Why can't we recognize God | Know god - Satguru Shri Wamanrao Pai

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 159

  • @sakshishelar7177
    @sakshishelar7177 Місяць тому +6

    परमेश्वर आपल्या अगदी जवळ आहे पण तो आपल्याला दिसत नाही कारण त्या परमेश्वराची ओळख नाही आणि ती ओळख सद्गुरूच करून देऊ शकतात. परमेश्वराला अनुभवायचे असते त्याची प्रचिती घ्यायची असते त्याला ज्ञानचक्षूने अनुभवू शकतो आणि ते ज्ञानचक्षु उघडण्याचे काम सद्गुरूच करतात. सद्गुरु हाच देव
    Thank you so much Mauli #Jeevanvidya Mission #Happy Life #Satguru Shree Wamanrao Pai

  • @kartikrameshchavan6662
    @kartikrameshchavan6662 Місяць тому +2

    Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  Місяць тому +1

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 Місяць тому +2

    Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli ❤️🙏 nice 👌👌🙏🙏🌹🌹

  • @lahupawar4017
    @lahupawar4017 Місяць тому +2

    अतिशय सुंदर अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप कृतज्ञतापूर्वक धन्यवाद अनंत अनंत कोटी वंदन सद्गुरू माऊली.

  • @nandkishorlot9506
    @nandkishorlot9506 Місяць тому +1

    विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Місяць тому +1

    # Jeevanvidya # Satguru Sri Wamanarav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Місяць тому +1

    Shudha parmatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanarav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai pranit Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 Місяць тому +1

    🙏 *आई वडिलांच्या पुण्याईने व आपल्या संचित व कर्माच्या पुण्याईने आजचा मंगलमय, सुंदर असा दिवस आपल्याला सद्गुरुंच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹

  • @user-lp2gp2py9g
    @user-lp2gp2py9g Місяць тому +1

    Vitthal Vitthal thank you satguru

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 Місяць тому

    Thank you very much. Viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @kumudjadhav5741
    @kumudjadhav5741 Місяць тому +1

    जीवन विद्या मुळेच देवाची सतत आठवण होते कोटी कोटी प्रणाम सतगुरू अनंत जन्माची पुण्याई तुम्ही आम्हाला भेटलात ❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏 thanku दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @saakshichavan1697
    @saakshichavan1697 Місяць тому +1

    Thanks Deva 🙏🌹🙏 God bless you and all Deva 🙏🌹🙏 Deva sarvanch bhal kar 🙏🌹🙏

  • @chandrashekhargolatkar2069
    @chandrashekhargolatkar2069 Місяць тому +3

    आजचा प्रवचना मध्ये सोप्या आणि सूटसुटीत शब्दात सद्गुरूंनी देवा विषयी आपलयाला समजवून सांगितले आहे. धन्य ते सद्गुरु, माई,दादा, वहिनी आणि जीवनविद्या मिशन.

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 Місяць тому +1

    Jeevanvidya Aajacya kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Anant Anant Anant... Kadaci Garaj Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @shankarbangi9763
    @shankarbangi9763 Місяць тому +2

    अनंतस्वरूप देवाला अनुभवायची इच्छा असेल त्यांना सहज देवाला अनुभवण्यासाठीचे दिव्य ज्ञान अगदी सोप्या भाषेत श्री सदगुरु कडून बरसतं आहे.Thank you Satguru!🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 Місяць тому

    जय सद्गुरु समर्था ❤️🙏❤️

  • @ratnalokhande8679
    @ratnalokhande8679 Місяць тому +1

    sadguru na koti koti pranam🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹❤❤

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 Місяць тому +4

    देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या

  • @jyotiyallal5643
    @jyotiyallal5643 Місяць тому

    विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @chandrakantkalgutkar9675
    @chandrakantkalgutkar9675 Місяць тому +1

    विठ्ठल विठ्ठल 🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 Місяць тому +1

    धन्यवाद माऊली 🙏🙏

  • @vinayaksatardekar42
    @vinayaksatardekar42 Місяць тому +1

    Vitthal Vitthal Deva

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 Місяць тому +1

    परमेश्वरा ला अनुभवायचे कसे, अत्यंत वास्तववादी अप्रतिम मार्गदर्शन ग्रेट सद्गुरू ग्रेट जीवनविद्या मिशन, आम्ही आपले खुप खुप कृतज्ञतेने स्वीकार करतो.

  • @GratefulSantoshi
    @GratefulSantoshi Місяць тому +1

    😮जगातील सर्वात मोठं आश्चर्य तुम्ही जेथे आहात तिथेच परमेश्वर तुम्हाला भेटेल.
    ❤आपला देव आपल्या जवळच आहे .कारण आपण त्याला पाहतच नाही.
    😕आपले दोष जसे आपल्याला दिसत नाही समोरच्याचे दोष मात्र दिसतात तसंच आपण जवळ असेलला देव सुद्धा पाहत नाही .
    परमेश्वर हा विषय अत्यंत गोड आहे आणि त्यामुळे तुम्ही प्रचंड प्रेम परमेश्वरावर कराल कस ते प्रवचन ऐकून लक्षात येईल 🎉🎉🎉😊
    ❤देव हा अनुभवायचा असतो शोधण्याच्या फ़ंदात न पडता.तो कसा हे मार्गदर्शन तुम्ही संपूर्ण प्रवचन ऐकल्यावरच तुम्हाला समजेल 😊🥳🥳🥳

  • @keshavvedpathak2280
    @keshavvedpathak2280 Місяць тому

    देवा सर्वांचे भलं कर 🙏🌹

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 Місяць тому

    विठ्ठल विठ्ठल देवा 🌹 🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 Місяць тому

    Khupch Sundar margdarshan Satguru. Thank you so much satguru. God bless all 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 Місяць тому

    सद्गुरूच करुन देवू शकतात परमेश्वराची अनुभूती.🙏

  • @suhasparab1240
    @suhasparab1240 Місяць тому +1

    देवा सर्वांच भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏

  • @kumudjadhav5741
    @kumudjadhav5741 Місяць тому +1

    We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏

  • @ashokravpatil5436
    @ashokravpatil5436 Місяць тому +4

    विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या देवा सर्वच भल कर देवा सर्वच कल्याण कर देवा सर्वच रक्षण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Місяць тому +1

    367 k subscribers completed 👌👍🙏
    Thank you Satguru mauli 🙏🙏
    Thank you Shri Pralhad Dada 🙏🙏
    Thanks to all Subscribers 🙏🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Місяць тому +2

    Dev/ Parmeshhwar Aplya javal asun apan volkhatach nahi❤❤

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Місяць тому +2

    " Dev javal asun suddha ka olakhata yet nahi ?"....Satguru Shree Wamanrao Pai....Az ha sundarrr vishay Mauline ghetla aahe. Dhanyavaad Mauli.Bless All ❤❤

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 Місяць тому +3

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 Місяць тому +4

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल...
    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव.
    सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
    शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
    शुभ शुक्रवार.
    ❤❤❤❤❤❤❤

  • @arvindudyavar4191
    @arvindudyavar4191 Місяць тому

    Deva sarvanch bhal jar kalyan kar rskshan kar sarvanchi bharbharat hovu de sarvancha sansar sukhacha hovu de

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 Місяць тому +4

    विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली, दादा, माई थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @leenakale3888
    @leenakale3888 Місяць тому +2

    विठ्ठल विठ्ठल🙏🙏 वंदनिय सद्गुरू पै माऊली मातृतुल्य माईं आदरणीय प्रल्हाद दादा वहिनीना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन🙏जय सद्गुरू जय जीवनविद्या🙏🙏

  • @sunitathorat1729
    @sunitathorat1729 Місяць тому +2

    जे देवाची ओळख करून देतात ते satguru🙏Thanks satguru

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 Місяць тому +1

    GOD IS VERY CLOSE TO US

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Місяць тому +3

    देवा सर्वांचं भलं कर🙏 देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏

  • @user-ig4nd2bw9p
    @user-ig4nd2bw9p Місяць тому

    ईतका अवघड विषय पण किती सोपा करून सांगीतला सदगुरू नी देव जर आपल्याला अनुभवायचा असेल तर सदगुरू शरना गती पाहीजे सदगुरू ना आणि दादा कोटी कोटी प्रणाम ❤🙏🙏🌷🌷🙇‍♂️🙇‍♂️

  • @kumudanchan3845
    @kumudanchan3845 Місяць тому

    Koti koti pranam mauli

  • @vinodkarjekar3905
    @vinodkarjekar3905 Місяць тому +3

    थोर समाजसुधारक तत्वज्ञ क्रांतिकारक ग्रेट फिलॉसॉफर भारतभूषण भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम. सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.

  • @govindvichare6644
    @govindvichare6644 Місяць тому +1

    अनंत कोटी ब्रम्हांड परमेश्वराकडून निर्माण झाली आहेत,त्याने‌ केली नाहीत कसे याचे खुप सुरेख विश्लेषण🙏🏼🙏🏼

  • @NamrataNK
    @NamrataNK Місяць тому +1

    Thank you sadguru

  • @avinashnashikkar6071
    @avinashnashikkar6071 Місяць тому +1

    परमेश्वर जवळ आहे पण आपण त्याला ओळखू शकत नाही. म्हणून सद्गुरु आवश्यक असतात. ते आपल्याला देवाची ओळख करून देतात. - सद्गुरु वामनराव पै

  • @suryakantkhot8574
    @suryakantkhot8574 Місяць тому +2

    विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤

  • @hemantrege2661
    @hemantrege2661 Місяць тому +2

    तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार विठ्ठल विठ्ठल mauli

  • @shwetajamsandekar2458
    @shwetajamsandekar2458 Місяць тому +1

    The divine swaroop of God is infinite in every respect. It is beyond our understanding. Still God is very close to us, he is at left, right, front, back, up and down. We can experience God. Then why we cannot see God. Mauli says in fact you don't want God, you only remember what you want and what you don't want. Currently we don't understand the importance of God. We need real sadguru to get introduced with God. We cannot see God because it is so close or if it is at the back side, we can see things which are far. We can experience God by eyes of knowledge. First we must introduce God and understand him. He is sagun, nirgun, vyakta, avyakta, God concept is sweet, beautiful, interesting, and if you understand it, you will start loving God . Thank you so much Mauli 🙏

  • @cropmanagementbydipakdanda7092
    @cropmanagementbydipakdanda7092 Місяць тому

    खूपच सुंदर वर्णन

  • @nitinhpatil7979
    @nitinhpatil7979 Місяць тому +9

    अनंत कोटी ब्रह्मांडनायक परमेश्वराची ओळख पटण्यासाठी सद्गुरु हवेत. सद्गुरु श्री पैनाथ सांगत आहेत.. हा सगुण / निर्गुण परमेश्वर आपल्या अगदी जवळ आहे. त्याची आपल्याला एकदा ओळख पटली की मग आपण त्या परमेश्वरावर प्रेम करायला लागू. या परमेश्वराला अनुभवण्यासाठी काय करायला पाहिजे ?? ऐकत रहा " अमृतबोल " 🙏🙏

  • @liladharkillekar7519
    @liladharkillekar7519 Місяць тому +2

    " परमेश्वर शोधायचा नसतो तो अनुभवायचा असतो." हे ज्ञान दिल्याबद्दल जय सद्गुरू वामनराव पै आणि जय जीवन विद्या मिशन मुंबई महाराष्ट्र भारत , यांचा मी खूप खूप आभारी आहे कृतज्ञतापूर्वक वंदन🙏🌹🙏

  • @AshwiniNadge86
    @AshwiniNadge86 Місяць тому

    ❤ vitthal vitthal 🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @ArunaPawar-vu6bv
    @ArunaPawar-vu6bv Місяць тому

    आपल्याला जे जवळ असतं ते दिसत नाही पण लांबचं दिसतं उदाहरण दोष देव आपल्या जवळच आहे देवाला आपण अनुभवायचं असतं ज्ञान चक्षकाने देवाची ओळख करून देण्यासाठी पाहिजेत सद्गुरु असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 Місяць тому

    परमेश्वराला अनुभवायचे असते त्याची प्रचिती घ्यायची असते त्याला ज्ञानचक्षूने अनुभवू शकतो आणि ते ज्ञानचक्षु उघडण्याचे काम सद्गुरूच करतात.

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 Місяць тому +2

    परमेश्वर इन्फिनिट आहे पण त्याला अनुभव वयाच कसे देवाच स्मरण करण्यासाठी देवाची किंवा परमेश्वराची आळख पटवून देण्यासाठी सद्गुरू लागता सद्गुरू आपल्याला देवाची ओळख करून देतात धन्य धन्य माऊली 🙏🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @purushottamtekade7683
    @purushottamtekade7683 Місяць тому +1

    परमेश्वराची प्रचिती घ्यायची असते , त्याचा अनुभव घ्यायचा असतो , तो दिसण्याचा पाहण्याचा विषय नाही.

  • @sandhyapatil4950
    @sandhyapatil4950 Місяць тому +1

    विठ्ठल विठ्ठल आदरणीय वंदनीय पुज्यनिय सद्गुरू दादा माई वहिनी पै कुटुंबियांना आणि जीवनविद्या मिशन यांचे कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी आभार आणि सर्वच्या मुलांना कामामध्ये प्रमोशन मिळुदे आणि काम चांगले होऊ दे

  • @leenakale3888
    @leenakale3888 Місяць тому +3

    परमेश्वराचे अनंत स्वरूप आहे तो आकाळता येणे अशक्य आहे मग या परमेश्वराला अनुभवता येणे शक्य आहे परंतू आपल्याला देव नकोच असतो. आपल्याला देवाचे स्मरण नसते तर आपल्याला स्मरण काय हवे काय नको याचे असते म्हणून परमेश्वराची ओळख पटवून देण्यासाठी सद्गुरू लागतात. सद्गुरू आपापल्या देवाची ओळख करून दाखवतात देव आपल्या जवळच आहे पण आपल्याला दिसत नाही

  • @anilrathi1258
    @anilrathi1258 Місяць тому

    Thanks Shri Wamanrao Pai for explaining how to experience real God although it is very close to us.
    Thanks from the bottom of my heart.

  • @NamrataNK
    @NamrataNK Місяць тому +1

    Thank you dada

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 Місяць тому +1

    माऊली सांगतात परमेश्वर हा डोळ्यांना दिसत नाही इंद्रियांना अकळता येत नाही.मग त्याला आकळायचा कसा ते सद्गुरू आपल्याला सांगतात.आपला देव आपल्या पाशीच आहे.तो आपल्या जवळ आहे म्हणून तो आपल्याला दिसत नाही.देव पाहायचा नसतो पण त्याचा आपण अनुभव ज्ञान चक्षूने घेऊ शकतो.हे आपण सद्गुरूनकडून शिकायचे असते.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 Місяць тому

    खूप सुंदर सहज सोप्या भाषेत छान समजाऊन सांगतात धन्यवाद 🙏🙏

  • @SachinGaikwad-ne6oq
    @SachinGaikwad-ne6oq Місяць тому +1

    👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @yogitabhor9888
    @yogitabhor9888 Місяць тому +1

    Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  Місяць тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @rajanidhaygude5557
    @rajanidhaygude5557 Місяць тому +1

    🙏🙏🌹🌹

  • @MaheshWalawalkar
    @MaheshWalawalkar 6 днів тому

    🙏🙏👌👌🌹🌹

  • @umathakur3065
    @umathakur3065 Місяць тому

    ❤❤🙏🙏🌹🌹😊

  • @padmavatinarkar4188
    @padmavatinarkar4188 Місяць тому

    🙏🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 Місяць тому

    आपल्याला देवाचे स्मरण नसते.आपण फक्त हवे नको यामध्ये आपण गुंतलो आहे.आपले दोष आपल्याला दिसत नाहीत पण दुसऱ्यांचे दोष आपल्याला लगेच दिसतात. तसेच देव आपल्या जवळच,आपल्या समोरच आहे.पण आपल्याला दिसत नाही.
    Excellent philosophy 👍👌🙏
    Thank you Satguru mauli 🙏🙏

  • @kumudmhaskar1560
    @kumudmhaskar1560 Місяць тому

    देवाबद्दल आपल्याला कधीच स्मरण होत नाही. आपल्याला काय हवे आणि काय नको याचे सतत स्मरण असते. म्हणून आपल्याला देव कधीच दिसत नाही. असे सद्गुरु सांगतात.

  • @meenaborkar435
    @meenaborkar435 Місяць тому +1

    Devache smaran nasate kay hav kay nako yache smaran asate gret sadguru

  • @kuberpatil3972
    @kuberpatil3972 Місяць тому

    भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात “अरे अर्जुना मी तो कैसा, मुखा प्रति भानु जैसा, परि या प्रणियांचे दैव कैसे, ते मज नोळखती” अर्थातच, परमेश्वर आपल्या इतक्या जवळ आहे, समोर आहे मात्र तरीही आपण त्याला पाहू शकत नाही! मात्र त्याला अनुभवता येतं, पण त्यासाठी ज्ञानचक्षु हवेत जे सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने प्राप्त होतात!!
    *"सद्गुरू श्री वामनराव पै"*
    *जीवनविद्या गुह्य सांगते.

  • @dikshabagwe2810
    @dikshabagwe2810 Місяць тому

    देवा ची ओळख करून द्यायला सद्गुरू पाहिजे.सद्गूरू पै महाराज च ती करू शकतात

  • @mugdhasachintikone1937
    @mugdhasachintikone1937 Місяць тому +2

    सद्गुरुंवाचुनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी.

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  Місяць тому

      देव तुमचे खूप खूप भले करो... 🙏

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 Місяць тому +1

    Parmeshwarala Apan pahat nahi Dolyana disat nahi tya parmeshwarala akalata yet nhahi. PArmeshwar aplyala disat nahi to javal asun suddha aplyala to disat nahi.