पाठिंबा संपला आता भाजपनेच आम्हाला द्यावा | Sushil Kulkarni | Analyser | Prakash Mahajan | Panse

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 вер 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 270

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 4 місяці тому +33

    अभिजित पानसे १००% निवडून येतील.❤

  • @peoplepipla7296
    @peoplepipla7296 4 місяці тому +31

    भाजपने मनसेला संधी दिली पाहिजे असे वाटते...

    • @vaijeet
      @vaijeet 4 місяці тому +2

      मनसे नी आडमुठेपणा घेतला तर भाजप संधी कशाला देईल. कायम राज ठाकरे ची भूमिका संशयास्पद राहिली आहे.

  • @ulhasguhagarkar6534
    @ulhasguhagarkar6534 4 місяці тому +55

    शेवटी मनसेच्या मालकाचे नाव 'ठाकरे' आहे हे विसरू नका. जग बदलते पण इतिहास बदलत नाही.

    • @kingofMH
      @kingofMH 4 місяці тому

      भाडखाऊ आम्ही ग्राउंड वर काम केलं आम्ही लोकसभेत महायुती साठी. आणि तुला जर एवढंच वाटतं तर मग भाजप ला सांग निवडणूक नका लढवू

  • @a.s.617
    @a.s.617 4 місяці тому +39

    आता पाठींबा द्या आणि मुंबई महानगर पालिका निवडणूक , विधानसभा निवडणुकीत एकत्रित येऊन निवडणूक लढवून तूष्टीकरण करणारे राजकारण्यांना महाराष्ट्रातून आणि देशांतून हद्दपार करायला पाहिजे.

  • @satyavanupaskar6235
    @satyavanupaskar6235 4 місяці тому +19

    मनसेनी निवडणूक लढवावी, नेहमी दुसऱ्या पक्षाला पाठिंबा देवून आपला पक्ष संपवू नये

    • @vaijeet
      @vaijeet 4 місяці тому +1

      संपलेला पक्ष मनसे, भाजपने संजीवनी दिली. पण लवकरच हा पक्ष दिसणार नाही.

  • @anantuttarwar5129
    @anantuttarwar5129 4 місяці тому +20

    सन्माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक मंगलमय शूभकामना

  • @Myopinion-zi4pf
    @Myopinion-zi4pf 4 місяці тому +66

    भाजपा आणि मनसे यांनी एकत्र चर्चा करुन सर्व ठरवावे, नाहीतर अनाकरण स्वाभिमानवर घाला होईल आणि नंतर चांगले होणारं ते फिसकटल.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 4 місяці тому +3

      ठाकरेच ते शेवटी. गरज नसतानाही एकीसाठी व मनसेचीही गरज म्हणून सोबत घेतले.
      स्वकर्तृत्व किती व अहंकार यातून सावरणार काय

  • @ninadcheulkar9107
    @ninadcheulkar9107 4 місяці тому +13

    भाजपने स्वतंत्र लढवावी. ज्यांचे मतदार कमी होऊन काही गोष्टींनी लोकप्रियता कमी झाली आहे. हेच कशाला महानगर पालिकेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत ही त्यांना धुप घालणार नाही. मराठी माणसांना कळले आहे कि मराठी मराठी करून अमाप संपत्ती जमा केली आहे आणि वर घराणेशाही वेगळी.

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 4 місяці тому +17

    भारतीय जनता पक्षाने योग्य निर्णय घेत पदवीधर मतदार संघ निवडणुकीत डाव खेळावा !

  • @pradeepbatwal143
    @pradeepbatwal143 4 місяці тому +10

    भाजपाने मैत्री जपावी,नाहीतर उबाठा व विरोधक अपप्रचार करत आली आहे,मनसेला एक जागा देवून औदार्य दाखवून दिले पाहिजे,जयहिंद

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 4 місяці тому +100

    मनसे किंवा भाजप कोणीही असो, हिंदुत्ववादी उमेदवार निवडून यायला हवा.

  • @suryakantdeshmukb4010
    @suryakantdeshmukb4010 4 місяці тому +8

    ज्या नावातच ' राज ' आहे, त्या ठिकाणी सावधपण बरवे. आणि आज राजकारणत कुणीही मातीचा लाल निस्वार्थी नाही.

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 4 місяці тому +5

    तत्त्व हा शब्द सर्वांनीच बासनात गुंडाळून ठेवला आहे

  • @pramodkandale-dm8yw
    @pramodkandale-dm8yw 4 місяці тому +7

    जय श्रीराम 🌹🙏🌹 🚩🚩🚩

  • @KhanderavVahadane-dq2ei
    @KhanderavVahadane-dq2ei 4 місяці тому +9

    मनसे यांना पदवीधर मतदार संघ यांना भाजपने संधी धावी पाठिंबा धावा कारण एखाद्या आमदार दिला तर काही फरक पडणार नाही तरी भाजपने बिनशर्त पाठिंबा धावा मोठे मन करावे खंडेराव पाटील वहाडणे साईबाबा शिर्डी येथील भाजपा कार्यकर्ता ❤

  • @Magma2410
    @Magma2410 4 місяці тому +3

    मनसेने महाराष्ट्रात विधानसभेतही स्वतंत्र निवडणूक लढवावी.
    महाराष्ट्रातील आपली पत दाखवावी..

  • @rajukaka2661
    @rajukaka2661 4 місяці тому +1

    Big fun, "we are ready to negotiate, but, will not let go anything".
    That depicts, the reason behind the sum total of their achievements, if any, other than gathering crowd with peppery prose.
    This guy fits मनसे really well.

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 4 місяці тому +5

    आता प्रत्येक ठिकाणी हे असं च.होणार आहे !!!

  • @ravindranathprabhu6178
    @ravindranathprabhu6178 4 місяці тому +2

    Mahajan agdi barobar bollet !

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 4 місяці тому

    🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @laxmanbhosle4336
    @laxmanbhosle4336 4 місяці тому +5

    सध्या महाराष्ट्रातील सर्व राजकीय प्रवकत्यांपेक्षा हे महाजन फार संयमाने व सभ्यतेने बोलतात....
    भाजपने उद्धव ठाकरेंच्या मागे फार वर्षे घालवली आहेत...
    आता राज ठाकरेंचा विचार करायला काय हरकत आहे...??

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 4 місяці тому +10

    नमस्कार कुलकर्णी साहेब ❤❤

  • @samadhanjadhav3371
    @samadhanjadhav3371 4 місяці тому +4

    राज साहेबांना सधी दिली पाहिजे

  • @dilippawar9099
    @dilippawar9099 4 місяці тому +9

    राज ठाकरेंनी विधानसभेसाठी भाजपा बरोबर राहु नाये.. लोकसभेला एकहि जागा भाजपने दिली नाही.. त्यामुळे त्यांच्या बरोबर राहण्यात फायदा नाहि

  • @Justfewminutes1
    @Justfewminutes1 4 місяці тому +44

    BJP ने मनसे ला पाठिंबा द्यावा की आपला उमेदवार द्यावा हा प्रश्नच आहे

    • @trimbakangal634
      @trimbakangal634 4 місяці тому +3

      पाठींबा
      ..द्यावाच.लागेल.

  • @mvn9086
    @mvn9086 4 місяці тому +4

    म्हणूनच राज साहेबाना आम्हा कार्यकर्त्यांच्या तोंडावर मतदार मांडवली भाई असे म्हणतात आणि आम्ही कार्यकर्ते निरुत्तर होतो
    जय मनसे

    • @rajyadav-vu2ip
      @rajyadav-vu2ip 4 місяці тому

      Bullya tula kay vatat dar veles pathimba dyaycha ka... Tu ky zata karyakarta aahe

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 4 місяці тому +7

    मनसेचा भाजप ने वापर केला,परत फेड म्हणून पानसे याना पाठींबा द्यावा.नाहीतर लोक भाजपला म्हणतील,भाजप वापर करतो आणि फेकून देतो.
    भाजपचा स्वार्थीपणा दिसून येईल

    • @ashishtanawade7602
      @ashishtanawade7602 3 місяці тому

      Bhau to amchya raj sahebana changlya prakare mahit aahe , kendrat modi , aani rajyat manse pahijech...

  • @sandhyamohit8552
    @sandhyamohit8552 3 місяці тому

    आत्ता फक्त आणि फक्त मनसे च ❤ सुपारी च तू बोलू नकोस. आत्ता लोकांनां एव्हाना कळलय. कोणाला पाठिंबा द्यायचा आणि कोणाला पडायचं ते. सर्व जगजाहीर आहे. आत्ता मनसेच ❤🎉

  • @chidanandmhamane3691
    @chidanandmhamane3691 3 місяці тому +2

    100% मनसेला भाजपचा पाठिंबा आसणार 4 तारके नंतर

  • @aniketjade6285
    @aniketjade6285 3 місяці тому

    महाराष्ट्र नवनिर्माण- शिवसेना हे नवीन समीकरण तयार होईल अस वाटाय दादा

  • @lp34pune
    @lp34pune 4 місяці тому +5

    🚩🌷🚂 che Mr.Panse from Graduate constituency of Kokan ✍🙏

  • @vaibhavagate1713
    @vaibhavagate1713 4 місяці тому +49

    मनसेचा उमेदवार अभिजित पानसे,
    उबाठाचा उमेदवार अभिजित बिचुकले 😂😂😂

    • @a.s.617
      @a.s.617 4 місяці тому +5

      😂😂😂😂

    • @swapnildhatrak45
      @swapnildhatrak45 4 місяці тому

      सगळे गद्दार पडणार

  • @damodarghadshi4137
    @damodarghadshi4137 3 місяці тому

    जय महाराष्ट्र जय मनसे

  • @milindtalekar7043
    @milindtalekar7043 3 місяці тому

    Nit prashna vichara

  • @devd582
    @devd582 4 місяці тому +14

    राज ठाकरे यांचा परफेक्ट शॉट.
    वेल डन राज ठाकरे.

    • @idontcarei
      @idontcarei 4 місяці тому +3

      KAY FAYDA ...JINKNAR BJP CH

    • @Rahulg45
      @Rahulg45 4 місяці тому

      Bjp cha fayda zala loksabha madhey tas pan vidhan sabhet manse la kon jaga denar hota

  • @ushajoshi4339
    @ushajoshi4339 4 місяці тому +3

    ठाकरे हे शेवटी बेभरवशाचे हेच सिद्ध करत आहेत. हेच जर वाट पाहून, चर्चा करून जाहीर केले असते तर श्रेयस्कर तर ठरले असतेच शिवाय पाठींबा पण अधिक प्रमाणात मिळाला असता.

    • @vishalmore4072
      @vishalmore4072 4 місяці тому

      कोकण पदवीधर निवडणूक मनसे लढवणार ही सहा महिने पासून तयारी सुरू होती.त्यामुळे कोणाला विचारायची काही गरज नाही.

  • @santoshdesai445
    @santoshdesai445 3 місяці тому +2

    सर मी तुमचा भाऊंचा आणि सुर्यवंशी सहेबांच जबरदस्त समर्थक आहे तसाच मी राज साहेबांचा मोदींचा साहेबांचा फडणवीस साहेबांचा पण समर्थक आहे पण आज मनसेने उमेदवारी जाहीर केल्यावर बिजेपीने उमेदवारी जाहीर करायला नको होती कारण लोकसभेत बिनशर्त पाठिंबा दिलेल्या मनसे ला भाजप ने पाठिंबा द्यायला हवा होता आणि यावर तुम्ही बोलायला हवं होतं आणि मला तशी अपेक्षा होती पण तुम्ही अपेक्षाभंग केलात. आज रोजचा जोश तुमच्यात दिसला नाही.

  • @rajendrakhaple7184
    @rajendrakhaple7184 4 місяці тому +9

    मनसेलाहीं एखांदा चान्स द्यायला हरकत नाही.

    • @vaijeet
      @vaijeet 4 місяці тому +1

      जो पक्ष दुसऱ्या नी चान्स द्यावा याची वाट बघत असतो तो पक्ष संपल्याताच जमा आहे असे समजावे.

  • @eknathkale483
    @eknathkale483 4 місяці тому +4

    Good sushil

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 4 місяці тому +9

    मुंबई मध्येच नव्हे संपूर्ण राज्यात भाजप हा आयारामने भरलेला पक्ष आहे.

    • @idontcarei
      @idontcarei 4 місяці тому +1

      KARAN VOTERS BJP LACH VOTE DENAR ..TUJHE LOK SAMBHAL NA ..UDYA MHANSHEEL MAJHI BAIKO PALUN GELI TYALA LOK JAWABDAR

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 4 місяці тому

      @@idontcarei लावारिस कार्टी तुम्ही स्वतः चे आय डी वापरायची हिंमत नाही तुमच्या बायका सांभाळा नाहीतर मुसलमान घेऊन रील बनवून आणखीन काय काय बनवतील ते बघा आधी.

  • @kalyankulkarni1482
    @kalyankulkarni1482 4 місяці тому +12

    सर तुमच्या निपक्षपाती पणाला माझा सलाम.

  • @madhusudandeshpande5507
    @madhusudandeshpande5507 4 місяці тому +10

    हा एक विधान सभेच्या निवडणुक संबधाने काही स्ट्राटजी असु शकते.

  • @MohanKumar-l9z8s
    @MohanKumar-l9z8s 3 місяці тому

    👌

  • @sshete1734
    @sshete1734 4 місяці тому +1

    अगदी मस्त मुलाखत कोणताही आड पडदा न ठेवता सुशील भाऊ मस्तच ❤❤❤

  • @rajabobhate3475
    @rajabobhate3475 4 місяці тому +20

    राज ठाकरे ह्यांनी महायुती बरोबर राहावे व विधानसभा लढवावी

  • @ashokdeshmane9661
    @ashokdeshmane9661 4 місяці тому +5

    येत्या विधानसभा निवडणुकीत काय वाढून ठेवले आहे याची ही झलक आहे..

  • @ananddesai6713
    @ananddesai6713 3 місяці тому +1

    राजकारण हे शेवटी स्वार्थी असत, आपण सामान्य फक्त एकमेकाची डोकी फोडतो किंवा खातो. झालंच तर सतरंजी उचलतो 😀

  • @paragpatil1264
    @paragpatil1264 4 місяці тому +1

    फक्त मनसे ❤
    दुसरा ही उम्मेदवार जाहीर करावा मनसे ने...

  • @kirtijoshi3867
    @kirtijoshi3867 4 місяці тому +21

    भाजप ने कोणाचीही साथ आत्तातरी न घेता सगळ्यांनी स्वतंत्र लढावी.

  • @samadhanfutane9951
    @samadhanfutane9951 3 місяці тому

    जय महाराष्ट्र 🚩 जय मनसे

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 4 місяці тому +1

    सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.महाजन साहेब योग्यच बोलत आहेत, ईतरांना पद देता त्यांना लढण्याची संधी तरी द्या.शिंदेसर, दादांना जागा,पद,"वाशिंन मशिन"पुरवल्याचना?आयाराम हे राजाराम होणार च ना? पक्षातील कार्यकर्ते हे पन्ना व बुथ प्रमुख होणार आहेत.धन्यवाद.

  • @rajanpatil325
    @rajanpatil325 4 місяці тому +4

    माझं मतं अभिजीत पानसे सर

  • @RashmiKadam-f7b
    @RashmiKadam-f7b 4 місяці тому +1

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @gangaram7541
    @gangaram7541 3 місяці тому

    असं पाठिंबा मागत राहण्यापेक्षा स्वबळावर लढा.

  • @ananddesai6713
    @ananddesai6713 3 місяці тому +1

    पुढे bmc, विधानसभा आहे. हे भाजपच्या मित्र पक्षानी विसरून कस चालेल.

  • @vasantchoukule3172
    @vasantchoukule3172 4 місяці тому +43

    आता भाजपाने मनसे पानसे ला पाठींबा द्यावा यातच भाजपात भले आहे.

  • @akashbachar9871
    @akashbachar9871 4 місяці тому +2

    2022 मध्ये राज्यसभा, विधानपरिषद महायुती सरकार बनवण्यासाठी आणि आता लोकसभा निवडणुकांमध्ये बिनशर्त पाठिंबा दिला......
    मनसेने लोकसभेसाठी उमेदवार दिले असते तर शिंदे गट आणि भाजप ला किमान दहा जागांवर फटका बसला असता......
    उपकाराची जाणीव ठेवून महायुतीने एक राज्यसभा आणि दोन विधानपरिषदेचे जाग मनसेला द्यावे.....

  • @avdhootthete6272
    @avdhootthete6272 4 місяці тому +5

    मनसे चे प्रवत्के बहुदा कुठलीही पूर्वतयारी न करता आले होते

  • @madhusudandeshpande5507
    @madhusudandeshpande5507 4 місяці тому +28

    नेमके काय झालय माहित नाही,पण राज ठाकरे साहेब हे नेहमीच बेभरवाशाचे निर्णय घेतात.

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 4 місяці тому +8

      बरं झालं. भाजपला पण जाम हौस आहे गावभिकारी जमवायची.

    • @arpitakhalap697
      @arpitakhalap697 4 місяці тому +4

      Thackeray attitude

    • @pramila3959
      @pramila3959 4 місяці тому +3

      खरोखरच बिन भरोसेचा माणूस आहे

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 4 місяці тому

      हो बेभरवशाची माणसं आजिबात उपयोगाची नाहीत. राज ठाकरे केव्हा बदलतील व मोदीनाही नावं ठेवायला लागतील काही नेम नाही.

  • @tarachandsaindane8554
    @tarachandsaindane8554 4 місяці тому +2

    बि जे पि ने मनेसेला पाठिंबा दिला पाहिजे

  • @DnyaeshwarPatil
    @DnyaeshwarPatil 4 місяці тому +2

    B.J.P. ने थोडे मन मोठं करायचं आणि मनसे ला पाठींबा द्यावा अशी विनंती करतो

  • @vinodtalkar
    @vinodtalkar 3 місяці тому

    महाराष्ट्रामध्ये सध्या काही पत्रकार पाकीट घेऊन असे काही प्रश्न विचारतात कि जणू पत्रकारांनी एखाद्या पक्षाची सुपारी घेतली असावी

  • @dhananjayawagh55
    @dhananjayawagh55 4 місяці тому +2

    🙏🙏

  • @Patalatarachghya
    @Patalatarachghya 4 місяці тому +3

    सुशिलजी कुलकर्णींच्या पोटात गोळा आला.. 🤣

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 4 місяці тому

    अतिशय सुंदर मुलाखत घेतली आहे सुशील कुलकर्णी सर आपण. तसेच मी महाजन काकांच्या मतांशी संपूर्ण पणे सहमत आहे.....!
    जय श्रीराम.....! 🙏

  • @sudhirlimaye8893
    @sudhirlimaye8893 4 місяці тому +42

    मनसेने भाजपला खिंडीत पकडले आहे

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 4 місяці тому

      त्याचे परिणाम लवकरच दिसतील

  • @gorakhlipare8806
    @gorakhlipare8806 4 місяці тому +4

    भाऊ तोरसेकर साहेब त्यांचे जुने व्हिडिओ नविन
    म्हणून का टाकतात ?

  • @trimbakangal634
    @trimbakangal634 4 місяці тому +4

    पाठिबा.द्यावाच.लागेल..

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 4 місяці тому +19

    पण ठाकरे बंधू केव्हा कुठली भूमिका घेतील याचा भरवसा कधीच नसतो. त्यांच्यावर फारसा विश्वास ठेवण्यात अर्थ नाही.

    • @kingofMH
      @kingofMH 4 місяці тому

      तुमची तळी उचलायला पक्ष नाही काढला

    • @chidanandmhamane3691
      @chidanandmhamane3691 3 місяці тому

      शेवटी ठाकरेच

  • @Sachin2763
    @Sachin2763 4 місяці тому

    Just love Prakash Mahajan Ji

  • @sachindharangaonkar2928
    @sachindharangaonkar2928 4 місяці тому +1

    This will solve after discussion between MNS and BJP. Both parties chief leader are well matured.

  • @vinayakphadnis2131
    @vinayakphadnis2131 4 місяці тому +5

    हे म्हणजे आवळा देऊन कोहळा काढणे झाले लोकसभेचे निकाल लागस्तोवर या बेभवरशाच्या पक्षाला पाठींबा देऊ नका. आणि सुशीलजी तुम्हीही या मनसेला पाठींबा नको.

    • @kirtijoshi3867
      @kirtijoshi3867 4 місяці тому +1

      अगदीच बरोबर. राज साहेब भाजप सोबत आले आहेत जणू असे वाटते की जबरदस्तीने आले असावेत.

    • @ATpatil96K
      @ATpatil96K 4 місяці тому +2

      oo pant hich ka niti...vaprun takun dene....

  • @jaywantdalbhanjan3071
    @jaywantdalbhanjan3071 4 місяці тому +1

    मनसे चे नेते फक्त भाषण चांगले करतात,पण जनमताचे ठाव घेवू शकत नाही,कोणजाणे काय कारण आहे,कळत नाही

  • @RahulGaikwad-gh3om
    @RahulGaikwad-gh3om 4 місяці тому +13

    भाजप ने मनसे ला पाठींबा द्यावा

  • @shrikantinamdar9781
    @shrikantinamdar9781 4 місяці тому +9

    भंडारा संपला आता घरी जायचं आणि जेवायचं

    • @idontcarei
      @idontcarei 4 місяці тому

      KONACHA BHANDARA ?? KONI DILA??

  • @siddharthnirgude6603
    @siddharthnirgude6603 4 місяці тому +2

    आता बी जी पी ने पाठींबा देऊन मोठेपणा दाखवाव जयश्री राम

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 4 місяці тому +1

    "ठाकरे" हे नेहमी भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी "बरोबरी करतात. श्याम भटाची तट्टणी अजूनही ऐरावताशी बरोबरी करतेच आहे.

  • @satishdudhgaonkar3057
    @satishdudhgaonkar3057 4 місяці тому +2

    कोई शर्त होती नहीं प्यार मे मगर प्यार शर्तो पे तुमने किया 😃

  • @ravindrabhamre4803
    @ravindrabhamre4803 4 місяці тому

    भाजपने कोणाचीही मदत न घेता निवडनुका लढवल्या पाहिजेत , अजित दादांना घेण्याची फारशी गरज नव्हती? राज साहेबांनीही विधान सभेसाठी दोन पाच जागा मागितल्या असते तर ते एक वेळ समजण्या सारखे होते . नाहकच दरी निर्माण होण्याची शक्यता आहे?

  • @prakashsunewad265
    @prakashsunewad265 4 місяці тому +6

    राजसाहेब मोदीजी कड़े पाहून बिनशरत पाठींबा दिला आहे। आता भा ज पा ने राजसाहेबांना बिनशरत पाठींबा दयावा। फडणवीस साहेबांनी विचार करावा।

  • @sonalishanbhag5796
    @sonalishanbhag5796 4 місяці тому +2

    त्यावेळी ही हे असं च होणार गृहीत धरा

  • @sanjayparab9077
    @sanjayparab9077 3 місяці тому

    भाजपने पाठींबा दिला पाहिजे

  • @MahendrasinghKshatriya
    @MahendrasinghKshatriya 4 місяці тому +1

    "उडदामाजी काय निवडावे काळे गोरे".

  • @rahulbapat761
    @rahulbapat761 4 місяці тому +2

    महाजन साहेब.. भाजपाच्या नकली प्रवक्त्यांना मुलाखत देण्याऐवजी, थेट भाजपाच्या अधिकृत नेत्यांशी चर्चा करणे योग्य..

  • @sunitatakawale5615
    @sunitatakawale5615 4 місяці тому +1

    काय चुकीचे बोलले प्रकाश महाजन. लोकसभेला फक्त पाठिंबा होता,आता संपला. तरी पुढेही पाठींबा द्यावा अशी अपेक्षा का करायची. त्यांनी आणि इतरांनी एकमेकांना पाठिंबा न देता, सर्वांनी स्वतंत्र लढावे.. वाटाघाटी करूच नये.

  • @ashokgurav2830
    @ashokgurav2830 4 місяці тому +9

    भाजपने राज ठाकरे यांच्या वर का विश्वास दाखवला हे समजायला मार्ग नाही
    कारण राजकारणात राज ठाकरे हे विश्वासू व्यक्तिमत्त्व नाही हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे
    आज त्याची प्रचिती आली आहे

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 4 місяці тому +1

      बरोबर

    • @MRaj-vy4mh
      @MRaj-vy4mh 4 місяці тому

      विरोधी पक्षात ले ......दुसरं कायं बोलनार.... त्यांच्या बुढाखाली आग लागलं आहे एवढंच खरं....

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 4 місяці тому

    satya ahe pl bjp what he say is corect त्याग संपला व्याजवर आले

  • @priteshdoshi2832
    @priteshdoshi2832 4 місяці тому

    अशीच मस्ती करून उबाठा स्वतः ची काय अवस्था करून घेतली आहे हे मनसे ने बघावे...
    मस्तीत न राहता संयम दाखवून बोलणी करावी व long term ची वाटचाल ठेवावी

  • @prashantnalawade3396
    @prashantnalawade3396 4 місяці тому

    ❤❤

  • @nehapradhan242
    @nehapradhan242 4 місяці тому

    प्रत्येक राजकीय पक्षांची स्वतः ची मतप्रणाली असते, सध्याची राजकीय खिचडी पहाता, मोदीजीं शिवाय कोणावर ही विश्वास ठेवता येईल असे वाटतं नाहीं.

  • @abhayabhyankar6162
    @abhayabhyankar6162 4 місяці тому +4

    अती करू नये.

  • @ashishwalawalkar2928
    @ashishwalawalkar2928 4 місяці тому

    Keep distance with Thakeys. Always. All of them!

  • @sudhabhave4630
    @sudhabhave4630 4 місяці тому +1

    उगाच बाजारबुणगे गोळाकरू नयेत. स्वत:च्यापक्षातील कर्तबगारांना नाराज करावे लागते.राज ठाकरे यांनी मोदींना पाठींबा दिला होता असे स्पष्ट सांगितले होते तेव्हा आता युतीला पाठींबा असेल असे नाही.

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 4 місяці тому +1

    Barobarach aahe ata BJP ne MNS la binshart pathimba dyava.

  • @arunkhatawkar1675
    @arunkhatawkar1675 4 місяці тому

    दल बदलु भूमिका नडली

  • @arunmane9594
    @arunmane9594 4 місяці тому

    जगतभर रोशनी के लिये सुरजबे जलते रहेना

  • @narsingdhone7719
    @narsingdhone7719 4 місяці тому +1

    भाजप ने राजकारणात कुबड्या घेऊ नयेत शत प्रतीशत जागा लढवाव्यात

  • @sarangbhagwat3217
    @sarangbhagwat3217 4 місяці тому

    मनसे ने आधी चर्चा का का केली नाही. परस्पर उमेदवार देणे ही कुरघोडी आहे.

  • @chandrashekarshetty2806
    @chandrashekarshetty2806 4 місяці тому +3

    लोकसभेच्या इलेकॅशन ला सपोर्ट संशयास्पदच होता । 🤔
    आता बिलकुल आश्चर्य नाही झाला ।
    असा काहीसा अपेक्षित होता च ।
    जर असा नाही केले असते तर प्रश्न पडला असता । 😁😁
    आत्ता परत तेच - " लाव रे ती विडिओ " एपिसोड चा पुनरावृत्ती 👍🏽

  • @abhayabhyankar6162
    @abhayabhyankar6162 4 місяці тому

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि भारतीय जनता पक्षाचे मतदार यांच्या
    संख्येची तुलना करता येईल कां?