१७ सप्टेंबरचे झेंडावंदन नाकारताना आठवले होते का संविधान | Shrikant Umrikar | Analyser |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 25 вер 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    UA-cam - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

КОМЕНТАРІ • 129

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 17 годин тому +75

    जलील, मलिक , ओवेसी,हे खातात भारताचे आणि गातात पाकिस्तानचे
    जय हो हिंदू राष्ट्र 🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 13 годин тому +1

      जय श्री राम 🌹🌹🌹🙏

    • @milindjoshi7025
      @milindjoshi7025 13 годин тому +1

      Apan tyana amdar khasdar ba nvto. Tyana by hook or bycrook at ghya. Asudani fodun kadha. He punha br kadhnar nahit.

  • @pralhadmirge4923
    @pralhadmirge4923 18 годин тому +58

    संविधान हे फक्त सोई प्रमाणे वापर ले पाहिजे हे त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहे.

  • @chintamansaraf5868
    @chintamansaraf5868 16 годин тому +50

    झेंडा वंदन करण्यास नकार दिल्याबद्दल जलील यास चौकात आणून फटके मारण्याचा ठराव लोकसभेने मंजूर करून त्याची त्वरीत अंमलबजावणी करावी.

  • @Sunil-tr6os
    @Sunil-tr6os 17 годин тому +45

    17 सप्टेंबर लायनी कधीही झेंडा वंदन केले नाही यावरून यांच्या किती द्वेष आहे यांची मानसिकता दाखवते

  • @padmakarnighute1803
    @padmakarnighute1803 17 годин тому +32

    खरेखुरे समीक्षण केलत.
    अगदी मनाला पटलं.
    धन्यवाद श्रीकांत सर.

  • @Sunil-tr6os
    @Sunil-tr6os 17 годин тому +32

    17 सप्टेंबरला हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनास तो या दिवशी झेंडावंदन होते यांची पाक धार्जिणे मानसिकता दिसून येते

    • @ArunSawant-t5j
      @ArunSawant-t5j 13 годин тому

      अरे मुर्खा, तुमच्या बापाने म्हणजे आर एस एस ने सत्तर वर्षे पंधरा ऑगस्ट व सव्वीस जानेवारीला कधी तिरंगा फडकवला नाही ते सतरा सप्टेंबरला फडका का उभारला नाही असे राहूल गांधी यांना विचारतात.हा म्हणजे एक जोक आहे.

  • @sudhirawachat2510
    @sudhirawachat2510 16 годин тому +29

    आपमतलबी जलील स्वतःच्या फायदासाठीच संविधान संविधान करत आहेत.रामगीरी महाराज खरेच बोललेत त्यांचे पाठिशी सर्व हिंदूंनी खंबीर पणे उभे राहणे काळाची गरज आहे.

  • @gokulprasadkesarwani5153
    @gokulprasadkesarwani5153 17 годин тому +42

    मुस्लिम नेत्यांनी रोज हिन्दुना शिवीगाळ केलीच पाहिजे कारण हिन्दु केव्हा झोपेल याचा भरोसा नाही

    • @pradipbhale7665
      @pradipbhale7665 16 годин тому +4

      बरोबर

    • @Ps..India2024
      @Ps..India2024 16 годин тому +1

      आता तर निबर झाला आहे हिंदू.. कितीही शिव्या द्या झोप मोड होऊ देत नाही..
      कोणी शिव्या द्या, कोणी आमच्या मुली पळवा, नादी लावा आणि मारून टाका, कोणी आमचे तुकडे करा...
      कुणी वंदा, कुणी निंदा....झोपेत राहणे हा आमचा धंदा....

    • @yashodhandamle5564
      @yashodhandamle5564 14 годин тому +5

      तो झोपलेलाच आहे😢

    • @sppat50
      @sppat50 13 годин тому +2

      ​@@yashodhandamle5564 एकदम खरे.अजुन गार झोपेत आहे. 😢

    • @rajashreehajare6679
      @rajashreehajare6679 12 годин тому +2

      दोष तयाचा नाही,मुरख हिंदूच आहे ़

  • @KisanShingare-jv8ox
    @KisanShingare-jv8ox 17 годин тому +25

    जे संविधान संपवायला निघाला जलील

  • @rashmirege7797
    @rashmirege7797 17 годин тому +19

    मुस्लिम उमेदवारा विरुद्ध बोलायचं धैर्य तरी आता मिळालं आहे. हे ही नसे थोडके

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 16 годин тому +16

    उत्तम विश्लेषण. असल्या लोकांना पाक किंवा बांगला देशात पाठवावे

  • @gyanobabedade1581
    @gyanobabedade1581 17 годин тому +18

    खुप छान विषय मांडला....संविधानाचा

  • @avinashyadav1384
    @avinashyadav1384 17 годин тому +16

    अत्यंत सुंदर शब्द वापरून अभ्यासपूर्ण विवेचन. 🎉 बाकी नौटंकी सुरू आहे विरोधकांकडून, त्यात अजून एक बेवकुफाची भर.😅

  • @achyutdeshpande645
    @achyutdeshpande645 17 годин тому +51

    ह्या सर्वांसाठी व त्यांच्या कृतिसाठी एकच शब्द आहे, "हलकट" ! ह्यांच्याकडून चांगल्या गोष्टी घडणं शक्य नाही!

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 14 годин тому +13

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी।

  • @ShrihariVaze
    @ShrihariVaze 15 годин тому +11

    धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या अपमानाचे काय?

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 17 годин тому +13

    ज्यनि मानले नाही xxxx त्याचे शि हात मिळवणी करणारे महान

  • @sunitabelkar6583
    @sunitabelkar6583 16 годин тому +10

    परफेक्ट सांगितले आपण....हे संविधाना ला मानतच नव्हते..

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 14 годин тому +12

    श्रीकांतजी आपण केलेलं विश्लेषण कायम ऐकावं वाटतं. अत्यंत संयमित तरीही परखड भाषा आणि चपखल शब्दांचा वापर ह्यामुळे विश्लेषण उत्कृष्ट ठरतं

  • @sunilvakankar3648
    @sunilvakankar3648 16 годин тому +13

    बरं केलेत यांचे पितळ उघडं पाडले.

  • @SampdaBhagwat
    @SampdaBhagwat 16 годин тому +20

    रामगिरी महाराज कि जय आमचा त्यांना पाठिंबा आहे

  • @sachiiennagul780
    @sachiiennagul780 16 годин тому +16

    या परिस्थिती ला तो गांधी नेहेरू जबाबदार आहेत

    • @swaradanargolkar9884
      @swaradanargolkar9884 14 годин тому +2

      नेहरू, गांधी ह्यांना जबाबदार धरून आपण मोकळं व्हायचं ? आपण काय करू शकतो आणि आपण काय करतो? ह्याचा विचार करायला हवा ना?

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 13 годин тому +1

      जय श्री राम 💐💐🙏

  • @indranathmante6644
    @indranathmante6644 15 годин тому +12

    संविधान फक्त सोई साठी

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 17 годин тому +10

    अर्ध्या जागा ह्यां ना द्याव्यात लढणे साठी कि जे ह्याचे मतां नि निवडून एतात

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 17 годин тому +7

    लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण

  • @damankatre6127
    @damankatre6127 15 годин тому +7

    संविधान हातात घेतले तर
    शरियतचे काय होणार?

  • @vaishalisawant3537
    @vaishalisawant3537 17 годин тому +10

    Jai Hind ❤

  • @jgkate71
    @jgkate71 16 годин тому +9

    अब की बार मोदी सरकार या ऐवजी योगी सरकार असा नारा पाहिजे.

  • @जयमहाराष्ट्र-ज4फ

    जलील ला ह्या वर्षी चुल्हीत गालायला हवं 😮

  • @prakashdhole8019
    @prakashdhole8019 14 годин тому +6

    आपण कायद्यानें चालायचं अन यांनी कायदा पायदळी तुडवायचा हे चालणार नाही.

  • @kuberkondaskar7103
    @kuberkondaskar7103 13 годин тому +5

    फक्त भाजपच संविधानाप्रमाणे चालेला पक्ष आहे.बाकी सगळे पक्ष
    संविधानाच्या विरोधी आहेत.बोलतात संविधानाच्या बाजूने पण कृती करतात संविधानाच्या
    विरोधी.
    नमस्कार धन्यवाद जय श्रीराम

  • @BabasahebChaudhari-v7j
    @BabasahebChaudhari-v7j 15 годин тому +6

    हे सर्व हिंदू विरोधी पक्ष नेते आहे

  • @jyotikulkarni1367
    @jyotikulkarni1367 16 годин тому +4

    Only UBTHA...Chief....and their lubarandoo...is responsible....sattye...sathi...hye..........Desh....Vikayala ...Nighalye aahyet....

  • @manojnandode6528
    @manojnandode6528 17 годин тому +5

    रैली काढली नाही ही वस्तुस्थिती आहे

  • @vijaybidkar2799
    @vijaybidkar2799 15 годин тому +7

    वंदन वंदेमातरम्

  • @yashwantkulkarni6074
    @yashwantkulkarni6074 12 годин тому +4

    मुख्य म्हणजे संविधानानुसार छत्रपती संभाजी नगर नाव केले आहे पण हेच जलील औरंगाबाद म्हणताहेत.

  • @savitajade9824
    @savitajade9824 13 годин тому +4

    मुसलमानांचं संविधान प्रेम, मुसलमानांचं आंबेडकर प्रेम, मुसलमानांचं कायदा प्रेम हे असंच "स्वतःचा ज्यावेळी फायदा त्याचवेळी फक्त" असं निवडक आणि बेगडी असंच असतं.
    आणि हे वेळोवेळी सिद्ध देखील झालेलं आहे.🔥

  • @manojnandode6528
    @manojnandode6528 17 годин тому +19

    कोळसा कीतीही उगाळला तरी काळाच

  • @sansan8738
    @sansan8738 15 годин тому +14

    हे जन्म देणाऱ्या आई ला माता मानत नाही ते
    आपल्या बहिणीला बहिण मानत नाही
    ते
    मातृभुमी,ला सम्मान देतील का

  • @ShripadLikhite
    @ShripadLikhite 14 годин тому +3

    Sir these expectations are futile. Such Nehruvian politicians want that the Constitution to be used to spread Abrahamic religions and damage Hinduism. When the provisions of same Constitution is utilised to preserve Hindutva then they cry foul. Unfortunately, this has been tradition ever since independence during the rule of Cong.

  • @namitaroy1949
    @namitaroy1949 13 годин тому +2

    Dada tumache sarv video uttam asatat. Thanks for your fearless talks

  • @shivajipatil1982
    @shivajipatil1982 18 годин тому +2

    ऊळ उळ उगीच सुरु झाली आहे

  • @SiddheshwarKamble-v4t
    @SiddheshwarKamble-v4t 7 годин тому +1

    सगळा देश संविधानाने चालत आहे मै वंदेमातरम नही बोलुंगा भारतमाताकी जय नही बोलुंगा अशी संविधानविरोधी वक्तव्ये करणारे आता संविधानाची प्रत हाती घेत आहेत

  • @sunilpadhye8987
    @sunilpadhye8987 8 годин тому +1

    सोयिच्या वेळी संविधान गैरसोयिच्या वेळी कुराण.

  • @komalsinggirase5354
    @komalsinggirase5354 10 годин тому +1

    इत्तियान याची सभा खेड्यात ठेवा. मग याची हयगय करणार नाही .

  • @Star.2524
    @Star.2524 12 годин тому +1

    Aho tumchya ch sushil kulkarni ni tya jaleel sahebanna campaigning sathi analizer news cha platform dila. Tumcha 1 sushil kulkarni che 1. Tumchya channel cha stand clear kara aadhi

  • @ashokkulkarni7666
    @ashokkulkarni7666 14 годин тому +2

    भारतातील पुरोगामी लोका इतके कुणीच जातीवादी नाहीत.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 12 годин тому

      100% खरं.
      पुरोगामी एक ना एक गोष्ट जातीच्या चष्म्याने बघतात.

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi9240 14 годин тому +2

    Dhanyawad Sir

  • @prabhakarjoshi8378
    @prabhakarjoshi8378 16 годин тому +1

    Kay hyanchya pathimage lagata ho.sagle ekapeksha ek khote aahet labad aahet.soyiche bolatat.

  • @sanjaymali9435
    @sanjaymali9435 16 годин тому +1

    Matdharani naakarlel asthana sanvidhanachi aathun kay honaar , jlilachi dhuttppi wagne aahe

  • @mangeshvaidya3182
    @mangeshvaidya3182 16 годин тому +1

    saheb yala tumachya sarakhyanchi maval bhasha kalat nahi, tyala eakach uttar YOGI

  • @kishorkulkarni9499
    @kishorkulkarni9499 16 годин тому +9

    छत्रपती संभाजी नगर ते मुंबई रैली नेताना मैलाच्या सर्व दगडांवर जीथे जीथे छत्रपती संभाजी नगर असे लिहिले होते त्यावर या लोकांनी काळं फासलं आहे.....

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 12 годин тому

      औरंगाबाद लिहिलं असेल तिथं तिथं काळं फासा.

  • @darshandhotre-mn4wg
    @darshandhotre-mn4wg 16 годин тому +1

    Loksaba Election la Janta ne padle aahe

  • @ashokchormare2167
    @ashokchormare2167 15 годин тому

    छत्रपतीनावाचीकेलीमातीलिब्राङुंचीतोङेकाबंदंहोतीम्हणुनबाळासाहेबाचीआठवणयेतीतेअसतेतरशिवरायाच्याघरातुनअसकृत्यकरण्याचधाङसकेलअसत

  • @maheshparit8376
    @maheshparit8376 16 годин тому +1

    Excellent Anyalisis 🙏🚩🙏

  • @aartideshpande8312
    @aartideshpande8312 12 годин тому +1

    खरं तर या सर्वांना इतर मुस्लिम देशांची काय परिस्थिती आहे तिथले लोक कशा प्रकारचे हाल कष्ट व भाषण स्वातंत्र्य या सर्वांची परिस्थिती दाखवा म्हणजे जरा जागे होतील

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 12 годин тому

      ते कष्ट भोगणारे पण ह्याच लेव्हल चे आहेत.

  • @dhananjayawagh55
    @dhananjayawagh55 14 годин тому +2

    🙏🙏

  • @dhananjayawagh55
    @dhananjayawagh55 14 годин тому +2

    🙏🙏

  • @vandemataram2578
    @vandemataram2578 7 годин тому

    यांना संविधान पाहिजे फक़्त विहीकटीम काडॅ खेळण्यासाठी पाहिजे

  • @Balaprasad-x7f
    @Balaprasad-x7f 16 годин тому +1

    Yes

  • @sunilbhalerao6210
    @sunilbhalerao6210 17 годин тому +1

    Bhari

  • @Siddharthfacetoface85
    @Siddharthfacetoface85 8 годин тому

    एक महिना झोपलेला होता निवडणूकीच्या तोंडावर जाग आली आणि रॅली काढली

  • @P.Hrishikesh
    @P.Hrishikesh 9 годин тому

    अहो संविधान वाचविणारे
    मोर्च्याचा शेवट संविधानाने सांगितलेल्या राष्ट्रगीताने करू शकले असते.
    जन गण मन च्या वेळी संविधान कुठे जाते???

  • @anilbam3168
    @anilbam3168 9 годин тому

    संविधानातून सेक्यूलर हा शब्द काढून टाकावा. कारण मूळ संविधानात हा नव्हता.

  • @pankajpawar2658
    @pankajpawar2658 8 годин тому

    तस्लीमा नसरीनला विमानतळावरून दादागिरी करून हाकलून लावले अजिंठा वेरूळ पाहू दिल नाही या लोकांनी

  • @MukeshKarwande
    @MukeshKarwande 13 годин тому

    M I M ला B J P नको असेल तर, त्यांनी विधानसभा निवडणूकीतून माघार घेत M VA ला पाठिंबा देत आहोत. असं जाहीर करावं. जमल का ?

  • @sanjeevdalwala2193
    @sanjeevdalwala2193 12 годин тому

    आपले संविधानाता झेंडावंदन, राष्ट्रगीत, वंदेमातरम्, भारत माता की जय याबाबत स्पष्टता नाही का?
    वरील बाबतीत सकारात्मकता नसल्यास देशद्रोह का मानू नये?
    ही बाब सूर्य प्रकाशाएवढी स्पष्ट असल्यास कारवाई का होत नाही?
    का संविधानात याबाबत काहीच उल्लेख नाही?
    जोपर्यंत कायदे कमकुवत आहेत, तोपर्यंत हे पळवाटा शोधून गैरफायदा घेणारच, एवढेच नव्हे
    तर आपल्या आस्थेवर, मर्मावर आघात करणारच.

  • @VijaykumarPatil-o4h
    @VijaykumarPatil-o4h 16 годин тому

    Asha.bhamtyana.matram.kartat.tyana.kay.bolayche

  • @hemangiingale399
    @hemangiingale399 9 годин тому

    नावातच सगळ आलं. जलील कुठला.

  • @vijaypatole728
    @vijaypatole728 13 годин тому

    AND THAT IS.ALL. !
    WITHIN .THE LIMITS OF OUR CONSTITUTIONAL.FRAMEWORK. !
    WE MUST RESPECT.OUR" LIMITS" FIRST OF ALL. ! !
    AND IF THIS.NATION.ALLOWS TO.ALL.THOSE " LAW- ABIDING , PEACE- LOVING,.GOD- FEARING CITIZENS SUCH FREEDOM.THEN.THERE.ARE THOSE" FUNDAMENTAL- DUTIES TOO. !
    AND.THOSE " DUTIES " TOO.MUST BE FOLLOWED BY ALL." EQUALLY" !

  • @sangitagadhari9915
    @sangitagadhari9915 12 годин тому

    he kahi pan bolal te chalat pan hinduni kahi bolayach nahi
    Hindu kattar Hindu banat nahi to paryant he okatil h

  • @vijaypatole728
    @vijaypatole728 13 годин тому

    YEH JOH PUBLIC HAAI YEH SAB JAANTI HAAI. !
    ANDER KYA HAAI. !
    BAHAR KYA HAAI. !
    YEH SAB KUCHH. !
    PAHCHHANTI. HAAI. !
    YEH JOH PUBLIC HAAI.YEH
    SAB JAANTI HAAI. !!

  • @shirishjoshi7133
    @shirishjoshi7133 13 годин тому

    खूप छान विश्लेषण

  • @santoshrodage9924
    @santoshrodage9924 14 годин тому

    Sir अहो जाओ करू नका

  • @sansan8738
    @sansan8738 15 годин тому

    😂😂😂😂
    संविधान खतरों मे

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 13 годин тому

    जय श्री राम श्रीकांत उमरीकर जी

  • @purushottam647
    @purushottam647 14 годин тому +4

    फाळणी झाल्यावर दोन विरोधी धर्मिय वेगळे देश स्थापन झाल्यावर या हिंदू बहुसंख्य देशात राहून कसला माज दाखवता?

  • @ssachinbangar
    @ssachinbangar 17 годин тому

    😡

  • @Aryapoojary3732
    @Aryapoojary3732 13 годин тому

    Muslim savedan Ghevon kohat Rade hait muslim kadi bharata barobar nahi hai a pakistan barobar hai yaana shekular famliy party yaan sopurat kar ta hai baki yaanchi like nahi hai

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 12 годин тому

      इस्लाम वर संपूर्ण श्रद्धा असणारा सच्चा मुसलमान कधीच कुठल्या देशाचा भक्त होऊ शकत नाही.
      तो फक्त "इस्लामिक उम्माह" चा भक्त असू शकतो.