गाण्यातील शब्द सगळ्यांनी नीट ऐकावेत म्हणजे समजेल की पुणेकर स्वतःचीच बदनामी स्वतः कशी करतात. स्वतःच दूषणे लावून घेतलीयत, त्यात म्हणे त्यांना अभिमान वाटतो.... वाह रे पुणेकरा... खरोखरीच दीड शहाणे....👍👍
1.महाराष्ट्राचे पहिले सातवाहन राज्याची उपराजधानी ( जुन्नर, पुणे ) 2. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी -किल्ले शिवनेरी जुन्नर, पुणे 🚩 3. छत्रपती संभाजी महाराज - किल्ले पुरंदर, पुणे 4. छत्रपती राजाराम महाराज - किल्ले सिंहगड, पुणे 5. येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर जन्मभूमी पुणे 🚩 6. संत तुकाराम महाराज - देहू, पुणे संत ज्ञानेश्वर कर्मभूमी आणि समाधी- आळंदी, पुणे 7.भारतातील मुलींची पहिली शाळा - भिडे वाडा, पुणे 8. थोरले पेशवे बाजीराव,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक,गोखले, आगरकर, आंबेडकर, सावरकर, हु. बाबू गेनू, शहिद राजगुरू तसेच असंख्य आणि अगणित समाजसुधारक व क्रांतिकारकांची जन्मभूमी व कर्मभूमी पुणे 💯 9.स्वराज्याची स्थापना - पुणे 10. 8 पैकी 5 अष्टविनायक, जेजुरी, भीमाशंकर, एकविरा देवी, यासारखी अनेक जगप्रसिद्ध मंदिरे 11. मिसळ, ढोलताशा, सार्वजनिक गणेशोत्सव, बैलगाडा शर्यत, शिवजयंती ह्या अप्रतिम देणग्या पुणे जिल्ह्याने जगाला दिल्या आहेत ज्याचं अनुकरून संपूर्ण महाराष्ट्रासहित जग करत आहे 🚩 12. शिक्षणाचे माहेरघर 13. IT hub 14. शुद्ध मराठी बोली सोबत पुणे ग्रामीण बोली 🚩 15. जगातील एकमेव जिल्हा ज्याच्या नावासमोर अभिमानाने भगवा 🚩 फडकतो😎🙏... अजून काय हवयं... 🚩🚩गर्वच नाही, माज आहे पुणेकर असल्याचा 💯.. PROUD BE पुणेकर 🚩MH 12, MH14, MH 42🚩
@@umeshrocks5 प्रमाणभाषा ही शुध्द असते. बोलीभाषा शुध्द नसते. ज्या त्या भागातील अनेक शब्द चाली त्यात मिसळलेल्या असतात. पुणेरी लोक चुत्या आहेत आमचच खरं म्हणतात
खूपच भारी राव...! ज मूळचे अस्सल पुणेकर असतील त्यांनीच लाईक केले असेल. डिसलाईक वाले पुण्या बाहेरचे असावेत बहुधा. त्यांना ईर्षा झाली आसावी त्यांच्या स्वभावावर व शहरावर गाणे बनले नाही म्हणून. मराठी माणूस म्हणतो "पुण्य हवे नशीबाला " पण आम्ही म्हणतो, ( "पुणे ) हवे नशीबाला"...! "ज ऽऽऽ य पुणे ऽऽऽऽ......!
Mumbai and Pune both cities belonging to Maharashtra... They are the indivisible and almost the unbeatable and the best cities... Both cities have their unique features that make Maharashtra proud...🥰🥰👌 I am Punekar...😊
Love this song from Ratnagiri ❤️ शेवटी गाणं मनोरंजनासाठी बघितले. महाराष्ट्रात तरी कोणी गंभीरपणे घेणार नाही. कारण महाराष्ट्रात मराठी माणसात फूट पाडणारा अजून जन्माला आला नाही. 🚩मराठी माणूस एक होता, एक आहे आणि कायम राहणार.🚩 बाकी गाणं मस्त आहे 😁😁
@@tanayashiketode4268 Talking about education huh?? Ok Tell me How many IIT Cracked Officers You have? Ok Leave that tell me Which City is Capital Of Maharashtra??? ( Ani Aik Bhava Janm Bhumivar Janm Ghetlyavar Konhi Vicharaat nahi.. Pan Jya Mansane Akhandh Bharatacha Nirmaan Kela tho RaiGad Cha Raja Hota.. ) Karm Bhumi - Mai Bhumi - Mumba aie devi Chi Kurpa Ahe amcya shiv raja var ani amhi Mumbaikaranvar... 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥 Baap Baap asto... 😘😘😘
There's no city which I miss more than Pune when I m outside it...btw punekars don't care what others think ...also everyone in Maharashtra wants to be in pune,whether they admit it or not..
Everything that comes for Maharashtra is allocated to Pune. In a way... Pune gets everything that comes to Maharashtra...hence Everyone comes to Pune,.
@@vijaygovardhankshatriya8888 tine fackt vidharbachi stuti keli ani punya baddl eek shabd pn bolli nahi ti !! dev jane ka br eevdha tiraskar ahe ki lokanna vidhraba ani marathwada baddl !!!! pn kalji nako amhi lavkarch eek vegla rajya hotoy ...... sutka aamchi tumcya ghanerdya swabhawatun
पुण्याच्या एका लग्नात जेवताना ग्लासातील पाणी संपले की कुणीतरी सारखे पाणी वाढून जात होते. पाण्याचा आग्रहच सुरु होता म्हणा ना! शेवटी एक जण म्हणाला, "थोड़ा मसाले भात मिळेल का? पाणी घशात अडकलय!" 😆😆😆
अरे रॅप song aahe seriously नका घेऊ.. मला तर पुण्याचाच मजाक उडवल्यासारखा वाटलं .. पुण्यात ना बर्फी, ना संत्री दिली, ना हल्दीराम.. फक्त उत्सव, सण, गल्ल्या बोळ याने काय मिळणार 😂😂 असो.. जास्त serious gheu नये जय महाराष्ट्र
एक अत्तिशय भन्नाट, विनोदी आणि स्वर-सुरेख प्रयत्न! समस्त पुणेकरांच्या प्रसिद्ध 'सद्'-गुणांबद्दल सुरसतेने भाष्य केल्याबद्दल हार्दिक हार्दिक आभार! महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी वावरल्यामुळे आणि राहिल्यामुळे "पुण्याची मराठी भाषा" हीच "प्रमाण भाषा" हा हेकेखोरपणा आणि "आम्हालाच सर्व(?) काही समजतं" हा शहाणपणा मला जरा अतीच वाढीव वाटतो.
Mi Nagpurkar, good to be proud our birth land pn dusryana kami lekun nahi. I'm proud to be Marathi, Maharashtrian and Nagpurkar. Best wishes for your song and hard work.
@@rasikadeshmukh9299 kahun vidarbh... mi marathi ahe...nagpur chi ahe... male marathi cha abhiman ahe..jai maharastra ani tuza sarkha nagpuri hindi nahi ali mothi.... chup bass chodichi lvdi
@@omsuryawanshi2348 on going process madhey ahet " separate state vidharba ani marathwada " mg baki maharashtrat kay fackt punyatla wada mg puja ki tyala
Mi pakka Mumbaikar Aahe tari Mala he Gane Aavadale...Navin,Hatake,Jabardast.........Shabbass......#PuneriMazzzz I love Pune since I've visited several times....there attitude...& most important mhanaje tya dahashatvadi #PuneriPatya..... Everywhere you will find Marathi crowd unlike Mumbai..
नमस्कार सर....! तुम्ही खुपच चांगल्या प्रकारे गाणे सादर केले आहे.... पण एक गोष्ट कमी वाटली म्हणून लहान तोंडी मोठा घास घेण्यासाठी माफी मागतो..... "काय दिले पुण्याने" ..... या प्रश्नाचे उत्तर मध्ये... आपण जर आपल्या महाराजांच्या विषयावर, किल्ले, आणि आपल्या राजाला मानाचा मुजरा देत दोन शब्द लिहिले असते तर या गाण्यामधे आणखी गोडवा आला असता..... गाण्यामध्ये संपूर्ण राजेशाही पोशाख घेतला, राजवाडे घेतले.... परंतु राजांचा आणि आपल्या किल्ल्यांचा तुम्ही इतिहास नाही घेतलात.....तर तो जर आला असता तर गाण्या सोबत आपल्या पुण्याची शान आणखी वाढली असती अस मला वाटत..... जय महाराष्ट्र... 🚩 एक शिवभक्त....
rushikesh taware नमस्कार मला ही कंमेन्ट खूप आवडली ... तुमचं म्हण अगदी बरोबर आहे ,तुमच्या माहिती साठी सांगतो मी गडकिल्ले संवर्धन या विषयावर "बघतोस काय मुजरा कर" या चित्रपटाची निर्माती केली आहे आणि मी हि एक शिव भक्त आहॆ. येत्या महिन्यात माझं एक Song येणार आहे ते अश्याच काही विषयावर आहे, नक्की तुम्हाला आवडेल ही अशा करतो... जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र😊☝
Shreyash The King Jd धन्यवाद सर....! आपण माझ्या शब्दांना मान दिल्या बद्दल..🙏 आणि "बघतोस काय मुजर कर" या आगामी चित्रपटातील दाखवली जाणारी काही दृश्ये मी पाहिली आहेत... आणि ते पाहून खरच खुप बरे वाटले की या माध्यमातून आजकालच्या तरुण पिढी साठी एक चांगला संदेश तुम्ही दिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद..... 🙏🚩
@@ashstudios3297 aee gup gandu....tumchya sarkha 200-300 footchya devachi murti banvun payani tudvun visarjan karat nahi aamhi punekar...ani bhikardas ha mandal ahe ....jasa umbrya maruti,patrya maruti tasa bhikardas navacha suddha manadal ahe....bhikari ani bhikardas madhe farak ahe...asa baghay gela tar mag tumcha nalasopara pan ghaan ahe.....kahi lokanche adnnaav astat hagavne,londe,etc tar te loka kai vait zale ka? Bala shalet ja he youtube tuzhya saathi nahi ahe.....punya baddal mahiti nasel tar tond gapp thevaycha
three greatest maratha worriars belongs to Pune 1 श्री छत्रपती शिवाजी शहाजीराजे भोसले महाराज 2 श्री छत्रपती संभाजी शिवाजी भोसले महाराज 3 श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे
Shivay maru nka hey song ahe hayla song mhnunch bgha aani aaplay marathi kahi tari navin hot aahe tar taych premani koutuk kara ninda nka karu mhnun tar marathi manus sadeew mage rahto pudhe jat nahi... great efforts .. next level work ahai. hindi ani punjabyana tod. aapan pan kami nahi... ani ethe koni Vidarbhi wagery nahi eka gharat ek mekanchi Gamat kelich jate. . . loved it. keep it up marathi music Industry
3.05 गेल्या तीन वर्षापासून ह्या विद्येच्या माहेरघरात एक विद्यार्थी म्हणून वास्तव्य आहे, मात्र कधीही ह्या शब्दांचा अनुभव आला नाही ( अर्थात पाचही बोटे सारखी नसतात) क्षमस्व 🙏🙏 बाकी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीतिल संपन्न संस्कृति चा खुप खुप अभिमान आहे 💓💓
वरील कलाकृती ही केवळ मनोरंजनासाठी असून यात दर्शविलेल्या वक्तव्यांचा आणि देखाव्यांचा वास्तविकतेशी भरपूर संबंध आहे
😂🤙
👌👌👌😁😁😁
🤣🤣🤣narayan peth madla pune kar
@@mpscvlog6709 mi
@@nishantbhandarkar17 q
देवांना ही सोडवत नाही जगात भारी आमचे पुणे 💥💥❤️❤️❤️❤️❤️
जगात भारी आपले भारत
@@xcyberscar4992
Proud to be an Indian especially in Maharashtra & marathi
जगाला श्री छत्रपती शिवाजी महाराज दिले याच पुण्याने देवालाही सोडवत नाही जगात भारी आमचे पुणे
पुण्याच्या अवतीभोवती असणारे गडकोट दिले, ह्या गडकोटांनी स्वराज्य दिले
Barober bhau punekar 🔥💥
Bala..... Jagala Maharaj nahi dile Punyane.... Maharajani Jagala Pune Dile..... History bagh jara... Mharajanchya agodar punyachi ky awastha hoti te.
@@amoljadhav366 mhnaje Maharajanni pn Pune ch nivadle 😎
शिवाजी महाराज मूळचे विदर्भात होते
पुणे is not only a city, its an emotion...❤ आणि पुणे म्हणजे फक्त अभिमान नाही एक अभिमान युक्त माज आहे... पुणेरी रक्त ❤❤❤❤
माजच आहे
I'm not a Punekar but love this song and proud to be a Maharashtrian ..... Jai Shivaji Jai Maharashtra .
Mla pn grv ahe Rao.. Maharashtraian
नाद करायचा नाय !!
Proud to be PUNEKAR 😎🤘😘
I love PUNE ♥️❣️
What a fun song !!! Something new In the Marathi Industry !! King JD rockinggg ...❤
गाण्यातील शब्द सगळ्यांनी नीट ऐकावेत म्हणजे समजेल की पुणेकर स्वतःचीच बदनामी स्वतः कशी करतात. स्वतःच दूषणे लावून घेतलीयत, त्यात म्हणे त्यांना अभिमान वाटतो.... वाह रे पुणेकरा... खरोखरीच दीड शहाणे....👍👍
1.महाराष्ट्राचे पहिले सातवाहन राज्याची उपराजधानी ( जुन्नर, पुणे )
2. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी -किल्ले शिवनेरी जुन्नर, पुणे 🚩
3. छत्रपती संभाजी महाराज - किल्ले पुरंदर, पुणे
4. छत्रपती राजाराम महाराज - किल्ले सिंहगड, पुणे
5. येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर जन्मभूमी पुणे 🚩
6. संत तुकाराम महाराज - देहू, पुणे
संत ज्ञानेश्वर कर्मभूमी आणि समाधी- आळंदी, पुणे
7.भारतातील मुलींची पहिली शाळा - भिडे वाडा, पुणे
8. थोरले पेशवे बाजीराव,महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, लोकमान्य टिळक,गोखले, आगरकर, आंबेडकर, सावरकर, हु. बाबू गेनू, शहिद राजगुरू तसेच असंख्य आणि अगणित समाजसुधारक व क्रांतिकारकांची जन्मभूमी व कर्मभूमी पुणे 💯
9.स्वराज्याची स्थापना - पुणे
10. 8 पैकी 5 अष्टविनायक, जेजुरी, भीमाशंकर, एकविरा देवी, यासारखी अनेक जगप्रसिद्ध मंदिरे
11. मिसळ, ढोलताशा, सार्वजनिक गणेशोत्सव, बैलगाडा शर्यत, शिवजयंती ह्या अप्रतिम देणग्या पुणे जिल्ह्याने जगाला दिल्या आहेत ज्याचं अनुकरून संपूर्ण महाराष्ट्रासहित जग करत आहे 🚩
12. शिक्षणाचे माहेरघर
13. IT hub
14. शुद्ध मराठी बोली सोबत पुणे ग्रामीण बोली 🚩
15. जगातील एकमेव जिल्हा ज्याच्या नावासमोर अभिमानाने भगवा 🚩 फडकतो😎🙏... अजून काय हवयं...
🚩🚩गर्वच नाही, माज आहे पुणेकर असल्याचा 💯.. PROUD BE पुणेकर 🚩MH 12, MH14, MH 42🚩
waaaaaaah............ek no
Pune rap songs
सातवाहन बौद्ध राजे होते
MH 42 kuthla ahe bhava mahit nahi mala please sangshil ka 🙏
@@vishalsurwase9422 बारामती 👌
Suddenly remember this man 😅😅
Just love that, 😍
Love from amravati
शुद्ध स्पष्ट स्वच्छ आमची बोली... आम्ही पुणेरी... ❤
खूप छान हा
बोलीभाषा ही शुद्ध वगैरे काही नसते
@@Rahul-mt1dyकाहून बे?
@@umeshrocks5 प्रमाणभाषा ही शुध्द असते. बोलीभाषा शुध्द नसते. ज्या त्या भागातील अनेक शब्द चाली त्यात मिसळलेल्या असतात. पुणेरी लोक चुत्या आहेत आमचच खरं म्हणतात
त्यात काय अभिमान करण्यासारखं?😂😂
The words he used for Pune 🔥🔥🔥🔥
खूपच भारी राव...! ज मूळचे अस्सल पुणेकर असतील त्यांनीच लाईक केले असेल. डिसलाईक वाले पुण्या बाहेरचे असावेत बहुधा. त्यांना ईर्षा झाली आसावी त्यांच्या स्वभावावर व शहरावर गाणे बनले नाही म्हणून. मराठी माणूस म्हणतो "पुण्य हवे नशीबाला " पण आम्ही म्हणतो, ( "पुणे ) हवे नशीबाला"...! "ज ऽऽऽ य पुणे ऽऽऽऽ......!
Only punekar proud to be punekar 🔥🔥🔥🔥
😄
😁
MH 13 SOLAPURKAR KABE
लवडा.....
Yes Proud to be Punekar 🔥😎😎🔥
Mumbai and Pune both cities belonging to Maharashtra...
They are the indivisible and almost the unbeatable and the best cities... Both cities have their unique features that make Maharashtra proud...🥰🥰👌
I am Punekar...😊
Pune rap ua-cam.com/video/ini1bOD2qjo/v-deo.html
Absolutely
And what about Nagpur and Vidarbha?? Are we not the part of your So called 'Maharashtra'??
@@jaigajanan1507 sod re Bahu tyachi geography weak ahe😂😂😂
@@abhijitdhage2697 Ho...Nuste Khalchya angale jaa n varchya angale jaa karat rayte🤣🤣
100000+ views. Period!! Marathi industry needs more of these. Dhol Tasha dance , Lavnya hyanpasun kahi vegle kelya baddal abhinandan. Keep going!
Proud to be Punekar!!!😄
After 5 years still best song on pune, great man👍👌
Me mumbaikar aahe pn ha rap tar 🔥🔥🔥🔥 Marathi rap is 😱😱
Mumbaicha rap aaik mg bhava ua-cam.com/video/0NSC8uX6684/v-deo.html
@@tsn1459 he tumhi swatach bolta 😂
@@tsn1459 kon jalta 😂 jalayla ahe ky punyat
@@tsn1459 mag rajdhani mumbai kashala ahe 😂
@@tsn1459 mumbaikar respect det naste tar aaj akhya bharatatun loka mumbai madhe ali nasti
Love this song from Ratnagiri ❤️
शेवटी गाणं मनोरंजनासाठी बघितले. महाराष्ट्रात तरी कोणी गंभीरपणे घेणार नाही. कारण महाराष्ट्रात मराठी माणसात फूट पाडणारा अजून जन्माला आला नाही. 🚩मराठी माणूस एक होता, एक आहे आणि कायम राहणार.🚩
बाकी गाणं मस्त आहे 😁😁
जय कोकण
परशुरामभूमी कोकण>>>>
Mumbaikar's be like:😶
Proud to be Punekar💪😊👌
शेट्ट.....
@@rahulp2537 😎✌🏻
There is difference Between Pune and Financial Capital of country and world's 13th Metro City Mumbai...
😊😊😌❤
@@tanayashiketode4268 Talking about education huh??
Ok
Tell me How many IIT Cracked Officers You have?
Ok Leave that tell me Which City is Capital Of Maharashtra???
(
Ani Aik Bhava
Janm Bhumivar Janm Ghetlyavar Konhi Vicharaat nahi..
Pan Jya Mansane Akhandh Bharatacha Nirmaan Kela tho
RaiGad Cha Raja Hota..
)
Karm Bhumi - Mai Bhumi -
Mumba aie devi Chi Kurpa Ahe amcya shiv raja var ani amhi Mumbaikaranvar...
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Baap Baap asto... 😘😘😘
@@apeacefulcreature9528 true❤️🥰💯
Cha Gaya Guru !!
Really awsome song guys, u again makes us to feel proud on our Pune. Love you pune , Proud to b a Punekar
#PUNE😍💗💗जगात भारी आमचं पुणे💓💓
Jagat Bhari Amchi Kolhapuri ❤
@@ac3gaming360 😂
वाक्य पण नाही जुळत . हे कस जुळत बगा जगात भारी आम्ही कोल्हापुरी
@@shrikantshinde473 julna mahatvacha nhi tasa kharach asava pn lagta na..😂😂
@@ac3gaming360 घरी जा घरी 😂😂😂.... हे कोल्हापूर वाले तर पुण्याला नाव ठेवायच्या प्रतीक्षेतच असतात 💯😂😂😂.....
Awesomeeeeeee... kharach khuppp bhaariiii song yar... Pune Rap rocks.....
There's no city which I miss more than Pune when I m outside it...btw punekars don't care what others think ...also everyone in Maharashtra wants to be in pune,whether they admit it or not..
Mumbai la yeto nhi bhai🤣
Bhau ne joke kela hasa ata 😂
Bhau kadhi Ala ka Mumbai la. Yeshil tar ikadcha hoshil
Everything that comes for Maharashtra is allocated to Pune. In a way... Pune gets everything that comes to Maharashtra...hence Everyone comes to Pune,.
Me 20-22 वर्ष zali ajun Punyala parat gelo nahiye.... Pune ekdum zakkas aahe/asel pn tyacha arth asa nahi ki pratyekala Punyat yeun rahaych aahe... Baki jyala tyala aplya shahracha abhiman asaylach hava...
आम्हीच केवळ दर्जा 😎आणि बाकी सारे खारे दाणे...😂....एक नंबर वाक्य.....
khatrnaaakkk .. love this song. too good .. gheun taak
Aashayein Films
sub me bahava...just a small punekar
Tujya gandit ghe
@@damnbeats6049 ooooph i
@@harlocklegend7559 0
i m mumbaikar but i love punekars. and all maharashtra
Me too
Ja na mag punyatach rahayla...! Aaplya shaharacha Abhiman balagne sodun dusrya shaharachi stuti karto tu..!
@@abhishakchavan4853 laikit raha
Respect Mumbai From Pune 12the Richest City of World, Asia's newyork, skyscrapers, financial capital of India, Jai maa Bharti 🙏
@@abhishakchavan4853 Chal re bochya amhala amchya sampuran Maharashtra var garva aahe, tula tujha tond maraichi avashyakta nahi.
I'm a Mumbaikar.. but i love Pune and this Pune Rap too..
Unraveling Mind बस क्या😢
Same here bro
Shreyas.... really Awesome... Punekar Rocks
Pune is a very loving city
Proud to be Vidharbhiyan..🙏 aamchi varhad hi sonyachi karhad aahe..aamchya ikdchya lokanche man Sonya sarkhe ch aahe 🙏🙏🙏🙏
No one asked😂😂😂
so does this song.. no one asked..
@@shubhamargade7654 ho didsahanya yadjhavya
Tujhi aai ghal tithe aamhi puneri aahot punyabaddhal kasli hi gosht aamhi khapun ghenar nahit lakshat ghe
@@vijaygovardhankshatriya8888
tine fackt vidharbachi stuti keli ani punya baddl eek shabd pn bolli nahi ti !!
dev jane ka br eevdha tiraskar ahe ki lokanna vidhraba ani marathwada baddl !!!!
pn kalji nako amhi lavkarch eek vegla rajya hotoy ...... sutka aamchi tumcya ghanerdya swabhawatun
वैदर्भीय 'टोन' मस्त जमून आलाय.
पुण्याच्या एका लग्नात जेवताना ग्लासातील पाणी संपले की कुणीतरी सारखे पाणी वाढून जात होते.
पाण्याचा आग्रहच सुरु होता म्हणा ना!
शेवटी एक जण म्हणाला, "थोड़ा मसाले भात मिळेल का? पाणी घशात अडकलय!"
😆😆😆
Bhat khau naye mhnun🤣🤣🤣
Ary tumala bhikary vani koni yela lavla hoto ( begger who invite you )
@@kingrohan6674 kuthala re tu?(tu pan hota vatata tya lagna Tula hi bharpur paani dilay vatat)🤣🤣🤣
Bhava ekch kollhapur
Brobr bhau😜😜
वरील कलाकृती हि फक्त मनोरंजनासाठी असून यात दशॆवलयाचा वक्तव्याचा आणी देवाचा वास्तविकतेशी भरपूर संबंध आहे
0:34 अस काय नस्तय , अस काय नस्तय .... आमची भाषा ( कोल्हापूर, सांगली , सातारा )😃😃😃😃👌👌👌🥰🥰🥰🥰😘😘😘😘😘😘😘
Mi Punekar ahe
Pune majha abhiman ahe
He rap ekdum jhakass ahe bhava
Punekars like 👍
पुणे ची जय
I'm अमरावतीकर, lives in मुंबई and loves this पुणे Rap...😎 🤟🏻
आम्ही छत्रपतींच्या महाराष्ट्रा चे
जय शिवराय🚩
जय महाराष्ट्र 🚩
आम्ही बेळगांव कर....❤💪🚩 लवकरच...येणार....
जय महाराष्ट्र..........❤
Kadak ..
Ammahi puneri ..
PUNEKAR..
PUNEKAR..
PUNEKAR..
ONLY PUNE..
PESHWA SAMRAJYA
भावा मी का म्हणत आहो पुणेरी नसलो तरी आम्ही पुण्यावर प्रेम करतो पण विदर्भाच मजाक नाही उडवायच कळलं का.... जय महाराष्ट्र
अरे रॅप song aahe seriously नका घेऊ.. मला तर पुण्याचाच मजाक उडवल्यासारखा वाटलं .. पुण्यात ना बर्फी, ना संत्री दिली, ना हल्दीराम.. फक्त उत्सव, सण, गल्ल्या बोळ याने काय मिळणार 😂😂 असो.. जास्त serious gheu नये जय महाराष्ट्र
शेवटी इथेच यावं लागत.. पुण्यात. पुण्य कमवायला
ज्ञानेश्वर तुकाराम शिवाजी महाराज ..विसरलात का?
जाऊदे तुमची भाषा अस्खलित होऊ दे मग बोलू😅
तुम्ही इथे सावजी हॉटेल खुशाल टाका... आम्ही तिकडे पुणेरी हॉटेलं टाकायला येत नाही😂
Perfect rap song on Pune loved it
proud to be sanatani Hindu🚩.From Maharastra (punekar).🙏🚩
Haad bc
Kadak rap🔥🔥🔥pune pune pune.....
Mi punyacha nhi, pn he song kadak vatla mala... Superb.... ❤️
एक अत्तिशय भन्नाट, विनोदी आणि स्वर-सुरेख प्रयत्न! समस्त पुणेकरांच्या प्रसिद्ध 'सद्'-गुणांबद्दल सुरसतेने भाष्य केल्याबद्दल हार्दिक हार्दिक आभार! महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर अनेक ठिकाणी वावरल्यामुळे आणि राहिल्यामुळे "पुण्याची मराठी भाषा" हीच "प्रमाण भाषा" हा हेकेखोरपणा आणि "आम्हालाच सर्व(?) काही समजतं" हा शहाणपणा मला जरा अतीच वाढीव वाटतो.
मी नगरकर पण मला मी महाराष्ट्रीयन असल्याचा जास्त अभिमान आहे.
Pune rap ua-cam.com/video/ini1bOD2qjo/v-deo.html
तु नगरलाच रहा
Koni vicharla
It's 3 in Oxford and I'm missing Pune. I'm so going Pune this December!!
Amhi puneri❤️.....bharich ahe Pune😎
Bhariche Kay hote bhari ahe bhari rahnar bhari
Umtimate ❤️❤️ nagpur addition was the best 😂😂😂
Ghari ja be
👑आली लहर केला कहर,
आम्ही पुणेकर 👑🚩
@@gauravpatil8669 bhava pn hejyat Nagpur madla Kai hota 😂
@@ruturaj7259 abe tee ch chi bhasha
Ek no. Kadak... punya baddal Kay Ghana bolaycha nahi ......😎😎..- Ek punekar..
Mi Nagpurkar, good to be proud our birth land pn dusryana kami lekun nahi.
I'm proud to be Marathi, Maharashtrian and Nagpurkar.
Best wishes for your song and hard work.
Tumhi nagpurkar nagpurkar kay bolta vidharbh bola na aani proud to be vidarbhiyan mhana
@@rasikadeshmukh9299 yedi ahes ka baayi tu
@@rasikadeshmukh9299 kahun vidarbh... mi marathi ahe...nagpur chi ahe...
male marathi cha abhiman ahe..jai maharastra
ani tuza sarkha nagpuri hindi nahi ali mothi.... chup bass chodichi lvdi
Me too
Dusryanna kami lekhat naiye, eka rap song la seriously ka gheto bhava..
Proud to be Punekar and Respect Nagpurkars 🚩
पुणे तिथे काय उणे...✌️😅♥️🔥
😅 Punekar Zindabad ❤️😂
Apratim! mast...
maja ali.
Nagpur cha aslo tarihi 😁
आम्ही सातारकर 🚩🚩🔥🔥🏆🏆🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Proud to be Nagarkar 🔥🤙😈
MH . 16 nadch khula
Tu nagarkar, Aamhi punekar
आपण तर नागपुरच हो रे बावा..अन आपल्याले नागपुरच बम आवडते...🤟🤟
hao.. avdte pn... kasa... nagpur ata up biharachya hindi nagpur zhala ahe... hindi che gulam nagpur che lvde...
@@TheLosersClub-f1r punekar budhvar pethet che yadjhave
@@always.bhaveshNusti santri barfi khaun santri hagta ka haldiram che hagre
@@omsuryawanshi2348 on going process madhey ahet " separate state vidharba ani marathwada " mg baki maharashtrat kay fackt punyatla wada mg puja ki tyala
लेका सर्वात भारी आम्ही विदर्भकर 😎💪🏼,जय महाराष्ट्
Mi pakka Mumbaikar Aahe tari Mala he Gane Aavadale...Navin,Hatake,Jabardast.........Shabbass......#PuneriMazzzz
I love Pune since I've visited several times....there attitude...& most important mhanaje tya dahashatvadi #PuneriPatya..... Everywhere you will find Marathi crowd unlike Mumbai..
Vikrant More dusra paragraph pan marathit takla asta tr bara zhala asta
नमस्कार सर....! तुम्ही खुपच चांगल्या प्रकारे गाणे सादर केले आहे.... पण एक गोष्ट कमी वाटली म्हणून लहान तोंडी मोठा घास घेण्यासाठी माफी मागतो..... "काय दिले पुण्याने" ..... या प्रश्नाचे उत्तर मध्ये... आपण जर आपल्या महाराजांच्या विषयावर, किल्ले, आणि आपल्या राजाला मानाचा मुजरा देत दोन शब्द लिहिले असते तर या गाण्यामधे आणखी गोडवा आला असता..... गाण्यामध्ये संपूर्ण राजेशाही पोशाख घेतला, राजवाडे घेतले.... परंतु राजांचा आणि आपल्या किल्ल्यांचा तुम्ही इतिहास नाही घेतलात.....तर तो जर आला असता तर गाण्या सोबत आपल्या पुण्याची शान आणखी वाढली असती अस मला वाटत.....
जय महाराष्ट्र... 🚩
एक शिवभक्त....
rushikesh taware नमस्कार मला ही कंमेन्ट खूप आवडली ... तुमचं म्हण अगदी बरोबर आहे ,तुमच्या माहिती साठी सांगतो मी गडकिल्ले संवर्धन या विषयावर "बघतोस काय मुजरा कर" या चित्रपटाची निर्माती केली आहे आणि मी हि एक शिव भक्त आहॆ. येत्या महिन्यात माझं एक Song येणार आहे ते अश्याच काही विषयावर आहे, नक्की तुम्हाला आवडेल ही अशा करतो...
जय भवानी
जय शिवराय
जय महाराष्ट्र😊☝
Shreyash The King Jd धन्यवाद सर....!
आपण माझ्या शब्दांना मान दिल्या बद्दल..🙏
आणि "बघतोस काय मुजर कर" या आगामी चित्रपटातील दाखवली जाणारी काही दृश्ये मी पाहिली आहेत... आणि ते पाहून खरच खुप बरे वाटले की या माध्यमातून आजकालच्या तरुण पिढी साठी एक चांगला संदेश तुम्ही दिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद..... 🙏🚩
rushikesh taware
mala sudha asa vatat Shivraya baddal sangayala have hote
ho na
rushikesh taware haa Yarr
Great…punayavar gaana banvayla suddha shevti vidharbhacha ullekh karavach lagla😂🙌🏻…जय महाराष्ट्र 🚩
कमाल शब्दात किमान अपमान -आम्ही पुणेकर 👍
Kiman shabdat kamal apman ......
किमान शब्दात कमाल अपमान...
Abhyasachi garaj
किमान शब्दात कमाल अपमान 😀
Awesome songs guys! Loved it. Waiting for more such Puneri songs.
Proud level max. Laiiiiii Bhari!! Bhannat!
the king JD u r doing great job... Punjabi pramane Marathi sudha globalize zali pahije... good job👏👏👏
Sweet little NAGPURi touch ,makes this rap much better 😋
Exactly
Only Punekars like Pune
Dislike करणारे नक्कीच मुंबईकर असतील 🤣😂
Ani devala bhikari mhannare punekar
@@ashstudios3297 aee gup gandu....tumchya sarkha 200-300 footchya devachi murti banvun payani tudvun visarjan karat nahi aamhi punekar...ani bhikardas ha mandal ahe ....jasa umbrya maruti,patrya maruti tasa bhikardas navacha suddha manadal ahe....bhikari ani bhikardas madhe farak ahe...asa baghay gela tar mag tumcha nalasopara pan ghaan ahe.....kahi lokanche adnnaav astat hagavne,londe,etc tar te loka kai vait zale ka? Bala shalet ja he youtube tuzhya saathi nahi ahe.....punya baddal mahiti nasel tar tond gapp thevaycha
Are pune la support kartoy me shirur talukyat rahato
@@samarthjedhe4615 oh accha mang theek ahe
Me Mumbaikar aahe, pan mala hey gaana aavadta. I dont think Mubaikars would have disliked it. We take things in right spirit.
I love this rap , this rap is 🔥🔥
three greatest maratha worriars belongs to Pune
1 श्री छत्रपती शिवाजी शहाजीराजे भोसले महाराज
2 श्री छत्रपती संभाजी शिवाजी भोसले महाराज
3 श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे
Shivay maru nka hey song ahe hayla song mhnunch bgha aani aaplay marathi kahi tari navin hot aahe tar taych premani koutuk kara ninda nka karu mhnun tar marathi manus sadeew mage rahto pudhe jat nahi... great efforts .. next level work ahai. hindi ani punjabyana tod. aapan pan kami nahi... ani ethe koni Vidarbhi wagery nahi eka gharat ek mekanchi Gamat kelich jate. . . loved it. keep it up marathi music Industry
Saniya Deshmukh Agreed.
brobr bola
r u going to make next song on nagpur
पुण्याला काही बोलू नये अथवा UPSC सदाशिव पेठेत पास करुन मिळणार नाही.
आम्हाला कृपया टोमणे मारु नये कारण आम्हाला सगळ्यातलं सगळं कळतं
😂✌🏻
Ek number rav 🤙🤙🤙 only punekars
500 Mahar...💙⚔️
जमलं तर मतदान करायला शिका....!☺☺
Ani tumhi samudra ghaan karayala ajun shika😊
punyatil matdanache praman 40 % / 50% aani etranna akkl shikvnyache praman 100 % 😆
Mumbaikar vatat 😑
आणि हेल्मेट घालायला सुद्धा
Rameshwar Shinde pagal 👎
Ami Puneri🔥❣️
Great Song Jashraj & Shreyas
#GurujiPratishthanDholTashaPathak
I love it from 1:58 - 2:24
😍😍😍😘😘😘😘
काय दिले पुणेकरांनी असे बोळणाऱ्यांच्या पाहिले कानाखाली वाजवा आणि बोला, पुण्यानी संपूर्ण देशाचा इतिहास बदलला होता भावड्या 😬
"श्रीमंत गणपती, भिकारदास मारुती" हे वाक्य वेगळीच मजा देते.💖🔥 @Everest Marathi
अप्रतिम रॅप....! best luck...💐💐
समजत नाही चेष्टा करता पुणे ची का तारीफ , शेवटी जगात भारी आम्ही कोल्हापूरी 🔥
Dislike wale mumbai che vatat😂
Mumbai kar jalkute nasta😒
Dislike Wale Nashik Wale pan 🤣😂
pune is the best 😊😊proud to be punekar
Punekar rapper khup bhari🤟
Jamlay re mitra!!!
Hi
Ami punare
जगात भारी पुणे 😎😎
Proud to be a Punekar ❤❤
Bhaari...Darjaaaa....SP MODERRN FC WALE😎
महाराष्ट्राची तोडफोड करू नये, हा अखंड महाराष्ट्र आहे
जय महाराष्ट्र जय मनसे
barabor dada💪
Only raj thakre
Jay manse
Yeah! Proud To be Punekar. ✌️✌️
you should proud to be indian
Bharich... Maaj aahe purekar aslyacha... Amhi puneri
जगात भारी आमच पुणे 🚩🚩👉
Pcmc , Hinjewadi walyanni lambun gaana aaikave😂😂😂😂
Bhavaaa, don’t forget Loni kalbhor 😂😂
Bhavaa extended family aahe te dekhil Core Punyache sampoorna pune district la abhimaan vatu de😊
@@DCBat_Mobile ho.bhava gammat keli. Gana Purna pune jilhyani aaikla pahije
Bhava Loni ch naav gheu mahagat padal Bhai 😂 😅@@KingPRO
Lambunch aiiktoy😂
3.05
गेल्या तीन वर्षापासून ह्या विद्येच्या माहेरघरात एक विद्यार्थी म्हणून वास्तव्य आहे, मात्र कधीही ह्या शब्दांचा अनुभव आला नाही ( अर्थात पाचही बोटे सारखी नसतात) क्षमस्व 🙏🙏
बाकी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीतिल संपन्न संस्कृति चा खुप खुप अभिमान आहे 💓💓
Not only puneri
Asa mhanl pahije ki
'Amhi marathi'
Mi pn punerich ahe
Zatta
Ghya ata.. Kasla logic kuthe lavtay..
Tanpure khota nai bolych nagarche tanpure sheth tumhi
Asa vichar karnare khup Kami punekars ahe😂
@@jayeshjadhav3033 nhi re mitra
Love this song ❤proud to be punekar ❤❤😊
Jhagat bhari Punekar 🤩