Can you see the god | Know and feel god - Satguru Shri Wamanrao Pai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024

КОМЕНТАРІ • 160

  • @sunilghadi8880
    @sunilghadi8880 4 місяці тому +6

    👌👌अप्रतिम मार्गदर्शन
    परमेश्वर समजल्याशिवाय मानवजात सुखी होणे शक्य नाही! आधी परमेश्वराला पाहायला, ओळखायला आणि अनुभवायला शिका म्हणजे आयुष्यात हवं ते सर्व मिळेल!! आता परमेश्वर कसा पाहायचा तर जीवनविद्या स्पष्ट सांगते! परमेश्वर कोणतीही व्यक्ती नाही, मूर्ती नाही, नुसती शक्तीही नाही, चैतन्य शक्तीचा विराट महासागर म्हणजेच परमेश्वर!
    कोटी कोटी वंदन सद्गुरुराया....

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      🙏

    • @veenagaddamwar1534
      @veenagaddamwar1534 4 місяці тому

      Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 4 місяці тому +8

    देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या

  • @nitinhpatil7979
    @nitinhpatil7979 4 місяці тому +10

    आजच्या भागात सद्गुरु श्री पैनाथांनी, अनंतकोटी ब्रह्मांडनायक.. निर्गुण परमेश्वराची व्याख्या समजावून सांगितली आहे. हा परमेश्वर कसा आहे ?? त्याची शक्ती किती आहे ?? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे एकाग्रचित्ताने श्रवण केल्यास मिळतील.. अवश्य लाभ घ्यावा !! 🙏🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 4 місяці тому +6

    देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर 🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 4 місяці тому +2

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому +1

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @suryakantkhot8574
    @suryakantkhot8574 4 місяці тому +2

    विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वाना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤

  • @vinodkarjekar3905
    @vinodkarjekar3905 4 місяці тому +2

    थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 4 місяці тому +2

    Khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹

  • @savitathakur3748
    @savitathakur3748 4 місяці тому +1

    विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏 सद्गुरू तुमची आणि दादांची खूप खूप कृतज्ञ आहे तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 4 місяці тому +2

    माऊली सांगतात परमेश्वर ही संकल्पना सहजासहजी समजण्या सारखी नाही.परमेश्वराचे निर्गुण निराकार आणि सगुण साकार असे दोन प्रकार आहेत.दिव्य जाणीव,दिव्य नेणीव म्हणजे प्रतिभाज्ञान आणि दिव्य आनंद यांनी युक्त अशी दिव्य चैतन्य शक्ती म्हणजे निर्गुण निराकार परमेश्वर. तो अनंत,अनादी,असीम आहे.निसर्ग नियमासहित, स्वयंचलित,स्वयं नियंत्रित,नैसर्गिक,पद्धतशीर दिव्य व्यवस्था म्हणजे सगुण साकार परमेश्वर.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @kartikrameshchavan6662
    @kartikrameshchavan6662 4 місяці тому +1

    Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому +1

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 4 місяці тому +1

    367 k subscribers completed 👌👍🙏
    Thank you Satguru mauli 🙏🙏
    Thank you Shri Pralhad Dada 🙏🙏
    Thanks to all Subscribers 🙏🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 4 місяці тому +3

    विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली, दादा माई थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @ashokravpatil5436
    @ashokravpatil5436 4 місяці тому +3

    विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या देवा सर्वच भल कर देवा सर्वच कल्याण कर देवा सर्वच रक्षण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 4 місяці тому +3

    Shudha parmatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanarav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai pranit Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @sumandhavale2681
    @sumandhavale2681 4 місяці тому +4

    Apratim margdarshan
    परमेश्वर अनंत स्वरुप आहे.दिव्य जाणिव दिव्य नेणिव दिव्य शक्ती दिव्य आनंद म्हणजे परमेश्वर.
    कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू पै माउली माई दादा वहिनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचं भलं कर 🙏🙏🌹

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 4 місяці тому +1

    Jeevanvidya Aajacya kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Anant Anant Anant...... Kadaci Garaj Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @shankarphulari7524
    @shankarphulari7524 4 місяці тому +1

    अप्रतिम मार्गदर्शन माऊली खूप खूप धन्यवाद jvm मिरज

  • @manishagole1086
    @manishagole1086 4 місяці тому +1

    परमेश्वर हा पाहण्याची गोष्ट नसून अनुभवण्याची आहे आणि तो अनुभवायचा कसा खूपच सुंदर मार्गदर्शन 🙏🙏 Sadhguru bless all

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 4 місяці тому +1

    खुप छान सदगुरू आजच्या भागात परमेश्वर कसा आहे त्यांचे चिंतन केले धन्यवाद ❤

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 4 місяці тому +2

    आदरनीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली, मातृतुल्य शारदा माई, युथ मेंटॉर ज्ञानगुरू आदरणीय श्री प्रल्हाद दादा ,आदरणीय मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम🙏🙏 ट्रस्टी,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल🙏🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 4 місяці тому +1

    "Parmeshwarala Tumhi pahu Shakàta ka ?".... Satguru Shree Wamanrao Pai.... Az ha Sundarrr Vishay Mauline ghetla Ahe. Dhanyvaad Deva.Bless All🙏🙏🌹🌹

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 4 місяці тому +1

    दिव्य जाणीव ,दिव्य नेणीव म्हणजे दिव्य प्रतिभा ज्ञान,दिव्य आनंद यांनी युक्त अशी दिव्य चैतन्यशक्ति त्याला परमेश्वर असे म्हणतात.
    Excellent philosophy 🙏👍👌
    Thank you Satguru mauli 🙏🙏

  • @manishagole1086
    @manishagole1086 4 місяці тому +1

    खरा परमेश्वर कसा आहे त्याच्या ठिकाणी असलेली दिव्यशक्ती आनंद शक्ती कशी एकवटलेली आहे याबाबतीत अतिशय सुंदर अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप कृतज्ञता देवा 🙏🙏

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 4 місяці тому +1

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव.
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
    शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
    शुभ गुरुवार.
    ❤❤❤❤❤

  • @sanjayjoshi5814
    @sanjayjoshi5814 4 місяці тому +1

    परमेश्वर हा दिसण्याचा विषय नाही परमेश्वरा चे रुप अनंत आहे 🙏🙏🌹🌹

  • @shekharjadhavthane9179
    @shekharjadhavthane9179 4 місяці тому +2

    Sadhgurunath Maharaj Ki Jai

  • @charulatapagar6231
    @charulatapagar6231 4 місяці тому +1

    परमेश्वराचे दोन प्रकार आहेत...दिव्य जाणीव, दिव्य नेणीव म्हणजेच दिव्य प्रतिभा ज्ञान, दिव्य आनंद यांनी युक्त दिव्य चैतन्य शक्ती म्हणजे निर्गुण परमेश्वर ....परमेश्वर व्यक्ती नाही,शक्ती नाही,मूर्ती नाही....सच्चिदानंद स्वरूप आहे....सत म्हणजे सत्ता,चित म्हणजे जाणीव आणि नेणीव आणि आनंद म्हणजे सुख आणि शांती....असा दिव्य स्वरूप परमेश्वर कोणालाही आकळता येत नाही.....अद्भूत मार्गदर्शन सद्गुरूंचे....O Great Satguru you god on to you 🙏 🌹🙏

  • @shwetajamsandekar2458
    @shwetajamsandekar2458 4 місяці тому +1

    Some People who say God is there, some people say God is not there. Jeevanvidya says first we must understand the true concept of God. There are so many things regarding this concept that must be listened to, carefully, with concentration. Divine power endowed with divine consciousness and divine divine bliss is nirgun parmeshwar. It is infinite in every respect. Knowledge, power, is infinite. We cannot see this God by these eyes. Just like fragrance, air, electricity, gravity. It is not a thing that can be seen by eyes if we handle electricity appropriately, we will get the benefit of it, otherwise we get shocked. Similarly God's Pratap and prabhav, good and bad things we can experience. Earthquake, flood all natural calamities are prataap. And sun, moon, nature, creatures are God's prabhav. Say chit Ananda is god's swaroop.. God's Devine consciousness, divine intusion we cannot understand. Thank you so much Mauli 🙏

  • @GratefulSantoshi
    @GratefulSantoshi 4 місяці тому +1

    परमेश्वर व्यक्ती मूर्ती किंवा शक्ती सुद्धा नाही ...परमेश्वर नक्की कसा ते समजून घ्यायच असेल तर प्रवचनं नक्की ऐका ❤

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 4 місяці тому +1

    Divya Janiv v Divya neniv mhanaje divya pratibha dnyan. Nirgun Nirakar Parmeshwar ha nirakaar ahe.Parmeshwar ha konala disat nahi.

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 4 місяці тому +2

    # Jeevanvidya # Satguru Sri Wamanarav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 4 місяці тому

    जय सद्गुरु समर्था ❤️🙏❤️

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 4 місяці тому

    Thank you very much .viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 4 місяці тому +1

    परमेश्वराचे , रूप, स्वरूप त्याचा प्रभाव आणि प्रताप या बाबत सुंदर उदाहरणे देऊन अगदी सोप्या भाषेत श्री सदगुरु परमेश्वराला डोळ्या समोर उभा करत आहेत.🌹🌹🙏🌹🌹

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      🙏

    • @shankarbangi9763
      @shankarbangi9763 4 місяці тому

      सदगुरुनाथ महाराज कि जय!🌹🌹🙏🙏🙏

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e 4 місяці тому +1

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @malanpatil7736
    @malanpatil7736 4 місяці тому

    Very important satguru shree वामनराव पै
    परमेश्वर अनादि अनंत आहे

  • @yuvarajphadatare5245
    @yuvarajphadatare5245 4 місяці тому +1

    Khup khup chaan Sadaguru

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 4 місяці тому +1

    कोटी कोटी वंदन देवा 🙏 🌹

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 4 місяці тому

    आजचा विषय खुप सुंदर आहे परमेश्वराला तुम्ही पाहू शकता का सुंदर मार्ग दर्शन मिळाले थाॅंकयु धन्यवाद विठ्ठल 🙏🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🌹 विठ्ठल

  • @sharadajadhav1242
    @sharadajadhav1242 4 місяці тому

    उत्तम अप्रतिम धन्यवाद थाॅंकयु विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏 विठ्ठल विठ्ठल 🙏🙏 विठ्ठल 🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @hemantrege2661
    @hemantrege2661 4 місяці тому

    परमेश्वर पाहावयाचा असेल तर दृष्टी बदलावी लागेल जय sataguru God bless all

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 4 місяці тому

    Nirgun Parmeshwar And Sagun Parmeshwar Badal Sundar margdarshan thank you Mauli 🙏🙏🌹🌹👍👍🌷🌷

  • @chandrakantkalgutkar9675
    @chandrakantkalgutkar9675 4 місяці тому +1

    विठ्ठल विठ्ठल
    🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 4 місяці тому

    परमेश्वर आकळावा कसा याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼

  • @khandugend5410
    @khandugend5410 4 місяці тому

    Sdaguru explained GOD in very scientific way. Till nobody told like this. Lot of thanks to sadguru.🙏🙏🙏🙏

  • @vrushalipatkar2096
    @vrushalipatkar2096 26 днів тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @saakshichavan1697
    @saakshichavan1697 4 місяці тому

    Vitthal Vitthal Deva 🙏🌹🙏 thanks Deva 🙏🌹🙏 God bless you and all Deva 🙏🌹🙏 Deva sarvanch bhal kar 🙏🌹🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @nilaminchanalkar2704
    @nilaminchanalkar2704 4 місяці тому

    परमेश्वराचे रुप आणि स्वरूप कसं आहे?
    सगुण साकार परमेश्वर कसा आहे?
    निगृण निराकार परमेश्वर कसा आहे?
    दिव्य दिव्य ज्ञान सांगितले आहे.
    थॅंकयू सद्गुरू 🙌 💐

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 4 місяці тому

    परमेश्वरा बाबत सुंदर विश्लेषण, अप्रतिम मार्गदर्शन ग्रेट सद्गुरू ग्रेट जीवनविद्या मिशन,या बाबतीत कर्जत ज्ञानपीठाला एक कोर्स करा.

  • @anjalijoshi1228
    @anjalijoshi1228 4 місяці тому

    तुमचे प्रवचन ऐकले की अशांत मनाला चांगला विचार करायला प्रवृत्त करते. खूप खूप आभार.
    👏👏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      देव तुमचे खूप खूप भले करो... 🙏

  • @jatinjayantparab4608
    @jatinjayantparab4608 4 місяці тому

    God is infinite In every RESPECT. Thank u Satguru ❤❤

  • @kumudjadhav5741
    @kumudjadhav5741 4 місяці тому

    We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏

  • @sulakshanashinolkar9735
    @sulakshanashinolkar9735 2 місяці тому

    🙏🙏🙏🙏🙏🙏...

  • @latachavan8551
    @latachavan8551 4 місяці тому

    Nice guidance Satguru raya.Thank u so much❤🙏🙏

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 4 місяці тому

    Gravity

  • @ujwaladhenge8469
    @ujwaladhenge8469 4 місяці тому

    Parmeshwar che atishay sunder explaination .. parmeshwar ky kasa he uttar explanation satguru ne sangitle n dhavadhav sampli....koti koti vandan

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 4 місяці тому

    🙏 *आई वडिलांच्या पुण्याईने व आपल्या संचित व कर्माच्या पुण्याईने आजचा मंगलमय, सुंदर असा दिवस आपल्याला सद्गुरुंच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹

  • @kuberpatil3972
    @kuberpatil3972 4 місяці тому

    परमेश्वर व्यक्ती नाही, मूर्ती नाही किंवा नुसती शक्ती सुद्धा नाही! आजवर कोणी परमेश्वराला पाहिलं नाही आणि यापुढेही पाहू शकत नाही, कारण तो इंद्रियांना आकळता येणारा विषय नाही!!
    “*सद्गुरू श्री वामनराव पै*“
    तरीही हा परमेश्वर अनुभवता येतो...पण कसा ? यासाठी सद्गुरूंना ऐका..
    #*जीवनविद्या गुह्य सांगते*.

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 3 місяці тому

    परमेश्वराचा प्रभाव आणि प्रताप का होऊन राहिला आहे ओळखून माणूस जर जीवन जगेल तरच त्याच्या कृपेस पात्र होईल, त्याची कृपा कशी संपादन करावी हे फक्त सद्गुरू पै महाराज शिकवितात. Thanks to sadguru ❤❤

  • @mangalasaindane926
    @mangalasaindane926 4 місяці тому

    कोटी कोटी प्रणाम। सदगुरू माऊली
    🙏🙏🌹🌹

  • @jyotiyallal5643
    @jyotiyallal5643 4 місяці тому

    अप्रतिम मार्गदर्शन विठ्ठल विठ्ठल माऊली 👌👌🙏🙏

  • @yogitabhor9888
    @yogitabhor9888 4 місяці тому

    Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @user-bc1yj1qt7y
    @user-bc1yj1qt7y 4 місяці тому +1

    🙏🙏🙏🙏🙏💐

  • @vandanadhande1609
    @vandanadhande1609 4 місяці тому

    divine conciouness, divine intution, and divine power, and happiness is the god

  • @poojagole8962
    @poojagole8962 4 місяці тому

    A most scientific definition of God by A Great philosopher 🙏

  • @NeetaMhadgut
    @NeetaMhadgut 4 місяці тому

    Koti koti Namskar satguru Mai mauli Thank you so much

  • @suhasparab1240
    @suhasparab1240 4 місяці тому

    देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 4 місяці тому

    Parmeshwarachhi asmani sankate yetat tevha to tap asto .Ani parmeshwaracha Prabhav ahe. Bhukamp. PUR Yyeto , to Asmani Sankate vagaire Ahet.to parmeshwaracha pratap asto. Sat = Satta .Chit mhanaje = Janiv v neniv ahe.Parmeshwar ata paryant konala disla nahi. Anand mhanaje divya Swarup ahe. ahe.Parmeshwaracha prabhav ahe.Parmeshwar ha Sacchidanand Swarup ahe.

  • @ashokgosavi1644
    @ashokgosavi1644 4 місяці тому

    Prmeshwar aahe ka,to ksa aahe,prmeshwarla anubhavayche kse atishay apratim margdarshan kele aahe farch sundar and great
    Thanks 🙏

  • @PradnyaBhowad
    @PradnyaBhowad 4 місяці тому

    Satguru Mai Dada vahini sarvana krutadyata purvak Namaskar vital vital Deva sarvache bhale kar kalyan kar raksan kar

  • @SachinGaikwad-ne6oq
    @SachinGaikwad-ne6oq 4 місяці тому

    👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shrikrishnakhokale7191
    @shrikrishnakhokale7191 4 місяці тому

    Thankyou satguru parmeshwara badal apratim margdarshtion Manusya swathahala Mi Astik aho kiva mi Nastik aho ase mahnatat pan ya doghanahi parmeswar samjala nahi parmeshwar ha vyakti nahi murti nahi nusti shakti pan nahi parmeshwar ha divy janiv divy neniv ani Anand ahe hi parmeshwara chi shkalpana janun ghaychi asel tar he pravachan savistar pane samjun yaikane manje parmeswar kasa ahe he kalel satguru chi khup khup krutnyata

  • @anitapatil8402
    @anitapatil8402 4 місяці тому

    Thanq pai deva⚘️⚘️⚘️❤❤❤❤❤

  • @chandasakharkar6454
    @chandasakharkar6454 4 місяці тому

    Vitthal vitthal Mauli Thanks a lot ❤

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @latachavan8551
    @latachavan8551 4 місяці тому

    God is infinite in every respect ❤️

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 4 місяці тому

    जय सदगुरू जय जीवनविद्या

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 4 місяці тому

    Vithal vithal deva

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @rajanidhaygude5557
    @rajanidhaygude5557 4 місяці тому

    🙏🙏

  • @keshavvedpathak2280
    @keshavvedpathak2280 4 місяці тому

    🙏🌹