वाडीवरचा नोकर 😂👆🏻Vadivarcha Nokar|Crazy House Servant |Vadivarchi Story | Marathi comedy video | fun
Вставка
- Опубліковано 30 вер 2022
- V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी'
सादर करीत आहे धमाल विनोदी लघुपट - वाडीवरचा नोकर😱 Vadivarcha Nokar .😄👫
मित्रांनो आपल्यापैकी काहीजणांच्या घरी, घरगडी किंवा नोकर असेल . तर मित्रांनो असाच एक नोकर आहे विशल्या.विशल्या प्रत्येक गोष्टी मध्ये काहीतरी कुरघोडी करून मालकाला अडचणीत आणत असतो. आता यांच्यामध्ये काय काय गमती जमती होत आहेत बघुया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा😃😃👍👍 संपूर्ण व्हिडिओ बघा.
---------------------------------------------------------------------------
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन
विशाल वसंत ठोंबरे
वैभव वसंत ठोंबरे
-कलाकार
विशाल ठोंबरे
वैभव ठोंबरे
प्रसाद राजमाने
नेहा कणसे
ऋषिकेश कचरे
श्रेयस शिंदे
मनीष खामकर
मोहिनी मोटे
श्रेयस सोनवले
पवन गोंडाळे
---------------------------------------------------------------------------
#vadivarchistory #comedy #comedymovies #comedyvideo #madservant #Navrabayko #wife #husbandwife #marathicomedy #vadivarchishala #comedymarathi #वाडीवरचीस्टोरी #marriedlife #नवराबायको #shadi #vinyakmali #shadikebaad #funny #funnyvideos #funnyjokes #viralvideo - Розваги
❤️मित्रांनो कसा वाटला video😅 हे कमेंट करून नक्की सांग😍🙏🏼तुमचाच विशाल ठोंबरे
Vidahya nhi 😌 dusrai actor kutyta aheita
एकदम मस्त वाटला
Love from shirate ❤️
Ekdm kdkkk
1 no
एक नंबर कॉमेडी 👍👍👍😜😜😜
वैभ्या व विशाल
🖐️😅😂🥳👌👌
मस्तच
खूप छान आहे
धमाल विनोदी भाग सर्व टीमला नवरात्रीच्या शुभेच्छा
जबरदस्त 👍
1 number video
👌 😍 🤣 ❤
नवरात्रीच्या वाडीवरच्या स्टोरी टीमला खूप खूप शुभेच्छा खूप छान झाला आहे व्हिडिओ
वाडीवरचा नोकर मस्त होता नादखुळा 🥰🥰🥰🥰😂विशाल 🥰वैभव
खूप खूप धन्यवाद🙏😊video आवडल्यास मित्रांसोबत आणि फॅमिली मेंबर्स सोबत share करा😊👍
😢😮😮
नवरात्री स्पेशल विडियो बनवा PLZ नक्की
वाडीवरचा नोकर हा व्हिडिओ, असाच पुढे वेगवेगळ्या भागात करा, खूप छान झाला आहे
आजचा एपिसोड मसत झाला
Nice👍👍
खुप छान भाग घेतला आहे
विशाल दादा एक नंबर अक्टिंग,😉
आत्ता पर्यंतचा सगळ्यात भारी व्हिडिओ👌👌
Nice Mohini ❤️😍😍😍
परत असला फाजिल पणा चालणार नाय 😂😂😂😂😂😂 फुल रा डा
एक नंबर व्हिडियो आहे
विशाल भाऊ तुझी ॲक्शन,ॲक्टिंग लईईई खतरनाक.एकदम परफेक्ट
खूप खूप धन्यवाद🙏😊video आवडल्यास मित्रांसोबत आणि फॅमिली मेंबर्स सोबत share करा😊👍
@@vadivarchistory9414घ
चांगले आहे ✌️🙂 भाडि आणि कपडे
Khup chan comedy astey tumchi 🤣🤣🤣🤣🤣🤣
एक नंबर भाग घेतला आहे
खूप छान आहे वैभव दादा नमस्कार आहे
भाऊ लय हासलो 😀😀😀
एक न॔बर वैभव ठोंबरे आणि विशाल
खूप खूप छान आहे व्ही डिओ मीतर सगळेच व्हि डिओ बघतो 😁😁😁😁😁😀😀😀😀😀😅😅😅😅😅🤣🤣😍😍😍😍😍
एक नंबर कॉमेडी 😂
खूप छान व्हिडीओ असतात
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
छान विडिओ
यातील एक प्रसंग तुम्ही ओशो ने सांगितलेल्या प्रवचनातील सांगितला....... मुल्ला नसरुद्दीन चा ♥️♥️
छान कॉमेडी 👌👌🤣🤣
खूप छान कॉमेडी केली आहे 👌👌
छान होता व्हिडिओ मला खूप आवडला
माझ्या सर्व बंधु आणि भगिनींना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩💐💐💐💐
Saadi vali khup mast diste
भुरट्या शब्द लय आवडतो.
छान व्हिडीओ खूपच कॉमेडी करता दोघेपण
जय वीरू जोडी 🎉🥳🥳🥳no 1
कुणाकुणाला वाटत वाडी वरची शाळा T.V. वर याव तेनी लाइक करा❤❤
खूपच छान झाला व्हिडिओ विशाल भाऊ तुझ्या नोकराच्या रोल खूपच छान होता फुल कॉमेडी होती दादा🎉🎉❤️🎈🎈🎈🧁👍💖🎊💕
खूप छान विशाल दादा आहे नमस्कार आहे
कडक
खरोखर tv वर यावि वाडिवरची
मस्त दादा 🤣🤣
Nice 💥💥💥😘😘😘
१ नं व्हिडिओ होता विशाल वैभव दादा तुमचा मोठा फॅन क्षितिज्
NUMBER 1 BHAU ❤️🩹❤️🔥🫀🔝
1 nambar 😇🤩
👍👍👍👍👍👍👍👍👍 एकदम मस्त आहे
Nice episode 😂
वाडीवरच्या सर्व कलाकारांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी कृष्णात कुंभार सांगवडे मी तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो. खूपच सुंदर आहेत.
Hi comedy khup Chan aahe TV var Chan vatel
हवा येऊ द्या , बुलेट ट्रेन , कपिल शर्मा
सर्व एकदम भंगार शो आहेत , आणि भारी तर एकदम वडीवरची स्टोरी आहे
TV varti program banva बेस्ट ऑफ लक
खूप छान कॉमेडी आहे
एकच नंबर 👌👌👌😊😊
खुप सुंदर 👌👌विशाल, वैभव all the best bhawanon
एक नंबर व्हिडिओ आहे भावा जबरदस्त
एक दिवस आपण मराठी चित्रपटात दिसणार
Ek number video hotaaa. Hasun hasun pot dukal ....,😂😂😂
God job
एकदम भारी
Pavan bhau 😀🙂😍
टीव्हीवर येऊ द्या ऑडिओ शाळा
कडक,🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯👑👑👑👑👑👑👑👑👑👑
नमस्कार विशाल भाऊ आणि वैभव भाऊ खुपच भारी.....😂😂😂😂😂👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद🙏🏼😍 व्हिडीओ आवडला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा😊🙏🏼
Outstanding Vishal Da Vaibhav Da 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
भावा तुमचं जेवढं कौतुक करायचं तेवढं कमीच आहे
TVmandhe aale pahije tumchi parti... ❤❤
विशाल ने नोकर ची भूमिका खुप छान केली 🥰👌👌👌
खूप खूप धन्यवाद🙏😊video आवडल्यास मित्रांसोबत आणि फॅमिली मेंबर्स सोबत share करा😊👍
Ttkkki🎉🎉🎉🎉
मस्त विडियो होता
खुप छान विडीओ भावांनो 🙏🏾
विशल्या एक नंबर काॅमेडी 👌👌
Ya vadivarchya bandgulani yad lavlay 😂😂😂😂❤
Very nice vadivarchi story
😄😄😄
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूपच छान 👌🥳
Lai bhari acting bhava
Khup mast
Khatarnak comedy bhavano..... Mast vatala episode
Bhava no ek no acting aahe tumchi episode sarkha baghto tari man bharat nahi aahe😂😂🤣🤣😂🤣🤣
नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा विशाल आणि वैभव
Mast
नादच करायचा नाही तुमचा
Nice video.. 🌍💫💝❤️
🎉🎉bhari
फुटाने सर लय मस्त...😀
Vishalyan 1 no acting keli...best wishes for future ❤️..asch hsvt Raha 🙏
एकदम मस्त व्हिडिओ 👌👌👌🔥🔥
🤣🤣😂😂👌मस्त 👌👌😂😂
Thanks🙏🏼😍व्हिडिओ आवडल्यास like करा,मित्रांनाही पाठवा😊🙏🏼
Khatrnak Pawan Bhai 😀😂💞
nice छान
लय भारी व्हिडिओ आहे
Nice
mast
Navratrichya hardik subechya
तुमच्या भावांची दोघांची अॅक्टींग नाद खुळा
धन्यवाद🙏🏼😍 व्हिडीओ आवडला असेल तर मित्रांसोबत नक्की शेअर करा😊🙏🏼
Tumi tr Apali jaan Ahe dostano lay bhari acting
चांगला आहे व्हिडिओ खूप खूप