Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
आम्ही पण जाऊन आलो आहे खूप फिरलो तिकडे सुवर्ण मंदिर पहिलं बालाजीला खूप गर्दी असते सांभाळून जावा आम्ही 12 दिवस होतो तिथे ❤❤
ताई जेवणाच मेनू मस्त आहे.😍ताई तिरुपती बालाजी ला जाताना दादा आणि सोनू साठी दोन व्हाईट कलरची लुंगी घेऊन जा त्याशिवाय दर्शन घेता येत नाही . तेथील परंपराच आहे ती.आणि ताई तिथं ना साउथ इंडियन साड्या खूप छान मिळतात घेऊन या नक्की 🥰❤
भजे खूपच आवडतं तुम्हाला
Pregnancy madhe 3 mahinyaparyant. Pravas karaycha nasto
कढी भजे खुप छान आवडल बुवा
शुभ यात्रा दादा ताई
शुभ यात्रा
खुप छान ताई
ताई प्रेग्नेंसी मध्ये जास्त प्रवास नका करू बालाजीला खूप मोठा प्रवास आहे
सोनू कधी दाखवणार आहे 😂
जासत प्रवास नका करु ता ई तिरुपति बालाजी ला काल खुप चेंगराचेंगरी झाली ता ई तबयेतीची कालजी घया
चेंगराचेंगरी झाली तिथे जरा. संभाळून ताई दादा. सहा मेले तिथे नाही
Pregnancy madhye Bajri chi bhakri nka khau .Heat aste tyat
टक्कल काढावा लागेल बर का
Javal kadhyela java
दादा विडिओ चा वेळ थोडा वाढवा.....
Tai tu pregnant ahes jevan dakhavt javu nko najar tujhya bhashet tok lagli n tu kahich khavu shaknar nahi
Tumhi khup divsanni pregnant ahat please samjun ghe g shivkanya tai
Pravas jamat nahi pregnancy made
ताई शिळ अन्न खाऊ नका
Tai jau nak amhi jaun alo khup gardi ahe . tumhi pregnant ahet khup gardi ahe
ताई रात्री.चसकाळी खात जाऊ नको..दडवत
Av bhvane tu pregnent aahe manun jast firu nko
Ya khupch overacting kartat
आम्ही पण जाऊन आलो आहे खूप फिरलो तिकडे सुवर्ण मंदिर पहिलं बालाजीला खूप गर्दी असते सांभाळून जावा आम्ही 12 दिवस होतो तिथे ❤❤
ताई जेवणाच मेनू मस्त आहे.😍
ताई तिरुपती बालाजी ला जाताना दादा आणि सोनू साठी दोन व्हाईट कलरची लुंगी घेऊन जा त्याशिवाय दर्शन घेता येत नाही . तेथील परंपराच आहे ती.
आणि ताई तिथं ना साउथ इंडियन साड्या खूप छान मिळतात घेऊन या नक्की 🥰❤