धन्यवाद 😊 अजून अशाच बाळंतिणीचा आहाराच्या रेसिपीज पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇🏼 Recipes for New Mothers | बाळंतिणीचा आहार: ua-cam.com/play/PLxhm8W2eYnB48z36eAl8EFftKS7efvcIS.html
दाखवलेली रेसिपी फारच छानच आहे परंतू वापरलेली भांडी चुकीची होती अल्युमीनीयमची भांडी आपल्या किचन मधून पहिली काढून टाका शिवाय कुकर मध्ये अन्न शिजवताना शिट्या होऊ द्यायच्या नाही मंद आचेवर अन्न शिजवायचे
हो, सकाळी नाश्त्याला खाऊ शकता. दिवसआड म्हणजे अळीवची खीर एक दिवस, एक दिवस ही पेज असे देखील खाऊ शकता. अळीव खीर रेसिपी - ua-cam.com/video/iga5Jpgc_NU/v-deo.html
रोज नाही पण २-३ दिवसाआड खाऊ शकता. अळीवची खीर, रव्याची पेज, खसखसची खीर या इतर दिवशी खाऊ शकता. रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा Recipes for New Mothers | बाळंतिणीचा आहार: ua-cam.com/play/PLxhm8W2eYnB48z36eAl8EFftKS7efvcIS.html
धन्यवाद! अशा अजून रेसिपीज पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा - Recipes for New Mothers | बाळंतिणीचा आहार: ua-cam.com/play/PLxhm8W2eYnB48z36eAl8EFftKS7efvcIS.html
@@mianimazisasu are wa chhanch aahet hya recipe pn..mazya bahinila march madhe baby honar aahe tevha mala khup upyog hoil yacha..aani khas khas chi aamti jamle tar dakhva plz...mi aikali aahe pn kadhi banavli nahiye...thanks
प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप धन्यवाद!! 😊 अजून अशा रेसिपीज पाहण्यासाठी खाली दिलेल्या क्लिक करा. आणि तुमच्याप्रमाणे या रेसिपीजची मदत होईल अशा बाळंतिणीबरोबर देखील शेअर करा. Recipes for New Mothers | बाळंतिणीचा आहार: ua-cam.com/play/PLxhm8W2eYnB48z36eAl8EFftKS7efvcIS.html
बाळंतिणीच्या आहारातील अजून अशा रेसिपीज पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. ua-cam.com/play/PLxhm8W2eYnB48z36eAl8EFftKS7efvcIS.html 👆🏼 इथे तुम्हाला अशा बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपीज पाहायला मिळतील.
Recipes for New Mothers | बाळंतिणीचा आहार: ua-cam.com/play/PLxhm8W2eYnB48z36eAl8EFftKS7efvcIS.html 👆🏼 या लिंक वर बाळंतीणसाठीच्या बाकी रेसिपीज तुम्ही पाहू शकता.
खूपच छान
आजी अन आईपासून चालत आलेली ही बाळंतिनीला द्यायची पौष्टिक खीर
धन्यवाद.
हो. पारंपारिक आणि पौष्टिक खीर.😊
मी देखील माझ्या मुलीला रोज देते पण तांदूळ नसून बाजरी व इतर साहित्य आहे
aaji kiti chan samjavun sangtat...Mazi mulgi delivery zali aahe....tichyasathi khupch upypogi vatle....mi tumchya pramane patal methi aajch Keli Tila far aavadli ...mi shengdane aani badam ghatle.thankyou aaji
Mazya recipes cha navin balantinila fayda hotoy he vachun chhan vatat 😊 ya chhansha comment sathi dhanyawad 🙏🏼
🙏 Tai, balantbaisathi Khoopch chhan recipe krutiyukt samjawun dilit . 🙏🙏🌹🌹
Dhanywad
khup,khup,chan,padhat,thankyou
मॅडम घरामध्ये बाजरीचे पीठ आणि तांदळाचे पीठ आहे हे भाजून ठेवलं तरी चालेल का
खूप खूप धन्यवाद,फार महत्वाची माहिती.
खूप छान माहिती दिली थँक्यू धन्यवाद
Khup mast receipe sangitali mam... Kharech khup dhanywad
धन्यवाद 😊
अजून अशाच बाळंतिणीचा आहाराच्या रेसिपीज पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇🏼
Recipes for New Mothers | बाळंतिणीचा आहार: ua-cam.com/play/PLxhm8W2eYnB48z36eAl8EFftKS7efvcIS.html
दूध घालून फुटत नाही का खीर? कारण गूळ घातलाय ना त्याच्यात
खुप छान पेज आहे धन्यवाद काकू ❤
हेच premix वापरून जर तिखट लापशी बनवता येईल का? येत असल्यास त्याची रेसीपी प्लीज शेअर करा.
एकदम भारी recip 🙏
गोड ऐवजी खारी किंवा तिखट करता येते का
ताई हे प्रिमिक्स महिनाभर टिकते मग फ्रिजमध्ये ठेवावे का बाहेरच टिकते महिनाभर ते सांगा
बाहेर महिनाभर छान राहते, फ्रिजमध्ये ठेवायची गरज नाही.
खूप. छान खीर आहे आणि तुम्ही.
खूप. छान माहिती दिलीत. धन्यवाद
धन्यवाद!!
super kaku dhanyawad👌👌👌👌
खूप छान रेसिपी,बाजरी ऐवजी ज्वारी चालेल का,कारण उन्हाळा चालू आहे, सून आताच बाळंतीण झाली आहे. बाजरी उष्ण आहे ना?
आम्ही नेहमी बाजरीची बनवतो, तुम्ही थोडया दिवसांनी बनवू शकता, उन्हाळा संपत आल्यावर. तो पर्यंत रव्याची बनवू शकता, आपल्या चॅनेल वर मिळेल तुम्हाला.
जर तुम्हाला आईच्या दुधाचे प्रमाण वाढवायचे असेल तर मॅमिकॉन सिरप आणि मॅमिकॉन कॅप्सूल हे सर्वात उपयुक्त उत्पादनांपैकी एक आहे.🤗 😊😊
capsule पेक्षा खीर नेहमीच पौष्टिक
खूप छान सुंदर बनवली आहे खीर 👌👌😋😋बघूनच तोंडाला पाणी सुटले 😋👌👌
खोबरे जे घेतले आहे. ते सुकेखोबरे आहे की ओले खोबरे प्लिज सांगा ताई😊🙏
मी शितल जाधव🙏
धन्यवाद!
सुक्क खोबरं घेतला आहे.
@@mianimazisasu खूप धन्यवाद तुम्ही रिप्लाय दिल्याबद्दल 🙏😊
मी शितल जाधव🙏
Chan
खुप छान रेसिपी.
Nice recipe👌 please share a video on post delivery care, kay kay karawe immediately delivery nantar.
khup chan aahe khir paushtik aahe 👍👍👍
खुप छान लागते ही खीर मी दररोज पिते
सिझर बाळंतीला चालते का प्रिमिक्स, खूप छान
Nice information thanks 🙏
सिजेरियन झालेल्या बाळंतिणीला दिली तर चालते का?
डिलिव्हरी झाल्यानंतर ३-४ आठवड्यांने देऊ शकता.
धन्यवाद काकू
Khup chan
दाखवलेली रेसिपी फारच छानच आहे परंतू वापरलेली भांडी चुकीची होती अल्युमीनीयमची भांडी आपल्या किचन मधून पहिली काढून टाका शिवाय कुकर मध्ये अन्न शिजवताना शिट्या होऊ द्यायच्या नाही मंद आचेवर अन्न शिजवायचे
Suggestion साठी धन्यवाद!
एकच नंबर आहे
खुपच छान
खुप छान
छान माहिती मिळाली आहे
खूपच, छान,
Tai aata garmi madhe hey khau shakto ka...delivery yach month madhe hoil karan
हो, सकाळी नाश्त्याला खाऊ शकता. दिवसआड म्हणजे अळीवची खीर एक दिवस, एक दिवस ही पेज असे देखील खाऊ शकता.
अळीव खीर रेसिपी -
ua-cam.com/video/iga5Jpgc_NU/v-deo.html
@@mianimazisasu Thank u
thnx a lot mam
Maz bal atta 2mahinyach zal ahe mi atta khali tar chalel ka
Ho chalel ki
Bajari pith bhajun primix madhe ghatale tar chalel ka?
आम्ही पीठ वापरून कधी बनवलं नाही त्यामुळे सांगता येणार नाही. तुम्ही कमी प्रमाणात बनवून पाहू शकता. पीठ वापरल्यामुळे रवाळ texture येणार नाही.
Kharik khobryachi sajuk tupatli recipe detat balantinila ti yet aasel tr dakhawa pz
खूप छान माहिती दिलीत
धन्यवाद!
1 nombr amezing khup ch bhari 🙏
Thank you!
छानच ताई
Thank you mast recipe aahe
premix फ्रीझ मध्ये ठेवायचे का?
नाही, बाहेर ठेवू शकता
ऊन्हाळयात म्हणजे ऐप्रील महीन्यात डीलेवरी आहे , तर बाजरी ऊष्ण होईल का , की चालेल
रोज नाही पण २-३ दिवसाआड खाऊ शकता. अळीवची खीर, रव्याची पेज, खसखसची खीर या इतर दिवशी खाऊ शकता.
रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Recipes for New Mothers | बाळंतिणीचा आहार: ua-cam.com/play/PLxhm8W2eYnB48z36eAl8EFftKS7efvcIS.html
@@mianimazisasu खुप खुप धन्यवाद ताई
Khup Chan mi maza mulila nkki deal
खुप 👍छान
अळीव भाजून पावडर केली आहे का
जर तुम्हाला आईच्या दुधाचे प्रमाण वाढवायचे असेल तर मॅमिकॉन सिरप आणि मॅमिकॉन कॅप्सूल हे सर्वात उपयुक्त उत्पादनांपैकी एक आहे.🤗 $-$65&
धन्यवाद
Bajariche pith chalel ka?
Bajariche pith asel tar hi recipe karu shakta👇🏼
पिठवणी : ua-cam.com/video/0OyLPMM4Nbc/v-deo.html
आजी बाळंतीण साठी ओवा शोपा रेसिपी पाठवा प्लिज
Nice recipe
ताई तुमचे सर्व प्रिमिक्स खूप छान असतात मी तुमचे सर्व पदार्थ करुन बघितले
तुमची प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटले, धन्यवाद😊
जयश्री भोगले
खूपच छान
Plz share dink ladoo without sugar and without jaggery
Khoop chan recipe
धन्यवाद!
अशा अजून रेसिपीज पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा -
Recipes for New Mothers | बाळंतिणीचा आहार: ua-cam.com/play/PLxhm8W2eYnB48z36eAl8EFftKS7efvcIS.html
Dud fatnar nahi ka pl.give reply
Nahi fatnar, pej shijalyavar shevti dudh ghala.
जर तुम्हाला आईच्या दुधाचे प्रमाण वाढवायचे असेल तर मॅमिकॉन सिरप आणि मॅमिकॉन कॅप्सूल हे सर्वात उपयुक्त उत्पादनांपैकी एक आहे.🤗 😊😊
Khup chaan 👌
Khupch chan aahe vdo
Thank you!
kadhi khayachi sakali nastyachya veli ki kevha hi gheu shakato?????
सकाळी नाश्त्याला खाल्ली तर उत्तमच.
Khup chchan
खूप छान होते चवीला पण छान लागते
प्रतिक्रिया कळवल्याबद्दल धन्यवाद!
Kup chan 👍
आजी खान्देशी आहे का...
Good
Verry nice
Balantini sathichya ajun recipe pahayla aavdtil
Recipes for New Mothers | बाळंतिणीचा आहार: ua-cam.com/play/PLxhm8W2eYnB48z36eAl8EFftKS7efvcIS.html
@@mianimazisasu are wa chhanch aahet hya recipe pn..mazya bahinila march madhe baby honar aahe tevha mala khup upyog hoil yacha..aani khas khas chi aamti jamle tar dakhva plz...mi aikali aahe pn kadhi banavli nahiye...thanks
धन्यवाद! अजून हि अशा रेसिपीज आणि खसखसची रेसिपी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
@@mianimazisasu thank you so much
ताई बाजरी ऐवजी दुसरे धान्य कोणते घालू शकतो
दुसरे धान्य वापरून आम्ही बनवून पाहिले नाही त्यामुळे सांगता येणार नाही. नाचणी घालून थोड बनवून पहा.
Khupach paushtik ahe, ashach balantinichya ani bala chya faydyachya vegveglya recipe pahayla avadtil. Thank u.
छान माहिती मिळाली आहे 👌🏻👌🏻
Gulamadhe dudh takle tar dudh waatate naa, pls tey saanga kse kaay tey
Plz give ingredients in description box
👍👍
Tai ajun new recipe astil tar nakki share kara khup chan ahay
Recipes for New Mothers | बाळंतिणीचा आहार: ua-cam.com/play/PLxhm8W2eYnB48z36eAl8EFftKS7efvcIS.html
धन्यवाद! अजून हि अशा रेसिपीज दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
Mast recipe 👌👌
गरम खीर मध्ये दूध टाकले तर ती फाटत नाही का
खीर शिजली की दूध घाला आणि मिक्स करून २ मिनिटने गॅस बंद करा, दुध फाटणार नाही.
मी माझ्या मुलीला आज अशी खीर केली. खीर खूप छान झाली. तिला खूप आवडली. Thank you soooo much 😊
प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप धन्यवाद!! 😊
अजून अशा रेसिपीज पाहण्यासाठी खाली दिलेल्या क्लिक करा. आणि तुमच्याप्रमाणे या रेसिपीजची मदत होईल अशा बाळंतिणीबरोबर देखील शेअर करा.
Recipes for New Mothers | बाळंतिणीचा आहार: ua-cam.com/play/PLxhm8W2eYnB48z36eAl8EFftKS7efvcIS.html
Bajari nsel tr
Balmtinila jewanat khayala dyayache vdo banwal
बाळंतिणीच्या आहारातील अजून अशा रेसिपीज पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
ua-cam.com/play/PLxhm8W2eYnB48z36eAl8EFftKS7efvcIS.html
👆🏼 इथे तुम्हाला अशा बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपीज पाहायला मिळतील.
Mast
👌👌
खूपच छान रेसिपी!
धन्यवाद 😊
Aalhiv manjje ky
अळीव खीर - ua-cam.com/video/iga5Jpgc_NU/v-deo.html
या व्हिडिओ मध्ये अळीव दाखवले आहेत. किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळतील तुम्हाला.
Balantini sathi aankhi recipes Asel tart share Kara plzz Karan majhya mulichi dilvery javal aali aahe ani mala jast mahithi Nahi aahara baddal 🙏🙏
Recipes for New Mothers | बाळंतिणीचा आहार: ua-cam.com/play/PLxhm8W2eYnB48z36eAl8EFftKS7efvcIS.html
👆🏼 या लिंक वर बाळंतीणसाठीच्या बाकी रेसिपीज तुम्ही पाहू शकता.
@@mianimazisasu Thanq 🙏🙏
Khup sundar kaku...👌👌 Poushtik
धन्यवाद!
आजी
Don't use aluminium ..
Thanks for suggestion!
Video khup motha kela tumhi
Hi pej balantinine ka v kasha paddhatine roj zatpat banvun khavi he detail madhye dakhanyacha try kela aahe.
Khup chan
खुप छान
खूप छान रेसिपी
जर तुम्हाला आईच्या दुधाचे प्रमाण वाढवायचे असेल तर मॅमिकॉन सिरप आणि मॅमिकॉन कॅप्सूल हे सर्वात उपयुक्त उत्पादनांपैकी एक आहे.🤗 $34_
Khup chan recipe
Khupch chan
Nice recipe
Khup chan
खूप छान रेसीपी
Khup chan