बाळंतिणीला सकाळी नाश्त्याला काय द्यावे 🤔💁🏻 बाळंतिणीचा आहार| feeding mom recipe

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • बाळंतिणीला सकाळी नाश्त्याला काय द्यावे 🤔💁🏻 बाळंतिणीचा आहार| feeding mom recipe
    बाळंतीणीसाठी पौष्टिक आणि दूध वाढीसाठी उत्तम रेसिपी
    बाळंतपणात दिली जाणारी बाजरीची पेज
    बाजरीची पेज
    साहित्य
    बाजरी एक वाटी
    बाजरीचे पीठ चार टेबलस्पून
    तूप दोन टेबलस्पून
    गुळ चार टेबलस्पून /अर्धी वाटी
    सुंठ पावडरआणि इलायची पावडर अर्धा टीस्पून
    मीठ चिमूटभर
    पाणी दीड ग्लास
    ********
    What to give a feeding mom for breakfast in the morning 🤔💁🏻 feeding mom food | feeding mom recipe
    Nutritious for new mother and best recipe for milk growth
    Millet page given in childbirth
    bajari recipe
    Material
    A bowl of bajari
    Four tablespoons of millet flour
    Two tablespoons of ghee
    Four tablespoons of jaggery / half a bowl
    Sunth powder and cardamom powder half tsp
    A pinch of salt
    One and a half glass of water
    बाळंतिणीला सकाळी नाश्त्याला काय द्यावे हा प्रश्न पडतो🤔🤔
    बाळंतीणीसाठी मऊ लुसलुशीत घडीची चपाती कशी करावी
    बाळंतिणीला दुपारच्या जेवणात काय द्यावे 🤔 #shorts #shubhangisskillsrecipes #recipe #बाळंतिणीचेजेवण
    तुमच्या घरी जर बाळंतीण असेल
    तर बाळंतीणीला रोज रोज जेवायला काय द्यायचे असा प्रश्न पडतो.
    तर ही रेसिपी तुमच्यासाठी
    बाळंतीन बाईला सकस आणि पौष्टिक आहाराची गरज असते कारण तिला आपल्या स्वतःबरोबरच बाळाचाही आहार पुरवायचा असतो.
    #shubhangisskillsrecipes
    #बाळंतिणीचाआहार
    #बाळंतिणीचानाश्ता
    #बाजरीचीपेज
    #दूधवाढीसाठीबाळंतिणीचाआहार
    #आई
    #बाळंतिणीचाआहार
    #viral
    #trending
    #youtubeshorts
    #youtubeshort
    #youtube
    #recipeshorts
    #shorts #viralvideo
    #trending2022
    #feedingmombreakfast
    #shubhangisskillsrecipes

КОМЕНТАРІ • 13

  • @aniljadhav3617
    @aniljadhav3617 3 місяці тому +2

    धन्यवाद छान रेसिपीज आहेत.

  • @shobhanarse.7428
    @shobhanarse.7428 7 місяців тому +2

    Masth

  • @pritamsukale4625
    @pritamsukale4625 Рік тому +1

    Khup.
    ...khupppp chan

  • @sangitasonavane5548
    @sangitasonavane5548 Рік тому +2

    खुप छान ताई माहिती सांगितले

  • @pranjalpadhye7888
    @pranjalpadhye7888 9 місяців тому +3

    अजून पण रेसिपी बाळौतीणीसाठी असतील तर शेअर करा.🙏

  • @seemakasar417
    @seemakasar417 2 місяці тому +1

    माझी सासू सुध्धा मला अशी बाजरीची खीर ( बुळगे ) करून द्यायची..आता माझी मुलगी 31 वर्षाची आहे...
    आणि मी सुध्धा माझ्या मुलीला असेच करून देणार आहे..कालच तिची डिलिव्हरी झाली आहे...
    From,
    @ Canada

  • @anitasuryawanshi8689
    @anitasuryawanshi8689 23 дні тому

    गुळ न घालता फक्त मिठ घालून पेज पिता येईल का?

  • @punampatole5161
    @punampatole5161 2 місяці тому

    Delivery nantar kiti divsani khayla chalu karaychi

    • @ShubhangisSkillsRecipes
      @ShubhangisSkillsRecipes  2 місяці тому

      डिलिव्हरी नंतर सात दिवसांनी देऊ शकता
      कारण पहिल्या हप्त्यामध्ये हलकफुलकच अन्न दिल्या जाते. आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत थंडीचच वातावरण आहे.
      चार ते पाच दिवसातून एकदा देऊ शकता
      धन्यवाद