मी मराठा आहे पण मला बाबासाहेबांचे विचार खूप आवडतात आदरणीय बाबासाहेब हे आमचे पण मी म्हणतो ते नेहमी सर्वांचे आहेत काही जात जात करणारे लोक येतील मला शिकवायला तुम्ही मराठा आहेत हे सांगायला पण सिम्बॉल ऑफ नॉलेज मी नेहमी आदर्श मानतो हे गाणे ऐकल्यावर खूप छान वाटतं आणि स्वाभिमान जागा होतो
@@priyankajadhav8773. Upkar kele mhanje abhiman asaylaych pahije pratekala... Ani tu ka bhadaktey babasaheb tumchi property nahi ahe...... Sarvancha tyanchyavar prem kanyacha adhikar
Felt very bad when someone says i m... But i like this song i like dr ambedkar... Dr Ambedkar is a miracle which belongs to India and so every indian should feel proud without mention who you are. We are indians Firstly and lastly...
बुध्दीच्या सागरात मंथन भीमात होते समतेच्या भावनातील चंदन भीमात होते तालात जीवनाच्या विषमता नाचली ही न्यायाची रागदारी गुंजन भिमात होते संकल्प या मनाचा ,क्रांती करून गेला निधड्या मनाचा मोठा, होऊन सिंह गेला दिपावले कैक ज्ञानी ,माझ्या धुरंधरांने इतिहास घडविला माझ्या युगंधरा ने काही आज नाही केली ,श्रीमंतीच्या धनाची फुलविली बाग ऐसी येथे परिश्रमाची दुःखाला झेलणारा, काळाला छेदणारा गुणवंत पाहिला मी अन्यायी झुंजणारा विसरून गेला शेवटी जातीयतेची ज्वाला भीमराव माणसाला माणूस करून गेला काळाच्या डोळ्यावरती बसलेली होती कात तू दाविली पहाट उज्वल प्रखर ती ज्योत न्यायाच्या आदर्शावर संघर्ष तुझा होता या दिन बांधवांना आदर्श तुझा होता बंधुत्व न्याय ज्याने हृदयात साठविले दलितांचे राजकारण दिल्लीला पाठविले....
किती ही वेळा ऐकलं तरी पुन्हा पुन्हा ऐकावे वाटणारे गीत...❤ my favourite song... ❣️🔥
किती वेळा ऐकू हौस पूर्ण होत नाही, काळजाचा ठोका थांबतो, डोळ्यातून पाणी येत.. जय भीम जय भीम जय भीम....
मी मराठा आहे पण मला बाबासाहेबांचे विचार खूप आवडतात आदरणीय बाबासाहेब हे आमचे पण मी म्हणतो ते नेहमी सर्वांचे आहेत काही जात जात करणारे लोक येतील मला शिकवायला तुम्ही मराठा आहेत हे सांगायला पण सिम्बॉल ऑफ नॉलेज मी नेहमी आदर्श मानतो हे गाणे ऐकल्यावर खूप छान वाटतं आणि स्वाभिमान जागा होतो
Same feeling for me. Kasla kadak gana ahe. Mi pan maratha pan babasaheb khup aavadtat
अगदी बरोबर आहे
जय शिवराय, जय भीम भाऊ आम्ही पण जात मानत नाही.
Sam to you
💙🧡🚩✨️ मी समर्पित साहेबांना.🥺
मी छत्रपती शाहू महाराज विचाराचा🚩✨️
मि वंजारी समाज चा आहे पण मि है गाणं रोज ऐकतो खुप छान गाणं आहे ❤
Mi ek maratha ahe pn Babasaheb Ambedkar yancha mi khup kholvr abhyas kelela ahe .jyani koni Babasahebana vachle na tynach te kltil. Mjhya mnat tynchybddl khup Adar ahe .. ambedkaranchi gani pn khup chan ahet mnala shntata milte khup tynchi gani aiklyvr jay bhim ❤️
jay shivray💙
कितीही वेळा हे गाणे ऐकले तरी मनच भरत नाही ❤खूपच छान गाणे आहे
हे असं एक गाणं आहे... सर्वना लागू होतं..माणसाल जगण्याचा अर्थ कळला जातो ❤️❤️❤️जय महाराष्ट्र..
आत्ता पर्यंत 14 ते 15 वेळस ऐकले है गण लय भारी वाटल 😌💙👑🎶
10 times in day . जेव्हा पासुन हे गाणे आणि त्यातील शब्द ऐकले तेव्हापासून.
एक गोष्ट खरी आहे जेव्हा तुम्ही अडचणीत असतात तेव्हा बाबासाहेब आठवतात.
काय गाणं आहे वेगळीच ऊर्जा शांतता अभिमान आहे या गाण्यात
मी बंजारा आहे पण मला हा song खूप आवडतो 🤍💙
You are human bro for me ❤❤❤💙💙💙
Jay Bhim 💙💙💙💙
अंगावर काटा येतो हे गीत ऐकून,,, धन्य झालो आम्ही तुमच्या कुळात जन्म घेवून,, जय भीम, जय शिवराय
मी जातीने आंबेडकरवादी नाही पण विचाराने आंबेडकरवादी आहे...
Jai bheem jai bharat
Nice Songs salute for Dr. Babasaheb yana ❤🙏🏻🙏🏻
SC+ST(341 + 342 Articles) is not only Dr Babasaheb Aambedkar but also OBC (340 Article)is also Dr Babasaheb aambedkar❤
जय भीम नमो बुद्धाय❤❤❤❤❤
I love this song Kiti Aaikal tri aaikunch vate
Bhava me tr ringtone tevli ahe
10 मिनट सलग ऐकत होतो🥺🧡🚩💙
I am maratha but I love song ❤️❤️
Upkar kele ka
Jat pat Kay naste bhau mansane fakt Manus mhanun jagle pahije
Are bhava sagale ekach
@@priyankajadhav8773. Upkar kele mhanje abhiman asaylaych pahije pratekala...
Ani tu ka bhadaktey babasaheb tumchi property nahi ahe......
Sarvancha tyanchyavar prem kanyacha adhikar
@@educationallsectorss5860 bhai tila bolnyacha adhikar ambedkarannich dilay😅
I am vanjari but I listen this song oftenly song of person with a golden height and world class brilliance
जय भीम 💙
❤❤❤
Nice song 🎉 Jay bhim
Great Great Great❤
I praude of Br. Baba saheb ❤
शब्द हृदयात जातात या गाण्याचे
I love this song❤ this voice touches my soul❤
Really meaningful song
Jay bhim
Jayyy bhimmm🙏🙏
Felt very bad when someone says i m... But i like this song i like dr ambedkar... Dr Ambedkar is a miracle which belongs to India and so every indian should feel proud without mention who you are. We are indians Firstly and lastly...
छान 👍👍👍👍
I love you songs 🙏🙏
Bhimraj
The Nation Builder of India
What is the language of this song
Mi bajara aahe pn ha song khup chhan aahe❤
Atshya apratim lekhan, manala sparsh karnare gaane
Khup sundar jay bhim💙🫶❤️
Jay bhim 💙🙏🙏💙👌🏻☺️
खुप सुंदर जी 🙏🌹🙏
Jay bhim 💙💙💙💙💙💙💙💙🙏
Dr baba saheb ambedkar karnch vijayassi 🙏💙💙💙💙💙🙏🙏🙏
jay bhim
Jay bhim jay shivaray❤
Jay Bheem Jay Bheem
Jay Bhim
किती पण एकलं तरी पण मन भरत नाही....
❤❤❤❤❤Bhimrao
बुध्दीच्या सागरात मंथन भीमात होते
समतेच्या भावनातील चंदन भीमात होते
तालात जीवनाच्या विषमता नाचली ही
न्यायाची रागदारी गुंजन भिमात होते
संकल्प या मनाचा ,क्रांती करून गेला
निधड्या मनाचा मोठा, होऊन सिंह गेला
दिपावले कैक ज्ञानी ,माझ्या धुरंधरांने
इतिहास घडविला माझ्या युगंधरा ने
काही आज नाही केली ,श्रीमंतीच्या धनाची
फुलविली बाग ऐसी येथे परिश्रमाची
दुःखाला झेलणारा, काळाला छेदणारा
गुणवंत पाहिला मी अन्यायी झुंजणारा
विसरून गेला शेवटी जातीयतेची ज्वाला
भीमराव माणसाला माणूस करून गेला
काळाच्या डोळ्यावरती बसलेली होती कात
तू दाविली पहाट उज्वल प्रखर ती ज्योत
न्यायाच्या आदर्शावर संघर्ष तुझा होता
या दिन बांधवांना आदर्श तुझा होता
बंधुत्व न्याय ज्याने हृदयात साठविले
दलितांचे राजकारण दिल्लीला पाठविले....
Thank you. मला हवे होते पाठांतर करण्यासाठीं
Lay bhari 🙏🙏🙏🙏🙏 Jay Bhim
Jay Bhim 💙 Nice edit 👍
🌷जय 🙏 भीम 🌷
❤️👏🙌Jai Bhim🙌👏❤️
जय भीम
Jay Bhim ❤ गुणवंत
Is this language Marathi
जय भीम जय लहुजी जय शिवराय 🧡💛💙
What a song. I like this tone
Awesome 👌
Jai Bhim
Nice बुद्ध song ❤
🙏🙏जय भीम
Jay bhim 💙
Jay bhim,,
my fev song 😍🎵🎵
Really meaning full song
Really love this song.
I am Rajput but song kup mast
जय भीम 🇪🇺🙏🙏🙏🌹🌺💐👌
Love this song vry much
I love this song....❤❤❤❤
💙💙 I love this song jai bhim
Great👍
जातीभेद सगळं नष्ट झालं पाहिजे 😢😢
Baba💙
आज भीम जयंती निमीत्त कोण कोण ऐकत आहे.
Beautiful Song 🎵
👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🚩🚩
❤❤❤❤❤❤
❤🇮🇳🙏
Baba tuzich amchya varti chhaya
Kaljach thoka chukto man bhrun yet...jai bhim
Motivatinal song
Ilovesong
I am Muslim but I love this song ❤🎶
RoHit ❤❤😂🎉🎉❤❤❤🎉🎉
💙💙
Which language is thisi
@@kusumaMP365 Marathi
Really युगंधर
I like song
❤❤❤❤
The, great, song
Baba 🙏🥺
Special thank for singer
This is my mobile ringtone s
Wow
💐❤❤❤😄🥳
❤️
💙💙💙💙