhanun tr tya mhnlya ki tumchya rangolimul ghan hote kay kara. Madam ashya lokana mala kastrich vataty
मला तर बाबा तुम्ही चहाशी खाणारे पदार्थ आवडले .जास्त तेलकट नाही.म्हणजे पचायला हलके. तुम्ही पोहे डब्यातच मीक्स केलेत ते फार आवडले.मी पण आता असेच करणार.धन्यवाद मॅम.
खुप छान झाले बाई आहे आयडीया खुप खुप चमम आहे आहेत आपल्या कडे ताई साहेब
खरे आहे mam khup bonding zale aahe ❤
अनघा मॅडम तुम्हाला बघितले कि खूप छान वाटते ...सहज सुलभ सुंदर मार्गदर्शन . अतिशय दिलखुलास व्यक्तीमत्व ❤❤❤🎉🎉🎉
Waha mast madamwaha chanResipi
मोठ्या कढईत केले तर नाही उडणार बाहेर तेल
तुमचं standardisation सही 👌10 रुपयांचे कुरमुरे या कढईत बरोब्बर होतात. साडी छान आहे खूप
Take a big vessel for making tadka.Wont that be less risky?
उडणारे जिन्नस फोडणीत टाकताना डाव्या हातात झाकण तयार ठेवावे व जिन्नस उडेपर्यंत फोडणी झाकून ठेवावी म्हणजे भांड्याबाहेर सर्वत्र तेल-तूप उडत नाही। तसेच अंगावर वा डोळ्यात वगैरे उडण्याची भिती नाही। विशेषतः लवंग फोडणीत टाकल्यावर फारच अंगावर येते। झाकणावर उडालेले तेल-तूप कणिक वा इतर पिठाला पुसून घेतल्यास वायाही जात नाही।
Tai nimm hacchidd avalakki 👌nau hinge madativi... Dabbivolag mado idea masst😂hello style bhari... Paper use for gas n tyachi vilhewat masst
खूपच खूपच एक्सपिरीयन्स तुमचा मोलाचा आहे आणि आम्ही तो फॉलो करतो ही अशीच फोडणी मीही करून ठेवणार मुलांना काही करून देण्यासाठी खूप खूप उपयोगी येईल थँक्यू मॅडम❤
Kaku khup interesting bolta tumhi life madhe spark vatto tumcha video baghun ❤😊
तुमचे आनंदी राहणे मला फार आवडतं
फोडणी साठी गंजवापरा तो उंच खोल अस तो त्यामुळे फोडणीचे तेल बाहेर जास्त उडत नाही मी सुद्धा वापरते पुणे
बायकांना सारखे काम सारखी नवऱ्यांची आणि सगळ्यांचीच काळजी खाण्या पासून सगळीच
मस्त घरात केलेले केंव्हाही चांगले चहा बरोबर लागतेच असे काहीतरी
Aluminum pot branded wapru naka
Khup active aahat madam tumhi❤
तुमची नातवंड खरच तुम्हाला मिस करत असतील..अशी आजी कुणाला आवडणार नाही 😊
Kadhait vastu sodtana tondasamor chalan thevavi mhanje tel chehryavar ulnar nahi
Khup avadtat Tumche video, mast, manala samadhan hotte,
मोठं भांडं का नाही घेत तेल उडनार नाही
जय श्रीराम,अनघाताई तुम्ही तीनही प्रकारचे चिवडे छान बनवलेत,पोह्यांना छानच हासडुन वर खाली केलेत,पण पोहे भाजले नाहीत !मी पण कालच पातळ पोहे कुरमुर्र्याचा चिवडा बनवला!तुमच्या कडे छानच वस्तु हातगाडीवर मिळतात!
@@archanadandekar6583 पोहे भाजले की चिवडा म्हणायचे....नाही भाजले की लावलेले पोहे म्हणायचे...
Madam tumchi fhodani chanch ahe tumhi jeera nahi takat ka aani motya patelyat fhodani keli tr tel baher udanar nahi ....tumche vlog khup motivational astat 🥰
Khup chan sangata ,lagech khau vatte,
Aho steel chya kadhaya ahet mhanata tar mag tya tari deun taka konala nustya gharat theun kay karayche
@@sunitadixit7033 पूजायच्या
शाॅर्टकट फटाफट आवडला.
Tumhi khup soppe, sahaj ani sunder kase karawe he shikwta❤❤ Thank you for that always❤❤👌👍🙏🙏
Mam मेतकूट कसा बनवतात,दाखवा ना.
@@vrushalisatav8020 केल्यावर...आता आहे माझ्याकडे
Good morning mam sarv recipe mast biscuit peksha he khana mast mala pan khup avadat
पातेलं थोड मोठ घेतलं असतं ना तर जास्त तेल उडाले नसतं
Me poor aahe mam kothun aanu evdhya kadhya
तुम्ही खूप छान बोलता,मला खुप छान वाटत.पसन्न वाटतं,😅
VIDEO,KHOOPCH ,CHAN, AGADI NATURAL V UPYOGI, WORKING LADIES SATHI TAR AGADI UPYUTA,
Aluminium chi bhadi wapru nayet
त्यात आंबट पदार्थ ठेवू नये...बाकी जगभर सर्वकडे वापरतात.... श्रीमंत गरीब सर्व...
Anagha tai roj savay zali tumcha video baghyachi chivde mast hacchid aulakki pan chan😊
पावसाळ्यात काही केले तरी लाह्या कुरकुरीत होत नाहीत . त्यासाठी काय करावे ?
धन्यवाद आणि शुभेच्छा.
मी तर याला अनघाताईंचे. Fast food म्हणेन.हे घरी केलेले असल्यामुळे. संस्था अने सारू.
Aluminum chi bhandi vaparu naka
सर्व जगभर चालते
मला सगळे पदार्थ आवडले
ताई अल्युमिनियम वापरू नये असं म्हणतात.. माझी जाऊ पण डॉक्टर आहे त्यांनी ही भांडी वापरायला मना केले 😢😢 नाश्ता चे पदार्थ खुपच छान ❤❤
मी वापरते...माझ्यासाठी ती भांडी नाहीत...स्मृती आहेत... आठवणी तील भांडी
👌
कुठे राहतात तुम्ही मॅडम
@@pratibhawagh9776 मेरा भारत महान
Aluminum chi भांडी नका वापरु ताई...आणि फोडणीला किती छोटे पातेल घेतल ...
कित्ती म्हणून बोलायचं?
गप्पा गोष्टी
फोडणीच भांड मोठं घेतलं तर शेगडी खराब होणार नाही
Khup chan bolta bolta pn tumi kiti chan recipi tayar keli tai tumi mutitasking work ahe te sarvanach jamt as nahi very good
सवयीने जमते सर्वच गृहिणी ना...म्हणून मी त्यांना म्हणते...kitchen queen
मी कुर्मुर्याच्या चिवड्यात सुद्धा लाल तिखट chya बदली कमी तिखट मिरच्या वापरते
छान आहे...पण भांड थोड मोठ घ्या ना...मग काम वाचेल. पुसपास
Mala tujhe v d o khup aavdtat khup chhan mahiti aste
मडम फोडणी साठी मोठ भांडं वापरू शकता म्हणजे तेल उडनार नाही
@@ashamore7969 होय
लोखंडी कढईत फोडणी छान होते
हो...
आयङीयाची कमाल 🎉🎉
Good morning Madam❤🎉❤
होय मी पण पोस्ट कार्ड चे तुकडे करून ठेवत होते.
Mi pn asech sagle khayla karte mi aani he doghech khato mule he kahi khatch nahit sagle vikatche khatat
Sadi chaan aahe👌👌👌
फोडणी साठी पातेल मोठ घेतल तर तेल फोडणी उडत नाही नंतर छोट्या पातेल्यात काढून ठेवायचे ना
हो...over confidence नडला
Khup chan video
खुप छान 👌
Matichya bhandyat udat nahi tel ajibat
Ho, fodani la bhande mothe ch ghavye
हो next time
Khuapch Chan Sundar Aahe Video Madam Tumche Video nice Recipe Nice❤🎉❤🎉❤
फोडणीची मिरची, ओली किंवा सुकी मिठात कुस्करुन दह्या-ताकात कालवली की झकास डावीकडचे तयार होते।
@@vrushalisachiv6627 हो
गेले काही दिवस तुमचे व्हिडिओ आपोआप दिसत नाहीत. खूप शोधल्यावर दुपार नंतर दिसतात.😔
खुप छान मॅडम ❤
Good morning😘 ☕
फोडणी साठी कढई वापरायला हवी होती
Very niise !!!!!!!👌👌👌❤❤😋😋😋😋
Tai metkut ksa tayar kela plesae share kra
मैत्रीण ने केलं
कढई किंवा मोठ भांड का नाही घेत?
@@veenathakur9151 नेहेमीच्या सवयीचे भांडे
तुमची नातवंडं तुम्हाला मिस करत असतील ना
More ghya patele udnar nahi
Chivda bhadang super mam
फोडनि आधी नाही करायची
तुम्ही तर डॉक्टर आहेत
बरोब्बर
My style
काही हरकत नाही.चालत
Madam tyachya madhe barik shev pan ghala chaan lagtey
@@sunitachaudhari9861 खाताना
खरच खुप बॉण्डिंग झालय आपलं तुम्हाला रोज भेटल्यासारखं वाटत
Diabetisla dosa chalto ka?
मी खाते
Must use a bigger frying pan for tadka ,so that oil does not splash out
हो..बरोबर
खुप छान व्हिडिओ
सगळे पदार्थ तेलात टाकताना पाळीत घेऊन टाकावेत लांबूनच म्हणजे अंगावर उडणार नाही
हो बरोबर....
Aliuminiyam bhandi vapru nayet ase mahntat na madam
मी वापरते
Aluminium chi bhandi poisonous asatat. Padartha var tyachi reaction hote.
@@geetasawant8493 त्यावर या चॅनेल वर व्हिडिओ आहे
फोडणी साठी जरा मोठे भांडे घेतले तर चालणार नाही का,
चालेल की...
Nice
तुमच्या कडे तेलाचा घाना आहे का
गावात आहे...मी घाण्याचे तेल वापरत नाही...महाग असते
Jast bolun video motha kelay, aajkal reels chi savay aahe, tyamule video chhotach asava
ज्यांना बघायचा ते बघतात...
नका च बदलू तुमच्या कढया👌🏻आहे
पोहे भाजलेले आहेत का अगोदर?
नाही...दुकानातून कढईत
Anaghatai mla ek suggestion pahije hot , amchya eth ek samaik bol ahe bolat ekjan rahtat Ani amcha pn tith ek darvaja ahe tr atil bajuchya ek kaku roj amhi kadhleli rangoli roj muddam ghalvtat mazi aai tith rangoli roj ghalte but tya roj sakali zadun kadhtana ghalvtat aj mi swatachya dolyane baghitl Ani rangoli at dhakltat aj darvaja ughada Astana pn tyani as kel tr aain vicharl as ka kela mhanun tr tya mhnlya ki tumchya rangolimul ghan hote kay kara. Madam ashya lokana mala kastrich vataty
@@unspokenexploringlife4162 मराठीत लिहा...हे वाचून अर्थ लावायला अवघड होते
Amchya shejarchya kaku amchya umbaryavar kadhleli rangoli muddam zadun ghalvtat
Patiala ajun motha ghetla pahije.
Kuapmasta❤
फार sundar nam ❤❤
Kami bolun receipe sangavi.
@@smitarachmale6564 हे व्हिडिओ चॅनेल आहे
फोडणी साठी पातेले थोडे मोठे घेतले तर तेल गॅसवर उडणार नाही
हो ना
Pohe bhajun ghya mst lagtil.
नाही...तो चिवडा वेगळा
पण ते पोहे गरम केल्यानंतरच कुरकुरीत होतात ना
@@savitabhalerao773 तो चिवडा
Mam oil ka hot karta oxidation houn oil become unhealthy u r doctor
व्हिडिओ पुन्हा बघा
पातेले लहान आणि तेल खूप घेतले ताई तुम्ही बाकी छान😊
हो
किती बडबडता कमी आणी कामाच बोला असे बोलल्याने सकाळची संध्याकाळ होईल
हे व्हिडिओ चॅनेल आहे...
कढई कशी पण असुदे पदार्थ चांगले असले म्हणजे झाले
लवकर सांगा
@@alkazope8762 का
Khupch shegdane khata mam tumhi
होय..
भांडयातलया भांडयात हलवणे त्याला आसडणे म्हणतात. एकंदरीत आयडीया खूप छान आहे
@shilpamarathe9759 नवीन शब्द कळला..thanks
शेंगदाणे फार घातले आहेत.
फोडणी बरेच दिवस राहिली तर तिचा खमंगपणा कमी होतो.
@@RajaniSahasrabudhe my style
किती...............
Madam कढईत करा ना फोडणी ते बरे padel
Next time
Patele mothe deva mam