तुमच्यासाठी ideal career कोणतं हे कसं कळेल? - Satguru Shri Wamanrao Pai

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • तुमच्यासाठी ideal career कोणतं हे कसं कळेल? - Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol - 1333
    Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvi...
    Join our WhatsApp Channel: whatsapp.com/c...
    Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
    Follow us on Instagram: / jeevanvidyaofficial
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on Twitter: / jeevanvidya
    About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
    For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
    Linktree- linktr.ee/jeev...
    #jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
    Benefits of Universal Prayer- • Benefits and Importanc...
    Pralhad Pai Speaks (Intro to Jeevanvidya): • Pralhad Pai Speaks | S...
    Universal Prayer: • Satguru Shri Wamanrao ...
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #satguru #sadguruwamanraopai #life #careergrowth #careers #careeradvice #careercoach #wisdom #sukh #sanskar #god #youth #motivation #mind #spirtuality #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpostive #motivation #success

КОМЕНТАРІ • 162

  • @GratefulSantoshi
    @GratefulSantoshi 4 місяці тому +12

    ❤आपला प्रत्येक विचार हा positive च असला पाहिजे.
    ❤व्यापक स्वप्न बघायला हवी मात्र त्या साठी प्रयत्न आणि प्रार्थना यांचं खतपाणी घालायला हवं.
    ❤कोणाला काय आवडत हे बघण्यापेक्षा तुमची कुवत तुमची आवड बघून क्षेत्र निवडा.
    ❤युवकांना, पालकांना आणि शिक्षकांना मोलाचं मार्गदर्शन😊
    ❤creative imagination तुम्हाला top ला घेऊन जाते आणि ती येते subcouncios mind मधून .पण ती कशी या साठी हे प्रवचन परत परत ऐका.
    😮सगळ्यां समस्या त्याचं मूळ subcouncious mind मध्ये आहे कसे ते प्रवचन ऐकलं कि प्रश्न सुटेल 🎉🎉

  • @charulatapagar6231
    @charulatapagar6231 4 місяці тому +7

    अलौकिक युग पुरूष सद्गुरू श्री वामनराव पै यांना १२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या दिव्य पवित्र स्मृतीस भावपूर्ण विनम्र अभिवादन 💐💐💐🙏🌹🙏

  • @nitinhpatil7979
    @nitinhpatil7979 4 місяці тому +12

    थोर तत्वज्ञ, विश्वसंत सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या १२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांना भावपूर्ण विनम्र अभिवादन !! 💐💐🙏🙏🙏

    • @nitinhpatil7979
      @nitinhpatil7979 4 місяці тому +3

      सद्गुरुनाथ तुमच्या दिव्य अस्तित्वाची अनुभूती आम्हाला प्रतिदिनी मिळते आहे. सदैव लाभो तुमची कृपादृष्टी.. आम्हा पाहण्या आनंदे ही सृष्टी !! 🙏🙏

  • @leenakale3888
    @leenakale3888 4 місяці тому +4

    सद्गुरू पै च्या पुण्यस्मरण दिनानिमित्त माऊलींनी विनम्र अभिवादन 💐💐

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 4 місяці тому +1

    Thank you very much. viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 4 місяці тому +2

    माऊली सांगतात.आपला प्रत्येक विचार positive असला पाहिजे.तुम्ही जो संकल्प कराल त्याला प्रयत्न आणि प्रार्थनेची जोड दिली पाहिजे.तेव्हाच तुमचे संकल्प पूर्ण होतील.तुम्ही केलेला संकल्प एकदा का अंतर्मनाने पकडला की अंतर्मन तो पूर्ण करण्यासाठी तुम्हाला साथ देईल.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @nitinhpatil7979
    @nitinhpatil7979 4 місяці тому +7

    संकल्प सिद्ध होण्यासाठी प्रयत्न आणि प्रार्थना या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. कल्पकता अंतर्मनातून येते. अंतर्मनातून बाहेर काय काढायचं ?? सुखी आणि यशस्वी जीवनासाठी संस्कार, संगत, विचार किती महत्वाचे आहेत ?? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या प्रबोधनात श्री पैनाथांनी सहज सोप्या भाषेत दिली आहेत .. अवश्य लाभ घ्यावा !! 🙏🙏

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 4 місяці тому +4

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @manishagole1086
    @manishagole1086 4 місяці тому +1

    अंतर्मनाच्या शक्तीची जाणीव अंतर्मनचे शास्त्र खूपच छान सुंदर मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद देवा 🙏🙏🙏🙏

  • @vrushalipawar1993
    @vrushalipawar1993 4 місяці тому +4

    थोर तत्वज्ञ सद्गुरू वामनराव पै यांच्या 12 पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन 🙏🏻🙏🏻💐💐🙏🏻

  • @manishagole1086
    @manishagole1086 4 місяці тому +1

    जीवनात यश मिळवण्यासाठी प्रयत्न आणि प्रार्थना यांची जोड असणं खूप महत्त्वाचं आहे.खूपच सुंदर मार्गदर्शन खूप खूप कृतज्ञता 🙏🙏

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 4 місяці тому +4

    देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या

  • @vrushalipawar1993
    @vrushalipawar1993 4 місяці тому +1

    खूप सुंदर 👌🏻 मार्गदर्शन केले सद्गुरू नी नेहमी सकारात्मक विचार करायला पाहिजे 🙏🏻 खूप कृतज्ञ 🙏🏻

  • @shekharjadhavthane9179
    @shekharjadhavthane9179 4 місяці тому +2

    Sadhgurunath Maharaj Ki Jai

  • @udayredkar5991
    @udayredkar5991 4 місяці тому +1

    Sub conscious mind

  • @kalpanapawar7954
    @kalpanapawar7954 4 місяці тому +3

    Thank you so much satguru mauli Mai Dada Vahini and JVM team 🙏❤️🙏 Great satguru mauli 🙏❤️🙏 nice 👌👌🙏🙏🌹🌹

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 4 місяці тому

    परम पूज्य,आदरणिय, वंदनीय, पूजनीय, विश्व संत सदगुरू ना 13 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त हृदयापासून कृतज्ञता पूर्वक अनंत अनंत अनंत कोटी वंदन ❤❤❤ God bless all 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 4 місяці тому +1

    पुण्य स्मरण दिना निमित्त..पूज्य सद्गुरु पै माऊलींच्या पवित्र स्मृतींना भावपूर्ण विनम्र वन्दन 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 4 місяці тому +3

    आपली योग्यता, क्षमता, कुवत, आवड समजून घेऊन धेय्य ठरवून लक्ष साध्य करावे.🙏

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 4 місяці тому +3

    # Jeevanvidya # Satguru Sri Wamanarav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #

  • @kartikrameshchavan6662
    @kartikrameshchavan6662 4 місяці тому +2

    Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому +1

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @vidyaredkar3506
    @vidyaredkar3506 4 місяці тому +1

    Wisdom

  • @vishwhanthnikam7204
    @vishwhanthnikam7204 4 місяці тому

    सद्गुरू पै च्या पुण्यस्मरण दिनानिमित्त माउलींना विनम्र अभिवादन

  • @anitapatil8402
    @anitapatil8402 4 місяці тому +1

    Kiti upkar tumchye mauli kiti thanq bolu me tumhala thanq⚘️⚘️⚘️❤❤❤

  • @manishagole1086
    @manishagole1086 4 місяці тому +1

    विचार हे संगतीतून येतात विचाराप्रमाने जीवन घडते त्यामुळे सर्वांनी संगत धरण्यात सदैव सावध राहिले पाहिजे खूपच सुंदर अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद देवा 🙏🙏🙏🙏

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 4 місяці тому +1

    देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे🙏 देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏👍

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 4 місяці тому +1

    "Tumchyasathi Ideal carrier konte he kase kalel ?"....Satguru Shree Wamanrao Pai.... AZ ha Sundarrr vishay Mauline ghetla ahe. Dhanyavaad Mauli. Bless All 🙏🙏🌺🌺

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 4 місяці тому +3

    Shudha parmatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanarav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai pranit Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      Thank you, God bless you 🙏

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 4 місяці тому +3

    Jeevanvidya Aajacya kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Anant Anant Anant..... Kadaci Garaj Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @yogitabhor9888
    @yogitabhor9888 4 місяці тому +1

    Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 4 місяці тому +3

    विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली, दादा माई थँक्यू.माऊली, दादा माई थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @manishagole1086
    @manishagole1086 4 місяці тому +2

    तरुण पिढीला चांगले प्रेरणादायी मार्गदर्शन तरुणांनी नेमके काय करावे संगत धरण्यामध्ये सावध राहणे किती महत्वाचे आहे अतिशय अप्रतिम मार्गदर्शन खूप खूप धन्यवाद देवा 🙏🙏🙏🙏

  • @chandrashekhargolatkar2069
    @chandrashekhargolatkar2069 4 місяці тому +1

    प्रयत्न हे रत्न देवा पेक्षाही श्रेष्ठ आहे असे सद्गुरु सांगतात.

  • @ashwininaik5161
    @ashwininaik5161 4 місяці тому +1

    माऊली सांगतात आपण जे काम करतों ते काम उत्तम करा. अगदी झाडू जरी मारायचं असेल.तर ते काम उत्तम झाल पाहिजे. आपली आवड व कुवत पाहून करा. खुप छान अप्रतिम मार्गदर्शन.❤❤

  • @charulatapagar6231
    @charulatapagar6231 4 місяці тому +1

    आपण माणसाच्या जन्मात येण्याचा हेतू काय आहे हे जाणून घेतले पाहिजे....Creative imagination असले की तुमची प्रगती लवकर होते...सर्व अंधश्रद्धांचे मूळ अंतर्मनात आहे....युवा पिढीसाठी....अतिशय महत्त्वपूर्ण असे मार्गदर्शन सद्गुरू करतात....युवांनी नियमित सद्गुरूंचे आणि आदरणीय प्रल्हाद दादांचे मार्गदर्शन ऐकावे...कोणत्याही क्षेत्रात top ला जायच असेल तर जीवनविद्येच्या ज्ञाना शिवाय पर्याय नाही....हे ज्ञान स्विकारायचे की नाकारायचे हे तूच ठरव....कारण "तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार"....O Great Satguru you god on to you 🙏 🌹🙏

  • @chandrakantshinde1571
    @chandrakantshinde1571 4 місяці тому +2

    सद्गुरूनाथा !! आज १२ वर्षापूर्वी आपण लौकिक अर्थानं ईहलोक सोडलात पण आपण तर प्रत्येक क्षण आमच्याजवळ आहांत, निकट आहांत. अशीच कृपा सर्व चराचरावर ठेवा हिच आपल्या पुण्यस्मरण दिनानामित्त विनम्र प्रार्थना !!❤❤

  • @mirabhavsar173
    @mirabhavsar173 4 місяці тому +1

    युवा पीढीने आपल्या आवडीनुसार संकल्प कुवत ठरवुन काय व्हायच त्यानुसार प्रयत्न केले पाहिजेत ज्ञान संपादन केल पाहिजे

  • @leenakale3888
    @leenakale3888 4 місяці тому +1

    प्रथम संकल्प करायचा व तो संकल्प पुन्हा पुन्हा त्याला खत पाणी घालायचे अंतर्मनाने हा विचार पकडला की संकल्प फळाला येणारच त्यासाठी सतत चांगला विचार अंतर्मनात पेरायचे हे सर्व कस करायचे शिकवतात सद्गुरू

  • @padmavatinarkar4188
    @padmavatinarkar4188 4 місяці тому +1

    आपण एखादा संकल्प ( करिअर सबंधित) धरला पाहिजे आणि तो सिद्ध कसा होईल या साठी अतिशय मौल्यवान मार्गदर्शन सद्गुरू करत आहेत जे परत परत ऐकाव 🙏
    आपल्याला टॉप ला जायच असेल तर creative imagination पाहिजे. ती येते कुठून? शिवाय संगत!
    संगतीच महत्त्व इतक आहे की संगतीतून विचार आणि विचारातून आपल जीवन घडत किंवा बिघडत... 🙏🙏

  • @sakshishelar7177
    @sakshishelar7177 4 місяці тому +1

    युवा पिढीने करियर निवडताना तुमची आवड, तुमची कुवत आणि तुमचे सामर्थ्य याचा विचार करून तुमचे ध्येय ठरवा.एकदा ते ध्येय ठरले की मग त्यासाठी कसून प्रयत्न करायचे आणि सोबत शुभचिंतन म्हणजेच विश्वप्रार्थना म्हणायची हे केलात तर तुमचा संकल्प सिद्धीस जाणार त्याबद्दल खात्री बाळगा..किती अप्रतिम मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये सद्गुरूंनी केले आहे. Thank you so much Mauli #Jeevanvidya Mission #Happy Life #Career Guidance #Satguru Shree Wamanrao Pai

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      अगदी बरोबर👍

  • @latachavan8551
    @latachavan8551 4 місяці тому +1

    Sangat dharnyat mansane Sadaiv savadhvasle pahije.Thank u mauli.❤🙏

  • @latachavan8551
    @latachavan8551 4 місяці тому +1

    Study ha knowledge oriented asla pahije.❤

  • @latanesarikar9550
    @latanesarikar9550 4 місяці тому +1

    Thank you sadguru vitthal vitthal

  • @sumandhavale2681
    @sumandhavale2681 4 місяці тому +1

    अतिशय सुंदर मार्गदर्शन
    विचार हे संगतीतुन येतात, म्हणून तरुण पिढीने संगत करण्यात सदैव सावध असले पाहिजे कारण जीवन घडविण्याचे किंवा बिघडविण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीत आहे.
    कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू पै माउली माई दादा वहिनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचं भलं कर 🙏🙏🌹

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 4 місяці тому +3

    आदरनीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊलींच्या चरणी स्मृति दिनानिमित्त कोटी कोटी वंदन🙏🙏🌹🌹

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 4 місяці тому +2

    आपण प्रत्येक विचार postive असला पाहिजे याला प्रयत्न आणि प्रार्थना यांची जोड दिली पाहिजे प्रयत्न म्हणजे खत आणि प्रार्थना म्हणजे पाणी अशी जोड आपण घातली पाहिजे जीवनात यश आल्या शिवाय राहणार नाही हा जीवन विद्याचा सिद्धांत आहे धन्यवाद देवा 🙏🙏 कोटी कोटी वंदन माऊली 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @ankitapatil203
    @ankitapatil203 4 місяці тому +1

    May God bless all thanks sadguru mauli 🎉🎉

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 4 місяці тому +1

    Tumchya javal creative imagination asel tar tumhi Sankalp kara v Sinchan kara, prarthana mhana , v tumche Sankalp jeevanamadhe sakar honarach🙏🙏💖💖

  • @NeetaMhadgut
    @NeetaMhadgut 4 місяці тому +1

    Thank you so much dear satguru Mai khup sunder

  • @shankarphulari7524
    @shankarphulari7524 4 місяці тому +2

    जय सद्गुरु जय जीवन विद्या सर्वाना विठ्ठल विठ्ठल सर्वांची भरभराट होऊ दे. अप्रतिम मार्गदर्शन माऊली माई दादा वहिनी पै परिवार यांचा खूप खूप धन्यवाद

  • @siddhikamale5910
    @siddhikamale5910 4 місяці тому +1

    संगत करण्यास नेहमी सावध रहावे

  • @hemantrege2661
    @hemantrege2661 4 місяці тому +2

    प्रयत्ना अणि प्रार्थना महत्त्वाची god bless all विठ्ठल विठ्ठल mauli

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 4 місяці тому +2

    366 k subscribers completed 👌👍🙏
    Thank you Satguru mauli 🙏🙏
    Thank you Shri Pralhad Dada 🙏🙏
    Thanks to all Subscribers 🙏🙏

  • @manishagole1086
    @manishagole1086 4 місяці тому +3

    पालकांनी मुलांच्या करिअरबाबत त्यांची आवड निवड लक्षात घेणे गरजेचे आहे पालकांसाठी सुंदर मार्गदर्शन 🙏🙏

  • @SachinGaikwad-ne6oq
    @SachinGaikwad-ne6oq 4 місяці тому +1

    👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @NamrataNK
    @NamrataNK 4 місяці тому +1

    Thank you sadguru

  • @tukaramnamaye3974
    @tukaramnamaye3974 4 місяці тому +1

    पुण्यस्मरण दिनानिमित्त अलौकिक युग पुरुष सद्गुरु श्री वामनराव पै.यांना १२ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या दिव्य पवित्र स्मुर्तीस भावपूर्ण विनम्र अभिवादन

  • @asmitakokane1107
    @asmitakokane1107 4 місяці тому +2

    सद्गुरू माऊली कोटी कोटी वंदन....

  • @NamrataNK
    @NamrataNK 4 місяці тому +1

    Thank you dada

  • @sunitagaikwad9741
    @sunitagaikwad9741 4 місяці тому +1

    धन्यवाद माऊली 🙏🙏

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 4 місяці тому +1

    विठ्ठल विठ्ठल 🙏🙏सद्गुरु माऊली अतिशय सुंदर अप्रतिम मार्गदर्शन 👌👌मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 4 місяці тому +1

    विठ्ठल विठ्ठल देवा 🌹 🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @kundamantri2070
    @kundamantri2070 4 місяці тому

    🙏🙏विठ्ठल विठ्ठल 🙏🙏पूज्य विश्व संत सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वन्दन 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️ व अनंत अनंत मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 4 місяці тому +1

    सद्गुरुनाथ महाराज की जय.
    सद्गुरुराया, सर्वांचे भले कर, सर्वांचे कल्याण कर, सर्वांचे रक्षण कर, सर्वांची भरभराट होवो ❤️🙏❤️
    आज सद्गुरुंच्या पुण्यस्मरण दिवसानिमित्त कृतज्ञता पूर्वक वंदन 🙏🙏🙏🙏🙏

  • @hemantdeshmukh2052
    @hemantdeshmukh2052 4 місяці тому

    💐💐 सातगुरु श्री वामराव पै यांना साष्टांग दंडवत प्रणाम 💐💐💐💐

  • @bhaktigosavi3399
    @bhaktigosavi3399 4 місяці тому +2

    माऊलींना कोटी कोटी वंदन....

  • @RupaliBajare-qf9ic
    @RupaliBajare-qf9ic 4 місяці тому

    बहिर्मन आणि अंतर्मनाचे शास्त्र अत्यंत सुंदर रित्या पटवून सांगतात सद्गुरु श्री वामनराव पै .प्रयत्न आणि प्रार्थना माणसाला टॉपला घेऊन जाते अत्यंत सुंदर मार्गदर्शन.🙏🙏🙏👌👌👌👌#Great Satguru shree Wamanrao Pai🙏🙏🌹🌹 Thank you so much Dada🌹🌹🙏🙏

  • @sangeetakadam6273
    @sangeetakadam6273 4 місяці тому

    Thank you so much satguru khupch Sundar apratim divy margdarshan Satguru. God bless all 🙏🙏🙏🌹❤️🌹

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 3 місяці тому

    आपण कोणत्याही आवडीच्या क्षेत्रात ,कसून प्रयत्न करून टॉपवर गेलं पाहिजे,त्यासाठी आपली आवड कुवत, परिस्थिती ओळखून त्या दिशेने ध्येयाच्या दिशेने वाटचाल केल्यास यश तुमचेच आहे हे जीवनविद्या च शिकविते. Thanks to sadguru maharaj.

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 4 місяці тому

    🙏 *आई वडिलांच्या पुण्याईने व आपल्या संचित व कर्माच्या पुण्याईने आजचा मंगलमय, सुंदर असा दिवस आपल्याला सद्गुरुंच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹

  • @asinformation1785
    @asinformation1785 4 місяці тому

    Ek request hoti vishwparthna chanting machine online aviable karun dya please 🙏 .

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      👇 या लिंकद्वारे तुम्ही तुमच्या जवळची जीवनविद्या मिशनची शाखा शोधू शकता. तिथे तुम्हाला ही मशीन मिळेल.👇
      jeevanvidya.org/jeevanvidya-mission#dnyansadhana-kendra

  • @rajanidhaygude5557
    @rajanidhaygude5557 3 місяці тому

    खूप छान 🙏🙏

  • @ArunaPawar-vu6bv
    @ArunaPawar-vu6bv 4 місяці тому

    आपला प्रत्येक विचार सकारात्मक असला पाहिजे आपली आवड कुवत आपण काय करू शकतो याचा विचार करून आपलं ध्येय आपणच ठरवलं पाहिजे त्याचबरोबर प्रयत्नाची व विश्वप्रार्थना ची जोड दिली पाहिजे असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹

  • @suhasparab1240
    @suhasparab1240 4 місяці тому

    देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏

  • @asinformation1785
    @asinformation1785 4 місяці тому

    Dada ni ekada dhkhavale hote electric chanting machine .sagala tycha kup fayada hoyel

  • @SunitaPatil-v9b
    @SunitaPatil-v9b 4 місяці тому

    छान माहिती दिली सद्गुरु नमस्कार 🎉😊❤

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      Thank you, God bless you 🙏

  • @shrikrishnakhokale7191
    @shrikrishnakhokale7191 4 місяці тому

    Chan apratim margdarshtion Yuva pidhini jarur yaikave Attch dahavi Baravi cha Nikal ala ahe tya vidyathyani jarur yaika tumhala tum ache carrial nivadnya karita upyogi rahil jarur yaika thankyou satguru punysmaran dina nimity koti koti vandan

  • @anjalishinde936
    @anjalishinde936 4 місяці тому

    Sadaa saawadh to sadaa sukhi. Satguru saangtaat sangat dharnyaat masnsaane sadeiv saavadh asle pashije. Kaaran satyaacha sakshaatkar kivaa purn satyaanaash karnyaache saamarthya sangatit aahe. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kiranwalavalkar5564
    @kiranwalavalkar5564 4 місяці тому

    The Great Philosopher

  • @arjunlad9630
    @arjunlad9630 4 місяці тому

    🙏🙏🙏

  • @ashwinikokane5401
    @ashwinikokane5401 4 місяці тому

    🙏🙏

  • @keshavvedpathak2280
    @keshavvedpathak2280 4 місяці тому

    🙏🌹

  • @jyotiyallal5643
    @jyotiyallal5643 4 місяці тому

    विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 4 місяці тому

    थोर तत्वज्ञ सद्गुरू वामनराव पै यांच्या 12 पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन