अरे दादा मी असे म्हंटलेच नाही की मुळ गाणं चांगल नाही, ते छानच आहे पण म्हणून नवीन आलेल खराब आहे अस नाही ना होत. कोणाची तरी मेहनत असते त्यामागे त्यांनी त्यांच सर्वस्व पणाला लावून काहीतरी नवीन, क्रीयेटीव्ह अन आत्ताची परिस्थिती त्यातून मांडण्याचा प्रयत्न केलाय तो काही मुळ गाण्याची वाट लागावी म्हणून काय? जर आपल्याला ऐखाद्याच्या कलाकुणांची कदर करता येत नसैल तर नाव ठेवणाआही अधिकार नाही. अन राहीली माझी गोष्ठ तर माझ्यासाठी माझा आदर्श दादा म्हणजे आदर्श च आहे त्यामुळे तो जे करतो ते ग्रेटच असते मग ते बाकीच्यांना आवडो वा ना आवडो त्याने ना त्याला फरक पडतो ना मला. तुला नाही आवडल त्याला आम्ही काही नाही करू शकत पण आम्हाला आवडले म्हणजे आमची चुक झाली हे सांगण्याचा अधिकार कोणी दिला तुला. सो आजपासुन आपलं मत आपल्याकडेच ठेवत जा दुसर्यांवर नका थोपवू. मुळ गाणं छान आहे अन हे ही तितकच छान आहे त्यामुळे काही फरक नाही पडणार कोणाला की ते तुला आवडलय की नाही. Have a great day.
व्वाव्वा, मुग्धा काय गायलीयस...इतक्या फास्ट गाऊनही प्रत्येक शब्द कळतोय आदर्श आणि तू...जास्त पार्ट तुझा असूनही तू अत्यंत उत्तम गाऊन तू ह्या गाण्याला चार चँद लावलेस....अवधूतची बहीण आहेस,हे उत्तम रीतीने सिद्ध केलंस।.....Hats Off To U.....
Jaabardast Song ❤️ खुप दिवसांनी एकदम कडक hit बनलाय, नाही तर आजकालची गाणी नुसती कचरा करायला लागली होती मराठी संगीत चं, पार्टी songs च्या नावाखाली नुसती चावटगिरी आणि chutiyapanti. Jabardast Song ❤️
खूप छान रीमिक्स, गाण्यातील इंग्लिश आणि मराठी शब्दांची अफलातून जुळणी.गाण्यावरील नृत्याविष्कार ज्याला नात्यात रसरंग नाही तोही या गाण्यावर ठेका धरेल.कलाकारांच्या भावमुद्रा awesome, great
इतकं चपखल Lyrics , अफलातून Remix, Perfect Costume, मुग्धा व आदेशच्या आवाजाचा ठसका... या सगळ्यात अगदी ठासून भरलेली एक Energy आहे जी ऐकताना literally। आपल्या अंगात वाहते.. आणि ते "हे वागणं बर नव्ह" वाला हॅशटॅग...जगात भारी..राव..👌👌 (अट:- Headset चा आवाज..फुल्ल)
😍😍😍😍😍😍what a joyfull song! just touch my heart!! I can't understand a single marathi word but i fell in love. Definitely this song added into my collection. Love you marathi brothers & sisters from muziris, kochi, kerala
वाह! झकासच!!! ह्याला म्हणतात एकविसाव्या शतकातली लावणी 👌🏽 एकदम स्टेट ऑफ आर्ट काम!! 😀 मला वाटलं मूळ गाण्यात "घरात पोळी आणि बाहेर नळी" ते इथे "घरात व्हाट्सप आणि बाहेर टिंडरर्र्र्र... र र र.. र र र.. र...." असं काय ऐकायला मिळतं का काय आता 😀
Me saglya comments pahilya most of the saglyanni positive comments kelyat....hich Marathi movie chi Shaan nahitar bollywood chya prattek song la 50% negative comments aahet Proud to be Marathi 🧡
Hey Maza Sarvaat Favourite Song Aahe. I ♥️this Song too much, I♥️Music, Singing, Music Arranging, VFX, Background, Costumes..Sarva ekdum "Perfect" zhala Aahe. Aamhi "Marathiwale Bollywoodla Maat Det Aahe..Hey Aaplya Saathee Sarvat "Mota Achievement Aahe". Hat's off to creator.
लै आवडलं... नाचायची इच्छा होतेय... Lyrics पण भारी आहे.. व्हिडिओ पण भारी बनवलाय.. अजून अशी गाणी यायला पाहिजे...डान्स फ्लोर ला फक्त पंजाबी गाणी लावत असतात...आता हे गाणं वाजवायला पाहिजे 👌
I don't no marathi language but this song is very nice 😊😊and money school me iss gane pe dance kiya tha this song is very good ☺☺😍😍 mene aaj tak marathi song nahi suna but ye song superb hai🙌🙌✌✌👌👌 ye gane ka singer bhi bhohuot accha hai all the best ☺☺ for next song too much
“Haanji” is the perfect song to get you in the party mood.ua-cam.com/video/MTFaBGGmpaQ/v-deo.html
9
78
@@KisanKumbhar-bd6hqfp
@@gaurisathe5244 CF😊😊😊 3:17 😊 3:18 😊😊😊g
@@gaurisathe5244🎉😊🎉🎉🎉🎉😊🎉😂😅😅r😊😂😊😂😊😂😅😂😊😂 1:23 😊😂😂😂😂😂
"Bangadi hatath, laali otath bharli tari MARDANI Mi"
This line is fire😍🔥🔥🔥🔥
👌👌
😍
Hig
@@mayurbante1074 🎧
🎧🎧
ऐकच नंबर. ऐकदम कडऽऽऽऽऽऽक गाणं,सादरीकरण, संगित अन आवाज तर त्याहून कडऽऽऽऽऽऽक. Keep rocking alwaysss my heartbeats my sweet adarsh dada
एकदा मुळ गाणी ऐका तेव्हा तुम्हाळा कळेल ह्या गाण्याची कौतुक करुन काय चूक केले तुम्ही
अरे दादा मी असे म्हंटलेच नाही की मुळ गाणं चांगल नाही, ते छानच आहे पण म्हणून नवीन आलेल खराब आहे अस नाही ना होत. कोणाची तरी मेहनत असते त्यामागे त्यांनी त्यांच सर्वस्व पणाला लावून काहीतरी नवीन, क्रीयेटीव्ह अन आत्ताची परिस्थिती त्यातून मांडण्याचा प्रयत्न केलाय तो काही मुळ गाण्याची वाट लागावी म्हणून काय? जर आपल्याला ऐखाद्याच्या कलाकुणांची कदर करता येत नसैल तर नाव ठेवणाआही अधिकार नाही. अन राहीली माझी गोष्ठ तर माझ्यासाठी माझा आदर्श दादा म्हणजे आदर्श च आहे त्यामुळे तो जे करतो ते ग्रेटच असते मग ते बाकीच्यांना आवडो वा ना आवडो त्याने ना त्याला फरक पडतो ना मला. तुला नाही आवडल त्याला आम्ही काही नाही करू शकत पण आम्हाला आवडले म्हणजे आमची चुक झाली हे सांगण्याचा अधिकार कोणी दिला तुला. सो आजपासुन आपलं मत आपल्याकडेच ठेवत जा दुसर्यांवर नका थोपवू. मुळ गाणं छान आहे अन हे ही तितकच छान आहे त्यामुळे काही फरक नाही पडणार कोणाला की ते तुला आवडलय की नाही. Have a great day.
Ddd
@@Shailukamble_fanofAdarshshinde WE RESPECT YOUR PERSONAL OPENION BUT
Or i
व्वाव्वा, मुग्धा काय गायलीयस...इतक्या फास्ट गाऊनही प्रत्येक शब्द कळतोय आदर्श आणि तू...जास्त पार्ट तुझा असूनही तू अत्यंत उत्तम गाऊन तू ह्या गाण्याला चार चँद लावलेस....अवधूतची बहीण आहेस,हे उत्तम रीतीने सिद्ध केलंस।.....Hats Off To U.....
Nice
[
तुम्ही पण एकदम लेखका सारखे लिहिले
Ho agadi khaar.......khoop chaan....mast.......prassann vatat song ekalyavar....😍😍😍😍😍😍
Kharach Mugdha Tai Avadhoot Sir chi bahin shobtes 👌👌 khup sundar gayalis 👌👌❤
Yeu kashi tashi mi nandayla mdli Sweetu ( anvita madam ) is super lady govindaaa🤩🤩😍❤️
Jaabardast Song ❤️
खुप दिवसांनी एकदम कडक hit बनलाय, नाही तर आजकालची गाणी नुसती कचरा करायला लागली होती मराठी संगीत चं, पार्टी songs च्या नावाखाली नुसती चावटगिरी आणि chutiyapanti.
Jabardast Song ❤️
Nice👏👍👏👍😊🎉🎉
आदर्श शिंदे च्या आवाजात जबरर जादू आहे. त्याच्या आवाजामुळे शोभा आली गाण्याला जास्तच.
Weldan adarsh shinde
😅
This is called Actual Remix ...with own Creativity ...Marathi industry Rocksss Always 💕💕
Pp
🎊🎊🎉🎉💥🎂🎂🎂🎈💃💃💃💃😘😘👌🖕🖕⚡️😍
Dude Hf Hf's😂😂
@@mk-kl9qb 😍😍😍😍😍
P
Her voice brings glamour to the song.
Thank you
You have everything in this song...
Attitude, lyrics, dance and most importantly awesome music.
One level above other songs.
Èðßààà22ŵ²²ŵŵ32⅔namaste namaste namaste what q
खूप छान रीमिक्स, गाण्यातील इंग्लिश आणि मराठी शब्दांची अफलातून जुळणी.गाण्यावरील नृत्याविष्कार ज्याला नात्यात रसरंग नाही तोही या गाण्यावर ठेका धरेल.कलाकारांच्या भावमुद्रा awesome, great
इतकं चपखल Lyrics , अफलातून Remix, Perfect Costume, मुग्धा व आदेशच्या आवाजाचा ठसका... या सगळ्यात अगदी ठासून भरलेली एक Energy आहे जी ऐकताना literally। आपल्या अंगात वाहते..
आणि ते "हे वागणं बर नव्ह" वाला हॅशटॅग...जगात भारी..राव..👌👌
(अट:- Headset चा आवाज..फुल्ल)
चला हवा येऊ द्या मधे स्विटूला बघितलं या गाण्यावर नाचताना आणि खूप आवडलं..तशी मला Remix नाही आवडत पण हे न आवडणं म्हणजे
"हे वागणं बरं नव्हं" 😍😍
स्विटू 😍😍
आयुष्य शप्पथ घाल साऊंड इफेक्ट बॅकग्राऊंड म्युझिक आणि बास पण एक भाऊ मराठीत राडाच केला तुम्ही 💥💥💥💥💥💥
😍😍😍😍😍😍what a joyfull song! just touch my heart!! I can't understand a single marathi word but i fell in love. Definitely this song added into my collection. Love you marathi brothers & sisters from muziris, kochi, kerala
gu
Sweetu rocks👌💃
1 no. Remake hats off "SAREGAMA MARATHI" thanks for giving such a great music
🎶🎶🎶🎵🎵🎧🎧🎸हे वागन बर नव्ह। छबिदार छबी Kadakkkkk song 🎸🎸🎸
Tr time for
Faltu hindi remix yeknyapeksha aapli marathi remix khup chhan aahet. Lai bhari🙌💯❤️❤️❤️
🙏
Barobar rao😋
Ashwini yena🤣🤣
Faltu Hindi nahi Marathi aahe
🔥
वाह! झकासच!!! ह्याला म्हणतात एकविसाव्या शतकातली लावणी 👌🏽 एकदम स्टेट ऑफ आर्ट काम!! 😀 मला वाटलं मूळ गाण्यात "घरात पोळी आणि बाहेर नळी" ते इथे "घरात व्हाट्सप आणि बाहेर टिंडरर्र्र्र... र र र.. र र र.. र...." असं काय ऐकायला मिळतं का काय आता 😀
Me saglya comments pahilya most of the saglyanni positive comments kelyat....hich Marathi movie chi Shaan nahitar bollywood chya prattek song la 50% negative comments aahet
Proud to be Marathi 🧡
नादखुळा सॉंग, लई भारी दर्जा सॉंग..👍👍👌
One of the best remake ever heard 😍😍एकदम नादखुळा
आदर्श शिंदे सरांचा आवाज 1च नंबर, kadak
Jabardast gaana ahe ...masttt👌👌👏😉 saree jeans ani feta combination...ekdum bhari💃🏻💃🏻
Girlz, खूप छान मूवी आहे
आई फक्त आई एक नसते तर आपल्या पिल्लांसाठी पिसाळलेली वाघीण सुद्धा असू शकते...
Love You All...
Ho khup chan ahe 🥰
Mst 👌👍
Superrrrrrrrrrrrrrrrrrrrrb song, lyrics, dress, lighting and girls, music beats everything just amazing. So many times watching.... 😍😘
Energetic and mood freshner...
Choreography is on top....
I understand marathi a little.. But really loved the song... Proved that Without vulgarity u can film remix songs.. Great
.d
. Baby..b...
G
V.
Kl
BB
C
@@SultanAli-il7hc uykjjyhjyuh6h6hju6j66uu
@@SultanAli-il7hc p which
@@SultanAli-il7hc ex sxxx
👍👍
मस्त lyrics जमलय त्याला म्युझिक चा तडका awesome
Movie tar Amazzingg hotich pan Songs ...Ohhh Goddd ...Fire 💥💥💥💥♥️♥️
चित्रपटात हे गाणं शेवटी दिलेलं आहे मस्त रीमिक्स केलंय 👍👍💗💗
Ho
Feel proud to be marathi😍
@@avinashraut5031 so what
@@minaldongare3784 I think u r not marathi
@ LAVAN HI O LAVA SATSHREE
💥Actully sis.....💥😍
@@nidhipramodbagul106 mi marathich ahe tu nasashil marathi
Hyat yeu kashi tashi me nandayla madhli sweetu ahe!! Sweetu sathi ek like!
Ek number song Ekdam kadddakkkk
Kya baat hai sweetu 👌👌😎👍🤞🤘
Kya baat hai sweet❤❤❤❤❤❤😄😄😄😄😄😄😄🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰👍👍👍👍👌👌
Superb song... Music, voice, dance, costumes all are perfect.. And also lights.. Superb....
अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा🤗🤗🤗
sweetu che expression😘😘😘
Waaaw beta kay dance kela aahe❤ samiksha mahendrasing rathod is here ❤
Samiksha mahendrasing rathod ❤
मराठी.....rocks.....💪💪💪💪❤️❤️❤️❤️❤️❤️ number ek ... ❤️❤️❤️❤️❤️❤️
Kadak song!! Aadarsh and mugdha superb!! 👌👌
Dashing lai bhari👌🏻👌🏻
मला क्वचितच रिमिक्स/रेमेक्स आवडतात. पण हे बाप जमलाय. जय अत्रे 🖖. भन्नाट लिरिक्स!!
मूळ गाणीसमोर ही गाणं शेण आहे शेण
@@TrishulFilms असुदे!! मला खताला वापरायचय, त्यासाठी 'जुनं ते सोनं' वापरून कसं चालेल दादा?
@@rajalkar1934 ......hahaha
.........bhari aahe reply.....
Bhari
Yess.. Right. I want lyrics
Bhari aahe song, rare remix which actually works. Anvita khup chan aahe, khup dilkhulas ani ekdum manmokla appearance asto ticha.
Sweetu 😍
Only remake that I like... hats off 😀😀😀
Comment vachun prati kriya n den barrr nvha...
😂😂
Only comment that I like... Hats off 😂😂❤
Hey Maza Sarvaat Favourite Song Aahe. I ♥️this Song too much, I♥️Music, Singing, Music Arranging, VFX, Background, Costumes..Sarva ekdum "Perfect" zhala Aahe. Aamhi "Marathiwale Bollywoodla Maat Det Aahe..Hey Aaplya Saathee Sarvat "Mota Achievement Aahe". Hat's off to creator.
Girls sathi dhamaal song 👌♥️😍
एवढ भारी गाणं परत परत न बघणं हे वागणं बर न्हवं 😍
The girl's are best of Maharashtra 🔥🔥
This song will break the records of other remixes...
Hats off to Singers & Music Directors.
🔥🔥🔥🔥🔥🔥
Akash Bramhane yes
Akash Bramhane 8.yyyty
1 no
,,
Royal Marathi parya
......love U forever Maharashtra maza 😍😍😍😍😍💞
बघा शेजारी नवा पुढारी नारीररररररर......it's Amazing.🔥🔥🔥🔥
Song tar lay bhaari....tyat parth cha swag...wow...👍👍
Underrated female singer Mugdha. One of the powerful voice like sunidhi.
हे गीत कित्ती आवडलं आहे काय सांगू.. Khoop chan
गाणं भारी राव🔥🔥🔥
बांगडी हातात लाली ओठात भरली तरी मर्दानी मी! 😎🔥🔥😎❣️❣️
सगळ गाणं फलटणकर ने खाल्लय.👏👏👏👌👌👌👌
Social media ची राणी and # varchi कहाणी मी...😍😍😍
लै आवडलं... नाचायची इच्छा होतेय... Lyrics पण भारी आहे.. व्हिडिओ पण भारी बनवलाय.. अजून अशी गाणी यायला पाहिजे...डान्स फ्लोर ला फक्त पंजाबी गाणी लावत असतात...आता हे गाणं वाजवायला पाहिजे 👌
Baap re baap...✌️
Marathi madhe asha experiments chi garaj aahe...Kautuk karava titka thoda aahe...Dhammal hit...👍👌👌 😍😍
कडक गाना👌👌👌
Ak number 👌👌👌 bhari gan aahe ☺️☺️. Dance ter laee👌👌👌 kadk bhava
1 नंबर ना राव
Mast Recreate jhala aahe
#old_is_gold #still #true_remix 🤘
*#1million**_soon*
नाद खुळा 😘😘😘😘😘😘😘😘😘
I don't no marathi language but this song is very nice 😊😊and money school me iss gane pe dance kiya tha this song is very good ☺☺😍😍 mene aaj tak marathi song nahi suna but ye song superb hai🙌🙌✌✌👌👌 ye gane ka singer bhi bhohuot accha hai all the best ☺☺ for next song too much
❤️❤️❤️❤️❤️ek number
Ossum truly ... This is remix jai Maharashtra🙏
1:04 kadak music n reactions of girls 👍😎🥰
Layy bhari in love with Ankita's expression ❤️❤️
Love song
Sweetu😍🔥👌
हे वाग न बर नवं
Has a separate fan base 😁❤️
Song become More famous once after reals came on prajakta maali.. realy to beautiful lyrics & music..❤❤❤🥰🥰
Bhariiii😍❤️
Kay bhari
Fresh Mood after listening the song......I like it very much
Awesome , amazing , outstanding !!!
👌एकदम खडक
Wow aamhchi Marathi khup Chan 😊😊😊😊😊
Ho
Marathi porinchya swag ch alg aste😉😉❤️
Adarsh Shinde! NEXT BIG THING👍
Sweetu 🥰
Khup bhaaari song💜💜..mugdha and aadarsh dada rocked it..#music #lyrics #singers
Thank you
@@mugdhakarhade1327😊💫
Whaa khupac Chan aahe song mazya aavdic aahe 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😍😍😍
Adarsh shinde...kaay awaj ahe..waahh
Are wa kevdhya chan distat tumhi sadimdhe...thts cll the real perfect rimix...grls u rock ❤ marathi paul padte pudhe😎😎
M just watching sweetu😍
Ekdam kadak song aahe tike you aadrash Shinde dada
ANVITA Khup chan ❤....super.....💫❤🌏
Ek no... Boss 😘🤞🤞🤞🤞😎😎💜💜💜💖💖💖
Real remake means this ...😎❤❤
0:37 ही मुलगी किती CUTE आहे!! Hoodie चार मस्त उपयोग ♥️♥️
Mast song aahe
Chabidar chabi kaashi toryat ubhi 🌸
कडक लय भारी गाणी दिग्दर्शक मित्र 1 नंबर फिल्म मित्र 100000000 मार्क
Are jabardast!!!
Lay bhari.....
What a remix. Love 😍
What a remix love
😍😘Hayeeee Kay song aahe🥰
Nice song , Music direction,music👌🏻👌🏻👌🏻