बाळंतीणीने / नवीन आईने काय खावे? माझी आई मला काय द्यायची? दूधवाढीसाठी नाष्टा | अळीव खीर बाजरी पीठवणी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 січ 2023
  • *सरिताज किचनची शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित लाकडी घाण्याची तेलं ऑर्डर करण्यासाठी ८९५६१६८७८२ या नंबर वर व्हॉटस अॅप मेसेज किंवा कॉल करा.
    किंवा खालील लिंक वर क्लिक करून ऑर्डर बूकिंग करा
    saritaskitchenofficial.com/
    To Order Sarita’s Kitchen Chemical Free Pure Cold Pressed Oils Whats App OR Call on 8956168782
    Or Click on the link below to book the order -
    saritaskitchenofficial.com/
    नवीन बाळांतीन बाई साठी जेवण जसे असावे ? / Diet After Delivery for women
    जेव्हा एखादी स्त्री गरोदर / pregnant असते त्यावेळी तिचा आहार वेगळा असतो, उष्ण पदार्थ खाण्याचे टाळले जातात किंवा कमी खावेत. पण या उलट जेव्हा स्त्री बाळंत होते / delivery होते त्यावेळी मात्र आहाराचे अजून जास्त पथ्य पाळावे लागते. असं म्हंटले जाते की आई जे खाते, वागते त्याचे परिणाम बाळाच्या मनावर आणि प्रकृती वर होतात. फक्त बाळच नव्हे तर आईच्या / बाळंतीणीच्या प्रकृती वर सुद्धा त्याचे परिणाम होत असतात. बाळंत होणे म्हणजे स्त्रीचा दूसरा जन्म, कारण बाळ पोटात वाढत असताना स्त्रीच्या शरीरातील सर्व पोषण मूल्ये, जीवनसत्व, कॅल्शियम पोटात वाढणाऱ्या बाळा सोबत वाटली जातात, आणि बाळ झाल्यावर त्याचीच कमतरता भरून काढणे गरजेचे असते, जेणेकरून आईला सर्व पोषण मूल्ये भरून काढायची असतात. तसेच दूध वाढ होणे गरजेचे असते, त्यातही शरीरात झालेल्या बदलामुळे शरीर हलके, कमकुवत झालेले असते. त्यासाठीच आहार जपणे खूप महत्वाचे असते. आणि यासाठी भारतीय आहार शास्त्र अगदी परिपूर्ण आहे. आणि तेच पाळून बाळांतीसाठी काही पदार्थ सुचवले आहेत, ते माझी आई आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे.
    बाळंत स्त्री साठी सकाळचा नाष्टा अहळीव खीर / हलीम खीर जी कंबरदुखी मध्ये अतिशय उपयुक्त आहे. हाडांना बळकटी देते. अगदी मिनिटात तयार होते.
    आळीव खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
    • आळीव 2 tbsp | Halim 2 tbsp
    • दूध ½ लिटर | Milk ½ litre
    • ओला नारळ ¼ कप | Grated Fresh Coconut ¼ Cup
    • काजू बदाम काप | Chopped Dryfruits
    • साखर 3 tbsp | Sugar 3 tbsp
    • वेलची पूड | Cardamom pw
    Method -
    • Soak Halim for 5-10 minutes in normal water.
    • Boil milk in a pan
    • Once milk is boiling turn the heat to low add soaked halim and mix well
    • Mix well, after 2 minutes add fresh coconut , sugar and boil on low heat for 5-6 mins.
    • Then add cardamom pw and turn off the heat.
    • Delicious Halim Khir is ready.
    बाळांतीनसाठी खमंग बाजरीची पिठवणी - असं म्हणतात की बाळंत स्त्री ने उष्ण पदार्थ सेवन करावेत, आणि बाजारी उष्ण असते, तसेच बाजारी मुले नवीन बाळंत स्त्रीला दूध येण्यास मदत होते, बाळाचे पोत भरते.
    बाजरीची पिठवणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य -
    • बाजारीचे पीठ 2 tbsp | Bajara flour 2 tbsp
    • तेल 2 चमचे | Oil 2 tsp
    • ठेचलेला लसूण 4-5 पाकळ्या | Crushed garlic cloves 4-5
    • जिरे पूड ½ चमचा | Cumin pw ½ tsp
    • हिंग 2 चिमटी | asafetida ¼ tsp
    • हळद ½ tsp | Turmeric ½ tsp
    • सैधव चवीनुसार | Pink Himalayan Salt
    • बारीक चिरलेली कोथिंबीर. | Fresh coriander
    अश्या प्रकारे बाळांतीन स्त्री साठी सकाळच्या नाश्ता म्हणून ही बाजरीची पिठवणी एक उत्तम पदार्थ आहे. त्याचसोबत थोडेसे पातळ मऊ बिनामिरची चे उपीट करू शकता. साजूक तुपातला पातळ मऊ शिरा, दूध आणि बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी देऊ शकता म्हणजे बाळंत बाईला दूध येण्यासाठी मदत होते.
    Method -
    • In a bowl add bajara flour and some water and mix well.
    • In a kadhai heat up some oil and add garlic and saute, hing and turmeric and then add water.
    • Add pink Himalayan salt to taste and bring it to boil.
    • Once water is boiling turn the heat to low and add bajara slurry and cumin pw mix well.
    • Now cook this mixture on low heat for about 2- 3 minutes.
    #Dietafterdelivery #dietfornewmoms #Indiandietfornewmoms #newmomsdiet #balantinisathiaahar #foodafterdelivery #saritaskitchen #healthybreakfast #dietfood #saritaskitchen
    #बाळंतबाईसाठीनाश्ता #बाळांतीनआहार
    Second Channel (SaritasHome N Lifestyle) -
    ua-cam.com/users/results?searc...
    Follow Us On Instagram - / saritaskitchenofficial
    Follow Us on FaceBook - / 100053861679165
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com
    Videography By OddCreatives
    Editing By Odd Creatives

КОМЕНТАРІ • 213

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 Рік тому +33

    सरिताच्या आई तुमची लेक खरच अन्नपुर्णा आहे . . सुगरण आईची सुगरण लेक .👌👌 तीच्या रेसिपी साध्या पण चविष्ट असतात . ती माझ्या पेक्षा लहान असूनहि कधीकधी जेवण करताना तीचा आधार वाटतो .कधीतरी भेटायची खचप इच्छा आहे सरिता तुला .

  • @sanjivanidesai9421
    @sanjivanidesai9421 Рік тому +15

    मस्त जोडी दोघींची.. आपली मुलगी एवढी यशस्वी झालेली बघून खूप आनंद होत असेल आईला..

  • @50siddhijadhav28
    @50siddhijadhav28 Рік тому +43

    खरंच बोललीस आई सगळं काही आहे ..... कारण तिच्याशिवाय दुसरं इतकं कुणी समजून घेत नाही 💯👍 आई रेसिपी खुप छान केल्या तुम्ही 👍🙏

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 Рік тому +4

    खूप छान वाटल्या दोन्ही रेसिपी.
    सरीता तुझ्या सारखी तुझी आई सुद्धा गोड आहे ग अगदी..
    या दिवसात आई शिवाय कोणाचाच इतका भक्कम आधार नसतो.
    मला माझ्या आईची खूप आठवण झाली...
    मस्तच 👍🙏

  • @latadhanapune7438
    @latadhanapune7438 Рік тому +3

    आमच्याकडे पिठवणी वेगळ्या प्रकारे करतात.. पीठ भाजून घ्यावे..पाणी आणि गुळ घालून उकळी आल्यावर तेल टाकतात.. पीठ गरम पाण्यात मिक्स करून मग उकळी मध्ये घालून हलवत रहावे.. दहा मिनिटे मिडीयम गॅसवर शिजू द्यावे.. खुप छान लागते..

  • @harshadakasar9334
    @harshadakasar9334 Рік тому

    खुपच उपयुक्त...असेच बाळाच्या आहारामध्ये काय द्यावे याचे ही vlog करा please 🙏

  • @artimore4097
    @artimore4097 Рік тому +2

    खूप छान रेसिपी दाखवली नवीन मुलींना अगदी उपयुक्त ठरेल

  • @vanitakulkarni226
    @vanitakulkarni226 Рік тому +1

    खूपच छान माहिती मिळाली. धन्यवाद.
    🙏🙏🙏💐💐

  • @priyaghadshi2027
    @priyaghadshi2027 Рік тому +2

    Khup mast sarita tai khup changlya receipes share kelya aj tumcha aie ny kahi mahatvacha goshti hi sangitlya thanks a lot 👌👍🙏

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 Рік тому +1

    खूप छान रेसिपी.आई, धन्यवाद

  • @meeratajne8590
    @meeratajne8590 Рік тому

    मला मुलीसाठी हा व्हिडीओ कामाला येईल
    तुला खूप खूप आशिर्वाद 🙌🙌

  • @vaidehisutar1504
    @vaidehisutar1504 Рік тому +2

    Khupach chhan recipe sangitali delivery nantar khayla thank you ☺️

  • @meeragalande6632
    @meeragalande6632 Рік тому

    Doni Recipi chan
    Bajarichi pithvani aaj mahiti zale
    Mazya mulisati he mi jarur karanar ahe

  • @bhartithorat3635
    @bhartithorat3635 Рік тому +2

    छान रेसिपी. 👍🏻👍🏻

  • @anjalishirke1858
    @anjalishirke1858 Рік тому

    Atishay sunder information thanks Madam

  • @ashwinikate6256
    @ashwinikate6256 Рік тому +1

    Thank you Tai ...माझ्या javela atacha mulga zala me tila nakki sangen tila

  • @darshanakhadapkar3961
    @darshanakhadapkar3961 Рік тому +2

    खूप छान आईच्या हातचे पदार्थ 👌👌👍👍

  • @amrutagajare4853
    @amrutagajare4853 Рік тому

    खूप छान रेसिपी आहे.🙏

  • @sajanimahajan9966
    @sajanimahajan9966 Рік тому +1

    Chaanch aahet aainchya recipe
    Useful aahet
    dhanyavad aai

  • @poojachavan6759
    @poojachavan6759 Рік тому +1

    Thanq so much mi yach video chi vat paht hote

  • @meghnamurudkar2901
    @meghnamurudkar2901 Рік тому

    Sarita khup chan hi siries mala hawi hoti tuze tuzya aaiche khup dhanyawad

  • @n.w3310
    @n.w3310 Рік тому

    ताई thanku मला या व्हिडिओ ची खूप गरज होती.... माझी डिलिवरी होऊन दीड महिना झाला आहे.... Thanku so much

  • @smitagaikwad8949
    @smitagaikwad8949 Рік тому +1

    Koop chan maze aie pan mala Hya recipes khou ghatlya maza 👍

  • @alkapharande7763
    @alkapharande7763 Рік тому +1

    दोन्ही पदार्थ उपयुक्त आहेत 👌🙏

  • @asmighadi8753
    @asmighadi8753 Рік тому

    Thank u so much for sharing this recipe...first pregnancy madhe mala amchya babjuchya kakini dili hoti karun khir, pan recipe mahit nhavati mala, ata kalali 👍

  • @poonampatel891
    @poonampatel891 Рік тому +1

    Thnk Di Ashktapana janyasathi ky khav yavrti pan Ek vedio banva Di plzz

  • @jayashreebhagwat1247
    @jayashreebhagwat1247 Рік тому +1

    खूपच छान आई सारखी चव कोणाच्याच हाताला नसते खूपच छान रेसिपीज दाखवली एक रिक्वेस्ट आहे आई गाजराचा लोणचे दाखवा ना प्लीज

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 Рік тому +1

    बरोबर आहे ताई आता मला सर्व सिकायचे

  • @ramchandrabobade6058
    @ramchandrabobade6058 Рік тому

    Khup chanmast mahiti

  • @nuzhatkupe9409
    @nuzhatkupe9409 Рік тому

    Wao ❤️me kab se pregnancy meal plan mang rhi thi.apne sahi time pe share kiye . going to b mom in 2 or 3 days. ☺️👍 Thanks dear ❤️

  • @sarikashinde9357
    @sarikashinde9357 Рік тому

    Khup Chan receipe dakhavli Tai donhi Pan ani tumhi tumchya aai Pan khup Chan. 👌👌🙏

  • @dnyanadagadade8109
    @dnyanadagadade8109 Рік тому +1

    Thank you.. very much this is very useful for me.. at this moment

  • @vandanashankardas5789
    @vandanashankardas5789 Рік тому +1

    Khup Sunder 👌👌

  • @madhurishinde2286
    @madhurishinde2286 Рік тому +1

    मस्तच रेसिपी 👍👌👌👌

  • @sandhyakanade2642
    @sandhyakanade2642 Рік тому +1

    खूपच छान.

  • @sonalpatil9553
    @sonalpatil9553 Місяць тому

    खूपच छान

  • @user-tu9jv4yr7m
    @user-tu9jv4yr7m Місяць тому

    खरंच aai ती aai aaste👌khup छान

  • @anjalikoranne1166
    @anjalikoranne1166 Рік тому +1

    Very important video .Nice information.

  • @asmighadi8753
    @asmighadi8753 Рік тому

    2nd delivery nanter me nakki karnar, mala khup avadleli halim chi kheer tevha

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 Рік тому

    खूपच छान पौष्टिक पदार्थ 👌👌

  • @tanujajadhav7776
    @tanujajadhav7776 Рік тому +1

    Sarita tai khup Chan upyukta recipe haliv khir ani pithavni aai sarkhyach sarita tai hi sugran ahet

  • @rohiniadhav2844
    @rohiniadhav2844 Рік тому +2

    खूप छान 👌👌

  • @priyankajagdale9551
    @priyankajagdale9551 Рік тому +1

    Khup Khup chan recipes

  • @ushakate9803
    @ushakate9803 Рік тому

    खूप छान ताई असेच आणखी व्हिडिओ दाखवा

  • @mamtahatkar179
    @mamtahatkar179 Рік тому +2

    रेसिपी खुप आवडली 👌👌👍🌹

  • @shilpagham2765
    @shilpagham2765 Рік тому +1

    Khup chan

  • @kavitanaringrekar5456
    @kavitanaringrekar5456 Рік тому +1

    Wow farch chhan kaku

  • @shravyaniranjan1790
    @shravyaniranjan1790 Рік тому

    धन्यवाद 🙏मावशी अनेक जणांना या रेसिपी चा उपयोग होईल 😊

  • @nuzhatkupe9409
    @nuzhatkupe9409 Рік тому +1

    Plz share series 👍

  • @namratadeshmukh9297
    @namratadeshmukh9297 Рік тому +1

    Khup chan recipe kaku

  • @jyotsnasawant8669
    @jyotsnasawant8669 Рік тому

    Khupch chan.

  • @shitalbhise1782
    @shitalbhise1782 Рік тому +1

    Khup Chan 👌👌

  • @ankitanilesharolkar2523
    @ankitanilesharolkar2523 Рік тому +1

    Khup mast

  • @seemapatil7009
    @seemapatil7009 Рік тому +1

    खुप छान

  • @kavitabhusari8726
    @kavitabhusari8726 Рік тому +2

    एरव्ही बाकी सगळ्यांना द्यायला पण छान पौष्टिक पदार्थ आहे. बाजरीपीठ दह्यात भिजवल तर चालेल का ?

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 Рік тому +2

    खूप छान दोन्ही रेसिपी

  • @kalpanaalhat9675
    @kalpanaalhat9675 Рік тому +1

    खुप मस्त आईसोबत चा विडिओ माझ्या बाळंपणातील आठवणी जाग्या झाल्या आम्ही प्राॅपर पुण्यातील तर माझ्या सासरी सासुबाई भरपुर दुध येण्यासाठी बाजरीच्या पिठाची गंजी म्हणतात ते द्यायच्या बाजरी चे पीठ भाजून पाणी गुळ घालुन शिजवून मग वरून तेल घालून पुन्हा थोडी शिजवून गरम गरमागरम पुर्वी पितळया असायच्या त्यात द्यायचे आणि गरमच प्यायची तुम्ही तिखट सुप सारखे बनवता

    • @KairaAadab
      @KairaAadab Рік тому +1

      जर तुम्हाला आईच्या दुधाचे प्रमाण वाढवायचे असेल तर मॅमिकॉन सिरप आणि मॅमिकॉन कॅप्सूल हे सर्वात उपयुक्त उत्पादनांपैकी एक आहे.🤗 , मला छान रिझल्ट मिळाला आहे ^

  • @janhvisb
    @janhvisb Рік тому

    Khupp chan Ani Aainsathi pn khup 🙏👏❤️👍😃😘🤰💃sravnach upyog hoil
    Chan tai apn recipe kiti manapasun krta 🎉

  • @kalpanauchil3154
    @kalpanauchil3154 Рік тому

    Please show different types of chutney from coriander leaves and pudina leaves. I like your recipes. 👍👍

  • @ranjanahadke1485
    @ranjanahadke1485 Рік тому +1

    Kupach mast

  • @pratikshahajare7556
    @pratikshahajare7556 Рік тому

    ajun balantin ahar recpy dakhva

  • @dakshatathakare5529
    @dakshatathakare5529 Рік тому +3

    Hii 🥰 Tai maza mulga aata 3 month cha zala ahe tar aata konte padarth khalle pahije tyacha pan video kara pliz Tai 🥰

  • @vaishaliprakash3562
    @vaishaliprakash3562 Рік тому +1

    Khup mast 👍👌

  • @archanapuralkar875
    @archanapuralkar875 Рік тому +1

    Informative video

  • @nirmalakanadebaviskar3982
    @nirmalakanadebaviskar3982 Рік тому

    खुप छान च रेसिपी

  • @radhasattegiri7627
    @radhasattegiri7627 Рік тому +1

    Didi tumi Belgaum cha Divshi recipe Banava please...

  • @Jy_02
    @Jy_02 Рік тому +1

    Lahan Bala sathi pan recipe dakhav na 1 year to 2 year sathi

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Рік тому

    aai sathi BIG THUMBS-UP

  • @pallavipatole2718
    @pallavipatole2718 2 місяці тому

    Haliv manje ky

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 Рік тому +1

    Khup chan aai🙏

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 Рік тому +2

    नमस्कार ताई ,ही बाजरीच्या पिठाची पिठवणी आजच समजली. थंडीत सर्वांनाच हा पदार्थ खाण्यास उत्तम पर्याय आहे.
    खूप छान !
    धन्यवाद !!

  • @yogitamanohar4291
    @yogitamanohar4291 Рік тому

    Hich series pudhe chalu theva.tasech new born baby che modish ase pan video banva.

  • @BeingAwesomee
    @BeingAwesomee Рік тому

    Thank you for recipe 😋

  • @manjishamorajkar
    @manjishamorajkar 4 місяці тому

    Majha c section delivery zhali tar mi haliv kheer khau shakte??

  • @user-tz7jo3fs1s
    @user-tz7jo3fs1s Рік тому

    khupchchhan

  • @suvarnasingh391
    @suvarnasingh391 Рік тому +2

    ताई नमस्कार
    खूप धन्यवाद
    ताई खूप छान सिरीज तुम्ही सुरू केली आहे बर्याचदा आई नाही आहे किंवा ती आजारी वयस्कर आहे तर मग निदान बाळांतीण आणि तिचे पती तरी काळजी घेऊ शकतात.

  • @priyankashrirame7348
    @priyankashrirame7348 2 місяці тому

    Hadiv mhnje kay

  • @atharvsuryawanshivlogs5914
    @atharvsuryawanshivlogs5914 Рік тому +3

    लहान मुलांच्या पदार्थ पण दाखवा

  • @user-se4ms4yl5i
    @user-se4ms4yl5i Рік тому +1

    👌👌🙏🙏 Khoob Chan

  • @shubhalaxmikulkarni7117
    @shubhalaxmikulkarni7117 11 місяців тому

    खूप महत्वाचीअाणि ऊपक्त माहिती मिळाली खूपखूप धन्यवाद

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  11 місяців тому

      मला ही यात आनंद आहे

  • @huskymusky2740
    @huskymusky2740 Рік тому

    nice
    healthy recipe

  • @gautamibajare8052
    @gautamibajare8052 Рік тому +2

    Amhi ratrbhar bhijato Ani same asech karto

  • @ambu9806
    @ambu9806 4 місяці тому

    mazi aai nvti delevery chya veli...sobt mla...khup sahn kele mi sarita tayi....

  • @manjushajoshi752
    @manjushajoshi752 Рік тому

    Sarita ag tup jar jas kathvle tar kahi upay aahe ka

  • @hujefnalband2161
    @hujefnalband2161 Рік тому +1

    Best luck

  • @sohamarts2315
    @sohamarts2315 Рік тому +1

    Chan

  • @vanitapotekar2545
    @vanitapotekar2545 Рік тому +1

    Nice

  • @dhanrajtaley3092
    @dhanrajtaley3092 5 місяців тому

    रेसिपी खुप छान आणि आवश्यक माहिती दिली. धन्यवाद 🙏🌹

  • @ankitanilesharolkar2523
    @ankitanilesharolkar2523 Рік тому +1

    6 month fudil bala sathi aahat pan dhakhva plz

  • @nits4341
    @nits4341 Рік тому +15

    Very important to new generation 🙏unique ND nice series

  • @its._nobita_gaming1369
    @its._nobita_gaming1369 Рік тому

    Tai video kup mast hai

  • @pramilapawar2861
    @pramilapawar2861 Рік тому +1

    एकदम उपyutk पदार्थ दाखवले chhan

  • @KairaAadab
    @KairaAadab Рік тому +1

    जर तुम्हाला आईच्या दुधाचे प्रमाण वाढवायचे असेल तर मॅमिकॉन सिरप आणि मॅमिकॉन कॅप्सूल हे सर्वात उपयुक्त उत्पादनांपैकी एक आहे.🤗 , मला छान रिझल्ट मिळाला ^

  • @priyankasurve3022
    @priyankasurve3022 Рік тому +1

    Nice volg next video chi vaat pahate tai

  • @crownyfennil8219
    @crownyfennil8219 3 місяці тому

    What is it's name in English

  • @purnimagabhane3168
    @purnimagabhane3168 5 місяців тому

    Aali mhnje javas ka? plz saga

  • @ushazende1559
    @ushazende1559 Рік тому

    Ceasarian che aahar

  • @jayapore3347
    @jayapore3347 Рік тому +2

    Tai.aani.aai.🙏🙏🙏👌👌👌

  • @ushazende1559
    @ushazende1559 Рік тому

    Konta ya mahinya pasun.

  • @supriyakate3541
    @supriyakate3541 Рік тому +1

    Tai majhi tabbet khup barik aahe tar mala na majhi tabbet chan karaychi aahe tar Kay karu mi balantin nahi pan tari mala sanga na pls