*अत्यंत भावपूर्ण आणि ह्र्दयस्पर्शी नाट्यसंगीत पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटणारे पुन्हा पुन्हा ऐकून देखील मन तृप्त न होणारे असे हे खूप सुंदर आणि ह्रदयाला भिडणारे नाट्यगीत आहे 1973 ते 1983 -84-88च्या काळात सायंकाळी रेडिओ वर ऐकायला मिळायचे आता रेडिओ कालबाह्य झालाय त्याची जागा दूरदर्शन ने घेतली त्यानंतर आता इंटरनेट चा जमाना आला गुगल युट्यूब सगळंच आता कसं जादुई झालं आहे काहीच क्षणात आपण पृथ्वी च नाहीं तर संपूर्ण ब्रह्मांडच आता पाहू शकतो परंतु जुन्या काळातील रेडिओ ची मजा काही औरच होती त्यामुळे मला तर शेवटी असे म्हणावे वाटते कशी किलीस माझी दैना रे मला तुझ्या बिगर करमेना*
Adhi he gaane aikun khoop divas zale hote .punha aikayache hote parantu ya ganyacha mukhda aathhavat navata to aaj sakali ekaeki aathhavala ani he gaane lagech teen vela aikle. S.
Beautiful song in Raga YAMAN which is called Kalyani in Carnatic Music
*अत्यंत भावपूर्ण आणि ह्र्दयस्पर्शी नाट्यसंगीत पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटणारे पुन्हा पुन्हा ऐकून देखील मन तृप्त न होणारे असे हे खूप सुंदर आणि ह्रदयाला भिडणारे नाट्यगीत आहे 1973 ते 1983 -84-88च्या काळात सायंकाळी रेडिओ वर ऐकायला मिळायचे आता रेडिओ कालबाह्य झालाय त्याची जागा दूरदर्शन ने घेतली त्यानंतर आता इंटरनेट चा जमाना आला गुगल युट्यूब सगळंच आता कसं जादुई झालं आहे काहीच क्षणात आपण पृथ्वी च नाहीं तर संपूर्ण ब्रह्मांडच आता पाहू शकतो परंतु जुन्या काळातील रेडिओ ची मजा काही औरच होती त्यामुळे मला तर शेवटी असे म्हणावे वाटते कशी किलीस माझी दैना रे मला तुझ्या बिगर करमेना*
गोखल्यांची रचना आणि कीर्ती ताईचा आवाज आणि अभ्यंकरांचे संगीत म्हणजे समसमा संयोगच !!!
अप्रतिमच !
🎉🎉🎉
खूपच सुंदर गाणे, गायन 🌹🌹
ॐ शांती
🌺🙏🌺
भावपूर्ण श्रद्धांजली ताई ना 😭🙏🏻🙏🏻💐💐
आवाज लडिवाळ आहे
Sundar gana ... Pan photo jaimala taii yancha ahe ani awaj keerti shiledar yancha.
तुम्हाला अश्रु पूर्ण श्रध्दांजली.
सुंदर.
पण आपण फोटो त्यांच्या आईंचा म्हणजे जयमालाबाईंचा लावलायत.
अप्रतिम
Adhi he gaane aikun khoop divas zale hote .punha aikayache hote parantu ya ganyacha mukhda aathhavat navata to aaj sakali ekaeki aathhavala ani he gaane lagech teen vela aikle.
S.
Khup chhan.
खुप छान
ला जवाब !!!
Khup sunder...
Khup chhan Kay bat hey
sravniy gane. punha punha aikavese watnare.
Kay bat hey
far chan
Apratim