खबरी जासूस 😎Khabri- The Private Detective |Spy in your city | Vadivarchi story |Marathi comedy Video
Вставка
- Опубліковано 7 жов 2024
- V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी'
सादर करीत आहे धमाल विनोदी लघुपट - खबरी जासूस | Khabri Jasoos |
मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल की विशल्या आणि वैभ्या यांनी एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सी सुरू केली आहे त्याद्वारे ते लोकांच्या गुप्त बातम्या त्यांना पोहोचवतात. लोकांचा पाठलाग करून त्यांची गुप्त माहिती पोहोचवताना काय काय कॉमेडी होते बघा की धमाल कॉमेडी बघून हसून हसून पडाल.
Hello friends , in this video you can watch Vishal and Vaibhav as detected agents. They are private detectives. They have started a detective agency. With the help of this Agency, they collect the information of the people of whom the client are supposed to be collected. So let's watch the video and enjoy.
---------------------------------------------------------------------------
कथा, पटकथा, आणि संवाद लेखन -
विशाल वसंत ठोंबरे
वैभव वसंत ठोंबरे
कलाकार -
विशाल ठोंबरे
वैभव ठोंबरे
मनीष खामकर
श्रेयस शिंदे
नेहा कणसे
तेजस्विनी डिके
रेवती लाड
पायल लाड
प्रदीप ठोंबरे
हिराबाई शिंदे
शिवप्रसाद मालुगडे
---------------------------------------------------------------------------
#vadivarchistory #वाडीवरचीस्टोरी
#comedy #vadivarchishala #khabrijasoos #viralvideo #marathicomedy #marathicomedyvideo #funny #marathicomedy #comedymovies #comedyvideo #comedymarathi #funny #funnyvideos
वाडीवरची स्टोरी च्या सर्व कलाकार व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा ❤️❤️❤️
❤️मित्रांनो कसा वाटला video😅 हे कमेंट करून नक्की सांग😍🙏🏼तुमचाच विशाल ठोंबरे
🔥🔥🔥🔥
Happy new year 🎉 ✨️ 💛
Happy New year
भाऊ नविन वर्षाच्या हार्दिक अभिनंदन
Bat
खरं तर पोलिसांच्या जीवनात खबरी खूप महत्त्वाचे आहेत
जसे देवा शिवाय एक पान हलत नाही
तसे खबरी शिवाय एकही केस सोल्व होत नाही
ओम साई राम
फ्रॉम लातूर पोलिस इन्स्पेक्टर
कुठे बसू मांडीवर...
नाही खुर्ची वर बसा ....हा सिन खूप आवडला...❤️
Mhatari barobar aani gulya bhava chi maja kadak vidio bhavanno
एक नंबर ,विषय हार्ड, नाद खुळा च
मना पासुन आवडला आपल्याला video
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व टीम ला
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
अई
10:56 Malinga distoy🤣🧡🧡🧡
❤️आजच्या व्हिडिओतला कुठला प्रसंग तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला हे कमेंट करून नक्की सांगा😍🙏🏼तुमचाच विशाल ठोंबरे
Video motha aani vinodi asla pahije. Comedy bhag khup kamich disto
Mhataricha seen mst asto🤣
खरच केली की भिंतीवर 😂🤣
Hen hen hen matari barobar ch
आज्जी हसताना पाहून 🤣🤣
Very Nice Episode Bhavano 😃😃😃😃😃😍😍😍😍😍
जुळे भाऊ एक नंबर वेबसीरीज आहे 😍😂⛳👍🔥👌
वैद्याचे आणि विषयाचे आणि राणीची मला आवडत
Happy birthday विशाल & वैभव सर
💐💐तुम्हाला व तुमच्या सर्व टिमला खूप खूप शुभेच्छा💐💐
शांता आहे का चेष्टा.😂😂.. तिला बघुन पोरगं घरात नव्ह बाहेर झोपायला पाहिजे...
dada khup chan vidio aahe 😂😂😂😁 saglyna Happy thevta dada khup mehant gheta bappa bless you ...vishal dada you are sooo handsum vaibhav dada are soooo cute 🤩🥰🥰🥰💝💝💝🤗🤗🤗
Comedy king vishlya & viabya
आज्जी हसताना खूप हसू आल🤣🤣 ह्या ह्या ह्या ह्या🤣🤣
1st
मस्त
Khup chan video ahe
🙏🙏विशाल वैभव दादा एक नंबर विडियो🙏🙏 आहे👌👌 😎 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 😎
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
एक नंबर झाला आहे व्हिडिओ
विशाल ठोंबरे वैभव ठोंबरे ❤
Vishal very good acting
विशाल दादा आणि वैभव दादा तुम्हीं दोगे खुप छान आहत😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Mastach 🤣❤
1no
1 st my comment
Khup khup mast. Tumhala ani vadivarcha tumcha team la mama pasun khup khup shubhechha ❤️❤️❤️❤️
छान वाटल राव😁🥰👻👍🤟
एक नंबर भाग घेतला आहे
हॅप्पी न्यू इयर वाडी वरची gang व्हिडिओ खूप छान होता विशाल दादा वैभव दादा
👍👍
एक नंबर comedy video ❤❤😂😂🎉🎉
व्हिडिओ खूप छान आहेस नवीन वर्षाची सुरुवात छान आहे आहे हसून 😂
तूम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दादा 💖🤗🤝या वर्षात तूमचे subscribers आता आहे त्या पेक्षा दुप्पट होऊदेत हिच स्वामींच्या चरणी प्रार्थना 😘🙌🏼
Happy new year
8:40 आयला गावात सुपर बाझार गाव लय मोठं हाय वाटतं ?
Super comdy
Sundar aahe
गाण्यांवर एक व्हिडिओ करा की please आणि भन्नाट कॉमेडी विशाल आणि वैभव व शिऱ्या दादा 🥳🥳🥳 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत सर्वा ना
Ek number v v dada 🤣
खूप सुंदर व्हिडिओ होता
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 2023 पैला वीडियो बनोलंय भावांनो
कडक
मस्तच
Happy new year 🎊😘
So Nice
तारक मेहता का उलटा चश्मा comedy video
खूप छान आहे विडीओ 👌👌👌
सुपर
First Comment Khup chan Thombare Brothers Keep It Up Bro's 💐💐❤️❤️
Nice video 😀
🔥
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🥀🥀💐💐🪴🪴
Yes😊
Mast aahe video 👍 👌 👏
King dada
Happy new year वैभव दादा विशाल दादा
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा वैभव व विशाल नवीन वर्ष सुखाचे व समृद्धीचे जावो हीच सदिच्छा
खूप छान
❤Vishal vaibhav ❤
khup chhan 😁
Nice video bro 🤞😂🤣
Khup Chan aahi video 📸🎊🎉🎊
लयभारी
Kadkkk 😄😂
खुप छान आहे एपिसोड तुमचा विशाल सर आणि वैभव सर
Nice video
खुप छाण
👌👌
खूप छान
सगळ्यात आवडला ती प्रसंग म्हणजे मॉल मध्ये गेल्यावर photo काढतांना .
साबण घेऊ का म्हटल्यावर निरमा घे आणि घास क्षण मला खुप आवडला
First
Kadak🔥🔥🔥
Mazi mule tumchi khup fan ahet .tyanche age fkt 6 years ahe. tumhala bhetayachi khup iccha ahe Tyana. Tumche videos khup Chan astat.sanglila alyavar nakki tumhala bhetu.amhi Pune yethe rahato.
Happy new year Vishal dada 🥰🎉💐
व्हिडिओ नेहमीप्रमणेच अगदी धमाल होता, एकदम भारी😂😂😂
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤❤❤
31 December var banva episode pudchya veli
Ha
श्र
Happy New years 💟🎉😘
मेलो मेलो मेलो आता फुकाट मी मेलो 🤣🤣🤣🤣
Hello vaibhav bhau mi tumcha motha fan aahe
New year chi jabardast video
Lyyyyy bhari bhai
Kdk
वैभव ठोमरे ❤आणि 😇विशाल ठोमरे याला happy new year 🥰🥰🥰🥰
विशल्या भावा काय भारी कॉमेडी करतोस की र भावा एक नंबर 👌👌👌👌
एक नंबर व्हिडिओ
खुप छान होती story
Khup chan aahe video 🎥🎥
अर्णवी तुमचे एपिसोड बघत असते तिला खूप आवडता दोघे
I love vishal vibhav nice
Gooo
शिराने शाळेत जायला भोगदा पाडला आहे हा सिन आणि शिरा बोर्डाची परीक्षेत नंबर काढणार
हसी बहुत आयी
Mhatari no 1
Dehri aba , atach jevn aloy 🤣 Amchya gavat khupp famous dilogue ahe,
Ani dheri aba eka pori ch nav tevlya🤣
👏नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎊
Happy new year Vishal & vabhav
Happy new year 🎉 ✨️ 💛
00
Thanks
Happy new year Vishal,. And vadhav
Niranjana
एकच नंबर हिडोयो होतो
Ekch number 👌🏻👌🏻👌🏻🤣🤣🤣💞💞💖💖🍓🍓❤💗💗🌹🤣🤣😂👌🏻👌🏻💖💖😘😘❤❤💗💗💗...happy new year