नर्मदे हर ... गेल्या काही वर्षात अनेक विडिओ पाहिलेत आणि विडिओ च्या रूपात अनेक नशीबवान बाबाजी आणि माऊलींचे दर्शन घडले. कदाचित हि सुद्धा एक परिक्रमा आहे. लोकांनी काय करावे आणि काय करू नये याचे सुद्धा विडिओ उपलब्ध आहेत. मुख्य म्हणजे हा एक निर्वाणाचा मार्ग आहे. ज्याचे काहीही कारणाने का होईना यात्रा किंवा सहल या प्रकारात बदल झालाय. त्यानंतर त्यावर विडिओ, वगैरे. निरंकार भाव, भौतिक जीवनातून पायउतार किंवा अलिप्तता, मोहापासून दूर होणे यानंतर कदाचित आपसूकच पुन्हा त्या मोहात माणूस अडकतोय. गरज नाहीये हो कि काहीही करा, कसेही करा पण परिक्रमा कराच. तेव्हा साधकांनी बोलताना, विडिओ बनवताना काळजीपूर्वक विचार मांडावे. अन्यथा आज त्येची एक लाट आल्यासारखे लोक वागतात. पूर्ण अर्थ न समजल्याने त्यातील भाव नष्ट होत जातोय. कृपया यात्रेचे स्वरूप नका देऊ त्यास. यात एक सुद्धा लक्षात आले, परिक्रमेतील गावे , मुले , लोक आज हि आहे तसेच आहेत. कदाचित मैय्या ने त्यांना तिच्या सेवेत घेतले आहे. अनेक विचार असे आहेत कि तेथील मुलांना चॉकलेट, बिस्कीट देणे वगैरे जे एक प्रकारे सुदृढ आहार नाहीये , किंवा हा एक व्यापक विचार आहे. असे म्हणतात आपल्या एका हाताने केलेल्या कर्माचे त्यातही परोपकाराची जाणीव दुसऱ्या हाताला होता कामा नये , पण आज ते दिसत नाहीये. मोबाइल आणि मेडिया ने त्यातील सात्विकता कुठेतरी कमी होत जात आहे. अर्थात बदलत्या परिस्थितीत परिक्रमेच्या व्याख्या बदलणार पण मी परिक्रमा का करतोय या प्रश्नाचा शोध साधकाने घेणे महत्वाचे आहे. येथे तुम्ही काही करीत नसता तर तुम्हाला तो योग लाभलेला आहे, त्यामुळे त्यावर अनेक विडिओ आज आहेत ज्यामुळे अनेक प्रकारचे समज , गैरसमज आहेत. इतरांचे काय या पेक्षा माझ्यात काय बदल झालाय , मी त्यातून काय साधले , काय आयुष्यातील कमी पूर्ण झालीय याची मीमांसा करणे महत्वाचे. ... नर्मदे हर - शैलेंद्र असोदेकर
खूप सुंदर विचार आपले बाबाजी.... नर्मदे हर 🙏🏽 हे खरे आहे की. Videos मुळे लाट आली आहे...असाच अनुभव गिरनार गुरू शिखर चढताना adventure म्हणून चढणारी नवीन पिढी भेटली होती... अपवाद असू शकतो...पण सर्वच वयोगटातील लोकांना हे लागू होतं... चुकून कोणी दुखावल्यास क्षमस्व माऊली, 🙏🏽
@@nandinidalvi1653 नर्मदे हर. आपल्या पर्यंत मतितार्थ पोचला आनंद झाला. कृपया क्षमा प्रार्थी नका होउ. मैय्या च्या प्रेरणेने लिखाण हि होते आणि सेवा कार्य हि होते. हेतू योग्य असेल तर कमी अधिक घडत असते जे चांगभले म्हणून पुढे जाण्यासाठीच.
मांगीलाल नव्हे हिरालाल रावत, बोरखेडी. अनेक वेळा मी देखील गावांची नावे, माणसांची नावे विसरतो. चूक भूल देणे घेणे. क्षमा करा हे नवीन मी दुरुस्त करून सांगतोय. 🙏🙏🙏🙏🙏 एक उत्कृष्ट पद्धतीने सांगितलेली माहीती दादा एक नंबर. राजू टेलर धडगाव नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र.
नर्मदे हर !! 5:12 ला ताईनी मुलाखत योग्य रुळावर आणली. सुरुवातीचं "राजकीय पुराण" ऐकून वाटलं चुकून मी दुसराच व्हिडिओ लावला की काय. 😂😂, वास्तविक नर्मदा परिक्रमा का करावीशी वाटली हे सांगण्यासाठी "राजकीय पुराण" ची गरज नव्हती. कुंटे सरांची पुस्तके वाचून प्रेरणा मिळाली हे एका वाक्यात सांगितलं असतं तरी चाललं असतं. पण राजकारण रक्तात घुसल्यामुळे स्थळ काळ वेळ प्रसंग ह्याचा विसर पडला असावा. असो !! साधारणतः पहिली 25:00 मिनिटं व्यर्थ आहेत, फक्त "मी पुराण" आहे तेव्हा व्हिडिओ फॉरवर्ड केला तरी चालेल.
नर्मदे हर.
🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🙏🙏🙏 नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर 🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🙏🙏🙏
Narmade Har 🎉🎉Sunder Kathan 🎉 Bhash Khupach Chhan.Eikun Aanand Zala Pushan nakki Sachu.🙏
नर्मदे हर🙏🙏 अतिशय हृदययाला भिडणारे कथन,आम्ही पण स्वतः चे गाडीने परिक्रमा केली पुन्हा इच्छा आहे पण योग आला नाही
उदय जोशी कौतुक हा तुमचं स्वामी हो
पुस्तकाची दुसरी आवृत्ती छापावी ही विनंती
नर्मदापरिक्रमा अनुभव ऐकून खूप आनंद झाला. मनोमय प्रदक्षिणा झाली .
नर्मदे हर, .....
Khupch Chhan🎉Narmade 🙏🌹🌹
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
नर्मदे हर...🙏🏻🙏🏻🙏🏻धन्यवाद दोहोंनाही वंदन 🙏🏻
Narmade Har 🙏🙏
नर्मदे हर.........🙏🙏🚩🚩
Narmade har uday joshi sir very nice 🙏🎉
नर्मदे हर.... नर्मदे हर.... नर्मदे हर.... नर्मदे हर..... नर्मदे हर 🙏🙏🚩🚩🚩
नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏
नर्मदे हर🙏
खुप चांगलं अनुभव कथन. सर्वांना धन्यवाद 🙏
नर्मदे हर!
नर्मदे हर हर
नर्मदे हर हर हर....
Narmade har🎉🎉🎉
हर नर्मदे हर हर
जय हो
मां नर्मदा हर हर
छानच अनुभव कथन मीपण योगेशजींबरोबर दोनदा परिक्रमा केली अतिशय सुंदर अनुभव आला
सुंदर ऊदयजी दडंवत
नर्मदेहर 🙏🙏🙏
Narmde har
नर्मदे हर..... ...
नर्मदे.हर
NarmAde har har har
आम्ही सुध्दा योगेशजींसोबत बसने परीक्रमा केली. खूप छान झाली
नर्मदेssहर उदयराव. तुमची मुलाखत ऐकून मला योगेश धर्माधिकारी यांच्या समवेत केलेली नर्मदा परिक्रमेची खूप आठवण आली.
नर्मदे हर
महाराज खूप सुंदर तुमचा अनुभव तुमचे कार्यही महान आहे तुमच्या पुस्तक प्रकाशित झाले त्याचे .नाव sanga
Joshi bhau pustak pathva patta pathva Narmade Har🙏
नर्मदे हर ... गेल्या काही वर्षात अनेक विडिओ पाहिलेत आणि विडिओ च्या रूपात अनेक नशीबवान बाबाजी आणि माऊलींचे दर्शन घडले. कदाचित हि सुद्धा एक परिक्रमा आहे. लोकांनी काय करावे आणि काय करू नये याचे सुद्धा विडिओ उपलब्ध आहेत. मुख्य म्हणजे हा एक निर्वाणाचा मार्ग आहे. ज्याचे काहीही कारणाने का होईना यात्रा किंवा सहल या प्रकारात बदल झालाय. त्यानंतर त्यावर विडिओ, वगैरे. निरंकार भाव, भौतिक जीवनातून पायउतार किंवा अलिप्तता, मोहापासून दूर होणे यानंतर कदाचित आपसूकच पुन्हा त्या मोहात माणूस अडकतोय. गरज नाहीये हो कि काहीही करा, कसेही करा पण परिक्रमा कराच. तेव्हा साधकांनी बोलताना, विडिओ बनवताना काळजीपूर्वक विचार मांडावे. अन्यथा आज त्येची एक लाट आल्यासारखे लोक वागतात. पूर्ण अर्थ न समजल्याने त्यातील भाव नष्ट होत जातोय. कृपया यात्रेचे स्वरूप नका देऊ त्यास. यात एक सुद्धा लक्षात आले, परिक्रमेतील गावे , मुले , लोक आज हि आहे तसेच आहेत. कदाचित मैय्या ने त्यांना तिच्या सेवेत घेतले आहे. अनेक विचार असे आहेत कि तेथील मुलांना चॉकलेट, बिस्कीट देणे वगैरे जे एक प्रकारे सुदृढ आहार नाहीये , किंवा हा एक व्यापक विचार आहे. असे म्हणतात आपल्या एका हाताने केलेल्या कर्माचे त्यातही परोपकाराची जाणीव दुसऱ्या हाताला होता कामा नये , पण आज ते दिसत नाहीये. मोबाइल आणि मेडिया ने त्यातील सात्विकता कुठेतरी कमी होत जात आहे. अर्थात बदलत्या परिस्थितीत परिक्रमेच्या व्याख्या बदलणार पण मी परिक्रमा का करतोय या प्रश्नाचा शोध साधकाने घेणे महत्वाचे आहे. येथे तुम्ही काही करीत नसता तर तुम्हाला तो योग लाभलेला आहे, त्यामुळे त्यावर अनेक विडिओ आज आहेत ज्यामुळे अनेक प्रकारचे समज , गैरसमज आहेत. इतरांचे काय या पेक्षा माझ्यात काय बदल झालाय , मी त्यातून काय साधले , काय आयुष्यातील कमी पूर्ण झालीय याची मीमांसा करणे महत्वाचे. ... नर्मदे हर - शैलेंद्र असोदेकर
खूप सुंदर विचार आपले बाबाजी.... नर्मदे हर 🙏🏽 हे खरे आहे की. Videos मुळे लाट आली आहे...असाच अनुभव गिरनार गुरू शिखर चढताना adventure म्हणून चढणारी नवीन पिढी भेटली होती... अपवाद असू शकतो...पण सर्वच वयोगटातील लोकांना हे लागू होतं... चुकून कोणी दुखावल्यास क्षमस्व माऊली, 🙏🏽
@@nandinidalvi1653 नर्मदे हर. आपल्या पर्यंत मतितार्थ पोचला आनंद झाला. कृपया क्षमा प्रार्थी नका होउ. मैय्या च्या प्रेरणेने लिखाण हि होते आणि सेवा कार्य हि होते. हेतू योग्य असेल तर कमी अधिक घडत असते जे चांगभले म्हणून पुढे जाण्यासाठीच.
परिक्रमेविषयी ऐकून छान वाटल. नर्मदे हर 🙏🙏🌹
Mi ajun aahech shillak
मैया नी राजेशाही थाटात स्वागत केले.
मा. उदय जी, खूप वर्षांनी आपले दर्शन झाले! नर्मदे हर!
तीन चार परिक्रमा होऊन सुद्धा "मी" पण गेलं नाही😢
I think his name is Hiralal Rawat
मांगीलाल नव्हे हिरालाल रावत, बोरखेडी.
अनेक वेळा मी देखील गावांची नावे, माणसांची नावे विसरतो.
चूक भूल देणे घेणे.
क्षमा करा हे नवीन मी दुरुस्त करून सांगतोय. 🙏🙏🙏🙏🙏
एक उत्कृष्ट पद्धतीने सांगितलेली माहीती दादा एक नंबर.
राजू टेलर धडगाव नंदुरबार जिल्हा महाराष्ट्र.
खुप छान माहिती दिली आहे तुमचा नंबर धा मला पण परीक्रमा करायची ऊ
नर्मदेच्या परिक्रमेत येणे साठी कोणास संपर्क साधावा . संपर्कासाठी पत्ता मेल सांगा हि विनंती
आम्हीपण योगेश बरोबर दोन वेळेस परिक्रमा केली आहे
मी पण,योगेश धर्माधिकारी यांच्या सोबत दोनदा नर्मदा परिक्रमा केली
Yogesh Dharmadhikari contact number?
Naman
नर्मदे हर! 🎉 मला बाबाजी उदय जोशी यांचा संपर्क नंबर द्याल का?
नर्मद हर नमस्कार आपल्या पुस्तकाची प्रत मिळेल का
Narmade Har tumhala kase contact karaichay maiya ....... contact no midal ka ?
आहे
महाराज जी राजकारणाचेच जास्त सांगतात 😅
नर्मदे हर।😂
महाराष्ट्रातील लोकांन्नी परिक्रमा बदनाम केली आहे,
नमनाला घडाभर तेल,राजकारण,आणि इतर कशाला सांगताय?परिक्रमे बद्दल बोला।
मग पुढं ढकलायचा व्हिडिओ.... मुख्य तेवढं ऐकायचं......🙏🙏
ऐकूच.नये...
परिक्रमा.... जेव्हा ते करतील तेव्हा...च समजेल..👍🙏👍
नर्मदे हर !! 5:12 ला ताईनी मुलाखत योग्य रुळावर आणली. सुरुवातीचं "राजकीय पुराण" ऐकून वाटलं चुकून मी दुसराच व्हिडिओ लावला की काय. 😂😂, वास्तविक नर्मदा परिक्रमा का करावीशी वाटली हे सांगण्यासाठी "राजकीय पुराण" ची गरज नव्हती. कुंटे सरांची पुस्तके वाचून प्रेरणा मिळाली हे एका वाक्यात सांगितलं असतं तरी चाललं असतं. पण राजकारण रक्तात घुसल्यामुळे स्थळ काळ वेळ प्रसंग ह्याचा विसर पडला असावा. असो !! साधारणतः पहिली 25:00 मिनिटं व्यर्थ आहेत, फक्त "मी पुराण" आहे तेव्हा व्हिडिओ फॉरवर्ड केला तरी चालेल.
Nambar patava
कच्चाच अनुभव मोदी मोदी करत अहात . तुम्हीं पण मोदींना अवतारच मानता 😅
तुम्हाला का त्रास होतोय माऊली 😂नर्मदे हर 🙏🏻
त्रासाचा प्रश्न नाही . नर्मदा परिक्रमा करून द्वंद्वातुन बाहेर पडता आले नाही 🤔
राजकारणात होते तर 😊
दररोज 40 50 किलोमीटर चालणे म्हणजे पळतच राहिला तुम्ही shulpanijunglat. मदत का घेतली आम्ही चार-पाच जणांनी कोणाची मदत न घेता जंगल पार के ले😊